राधाबाई नासिककर गवळण म्हण तात तेव्हा काय मजा यायची माधव रावाची आठवण झाली कोडाजी तांबे निरहाळेकर असेलच मनापासून मनोरंजन आसवे वा छान सरव कंपनी स शुभेच्छा
तमाशा कलाकारांना पाहिले की मनातून एक खूपच जिव्हाळा व प्रेमाची, आदराची भावना निर्माण होते. फक्त त्यांनी आपल्या कार्यक्रमात छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा फुले, महामानव बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांचे एखादेतरी प्रबोधनात्मक गीत गावे ही नम्र विनंती. ्
तमाशा रसिक कला प्रेमीना काय आवडते!!सध्या मुन्ना भाई तुम्ही हास्य विनोद जुनेचं करतात!!नवीन नवीन विनोद चालू घडामोडी बद्दल करावे. शेर शायरीचा मुकाबला सुद्धा कार्यक्रमात 5 ते 15 मिनिटाचा करावा जेणेकरून पब्लिकला तुमचा कार्यक्रम आवडेल!!वरखेड ता गंगापूर यात्रेत मी कार्यक्रम बघितला, छान सुंदर कला सादर केली!!धन्यवाद!!🌹🌷🙏🌷🌹🎤
अहो जगनरावजी फारसा लावाना जगन राव चा फारसा जगन राव चा फारसा गायबच केलाय तुम्ही वसंत वासुंदेकरचा बारसा लावा अहो यांचं जुनं काहीतरी दाखवा ना किती जुनं झालंय हे आम्हाला ते गेल्यापासून आम्हाला त्यांचं वाईट वाटतंय कृपा करून जगन राव चा फारसा शोधा सर तुम्ही प्रयत्न करा म्हणजे सापडेल जगन राव चा फारसे मजाच नाही
Gavalan khuf sunder aahe hi gavalan chi chal copy dangi tamasha mandal kangryamandal tamasha mandal copy kelele aahe copy pest chalu astate e sarch kara
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवली या बद्दल सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😮😮
वा लय मस्त लय झक्कास वाव 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌याला म्हणतात खरी महाराष्ट्राची मनोरंजनाची लोककला पारंपरिक तमाशा कलावंत मंडळी मी मनापासून अभिनंदन करतो
धन्यवाद देतो
❤
❤@@hiralalkhairnar825
तमाशा खूप छान आहे आम्ही गेल्या वर्षी आपला तमाशा मंडळ कार्यक्रम माळेगाव यात्रा मध्ये पहिला होता खूप छान वाटले आपण पण आमच्या बीड जिल्ह्यात यावे
एकदम मस्त. आता. पर्यत. सर्वात शिस्तबद्ध पद्धतीने तमाशा कलावंत आणि. अतिउच्च. संगीत. खुप छान. कलावंत. असा. तमाशा. बघायला. मिळत नाही. जय. खानदेश
राधाबाई नासिककर गवळण म्हण तात तेव्हा काय मजा यायची माधव रावाची आठवण झाली कोडाजी तांबे निरहाळेकर असेलच मनापासून मनोरंजन आसवे वा छान सरव कंपनी स शुभेच्छा
तमाशा कलाकारांना पाहिले की मनातून एक खूपच जिव्हाळा व प्रेमाची, आदराची भावना निर्माण होते. फक्त त्यांनी आपल्या कार्यक्रमात छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा फुले, महामानव बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांचे एखादेतरी प्रबोधनात्मक गीत गावे ही नम्र विनंती.
्
तुकाराम खेडकर तमाशा मंडळास आम्हा खेड जिल्हा रत्नागिरी खेड वासियांकडून शुभेच्छा
तमाशा महाराष्ट्राची लोक कला तिचे जतन केले पाहिजे कलावंतांना सरकारने मानधन दिले पाहीजे
खेडकर आणि मुळे या जातीवंत कलाकारांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहे
आजही डोळ्यासमोर येतात
त्यांच्या कलेच्या रुपाने
सुंदर कार्यक्रम आहे
तुकाराम खेडकर तमाशा मंडळ यस लाख शुभेच्छा
सर्व कलाकार यांना हार्दिक शुभेच्छा खुप छान 😅😮❤❤
एक नंबर वा कार्यक्रम केला
छानच आवडले
मला रघुवीर खेडकर चा तमाशा खरखर आवडतो
तमाशा ची सुपारी आहे यांची तीन-चार लाख
कार्यक्रम छान आहे, परतु थोडीफार सुधारणा करावी
Super all Tim 😎🤝👏👏👏
कार्यक्रम खूप छान आहे
Khup sundar
धन निरंकार जी
Veri nice👌👌
Deva more mama khup chan jay bhim
Very nice
गायक एक नंबर
एकच नंबर
तमाशा रसिक कला प्रेमीना काय आवडते!!सध्या मुन्ना भाई तुम्ही हास्य विनोद जुनेचं करतात!!नवीन नवीन विनोद चालू घडामोडी बद्दल करावे. शेर शायरीचा मुकाबला सुद्धा कार्यक्रमात 5 ते 15 मिनिटाचा करावा जेणेकरून पब्लिकला तुमचा कार्यक्रम आवडेल!!वरखेड ता गंगापूर यात्रेत मी कार्यक्रम बघितला, छान सुंदर कला सादर केली!!धन्यवाद!!🌹🌷🙏🌷🌹🎤
X
खरा तमाशा जुनाच.पाच सहा तास चालायचे.
So no
मगला/नितीन कुमार बनसोडे न 1 तमासा
इंदिरा ये जन्माला पुन्हा हा वग दाखवा
Hii
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
😊😊
छान लोकनाट्य🙏
😊
Original
😂😂❤
🎉
3:37🎉
Kai. धोंडू व kondu पाटील शिंदी कर हे समकालीन कलावंत होते tmashach बाद श हा ही राष्ट्र पती पदक पदवी मिळाली होते
अहो जगनरावजी फारसा लावाना जगन राव चा फारसा जगन राव चा फारसा गायबच केलाय तुम्ही वसंत वासुंदेकरचा बारसा लावा अहो यांचं जुनं काहीतरी दाखवा ना किती जुनं झालंय हे आम्हाला ते गेल्यापासून आम्हाला त्यांचं वाईट वाटतंय कृपा करून जगन राव चा फारसा शोधा सर तुम्ही प्रयत्न करा म्हणजे सापडेल जगन राव चा फारसे मजाच नाही
😮😅ff 21:34 😊 21:58 fh
😅 23:36 23:36 c😅 23:36 😅😊f
❤😊
😮
0
10:35
.
0:28
👍🌹
तुम्हाला कार्यक्रम पूर्ण दाखवायचा होत नाही तर अर्धवट का दाखवता
गण संपूर्ण दाखवलाच नाही
तुमचा बोलने का ही कळत नाही
यय
Tamashacha orkestra nako.
आपली सुपारी किती आहे
Gavalan khuf sunder aahe hi gavalan chi chal copy dangi tamasha mandal kangryamandal tamasha mandal copy kelele aahe copy pest chalu astate e sarch kara
कसबेचा पार गेला ना आवाज सरदार बदला दुसरा कोणीतरी सोनवणे चांगला सरदार असून त्याला चान्स देत नाही
फोन नंबर पाठवा
जगनराव,शिगेवर,आशि,मजा, नाही
Thumi purna karuakaram dakvat जा
madhli bai pagalaahe ka owner
tela aajibat nacta yet naahi pagal
Surwat bro bro nai bor watti mng laa time chi surwat paa
लय भारी