५५वर्षे सत्ता असूनही अजून विकास करायचाय यांना.... तिकडे बापूंनी फक्त दोन वर्षात ५५ वर्षाला मागे टाकलय .... जास्त नाही फक्त नवीन सरकारी इमारत बघा जाऊन.... बघता बघता उलटे व्हाल . फक्त शहाजीबापूच....🚩💪
पवार साहेबांनी खेळ केला बरोबर... शिवसेनेला एक जागा दिली.. हा मते खाणार शहाजी बापूची.. तिकडून शेकाप ला अंतर्गत मदत होणार.. सेनेची 1 जागा कमी होणार.. शेकाप च्या जयंत पाटलांना विधनपरिषदेत दिलेल्या पराभवाचा शिवसेनेचा वचपा पण निघणार.. आणि उद्या शेकाप पवार साहेबाना पाठिंबा देणार... यांना दीपक आबा नाही आला तरी चालतोय पण शहाजी बापूला पडायचा आहे 😄😄😄
ये ये बाळ गप बस जरा.... हे दोघे पण भुजबळ , हाके यांच्या स्टेजवर बसून आले आहेत . त्यामुळे गप जरा ..... यांच्या च कार्यकर्ते नी भुजबळ यांच्या फोटो ला दुधाने अभिषेक घातलाय , बाबासाहेब स्वतः हजर होते त्यावेळी.....कशाला अजून बोलायला लावतो
हे दोघ अपक्ष जरी उभा राहिले तरी फक्त जातीच्या ताकदीवर एक लाख मते घेतील..... ते पण एकही काम न करता . सांगोल्यातील धनगर समाज ९९% देशमुख कुटुंबाला सपोर्ट करत आला आहे .
अभिनंदन भाई भाई भाऊ असावे तर या दोन्ही भावा सारखेच खूप खूप छान ❤❤
अतिशय योग्य निर्णय.
खुप छान झाले शहाजी डिपॉझिट जप्त होणार
मराठा आहे आजुन
Tech saglikade Martha pahije maharastra made baki Kai mahit ahe amala
Mg
@@SatishMore-ms3pcsangola mhanje sekap ethe .bakichyana koltat😂
@@vijaymahadkar3440jarange aani miim sage soyre😂
अतिशय योग्य निर्णय.....शहाजी पाटील....झाडी डोंगर बघत हिंडला पाहिजे....!!!
Babasaheb🎉❤
दोघा भावांना जय मल्हार
एकच नंबर 👌👌👌
अनिकेदादा.ने.चांगल.भाषण.केल.
💯💯
डॉ.अनिकेत भय्या व डॉ.बाबासाहेब... विजयी भव:
Aba n kay kel ata baba aniket karnar
पक्षाच्या स्वप्नासाठी बघा पण जनतेसाठी काही बघू नका तुम्हाला जनतेपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे
Tu gap lavhdya
Bapu ni kiti bagitle jantekade kai jhadi kai dongar matr bagitle
बर.झाल.दिपक.आबाला.उमेदवारी.दीली.भाई.जयंत.पाटलाला.पाडलेला.वचपा.निघणार.आणि.बापुचा.पण.वचपा.अनिकेदादाला.पाडलेल.शेतकरी.कामगार.पक्षाचा.विजय.असो.बाबासाहेब.जिंदाबाद
Babasaheb Deshmukh ❤
Congratulations 🎉👏
तुम्ही दोघंच का पक्षाचे इतकी वर्षे काम केलेले कार्यकर्ते मेले का तुम्ही काल आला 60 वर्ष कोणी निवडुन दिल आबासाहेबाना
Only dipak aba 💥
निश्चितपणे या शब्दामूळे तुम्ही निश्चित पडणार
Onlye Dr
डॉ बाबा साहेब देशमुख जीतेंगे
बापू आता ok होणार 😂
ST आरक्षण धनगर वर हे बोललेलं नाहीत हे नेते
50 ते 55 वर्षाचं काम आणि 5 वर्षाचं काम बघूनच मतदान करा जाती पातीच राजकारण करण्यापेक्षा विकासाला मतदान करा
Ata fatli ka tuzi purn maharashtra made Maratha sosdu kadi . karta ka matdan tumi
डॉ.बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार_❤
५५वर्षे सत्ता असूनही अजून विकास करायचाय यांना.... तिकडे बापूंनी फक्त दोन वर्षात ५५ वर्षाला मागे टाकलय .... जास्त नाही फक्त नवीन सरकारी इमारत बघा जाऊन.... बघता बघता उलटे व्हाल . फक्त शहाजीबापूच....🚩💪
Lavhdyavhi Kam kelyat ka
काम केलं नाही तर 55 वर्ष निवडून कसे येत होते. आणि बापू विकास पुरुष आहे तर तो पडत कसा होता. 😂
बापू गद्दारी चा शिक्का कसा पुसणार????
Te 5CR ch Kay Zala
गुवाहाठी कशाला गेलता 😂
Only bapu
Tuza pan valucha dhandha ahe ka
Valu valach asnar paise devun vadayla miltena
Ratricha divas Kara pan sangola talukyat babasaheb cya virodhat parat kon ubh rahile nahi pahije
✌️✌️
चिट्या टाकले होते.. 😂
पवार साहेबांनी खेळ केला बरोबर... शिवसेनेला एक जागा दिली.. हा मते खाणार शहाजी बापूची.. तिकडून शेकाप ला अंतर्गत मदत होणार.. सेनेची 1 जागा कमी होणार.. शेकाप च्या जयंत पाटलांना विधनपरिषदेत दिलेल्या पराभवाचा शिवसेनेचा वचपा पण निघणार.. आणि उद्या शेकाप पवार साहेबाना पाठिंबा देणार... यांना दीपक आबा नाही आला तरी चालतोय पण शहाजी बापूला पडायचा आहे 😄😄😄
Kharay
Nahi bapulach nivadun denar
Bapu
Deshmukh बंधूंनी एकदाच जारांगे पटीलांची भेट घ्यावी व मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा म्हणजे बापू आणि अब्बा च काही राहणारच नाही !
ये ये बाळ गप बस जरा.... हे दोघे पण भुजबळ , हाके यांच्या स्टेजवर बसून आले आहेत . त्यामुळे गप जरा ..... यांच्या च कार्यकर्ते नी भुजबळ यांच्या फोटो ला दुधाने अभिषेक घातलाय , बाबासाहेब स्वतः हजर होते त्यावेळी.....कशाला अजून बोलायला लावतो
😂 jarange ला यांनी सपोर्ट केला तर देशमुख चे deposite जप्त होईल. धनगर लोणारी जवळजवळ 50 टक्के मतदान आहे सांगोला मध्ये
हे दोघ अपक्ष जरी उभा राहिले तरी फक्त जातीच्या ताकदीवर एक लाख मते घेतील..... ते पण एकही काम न करता . सांगोल्यातील धनगर समाज ९९% देशमुख कुटुंबाला सपोर्ट करत आला आहे .
कमेंट कशाला डिलीट करितो.... सत्य हे पचवायाला शिका
@@shivbhaktdesigns4757 जर मराठा आरक्षण ला पाठिंबा दिला तर शेवटचा एक टक्क पण नाही राहणार... बापू आणि अब्बा चा करेक्ट कार्यक्रम होईल !
कार्यसम्राट पाणीदार आमदार शहाजी बापु पाटील फिक्स 💯🏹🔥✌️
Valucha dhandha ahe ka tuza
आता या जनमात नाही.
Pani kuni anle he akhya talukyala mahit ahe ugach BJP vale nav ghet nahit
@@sachingadade8568 पाणी त्यावेळी का आले न्हवते नीट अभ्यास करा
55 वर्षात किती MIDC आले आहेत ते सांगा मोठ बोलून लोकांना फसवू नका
Bapu ne anli vatate MIDC
55madhla yekach 5milala bapuna fkt 5 varshe
Midc aata distey 55varshe kay zala chahchya malyat geli Kay
Aaple bagha lokache baghu naka
Kahi upyog nahi
Aatach chanse milat nahi samajseva havi
बापू
वेगळे कोण नसतात तुमी मीडिया घरा घरात भांडण लावता
Lahan ahes ajun tu Bapu samor
डॉ. बाबासाहेब देशमूख जिंदाबाद!!!
Pani joni aanal yabaddal purave daya
Khedr😂
Kay zaadi Kay doonger hay shahaji baapuche Gaddharache Deposit zapt zaale pahije
Neet mel ghala
शेकाप
पाणीदार आमदार.. आम्ही बापु प्रेमी ❤
Valucha dhandha ahe ka tuza
Pani kuni anle saglyala mahit ahe
Aadvocate kole yanche bagha
Amcyat fut padto ka fkt Maratha pahije Tula samjte amala
निश्चितपणे बापू निवडून येणार
Valucha dhandha ahe ka tuza
५५ varshacha hishob dy
कोणाला
वरती जा हिशोब घ्यायला
5 varshacha magaycha na bapu la tikde tar himmat hot nahi
Bhai jara study kar Asia madhe sarvadhik per capita sangolacha ahe rain shadow madhe asun nasel mahit tr Google kar😂😂😂😂
Only bapu❤
अनिकेदादा.ने.चांगल.भाषण.केल.