अभंगाचा अर्थ खूप छान आहे संतांनी आपण सर्वजण सुखी व्हावे म्हणून त्यांच्या संसाराची धूळधाण करून टाकले आपण त्यांच्या मार्गावर चालून आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे अभंगाला चाल खूप छान आहे आवाज खूप छान आहे राम कृष्ण हरी
संतांनी आपल्यासाठी आणि सर्वांसाठी हे अभंग सर्वांनी सुखी व्हावं आणि अभंग ऐकून मन प्रसन्न व्हावं आणि संसारा व संसार करत करत करत😊 आपण सर्वजण मोक्षप्राप्ती करावी आणि भगवंताच्या चरणाला नतमस्तक व्हावं या सर्व हेतूसाठी आणि अजून खूप काही या विचाराने भगवंतांनी आणि संतांनी आपल्यासाठी छान आणि सुंदर अशी अभंग आपल्यासाठी लिहून ग्रंथांमध्ये वर्णन करून ठेवलेली आहे तरी भगवंताची चरणाला कुठे कुठे मस्तक होतो आणि मी भगवंताच्या अभंगाला अनंत कोटी शुभेच्छा देतो जय शिवराय जय श्रीराम
Sansarachi duladahan keli nahi tar sant vichaar may maulili linche sansar ubhe kele potiputr dile jag ubha kele pan je yavar anyay karun dev maja v mi tyanacha manun tyancha vapar karun sata ghetali hiti ata suda hi sata eshavar shapat ghenare eshavaracha samajale nahit tyamule deshatil jagatil sadu ,vsant yacha vichar karava v maharstratil sant bhumila badanam karu naka sarva dharm samabhav japanari maharstra bhumi ahe tyamule jat dharm dev devata bhed bhav kela nahi tyamule bjpini savad modi vshahani savad vhave v katuta niraman karu naye shevati manus prani yanche angat rakat ahe te lal ka yacha vichar ahankari vjyani tyana ahankar dilala tyani vichar kara va satesati topi rang badalanare savad vha as Lok bolatat aikayala milate
Pratek samajat ram ahe to vegale vgale rupat ahe tyache namasamaran kele jate tyavaracha jag ahe parantu kahi lok ram amacha ahe vtyavar sata ghenyacha dhanda karat ahet vtyanacha ayode made parabhav jala manje he dhongi ahet kay as Lok bolatat aikayala milate

खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌷🌹
@@aarohisangeet2411❤❤
@@Attitudecricketerzघ8न
संतांनी आपल्यासाठी आणि सर्वांसाठी हे अभंग सर्वांनी सुखी व्हावं आणि अभंग ऐकून मन प्रसन्न व्हावं आणि संसारा व संसार करत करत करत😊 आपण सर्वजण मोक्षप्राप्ती करावी आणि भगवंताच्या चरणाला नतमस्तक व्हावं या सर्व हेतूसाठी आणि अजून खूप काही या विचाराने भगवंतांनी आणि संतांनी आपल्यासाठी छान आणि सुंदर अशी अभंग आपल्यासाठी लिहून ग्रंथांमध्ये वर्णन करून ठेवलेली आहे तरी भगवंताची चरणाला कुठे कुठे मस्तक होतो आणि मी भगवंताच्या अभंगाला अनंत कोटी शुभेच्छा देतो जय शिवराय जय श्रीराम
खुपच सुंदर चाल🙏🙏 राम कृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
Thanks 🙏 जय हरी
खरचं आभगाचा अर्ध खूप छान आहे चाल आवज खूप छान आहे अप्रतिम खूप खूप खूप खूप छान
Thanks 🙏💐
नमस्कार सर सुंदर गायन वादन अप्रतिम ऐकतच राहिवे वाटते खूप खूप सुंदर धन्यवाद राम कृष्ण हरी 👌👌👌🙏🙏
Thank you so much ❤️🌹🌷🙏
Khup khup good भक्ती गीत आहे
Thanks 🙏
वामन धोंडे🌹 वा काय जबरदस्त काय गोड चाल आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹❤️👌🏼
खूप खूप धन्यवाद 😊🙏
माऊली खूपच गोड अभंग तसच तुमच्या गोड आवाजात फारच छान वाटला. नोटेशन दिले असते तर मजा आली असती. निदान राग तरी सांगा माऊली.धन्यवाद.❤
Thanks 🙏🙏💐🌹 सर नक्की देईल
सर खूपच गोड चाल आहे व आवाज पण अप्रतिम आहे कृपया नोटेशन ध्या सर फार ऊपकार होतील मजा येईल बस....
खूपच सुंदर 👌👌👌🙏💐💐💐🚩
Thanks ❤️
सुंदर चाल लावली अभंगाला
Thanks 🙏
खुप सुंदर चाल राम कृष्ण हरी मार्मिक भजनआहे बोध घ्यावा
जय हरी
अप्रतिम गायन ❤ राम कृष्ण हरी 🙏 माउली
Thanks ❤️
Khup sundar Awaz guruji chaal ek number jai hari mauli🙏
राम कृष्ण हरी
खूप छान अभंग आहे सर आणि तुमच्या गोड मधुर आवाजात खरंच खूप सुंदर वाटतो ऐकायला खूप छान 👌👌👌👍🌹🌹🌹
Thank you so much ❤️❤️❤️🌷🌹
आम्हाला पण खूप आवड आहे खुप् छान अभंग जय हरी माऊली
Thanks ❤️🌹🌷
वा!छान. अभग.
🌹🌹🙏🙏👌👌
खुप खुप छान आहे गाणे मला त्याद कळवे आवडले❤️❤️👌👌👌👌
Thanks ❤️
सर नोटेशन दिले तर आमच्या ज्ञानात भर पडेल खुप छान गायन केले आहे आपन धन्यवाद 🙏
हो नक्की देईल
ख़ुप सुंदर
Thanks ❤️
खुप खुप सुंदर गुरुजी
Thanks 🙏💐
गुरुजी तुमच्या आवाजा मध्ये खूपच गोड भजन 🙏💐
Thanks ❤️
गोड सुंदर 🎉🎉❤
Thanks ❤️
खुप सुंदर भावजी
Thanks 🙏
खूप सुंदर गुरूजी
Thanks ❤️
खुपच छान राम कृष्ण हरी माऊली
Thanks ❤️
एकदम छान तुमच्या गायनाला माऊली सलाम
Thanks 🙏
🙏🌹राम lकृष्ण हरी🌹🙏
जय हरी
Khupach sundar aawajat
Thanks 🙏
Sir yache notetion milale tar mala khup madat hoil
Khup Chan 👌🙏
Thanks ❤️
जय हो
🙏💐
खूप छान गाईले❤
Thanks ❤️
आवाज सुरेल. थोडा एकाच लयीत शेवटपर्यंत झालं, तोच जर मुखडा आणि अंतरात थोडा बदल करून म्हटलेलं असतं तर आणखी खूप उत्तम ! बाकी ठिक! धन्यवाद !
Jay shree Ram
जय हरी
Khup chan sir
Thanks
Excellent
Thanks
Khup sundar
Thanks
Sansarachi duladahan keli nahi tar sant vichaar may maulili linche sansar ubhe kele potiputr dile jag ubha kele pan je yavar anyay karun dev maja v mi tyanacha manun tyancha vapar karun sata ghetali hiti ata suda hi sata eshavar shapat ghenare eshavaracha samajale nahit tyamule deshatil jagatil sadu ,vsant yacha vichar karava v maharstratil sant bhumila badanam karu naka sarva dharm samabhav japanari maharstra bhumi ahe tyamule jat dharm dev devata bhed bhav kela nahi tyamule bjpini savad modi vshahani savad vhave v katuta niraman karu naye shevati manus prani yanche angat rakat ahe te lal ka yacha vichar ahankari vjyani tyana ahankar dilala tyani vichar kara va satesati topi rang badalanare savad vha as Lok bolatat aikayala milate
Pratek samajat ram ahe to vegale vgale rupat ahe tyache namasamaran kele jate tyavaracha jag ahe parantu kahi lok ram amacha ahe vtyavar sata ghenyacha dhanda karat ahet vtyanacha ayode made parabhav jala manje he dhongi ahet kay as Lok bolatat aikayala milate
Sir yache notetion milel ka
देईल नक्की
Plz you teach me singing
Khup chanbhajn🙏🌹🙏👌
Thanks ❤️
खूपच सुंदर 🙏
Thanks
खूप छान खूप छान भजन म्हणले
Thanks 🙏😊