काँग्रेस नेते Sajid Khan यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, Prakash Ambedkar यांच्याबद्दल अपशब्द वापरले | RO3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 708

  • @ajayjadhav5536
    @ajayjadhav5536 6 месяцев назад +432

    जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर साहेब बदल बोलणाऱ्या जातीवादी चा जाहीर निषेध

    • @dhirajvanshchourpagar4983
      @dhirajvanshchourpagar4983 6 месяцев назад

      Salya tula kay del kogres n sadarn 1 sit nahi dili muslalmanala

    • @dhirajvanshchourpagar4983
      @dhirajvanshchourpagar4983 6 месяцев назад +5

      Te balasaheb hot ki tumchya 5 sita dilya

    • @dhirajvanshchourpagar4983
      @dhirajvanshchourpagar4983 6 месяцев назад

      Are tula laj wathayla pahije kutrya balasaheb war boltanna

    • @dhirajvanshchourpagar4983
      @dhirajvanshchourpagar4983 6 месяцев назад

      Sudar aani mafi mag nahitar tuzya gandit khode kase lavayche he aamhala changla prakare mahit ahe karan mi yek balasaheb yancha karykarta sshe

    • @Ghhgtrryuyt
      @Ghhgtrryuyt 6 месяцев назад +9

      काय निषेध म्हनतो आम्ही बौद्ध आहोत शांत राहतो नाहीतर मारतो आडव करुन नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी

  • @rameshathawale
    @rameshathawale 6 месяцев назад +174

    बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है

    • @ashoklokhande6309
      @ashoklokhande6309 6 месяцев назад

      साजिद खान भाजपा 2024 मध्ये आले तर तुला पाकिस्तान मध्ये जावे लागले भारतात तुला कुत्र पण विचारणार नाही लक्षात ठेव जय भीम

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 6 месяцев назад +350

    वंचितची ताकद प्रचंड प्रमाणात वाढली त्यामुळे कॉग्रेसचा जळफळाट झाला.

    • @harshingle8084
      @harshingle8084 6 месяцев назад +9

      ​@@ayyajmirza
      तू खूप घंटा घंटा करतो रे तुला नाही वाटतं खलचे डॉन घंटे ठेचले वाटत बैलसारखे तुझा मालकाने

    • @Manoj-i2p4o
      @Manoj-i2p4o 6 месяцев назад +4

      वंचित भाजपची बी टिम आहे

    • @ayyajmirza
      @ayyajmirza 6 месяцев назад +1

      @@Manoj-i2p4o 100% 👍 आहे

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 6 месяцев назад +172

    वंचित आघाडी झिंदाबाद 💖✌️🔥

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 6 месяцев назад +88

    आंबेडकरा बद्दल बोलताना दहा वेळा विचार करायला पाहिजे होतं संकट काळी बऱ्याच वेळा प्रकाश आंबेडकरांनी साथ दिली याची तर लाज वाटायला पाहिजे होती.

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv 6 месяцев назад +97

    साजिद खान बाप को मत भूल.. तू आज जो कुच्छ भी है ओ डॉ बाबासाहेब आंबेडकर की वजह से हैं.. और आ बाळासाहेब आंबेडकर उनके पोते हैं.....💙🙏

    • @r.m.s.3398
      @r.m.s.3398 5 месяцев назад +2

      murakh aadmi baba saheb ambedkar ji bahot mahaan hai. aur prakash ambedkar me wo baat nahi hai.

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 6 месяцев назад +184

    मुसलमान यांना फक्त आंबेडकर हेच हात देऊ शकतात

    • @19hbytuy
      @19hbytuy 6 месяцев назад

      apan CHUTIYE AHot...........TE NAHI....TYANA AMBEDKAR CHE CONSTITUTION FAKT POWER MADHE YENYA SATHI HAVE AHE...........JYA DIWSHI BHETEL....FHADUN FHEKUN DETIL....FOR THEM quran is above all....Sudhra dalit Mitrano----

    • @javed5227
      @javed5227 6 месяцев назад

      Ganja marun ala ka, kahi pan.kay kele musalman sathi

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 месяцев назад

      Lande bokandi basun ghyaycha ka

    • @RizJuh
      @RizJuh 6 месяцев назад

      Bus kar bhai muslaman sirf musalman ho sambhal sakta

    • @vikrantmhatre8489
      @vikrantmhatre8489 5 месяцев назад +5

      Ani hata sakat pay pan todtil tari tumhi loka muslim bandhav kart rahnar😂

  • @rameshathawale
    @rameshathawale 6 месяцев назад +317

    साजिद खान याला अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी नाहीतर वंचित रस्त्यावर उतरेल

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 месяцев назад +7

      😂😂 हा जा आधी तु रस्त्यावर...😅😅😂😂

    • @akshaydumne814
      @akshaydumne814 6 месяцев назад +5

      एका बापाचा आहेस तर ओरिनजल id वरण ये

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 6 месяцев назад +7

      Vanchit kayam rasta vr ch asto😂😂ijjat laaj tr nahiye kahi😂😂

    • @deepakpagare4179
      @deepakpagare4179 6 месяцев назад

      Ajay patil tumchya na gandit dam nasto samora samor bolaychi tumhi ase ikde aai ghalta ghalaychich asel tr samor Yeun ghala na

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 6 месяцев назад +11

      निष्पक्ष नेतृत्व आदरणीय प्रकाशसाहेब अंबेडकरांबद्दल अपशब्द कोणीही अंबेडकरवादी सहन करणार नाही !🇮🇳🙏

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 6 месяцев назад +241

    अब भाजप से सिर्फ वंचित बहुजन आघाडी ही लड सक्ती हैं....

    • @heathytipsforeveryone361
      @heathytipsforeveryone361 6 месяцев назад +9

      Ghe ghalun

    • @devendraahire4789
      @devendraahire4789 6 месяцев назад +12

      शाहाणया पहले एकतरी उमेदवार निवडून आना, मग बोल जरा,

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 месяцев назад +6

      दोन सीट मिळवून...😂😂😂
      बी टीम

    • @sachinchavhan3333
      @sachinchavhan3333 6 месяцев назад +17

      ​@@devendraahire4789 वंचित बहुजन आघाडी ला तुमच्या सारखे 17 बाप बनवायची सवय नाही रे

    • @ajayjadhav1356
      @ajayjadhav1356 6 месяцев назад +2

      ​@@sachinchavhan3333kuth 303 ani kuth 0

  • @vbansode9154
    @vbansode9154 6 месяцев назад +108

    मौलवी धर्मगुरू साहेबांना अशा प्रकारे भाषा वापरून बोलू नये... हि लोकशाही आहे कुणीही कुणाचा प्रचार करू शकतो

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 6 месяцев назад +128

    काही मुस्लिम लोक असे काम करतात म्हणूनच भाजप वाले फायदा घेतात आणि मुस्लिमांचा द्वेष करतात पण अश्या लोकांना असेच पाहिजे उलट या लोकांनी आंबेडकरांचे आभार आणि धन्यवाद मानले पाहिजे की प्रत्येक समाजाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पुढं नेण्याचं काम आणि सपोर्ट करायचं काम करतात पण दुसऱ्या समजाचे लोक म्हणतात मुस्लिम समाजाला कितीही जीव लावा किंवा सुपोर्ट करा शेवटी ते त्यांची जात दाखवतात.कारण ते 2019 कळाले आणि आता ह्या क्लिप वरून ही कळतेच.

    • @sssss4534
      @sssss4534 6 месяцев назад +4

      एका माणसाने तू सगळ्यांना नाव ठेवू शकत नाही😢 2019 मध्ये मुस्लिमांनी जर मतं दिली नसती तर एवढी वंचित ला मदत पडली नसती आणि वंचित ला मुस्लिमांनी दलितच फक्त मतदान करतात एवढं लक्षात असू दे

    • @19hbytuy
      @19hbytuy 6 месяцев назад

      chutiya tyacha VIDEO bagh jaun.,..............TIPU SULTAN jyane lakon HINDUS la KAPLA tyacha promoter ahe to.......Shivaji Maharaj chya Maharashtra madeh AKOLA madhe ...........TIPU che gungan kadhi suru zhale...........OLKHA ...tumche daivat ani tyanche daivat madhe fark ahe...........suruwat ithun hote

    • @javed5227
      @javed5227 6 месяцев назад +3

      Tumahla support karun hi tumhi amchya virodhat candidat detat, sagla mahit ahe B team

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 6 месяцев назад +6

      @@sssss4534 जर अस असत तर 2019 ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर दोन्ही ठिकाणी निवडून आले असते. पण तस झाल नाही फक्त Aimim ला 1 सिट दिली तर तिथं मात्र सर्व जातीने मतदान केले तिथं हे पाहिलं नाही की candidate कोणत्या जाती धर्माचा आहे.आणि हो मी सुरुवातीचे वाक्य काय बोललो पहा मी सर्व मुस्लिमांना अस बोलत नाही,काही मुस्लिम अस बोललो...

    • @avinashdongare52
      @avinashdongare52 6 месяцев назад +3

      @@javed5227 B team Aimim aso ki अन्य कोणती पार्टी त्याला असच समजतात. जर प्रस्थापित पक्षाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर डावलून मतदार जनतेला तिसरा पर्याय खुला करून देत असतील त्यात वाईट काय. जर समझोता केला तर चांगल म्हणतात आणि नाही केला तर B team म्हणतात असो अश्या म्हणण्याने आम्ही काय आहोत हे आम्हालाच माहिती आणि जनतेला माहिती पण तुम्ही काही लोक कसे अहात हे सर्व जाती धर्माच्या लोकांना चांगलेच माहिती आहे.

  • @prakashingle8051
    @prakashingle8051 6 месяцев назад +50

    साजिद खान पठाण यांच्यावर योग्य ती कारवाई ताबडतोब व्हावी..!

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 6 месяцев назад +46

    योग्य ती कारवाई झाली पाहिजे.

  • @ArunGaikwad-ud1ey
    @ArunGaikwad-ud1ey 6 месяцев назад +67

    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @rahulbaviskar9585
    @rahulbaviskar9585 6 месяцев назад +314

    साजिद खान ह्याला दिसेल तिथे हाणायला पाहीजे

    • @heathytipsforeveryone361
      @heathytipsforeveryone361 6 месяцев назад +6

      Toh koni bhat nahi jithe disel tithe marshil ....kothala kadhel tuza toh

    • @allthebest301
      @allthebest301 6 месяцев назад +13

      नको तुझा भाऊ आहे तो
      Jy mim, jy bhm

    • @LEGEND_6070
      @LEGEND_6070 6 месяцев назад

      ​@@allthebest301 आला का तु आग लावायला 😂😂 निमित्त पाहीजे फक्त तुम्हाला साथ तर कधी देणार नाहीत पण तमाशा बघायाल नक्की हजर असतात

    • @LEGEND_6070
      @LEGEND_6070 6 месяцев назад +4

      ​@@heathytipsforeveryone361 बरं बरं असूदेत... साथ नं देणारे भाषण द्यायला हजर होतात 😂😂

    • @rahulbaviskar9585
      @rahulbaviskar9585 6 месяцев назад +6

      काय करायचं ते आम्ही बघुन घेऊ तू हुशारी नको शिकवु

  • @rahulchaurpagar2621
    @rahulchaurpagar2621 6 месяцев назад +164

    साजिद खान पठाण ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजेत.....

    • @mitrat7338
      @mitrat7338 6 месяцев назад +18

      Jati wachak शिवीगाळ नाही केली त्यानं कस काय खोटी atrocity

    • @truthseekerma
      @truthseekerma 6 месяцев назад +10

      खोटी atrocity 😂

    • @nitinpawar5206
      @nitinpawar5206 6 месяцев назад +6

      मुसलमानांना अ्एट्रासीटी लागले का कधी एकतरी प्रकरण दाखवा

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 6 месяцев назад

      ​@@mitrat7338ata lagech tuza bap zala ka Sajid pathan ainveli lay gu khat asta tyancha bap badlyanno

    • @swapnilsatpute007
      @swapnilsatpute007 6 месяцев назад +6

      ​@@MNKDLHSajid Khan ata bap zala vatt tuza😂😂

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 6 месяцев назад +55

    हा खरा काँग्रेसचा खरा चेहरा आहे

  • @rehanqureshi.sahikaha3880
    @rehanqureshi.sahikaha3880 6 месяцев назад +57

    जो मौलवी की इज़्जत नही कर सकता
    वो आदमी किसी काम का नही

  • @milindmisal-n3b
    @milindmisal-n3b 6 месяцев назад +124

    वंचित दणका द्या याला

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 6 месяцев назад +52

    साजिद खान पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अकोला मध्ये काँग्रेस बीजेपी वाऱ्याची गुंडागर्दी चालणार नाही हे साजिद पठाण यांनी लक्षात ठेवावे

    • @mohammadazim1690
      @mohammadazim1690 6 месяцев назад

      Musalman ko Congress party ne apna vote bank samaj k rakhe hai isliye aise gunde loog humko galiya deke Dara k vote lelete ambedkar sahab ko action lena chaiye warna fir koi bhi musalman unke sath nhi rahega.

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 6 месяцев назад +35

    VBA all time right

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 6 месяцев назад +22

    जाहीर निषेध 😊

  • @SunitAwathe
    @SunitAwathe 6 месяцев назад +53

    साजिद खान यांना अटक करण्यात यावी.

  • @Orion_08
    @Orion_08 6 месяцев назад +38

    नीट वागा आणि नीट बोला. टीका अवश्य करा पण पातळी ओलांडू नका. आणखीन ही वेळ गेली नाही. नाहीतर कठीण होईल.

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 6 месяцев назад +11

    Only Prakash Ambedkar SAHEB 💙💪🔥🚨💪💪

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 6 месяцев назад +32

    Only king VBA

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 6 месяцев назад +79

    आता ह्यो गेला साजिद बिजिद याला सुट्टी नाही

  • @anweshkonale8842
    @anweshkonale8842 6 месяцев назад +41

    साजिद खानला जर आज कोणी तुडवू शकत नसेल तर आंबेडकरी समाज नामर्द झालाय असच समजाव लागेल😢

    • @MarathiManus360
      @MarathiManus360 6 месяцев назад +15

      मी अकोल्याच्या आहे तो अकोक्यातून पडून गेला, तो दिसला की तुडवला मनून समजा.... तुम्ही बघाच फक्त... हाडाचा भीमसैनिक काय असतो, चव चाखायला मिळेल त्याला पण, तो एकदा सापडला पाहिजे बास................only भारिप बहुजन महासंघ

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 6 месяцев назад

      Akolyat watavarn garam aahe sari garami kuthe ghusel sangta yenar nahi anweshkonale8842

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 6 месяцев назад +2

      ​@@MarathiManus360गुड भावा

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 6 месяцев назад +2

      Marnyacha vidio pn upload kra

    • @shahrukhpathan5763
      @shahrukhpathan5763 6 месяцев назад

      त्याला द्या रट्टे

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 6 месяцев назад +38

    ❤ VBA ❤🎉🎉

  • @shrikantsawant5815
    @shrikantsawant5815 6 месяцев назад +46

    मुस्लिमांना मदत करणारा एकच नेता आहे बाळासाहेब आंबेडकर तुम्ही त्यांना साथ द्या bjp काँग्रेस बाकीचे पक्ष मत्तासाठी वापर करतात

    • @19hbytuy
      @19hbytuy 6 месяцев назад +3

      hahhahahaahhahahahah...................Muslim aya bahini uchlun nethil tevha akkal yeil tumhala........

    • @DevaMastertrick
      @DevaMastertrick 6 месяцев назад

      Tuji nheli ​@@19hbytuy

    • @19hbytuy
      @19hbytuy 6 месяцев назад +3

      @@DevaMastertrick Nehnyachi wat baghat basnar ahes ka.........

    • @kapildegloorkar49
      @kapildegloorkar49 Месяц назад

      ​@@19hbytuyabhyas kara changla kon kuth Kay karat ahe te ....tetr Kay Kay boltat amchya ithe sabgayla nko

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 6 месяцев назад +15

    ओन्ली प्रकाश आंबेडकर साहब ❤

  • @vishalw7988
    @vishalw7988 6 месяцев назад +36

    साजिद खान ल माज आलाय...tudwayla पाहिजे....ह्याच राजकीय भविष्य संपून टाकतील

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 6 месяцев назад +34

    अकोला लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर विजयी होणार म्हणून साजा बिथरला आहे 😮

    • @avinashbansod8028
      @avinashbansod8028 6 месяцев назад +2

      Vanchit yenar nhi

    • @akshaykoli187
      @akshaykoli187 6 месяцев назад +3

      दिवसा स्वप्न बघा....कारण ते कधीच खरे होत नाही

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 6 месяцев назад +14

    हो अगदी बरोबर हे दंगल घडवतात ही आणि लावतात ही. जाहीर निषेध

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 6 месяцев назад +21

    जो बोलला आहे त्याला अटक झाली पाहिजे

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 6 месяцев назад +21

    Only vba ♥️

  • @सुपरमॅन-ध3भ
    @सुपरमॅन-ध3भ 6 месяцев назад +22

    VBA ✊✊

  • @satishmane5644
    @satishmane5644 6 месяцев назад +8

    वंचितने कोंग्रेसला जवळ सुद्धा ऊभा करू नये हे आसच संपणार आहेत वंचित बहुजन आघाडी ची ताकत वाढलीय जाती पातिच राजकारण बाजुला ठेवून प्रकार आंबेडकर लढत आहेत फक्त वंचित लोकांनसाठी जय शिवराय जय भिम 💙💙💙

  • @rupeshpatait6605
    @rupeshpatait6605 6 месяцев назад +16

    only v b a जय भीम

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 6 месяцев назад +8

    सदर साजीद खान यास आकोल्यातून तडीपार घोषीत करण्यात यावे बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले बद्दल साजीद चा जाहीर निषेद

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 6 месяцев назад +9

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांना न ओळखणारा माणूस ह्याचा निषेध करतो जय bhim jai balasaheb ambedkar 💪💪

  • @prashantkapure8044
    @prashantkapure8044 6 месяцев назад +6

    योग्य ते कारवाई झाली पाहिजेत

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 6 месяцев назад +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत

  • @GovindDhayaje
    @GovindDhayaje 6 месяцев назад +17

    याची,आवकात.आहेका, अँड, बाळासाहेब ना,व,मैलाना,बोलायची

  • @kishorlamsoge5123
    @kishorlamsoge5123 6 месяцев назад +18

    Only vba

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 6 месяцев назад +14

    VBA Only

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 6 месяцев назад +3

    शोधून काढा. आणि. चांगला. चोप देऊन. मोकळा. करा. सर्व भिम सैनिकांना 🙏🙏🙏. विनंती. वंचित बहुजनांचा बुलंद आवाज बाळासाहेब आंबेडकर साहेब 👍🏿👍🏿👍🏿

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 6 месяцев назад +6

    याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे.जयभिय जयशिवराय .

  • @BhaskarSardar-e3f
    @BhaskarSardar-e3f 6 месяцев назад +25

    VBA

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 6 месяцев назад +24

    काँग्रेस, राष्ट्रवादी खाली नाम की बाकी है....

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 6 месяцев назад +12

    काँग्रेसमुळेच हे जास्त माजतात.

  • @Manumama3
    @Manumama3 6 месяцев назад +12

    हे आमच्या लोकांना सांगा ना मोठे जय भिम जय मिम म्हणतात, हे बघा मानसिकता केवळ जय भिम जय शिवराय म्हणा 🤔

  • @amolsapkale2453
    @amolsapkale2453 6 месяцев назад +4

    याचाच अर्थ मुस्लिम समाज एकदम बरोबर मार्गावर आहे. अशीच साथ VBA ला देत रहा

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 6 месяцев назад +3

    Jahir Nishedh, VBA Jindabad.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 6 месяцев назад +6

    ❤❤❤VBA Only❤❤❤❤❤

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 6 месяцев назад +2

    आंबेडकर बस नाम ही काफी है 🔥🔥🔥🔥🔥

  • @vedtikletikle5792
    @vedtikletikle5792 15 дней назад

    टांग वर करुन गेला... हे जियान ने दाखवून दिलं.... एक मात्र मान्य आहे... मा. बाळासाहेब आंबेडकर याचा सारखा प्रतिभावंत नेता आहे.... त्यांचा मान शिक्षित लोकांना माहिती आहे... सादिकभाई आपण ज्या पदासाठी निवडून लढत आहात... त्या पदाला हे भाष्य कितपत योग्य आहे... आपले कार्य असे करा की, आपणास जनताजनार्धन लोकनेता म्हणून मान्य करतील... त्यासाठी कोणत्या पक्षाची जरुरी बाब नाही.... आपला जाहीर निषेध निषेध निषेध... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @StarTipu1
    @StarTipu1 20 дней назад +2

    Sajid Khan age bado hamtumhare saath h

  • @Movieempire-l7n
    @Movieempire-l7n 6 месяцев назад +2

    Only VBA Jay Bhim ❤❤

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 6 месяцев назад +25

    साजिद खान ला सोलून काढू

  • @parnaynakashe5100
    @parnaynakashe5100 3 дня назад

    Jay Bhim

  • @milindpatil2072
    @milindpatil2072 6 месяцев назад +2

    जय भीम जय शिवराय जय संविधान जय vba 💐💐

  • @amolnikalje3058
    @amolnikalje3058 6 месяцев назад +6

    याची जागा याला दाखवा आबेडकराबदल अ शब्द वापरण्याची गय नाही

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 6 месяцев назад +6

    Jay bhim to all 😊

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 6 месяцев назад +3

    याच्यावर आधी कायदेशीर कारवाई करण्यात यावी
    गुन्हा केल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका सर्वच घेतात
    या साजिद वर आधी कार्यवाही करा

  • @ajaykumar-cp8fe
    @ajaykumar-cp8fe 6 месяцев назад +1

    Good job...

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 6 месяцев назад +2

    आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जर कोणी अपशब्द काढत असेल त्याची चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, 🙏

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 6 месяцев назад +1

    वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

  • @purushottamkakade3520
    @purushottamkakade3520 6 месяцев назад +6

    मुस्लिम बांधवांनी अशाप्रकारे भाषा वापरू नये आणि बोलू नये त्याच प्रकारे मुस्लिम बांधवांना विनंती करत आहे की सर्व समाजातील मानवाशी सहानुभूती आणि मित्र आणि भाईचारा आणि जिव्हाळा प्रमाणे वागावे नाही तर दुसरा समाज हा मुस्लिम बांधवा पासून दूर जाईल म्हणून सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करत आहे सर्व मुस्लिम बांधवांना सलाम खुदा ऑफिस

  • @komalgedam9085
    @komalgedam9085 6 месяцев назад +16

    Prakash Aabedkar sahebana 1 ri shabd...ata tula ksa nagad karthath bg

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 6 месяцев назад

    जाहीर निषेध करतो ❤❤❤🎉🎉🎉

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l 6 месяцев назад +1

    कारवाही करावी असे मला वाटले

  • @sureshmanwar3797
    @sureshmanwar3797 6 месяцев назад +1

    जाहीर निषेध

  • @vijayrajdongare3264
    @vijayrajdongare3264 6 месяцев назад +1

    घ्या जय भीम ओर जय मिम अजून नारे

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 6 месяцев назад +1

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 6 месяцев назад +3

    ❤❤❤

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 5 месяцев назад +1

    😭😭😭जय भीम जय मिम बंधुनो बोध घ्या., 🌸🌸🌸🌸👏🏿👏🏿🇮🇳🇮🇳

  • @sureshtayade5042
    @sureshtayade5042 6 месяцев назад

    आवाज तो यही है .

  • @TheRIFLEKING
    @TheRIFLEKING 14 дней назад

    जॉय बिम जॉय मिंम्

  • @sharadingle6338
    @sharadingle6338 6 месяцев назад +4

    बहुजन समाजाची माफी नाही मागत आहे

  • @B.M.Gavali
    @B.M.Gavali 17 дней назад +1

    ठोकून काढा

  • @ashu....8459
    @ashu....8459 6 месяцев назад +6

    याचे आता बसायचे वादे होतिल 😂😂😂

  • @ramsuryawanshi7260
    @ramsuryawanshi7260 6 месяцев назад +3

    निवडणूक होऊ द्या. ह्याचावर गुन्हा दाखल करा.

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 6 месяцев назад

    जाहीर निषेध.. 🏴🏴🏴

  • @pralhadnarwade5589
    @pralhadnarwade5589 6 месяцев назад

    अस्या दळभद्री साजीद खान चा सर्व शाहू.फुले आंबेडकर विचार सरणी असलेल्या व्यक्ती तर्फे जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत 👍🙏🙏🙏

  • @VJlife14_aoi
    @VJlife14_aoi 6 месяцев назад

    जातीय दंगल घडविण्याच्या हा डाव आहे .याला आघाडीची साथ नक्की आसनार.

  • @lakhanshinde8999
    @lakhanshinde8999 6 месяцев назад

    कड़क कारवाई झाली पाहिजे जाहीर निषेध

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi 6 месяцев назад +5

    कृपया इलेक्शन होऊ पर्यंत वाद वाढवू नये🙏🏻

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 6 месяцев назад +1

    काँग्रेसच्या पर्वताचा मी जाहीर निषेध करतो

  • @kailasgandle143
    @kailasgandle143 6 месяцев назад

    Power Of Ambedkar❤

  • @sudhakarghuge3857
    @sudhakarghuge3857 6 месяцев назад +9

    Jahir Nosed khan cha Nised nised yala areast kale pahije..
    Adv.Balasaheb Ambekar ki Jay ho

  • @SudhakarGore-t1q
    @SudhakarGore-t1q 6 месяцев назад +2

    ऍट्रॉ्सिटी दाखल झाली पाहिजे,

  • @vishalingle6877
    @vishalingle6877 6 месяцев назад

    राष्ट्रीय नेत्यावर विचार करूनच टिका टिपणी करावी... दोन समाजामध्ये सौदा-याच वातावरण आहे.

  • @GeorgeFarnandes29
    @GeorgeFarnandes29 6 месяцев назад

    Sajid khan la purn samarthan 👍👍

  • @ajayparate1006
    @ajayparate1006 17 дней назад

    साजिद खान पठाणला आमचा जाहीर निषेध 🚫🚫🚫🚫🚫🚫❌️❌️❌️❌️❌️

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 6 месяцев назад +1

    हेच तर पाहिजे विरोधकांना

  • @prakashpatil8799
    @prakashpatil8799 6 месяцев назад +1

    तुम्ही जे मुस्लिम समाजाची जी मदत घेतली ती भविष्यात तुम्हाला महाग पड्णार

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 6 месяцев назад

    VBA. Akola ❤🇪🇺👑💙

  • @19hbytuy
    @19hbytuy 6 месяцев назад

    AJUN KARA jai bhim jai meem

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 6 месяцев назад +5

    This is original face of congress.... arrest him now.