माहिती रांगणा गडाची | रांगणा गड | ड्रोन पडला दरीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 62

  • @usnaik4u
    @usnaik4u 2 месяца назад +6

    किशोर दादांनी एकदम चांगली माहिती दिली. तुमच्या सारखे लाखो गडप्रेमी हेच खरे शिवाजी महाराजांचे वंशज आहात जे आपल्या राजांचे किल्ले येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करत आहात. त्याबद्दल तुमचे शतशः आभार🙏🏻

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 2 месяца назад +1

    ❤❤

  • @rajeshlparab
    @rajeshlparab 2 месяца назад +1

    Spectacular views! Amazing content!! Keep it coming.

  • @vinjosh007
    @vinjosh007 2 месяца назад +1

    आत्तापर्यंत चा खूप सुंदर आणि भारी विडिओ 👌🏼

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 месяца назад +4

    आपला द्रोण हरवला ऐकून फार वाईट वाटल.
    नवीन द्रोण लवकरच येवो ही सदिच्छा.
    बाकी देव बरे करो 👍

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 2 месяца назад +1

    छान माहिती dada.....ड्रोन मिळाला का?

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 месяца назад +1

    Khup chan video. Salute to Kishor dada

  • @santoshbandekar4976
    @santoshbandekar4976 2 месяца назад +3

    जय शिवराय मित्रांनो...आमचे मित्र लकीभाई,मंदार भाई आणि किशोर दादा....असा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.. खुप छान वाटलं..आमचा जिवलग मित्र किशोर सरनोबत किल्ल्याच्या पायथ्याला राहून आपल्या जून्या माडीच्या घरासह ढासळणाऱ्या रांगणा गडाच्या शिवस्मृती सांभाळतोय...पर्यटकांना सा़गतोय...मित्रा तुझ्या ह्या शिवकार्याला मुजरा..लकीभाई (नाटकातील आमचे अफझलखान)सोबत छ.शिवराय साकारायची दुसऱ्यांदा संधी मिळतेय का याची वाट बघतोय.,😀
    खुप छान व्हिडिओ झालाय..गड चढताना खुप थकल्या नंतरही स्वताला चार्ज करण्यासाठी छ.शिवाजी महाराज की जय म्हणणारा मित्र आवडला.. खुप खुप शुभेच्छा,🚩🚩🚩🚩👍👍

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @Calmly__kambli
    @Calmly__kambli 2 месяца назад +1

    Ek number dada❤

  • @nitinnaik8299
    @nitinnaik8299 2 месяца назад

    खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @eknathgangavane8677
    @eknathgangavane8677 2 месяца назад +1

    खूप छान किशोर माहिती दिली

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 месяца назад +1

    लक्की,खुप सुंदर व्हिडियो,प्रत्येक व्हिडियो नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण असतो
    धन्यवाद 🙏🙏

  • @trevormachado4422
    @trevormachado4422 2 месяца назад

    Please visit Vijaydurg sir,vlog is imp

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏
    फार छान माहितीपूर्ण ब्लॉग होता...धन्यवाद किशोर दादा आणि लकी 🙏🙏🙏

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 2 месяца назад +2

    अजून अशे कोकणातले गड दुर्ग बघूक आवडतले आमका

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 2 месяца назад +1

    खुप छान आहे किल्ला
    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 месяца назад +1

    Ek no, Nice information, mast

  • @nikhilsarnobat
    @nikhilsarnobat 2 месяца назад +3

    सगळ्यांचं नारुर गावात स्वागत आहे...पुरेपूर निसर्गाचा आनंद घ्या....

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 2 месяца назад +1

    भूदरगड तालुक्यातील गारगोटी पासून ५३ कि .मी . आहे रांगणा गड . मार्च महिन्यातील यात्रेचा जागर असतो त्यावेळी खानापूर आणि अंबवणे गावचे ग्रामस्त तेथे एक दिवस आणि एक रात्र थांबतो रांगणा देवी आमच दैवत आहे दादा तुम्ही रांगणा देवीचे मंदिर आणि मारूतीचे मंदीर दिपमाळ असा कॅमेरा फिरवायला पाहिजे होता माहिती छान सांगितली आहे धन्यवाद

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar 2 месяца назад +1

    एक नंबर खूप सुंदर माहिती ❤

  • @milindamare
    @milindamare 2 месяца назад +1

    खुप छान....जय शिवराय !!

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @trevormachado4422
    @trevormachado4422 2 месяца назад

    Being roman catholic, I'm a huge admirer of Shivaji Maharaj. Thank you sir for doing this, please come to Vasai. Contact me I'll welcome you ...

  • @shivrajsawant1266
    @shivrajsawant1266 2 месяца назад +2

    अविस्मरणीय क्षण दादा दाखवलेस आणि त्यापेक्षा कविता जाम भारी

  • @classicalsangit
    @classicalsangit 2 месяца назад +1

    माहितीपूर्ण किल्ला दर्शन!

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад +1

    Chatrapati Shivaji. Maharaj Ki Jai....

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @letsdofishingwithvk766
    @letsdofishingwithvk766 2 месяца назад +1

    Mast video lucky 👍👌👌👌

  • @kishorisawant840
    @kishorisawant840 2 месяца назад

    Khupach chan kishor dada❤

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 месяца назад +2

    वा फारच छान.
    नंदकिशोर सरनौबत यांचे ही खूप खूप आभार.

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад +1

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 2 месяца назад +1

    Ekk no. video, Har Har MahaDev, Jai Bhawani ,Jai Shivaji

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @shwetachendvankar3243
    @shwetachendvankar3243 2 месяца назад +1

    खूप छान किशोर भाई 👌🏻👌🏻❤❤

  • @mamatasarnobat4107
    @mamatasarnobat4107 2 месяца назад

    I proudly say kishor dada he is my brother, he is best guideist not only tourism about life also , he is best on his field becouse he follow his fashion .
    "The soul like a शिवरायांचा मावळा🚩"
    Jay shivray 🚩🚩🚩🚩

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @ViGaMi
    @ViGaMi 2 месяца назад +1

    खुप छान माहीती... खुप सुंदर घर ❤

  • @Akshay-kv9ev
    @Akshay-kv9ev 2 месяца назад +1

    Jevan 1 no❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 месяца назад

    जय शिवराय 🙏

  • @jaywantsutar7318
    @jaywantsutar7318 2 месяца назад

    6 जुन या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित रहा आम्ही येतो 5 जुनला

  • @jaisinhraorane6546
    @jaisinhraorane6546 2 месяца назад

    खुप छान किशोर.
    जय शिवराय.

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад

      *🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*

  • @udaysutar2311
    @udaysutar2311 19 дней назад

    दादा भुदरगड पण दौरा करा जवळच आहे .

  • @btb2981
    @btb2981 2 месяца назад +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @pratexcovers
    @pratexcovers 2 месяца назад

    ha paus padto to najara apratim ahe aamhi july start la gelelo tevha pan mast watat hota asa watat hota dhag futlay

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 месяца назад +1

    इथे पोचायचं कस? पोचायची साधन कोणती ह्याची माहिती मिळाली असती तर फार छान झालं असत.

    • @VinitSawant
      @VinitSawant 2 месяца назад

      कुडाळ हिर्लोक - नारूर
      सावंतवाडी - माणगाव - वाडोस - नारूर

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 2 месяца назад

      @@VinitSawant धन्यवाद

  • @nikhilmhaiskar7072
    @nikhilmhaiskar7072 2 месяца назад

    Bhai ganpaticha video pahije

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 месяца назад

    1st me ♥️ 👍

  • @anandkadav2990
    @anandkadav2990 2 месяца назад

    हे आमचं हॉटेल आहे

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад +1

    Badam satti mhanje tithe pattyacha dav chalu hota....

  • @rahu1986
    @rahu1986 2 месяца назад

    Je clogs ghalun tracking karata aahet tyanchya payanchi specially angathya chi kay wat lagali asnar he mi imagine karu shakto..😅

  • @सुनिलराऊळ
    @सुनिलराऊळ 2 месяца назад

    दादा तो भुयारी मार्ग नाही आहे तो चिलखती बुरूजावर जायचा मार्ग आहे

    • @kishorsarnobat143
      @kishorsarnobat143 2 месяца назад +1

      ⛳जय शिवराय ⛳..
      आपण अगदी योग्य माहिती दिलीत .. हा भुयारी मार्ग नसून चिलखती बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे ..असाच अजून एक मार्ग रांगणा गडावरील हत्तीची सोंड माची या ठिकाणी पहावयास मिळतो.. 🙏🙂⛳

    • @सुनिलराऊळ
      @सुनिलराऊळ 2 месяца назад

      @@kishorsarnobat143 हो हत्ती सोंडेवर असे दोन आहेत दोन बाजूला आणि ते दोन्ही चिलखती बुरूज आहेत एक तुटलेला आहे एक शाबूत आहे त्यावरून चिलखती बुरूजाची मजबुती समजते ४०० वर्ष जे अजूनही निढळ आहेत

  • @Vishalsalkarvloges96
    @Vishalsalkarvloges96 2 месяца назад +1

    जय शिवराय 🙏