वाह.. पंडित जी काय गायलात . मी अगदी जुन्या काळात हरवून बसलो की काय असे वाटत आहे. मम आत्मा राग बिहाग ऐकुन समाधी अवस्था प्राप्त झाली. आपले मनःपूर्वक आभार 🌼🙏
पं.भास्करबुवांनी ज्या पद्धतीनं स्वर्गीय नारायणराव बालगंधर्वांना तालीम दिली, ती या मुलाने बारकाईने जाणून घेऊन स्वत्व जपत पेश केली!खरोखरीच अतुलनीय!-प्रा.मिलिंद विजय मसुरेकर
गंधर्व गायकीचा आनंद आपल्या गायकीतून मिळतो व तो काळ कसा असेल याची कल्पना करता येते.धन्यवाद
" কুদরত রঙী বিরঙ্গী " কুমার প্রসাদ মুখোপাধ্যায়
এর লেখা বই পড়ুন ,
खरंच आताच्या चालू काळातील हे पद गाणारा आणि त्याला 💯 न्याय देणारा हा अप्रतिम गायक आहे. यात वादच नाही. खुप खुप शुभेच्छा.🌹🌹🌹
Organ आणि ताल साथ सुध्दा अप्रतिम आहे.
परतुनी गेहा.
Probably, from his theatre days compositions
वाह.. पंडित जी काय गायलात .
मी अगदी जुन्या काळात हरवून बसलो की काय असे वाटत आहे. मम आत्मा राग बिहाग ऐकुन समाधी अवस्था प्राप्त झाली.
आपले मनःपूर्वक आभार 🌼🙏
Pratyakshahun Pratima sunder
🙏🙏🙏
देवगंधर्व, लेखिक-शैला दातार. पुस्तक खूप छान आणि माहितीपूर्ण आहे.
WONDER OF INDIAN music.
पं.भास्करबुवांनी ज्या पद्धतीनं स्वर्गीय नारायणराव बालगंधर्वांना तालीम दिली, ती या मुलाने बारकाईने जाणून घेऊन स्वत्व जपत पेश केली!खरोखरीच अतुलनीय!-प्रा.मिलिंद विजय मसुरेकर
आशीर्वाद असूदेत
हे नाट्यगीत आता कुणी गायलं कुणाचा आवाज आहे सांगा plz
To know about Bhaskar Buwa, please do read book " Devgandgarv" ..worth reading it
atulji . apratim saderikaran.Gandharv yugat gelyacha aanad milto.shri Rigved Deshpande aani shri leeladhar Chakradhar yanchi saath tar sonepe suhaga. jug jug jiyo .
खरंच अप्रतिम सादरीकरण
वाहवा. आवाज चांगला आहे व छान गायन आहे.
Bravo!
Sahgird of Ustad Fyaz Md Kha and Ustad Natthan Kha sahib ( father of Vilayat Hussein Kha.
🙏🙏🙏💐💐💐
Lovely, beautiful, sweet 😋 ❤️ 😍
Amazing, wonderful, excellent rendition of rag bihag
मम आत्मा छान गायलं आहे. काही जागा तर एकदम लाजवाब.
विजयकुमार सौताडेकर, लातूर.
Wah !
व्वा क्या बात है ? फारच सुंदर
nivval apratim. Aavajatlaa theheraav sundarach.
Excellent rendition. Mellifluous voice and so nice skillful presentation 💖🌷
This is a remarkable rendition 👌
अप्रतीम गायकी 👏👏👌👌
Heard the 1st time to this legend
Fall in love
thank for pandit bhaskar bua ji& lovely voice balgandharv ji i love to you both
Ha awaj Balgandharva cha ahe ?
@@raghvendraupadhye8580 नाही.
WONDER OF INDIAN MUSIC,
अतुल जी,क्या बात हैं 🙏🌹,👌
🙏🙏🙏💐💐💐
Waah dada 😍😇🙏Kya baat hai
Beautiful voice and wonderful singing. Kudos to the singer.
Superb. 👍👍👍🙏
Khup chhan!
No words to express the beauty of bua's singing. Marvelous!
नमस्कार देवा 🙏🙏🙏
हा भास्करबुवांचा आवाज नाही.
त्यांनी संगीतबद्ध केलेलं पद आहे.
@@Atul_Khandekar मी बुआ तुम्हालाच म्हटले आहे.
@@scpanandikar 😊😊😊🙏💐
मी तर लिंबूटिंबू आहे...
हि तुमची नम्रता आहे.
Reshmi gayan
Bahut badhiya atulji.👌👌👌👌🙏
खूपच सुंदर, धन्यवाद
🙏💐
कितीही ऐकलं तरी समाधान होत नाही अवर्णनीयच.
Padamnabh Tonape धन्यवाद देवा 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐
👌🙏
Pranam🙏☺️❣️
🙏🙏🙏💐💐💐
fluidic!
Wah! Faarach Chaan.
Well sung. Is there no recording of the great Bhaskarbuwa Bakhale?
What a great gayan!
खुप छान आवाज
Outstanding
kharach apratim sir javal javal 150 Vela aaikala asel mee :)
Rushikesh Narvekar खूप आनंद झाला वाचून. असंच प्रेम निरंतर राहूदे.
khup chan mhanje farach sundar
Rushikesh Narvekar मनःपूर्वक धन्यवाद... न मम...
गुरुकृपा
@@Atul_Khandekar ❤️😊😇
nakki nakki
Ha Awaj kharokharch Balgandharva cha ahey ?
नाही.
अहो हे अतुलजी खांडेकर यांनी गायलेल आहे.
Is it Bhaskar buya bhakle's voice ? Please answer.
Milton Bis!as
No!
Khup chaan. Aawaj apratim. Prachand godva aavajat ahe.
Makhmali awaaj
🙏💐😇