होलसेल मार्केटमध्ये निम्म्या किमतीत साड्या | इशिता हाऊस सुरत | Surat Saree Factory | ishita house

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 мар 2024
  • होलसेल मार्केटमध्ये निम्म्या किमतीत साड्या | Surat Saree Factory | Wholesale price | ishita house
    आजच्या स्थितीत सगळ्यात कमी भांडवलाचा आणि जास्त नफा देणारा व्यवसाय म्हणजे साडी विक्री. उन्हाळा असो की पावसाळा हाच एकमेव व्यवसाय असा आहे, जो नेहमी बहरात असतो. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांमध्येही साड्यांची देवाण-घेवाण होत असते. तर, तुम्हाला साडी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर होलसेलमध्ये साड्या खरेदी कुठून करायच्या याची माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत. सुरत हे भारतातील सर्वात मोठे टेक्स्टाईल मार्केट आहे. सुरतमध्ये फॅक्टरी रेटमध्ये साड्या आणि कुर्ती, लेहंगा, गाऊन खरेदी करता येतात. लग्नाच्या सिझनमध्ये इथे होलसेल माल खरेदी करता येऊ शकतो. इशिता हाऊस फॅक्टरी आऊटलेट हे सुरतमधील मराठी बांधवाचे सर्वात मोठे होलसेल विक्रीचे शोरूम आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात.
    बिज़नेस छोटा हो या बड़ा अपना होना चाहिये
    INDIA'S NO.1 FACTORY OUTLET
    SHOP : ISHITA HOUSE FACTORY OUTLET MANUFACTURER SURAT
    Mobile NO : 7984074716 - 7575080802
    EMERGENCY NUM : 9879885017
    Address : Plot No - 43 Jay Hanuman Estate
    Near Hyundai Showroom,
    Jogani Mata Mandir, Surat
    🟠App store : cutt.ly/mLATTnJ
    Google Map : goo.gl/maps/BbWxxaYs53iaFPh46
    🔴 Check our latest catalog collection here & place your order. Hurry!
    👉🏻👉🏻 ishitahouse.com/ 👈🏻👈🏻
    #sareebusiness
    #sadimarketsurat
    #ishitahousesurat
    #businessideas
    #marathiudyog
    #shivarnews24

Комментарии •