खारे शंकरपाळे | salty namakpare | Leena's Sugrankatta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #shankarpali #saltyshankarpali #शंकरपाळी #खारेशंकरपाळी #फराळ #दिवाळीफराळ #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
    खारे शंकरपाळी
    मैदा २ कप
    काळी मिरी १०-१२
    जिरे १ चमचा
    ओवा १ चमचा
    मोहना साठी तेल ५-६ चमचे
    पाणी साधारण अर्धा कप
    मीठ १ चमचा
    तळण्यासाठी तेल
    काळी मिरी, ओवा आणि जिरे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे. ही पूड मैद्यात घालावी. मीठ घालावे. कडकडीत गरम तेलाचे मोहन घालून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. १०-१५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
    आता त्याची ४ भाग करावेत. मग एका भागाची पोळी लाटावी. कातण्याने शंकरपाळी कापावी.
    मंद आचेवरच शंकरपाळी तळावीत. छान लालसर होईपर्यंत तळावीत. आपली खारी शंकरपाळी तयार आहेत.
    कॉर्नफ्लेक्सचा चिवडा
    • कॉर्नफ्लेक्सचा चिवडा |...
    ज्वारीच्या पोह्यांचा चिवडा
    • ज्वारीच्या पोह्यांचा क...
    भाजक्या पोह्यांचा चिवडा
    • भाजक्या पोह्यांचा चिवड...
    चणपापडी
    • चणपापडी | दिवाळी फराळ ...
    चंपाकळी
    • चंपाकळी | दिवाळी फराळ ...
    Video shooting & editing:
    Varun Damle
    +91 95459 08040

Комментарии • 17

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 12 часов назад

    खुसखुशीत आणि कुरकुरीत.👌👌

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 16 часов назад

    Khup khup ch chan Leena tai

  • @kalagokhale9036
    @kalagokhale9036 13 часов назад

    Khup chhan ..

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 13 часов назад

    Masta nakkich karnar❤

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 19 часов назад

    मस्तच

  • @SuchetaMattikalli
    @SuchetaMattikalli 23 часа назад +1

    Very crispy

  • @vaidehikulkarni3329
    @vaidehikulkarni3329 22 часа назад

    Khup chan?
    Sweet shankar pali pan dakhva

  • @sunitasant2732
    @sunitasant2732 21 час назад

    खूपच छान रेसिपी या दिवाळीत नक्कीच करणार

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 20 часов назад

    खरंच खूप छान रेसिपी ❤❤

  • @nehapalkar6347
    @nehapalkar6347 23 часа назад

    ताई खूप छान अप्रतिम 👌

  • @drvarsha100
    @drvarsha100 23 часа назад

    खूप छान

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 22 часа назад

    👍

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 23 часа назад

    Waa mast Peeth bhijavatana halad nahi ghalayachi ka

  • @archanapatne5366
    @archanapatne5366 21 час назад

    कणकेचे खारे शंकरपाळी दाखवा

  • @deepalipednekar4104
    @deepalipednekar4104 17 часов назад

    कणकेचे करता येतील का

  • @nehapalkar6347
    @nehapalkar6347 23 часа назад

    ताई बेसन लाडू दाखवा