Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान माहिती फुलांची देता धन्यवाद साहेब मी फुल शेती मनापासून करतो सध्या गुलछडी व शेवंती आहे नमस्कार 🎉🎉🎉
साहेब पुणे मार्केटला झेंडू आज 5 ते 8 रुपयांनी सुद्धा विकला आहे. मी आज चांगला 300 kg माल 10 रुपयांनी कवडीमोल भावाने दिला. पट्टी 300×10=3000हमाली+ कमिशन=300शिल्लक=2700गाडी भाडे -1000तोडणी खर्च -1000300 kg मालाचे 700 रुपये राहिलेत.😢😢
मस्त आभारी आहे
Contact no dya tumcha description madeh wts grp link nhi ahe kas jaoin whaych grp la
खुप छान माहिती फुलांची देता धन्यवाद साहेब मी फुल शेती मनापासून करतो सध्या गुलछडी व शेवंती आहे नमस्कार 🎉🎉🎉
साहेब पुणे मार्केटला झेंडू आज 5 ते 8 रुपयांनी सुद्धा विकला आहे
. मी आज चांगला 300 kg माल 10 रुपयांनी कवडीमोल भावाने दिला.
पट्टी 300×10=3000
हमाली+ कमिशन=300
शिल्लक=2700
गाडी भाडे -1000
तोडणी खर्च -1000
300 kg मालाचे 700 रुपये राहिलेत.😢😢
मस्त आभारी आहे
Contact no dya tumcha description madeh wts grp link nhi ahe kas jaoin whaych grp la