खरे आहे... श्री जनार्दन स्वामी गुरू माऊली म्हणजे चालते बोलते भगवान शंकरच... भगवान शंकरांचे दर्शन होण्याइतके आपले पुण्य नाही पण श्री बाबाजींना पाहिले की खात्री पटते भगवान शंकर असेच असावेत.. जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
जय जय जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामीसदगुरू जनार्दन स्वामीसदगुरू जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामी सदगुरू 🙏🙏🙏
"ज्याच्या मुखी विधि जाण तोची खरा पुण्यवान" | "जो येइल माझ्या नेमा मी पडेन त्याच्या कामा" - श्री जनार्दन स्वामी महाराजांची हि दोन्हि वचने सिध्द व सत्य आहेत. आजहि भगवान शिव शंकरांच्या व श्री सद्गुरुंच्या पायी भाव ठेवून निष्ठेने विधि पाठ केला तर त्याचा फार सुंदर अनुभव येतो असा अनेक भक्तांचा स्वानुभव आहे. श्री जनार्दन स्वामींनी नित्य नियम विधिच्या रूपाने खरोखर फार अनमोल ठेवा आपल्याला दिला आहे. हाच परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याचा सुलभ मार्ग आहे.... ॐ नमः शिवाय जय जनार्दन धर्म जागो जनार्दनांचा 🙏
वीधीचे खुप महत्व आहे स्वता जगत गूरु जनार्दन स्वामी विधीचे महत्व सांगतात जाचा मुखी विधी जान तोच खरा पूनवान तर भावीकानो लक्षात घ्या विधीचे महत्व कीती आहे जय जनार्दन आपला गुरू बंधू दत्तात्रेय गायकवाड
खरे आहे माऊली.... स्वतः श्री जनार्दन स्वामी महाराज नित्य नियम विधिचा त्रिकाळ पाठ करायचे व हवन करायचे. त्यांची प्रकृति अस्वस्थ असताना सुध्दा कधी विधि पाठ चुकला नाही. अगदी हाॅस्पिटलमधे आॅपरेशन साठी टेबलवर घेतले तेव्हा सुध्दा बाबाने मानसिक विधि घेतली असे जनार्दन स्वामींनी स्वतः सांगितल्याची नोंद आहे.... यातून लक्षात येते की आपल्यासारख्या भक्त भाविकांनी सुध्दा दिवसातून कीमान एकदा तरी अत्यंत श्रध्देने विधि पाठ व हवन आहुती केलीच पाहीजे. त्यातच आपले कल्याण आहे.... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
Om Janardhana Namah Om Janardhana Namah Om Janardhana Om Janardhana om janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan om Janardhana Namah Om Janardhana🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍🌹👍
आदरणीय माधवगिरी बाबांच्या मुखातून बाबाजींची नित्य नियम विधी खूप सुंदर मी रोज ऐकतो जय बाबाजी
ज्याच्या मुखी विधी जाण...
तोचि खरा पुण्यवान जाण...
प पु श्री बाबाजींच्या अमृतवाणीतुन अनमोल वचन
@@mysmys7086a😊
Mi pan
ॐ जनार्दनाय नमः 🙌🚩🙇♀️🌷
बाबांनाचा तोंडून विधी ऐकायलामिळाली आमचे अहं भाग्य जय जनार्धन
Jay yay ,jnardm
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुन
उज्जयिन्यां महाकालम ओमकारम ममलेश्वरम
परिल्यां वैजनाथं च डाकिन्या भीमशंकरम
सेतू बंधे तु रामेशं नागेशं दारूकावने
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे
हिमालये तु केदारम घुश्मेशं शिवालये
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अतिसुंदर, बाबांच्या मुखातून विधी ऐकताना मन प्रसन्न होते
बाबाजी सारखे गूरू आपल्याला लाभले आपन सगळे खूप भाग्यवान आहोत साक्षात शिव शंकराची मुर्ती आपल्या बाबाजींचां रूपाने आपल्यात आहे जय बाबाजी जय शांतीगीरी
गणपत जेजुरकर
खरे आहे... श्री जनार्दन स्वामी गुरू माऊली म्हणजे चालते बोलते भगवान शंकरच... भगवान शंकरांचे दर्शन होण्याइतके आपले पुण्य नाही पण श्री बाबाजींना पाहिले की खात्री पटते भगवान शंकर असेच असावेत.. जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
जय जनार्दन.....
🙏🙏🙏🙏
रंग पंचमी निमित्त साष्टांग दंडवत...
12.023.23.
धर्म जागो जनार्दना चा शिवयोगी माधव गिरी बाबा
आदरणीय माधवगिरी बाबाजी याच्या मधुर वानीतुन नीतय विधी खुप सुधर जय बाबाजी
जनार्दन स्वामी के चरणोपर कोटी प्रणाम करतो 🙏🌹🚩🌹🙏
जय जय जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामीसदगुरू जनार्दन स्वामीसदगुरू जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामी सदगुरू 🙏🙏🙏
धर्म जागो जनार्दनाचां जय जनार्दन
जय जनार्दन जय बाबाजी
जय जनार्दनायनम🎉
ॐ॰् नम शिवाय💝❣️🚩🙏🙏🙏🙏
"ज्याच्या मुखी विधि जाण तोची खरा पुण्यवान" | "जो येइल माझ्या नेमा मी पडेन त्याच्या कामा" - श्री जनार्दन स्वामी महाराजांची हि दोन्हि वचने सिध्द व सत्य आहेत. आजहि भगवान शिव शंकरांच्या व श्री सद्गुरुंच्या पायी भाव ठेवून निष्ठेने विधि पाठ केला तर त्याचा फार सुंदर अनुभव येतो असा अनेक भक्तांचा स्वानुभव आहे. श्री जनार्दन स्वामींनी नित्य नियम विधिच्या रूपाने खरोखर फार अनमोल ठेवा आपल्याला दिला आहे. हाच परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याचा सुलभ मार्ग आहे.... ॐ नमः शिवाय जय जनार्दन धर्म जागो जनार्दनांचा 🙏
🙏🙏🙏🙏
@@sandipaware1248 जय जनार्दन माऊली 🙏
नक्कीच👍
जय बाबाजी 🙏💐🌺🍌
ॐ नमो जनार्दन स्वामी, माधवगिरीजी बाबाजी नमः
जगतगुरू श्री संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी ऊर्फ मौनगिरी महाराज की जय हो
मी जनादेन स्वामी मागे आलें खूप छान वाटले
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महानिर्वाण स्थान नाशिक तपोवन आश्रमाचे मठाधिपती महंत गुरुवर्य स्वामी माधवगिरी महाराज की जय
जय जनादनाय जय पुणीगीरी नमा जय बाबाजी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
जगीअवतरले जनाद॔न गुरुदेव माऊली 🙏🙏🙏🌺🌺🌺
आपण खूप छान संकलन केले आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा | जय जनार्दन|
आपल्याला आश्चर्य वाटल हा व्हीडिओ एका सिंगल शॉट मधे बनवला आहे,कुठलंही संकलन नाही,जय जनार्दन,
जय जनार्दन...
💐अतिशय सुंदर व पावर फुल आहे बाबाजी ची विधी मंत्र 💐
जय जनार्दन देवा नित्य घङो गुरु सेवा जय जनार्दन देवा 🙏🙏
जय जनार्दन,कोपरगाव-बेट समाधीस्थळ
जय बाबाजी जय पुणिगीरी नमा जय माधवगिरीजी नमा
जय बाबाजी आवाजाचे शिरोमनी सतोषगीरी बाबाजीला कोटी कोटी जय जय बाबाजी जय पुण्गिरी बाबाजी
जय जनार्दन जय जनार्दन
🙏🙏🙏जय जनार्धन 🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जनार्दन स्वामी चरणी नमस्कार
जय माधवगीरी बाबाजी वैरागेचे शिरोमनी याना जय बाबाजी
जय बाबाजी जय महात्माजीं
ओम जनार्दनाय नमः 🙏🙏🙏🙏
ज्याच्या मुखी विधी जाण तोची खरा पुण्यवान
जय बाबाजी
जय माधवगीरी बाबाजी ज्याची मुखी विधी जान तोचे खरा पुनवान जय पुणगिरी बाबाजी
वीधीचे खुप महत्व आहे स्वता जगत गूरु जनार्दन स्वामी विधीचे महत्व सांगतात जाचा मुखी विधी जान तोच खरा पूनवान तर भावीकानो लक्षात घ्या विधीचे महत्व कीती आहे जय जनार्दन आपला गुरू बंधू दत्तात्रेय गायकवाड
खरे आहे माऊली.... स्वतः श्री जनार्दन स्वामी महाराज नित्य नियम विधिचा त्रिकाळ पाठ करायचे व हवन करायचे. त्यांची प्रकृति अस्वस्थ असताना सुध्दा कधी विधि पाठ चुकला नाही. अगदी हाॅस्पिटलमधे आॅपरेशन साठी टेबलवर घेतले तेव्हा सुध्दा बाबाने मानसिक विधि घेतली असे जनार्दन स्वामींनी स्वतः सांगितल्याची नोंद आहे.... यातून लक्षात येते की आपल्यासारख्या भक्त भाविकांनी सुध्दा दिवसातून कीमान एकदा तरी अत्यंत श्रध्देने विधि पाठ व हवन आहुती केलीच पाहीजे. त्यातच आपले कल्याण आहे.... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏
@@rohitdamle9947 🙏🙏🙏🙏🏻
जय जनार्दन स्वामी..💐💐
जय बाबाजी जय जनुबाबाची किती माहाण जय हो
जनार्दन स्वामी सारखे संत पुन्हा कधीच होणार नाही .....ओम जनार्दनाय नमः. KESHAVGIRI AMRUT TULE MAHAHRAJ JANESHWAR MAHADEO MANDHI AURANGABAD.
jai janardha
जय.बाबाजी
जय.बाबाजी
ॐ जनार्धनाय नमः 🙏🙏
आदेश बाबा अलख निरंजन
जय जनार्दन 🙏🙏🙏🚩🙏💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤💓❣️🙏🙏🙏🙏💖💕💝🙏🙏💗🙏🙏
जय जनाद॔न 🙏🙏🙏🌺🌺🌺
Om Janardhanay Namah,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जगतगुरू श्री संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी ऊर्फ मौनगिरी महाराज की जय हो नित्य नियम विधी
Om Janardhana Namah Om Janardhana Namah Om Janardhana Om Janardhana om janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan janardhanan om Janardhana Namah Om Janardhana🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍🌹👍
जय जनार्दन.... जय बाबाजी..... ज्याचे मुखी विधी जान....
जय बाबाजी
वा
जय
I love you MahaDiv❤❤💕💝
श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज
🙏 जय जनार्दन🙏
🚩🚩❤🌹 खुपच सुदंर धर्म जागो जनार्दनाचा नाशिक तपोवन 🌹❤🚩🚩
जय बाबाजी
Jay babaji jay janardan jay jay❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन 🚩💞🚩🙏🙏🙏🚩🚩🚩💓💞🚩💕
धम॔ जागो जनाद॔नांचा 🙏🙏🙏🌺🌺🌺
जय जनार्दन नर्मदे हर 🙏
जय जनार्दन...🙏🙏🌹🌹🚩🚩
जय गौरीशंकर जय जनार्दन 🔱🔱☘️☘️👏👏👏👏
Jay babaji Jay mahatmaji 🚩
परम आदरणीय माधव बाबांच्या मुखातून नित्य नियम विधि ऐकताना फार पवित्र स्पंदने जाणवतात..... जय जनार्दन ॐ नमः शिवाय 🙏
ओनोोओओओओओओओओऔ
🙏🙏🏾
Qqqqqqqrq पा
जय जनार्दन नर्मदे हर हर 🙏🙏
@@bandubendke6350 नर्मदे हर ॐ जनार्दनाय नमः ॐ नमः शिवाय
Kpkale Nasik city marsda 🙏🌹🕉️ Jay Shree,janadahn,Namhi, 🚩🌹🙏🌹 Jay Shree,om, Namo shivay om 🌹🕉️🙏🌹🕉️🌹
श्री माधवगिरी महाराज जय.
Sadguru Janardan Swami Maharaj ki Jay
ओम जनार्दन स्वामी महाराज की जय
गुरु माऊली
Jay babaji
जय जनार्दन...🙏🙏🙏🙏
!!jay janardan!!
Har har Mahadev
Jai babaji
जय जनार्दन माऊली जय जनार्दन माऊली जय जनार्दन 🙏🙏
जय जनार्दन... ओम गुरुदेव...💐💐💐💐
जय बाबाजी 🙏🙏
जय जनार्दन स्वामी
!!गुरु योग!!आनंदी आनंद!!🙏
Om janardanay namha
जय जय जनार्दन ❤
ओम नमः शिवाय
जय गुरू मावली
ओम जनार्दनाय नमः
Om jnardhnay nama🙏
P P P po
0p
Jay janaradan swami ki jay
Jay Shri Ram
जय जनार्दन धर्म जागो माझा जनार्दनांचा
जय जनार्दन माऊली जय जनार्दन जय जनार्दन 🙏🙏
Om जनार्दनाय नमः
जय जय जनार्दन स्वामी सदगुरू जनार्दन स्वामी
Jay Janardan Swami Moungiri Maharaj Kopargaon
🙏जय जनार्दन🙏🌹🌹🌹
Nice 👌🤞👌
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏
जय जनार्दन जय माधवबाबा