आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून या ५ चुका टाळा | आंब्याचा रस कसा बनवायचा | How to make Aamras
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #ambyacharas #aamras #aamraspuri #aamrasrecipe #madhurasrecipe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
1) आंबे किमान तासभर गार पाण्यात बुडवून ठेवणे 2) देठाजवळचा छोटा तुकडा काढून चीक पिळून काढून टाकणे.
3) आंबा हाताने मऊ करणे.
4) रस काढल्यानंतर कोयी अगदी थोड्या पाण्यात बुडवून राहिलेला रस/गर काढून घेणे.
5) रसात दूध घालू नये.
6)कणीभर मीठ , किंचित सुंठ किंवा मिरपूड घालावी. खाताना तूप घालून खावा.....बाधत नाही.
7) रस करायला स्टीलचे भांडे चालते. उरला तर काचेच्या भांड्यात ठेवणे(फ्रिजमधे)
मी स्वतः आज्जी आहे.....😂
अनुभवाचे बोल....👍
जुनी पारंपरिक पद्धतीने केलेला रस
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम, योग्य माहिती
छान असाच आम्ही करतो आमरस👍👌🎉🎉🎉🎉
Hyat velchi chi pud nahi ghatli
मधुराताई तुमच्या सर्व पाककृतीमध्ये छान टिप्स असतात,आणि आज काय दोन छोटे शेफ यांच्या मदतीने आमरस पाककृती दाखवली,आणि आज पर्यं आमरस बनवताना चुका करत होते यापुढे त्या करणार नाही,तिघांचे खूप खूप आभार.
मला हाताने बनवलेला आमरस खूप आवडतो त्यातल्या त्यात गुठळ्या असलेला रस so testi 😋😋😋😋😋😋
😊😊
Khup cha chan..n so yammy 😋...tumcha sarv cha resipe khup chan astat...
ऊत्तम माहिती नविन पिढिला हे माहित असणे शक्य नाहि तूमच्या मुळे कळली माझ्या मिसेस गावाला गेल्या आहेत तूम्ही सांगितल्या प्रमाणे डोसे केले अप्रतिम झाले तूमची सांगण्याची पध्दत साधी सोपी असते त्या मुळे काहीही माहीत नसलेला प्राणी ऊत्तम जिन्नस करेल धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks Tai khup chan Ani mahatvachi mahiti Dili Ambaras sathi
Welcome!!
छान मस्त म्हणजे लईच भारी आहे आपण कुठल्या आहेत मधुराताई❤
धन्यवाद 😊😊
Madhura aamras recipe tar chhan ch .tuzya tips pan mastach.👌👍🏼
धन्यवाद 😊😊
Shikarani maduva vidhana vidhana bahala sundara .
शिखरणी बनवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे
धन्यवाद 😊😊
छान झाली आहे रेसिपी
धन्यवाद 😊😊
मधुरा, तुझे सगळेच विडिओ सुरेख असतात. Perfect recipies!
आजचा आमरस मंथन मृण्मयीच्या सहभागाने अधिकच गोड झाला❤
Khupp chan sangitli taii recipe
धन्यवाद 😊😊
सुप्रभात ताई अतिशय सुंदर महत्वाची टिप्स सांगीतली आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई
धन्यवाद 😊😊
😊😊😊😊
👍👍khup chan recipe sangitli ani tips pan ....mi nakki karen ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान माहिती मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
छान! मुलांनाघेऊन रंजक video झाला आहे
आमच्या घरी आई आमरस करत असे जेव्हा घरी मिक्सर नव्हता त्यावेळी ती आंब्याची साल काढून घ्यायची आणि स्वच्छ धुतलेल्या सुती कापडातून ती आंब्याची कोय पिळून त्याचा आमरस करत असे तो आमरस ही चवीला छान लागत असे.
Namaskar mam mazhi aaji aani aai sugar nahi jaggery use karachya.Thank you. Ha video aajacha tumchya bachya parti mule khup chan vatla.
धन्यवाद 😊😊
अप्रतिम पद्धत सांगितल्या बद्दल 🙏🙏
😊😊
चिमूटभर मीठ घालायचे. छान चव येते. आणि आमच्याकडे तर आजी सांगायची की १)आमरसात थोडेसे तरी दूध घालायचेच. २)तसेच मिरपूड, सुंठपूड,साजूक तूप आपापल्या आवडीनुसार घालायचे म्हणजे रस बाधत नाही. ३)आंबे २-३ तास तरी पाण्यात घालून ठेवायचे आणि मग रस काढायचा म्हणजे आंब्यातली heat कमी होते. रस बाधत नाही. ४) स्टीलच्या पातेलीतही रस ठेवला तरी चालतो.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊
खूप मस्त माहिती दिली 👌👌👌
धन्यवाद 😊😊
छान माहिती दिली. मुले खूप गोड आहेत
धन्यवाद 😊😊
हीच योग्य पद्धत आहे. पायरी आंब्याचा रस केला आहे का कधी ? उत्तम होतो. रसासाठी पायरी आंबा उत्तम !
You said it 😀
Khup chan ,👍👍👍
धन्यवाद 😊😊
सुंदर टिप सांगितली
धन्यवाद 😊😊
Khup mast chan tip dili Thank you ma'am
Welcome!!
Chan tips koyichi tip first time pahili MI pan asech Karen thanks 😊
धन्यवाद 😊😊
Wa madhura tai khupch apratim tips sangitlyat....👍Khrch aamras kala padu nye yasathi tips hvyach hotya tyat vina mixer to changla hoto he pn aaj klal.... Thank you for this parmparik aamras recipe...❤❤😋😋
धन्यवाद 😊😊
Superb tips
खूप छान रेसिपी दाखवली
धन्यवाद 😊😊
Hello madam mi tumachya khup recipes baghto mi tumchyakadun khup kahi shiklo ahe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
अतिशय सुंदर आणि जूनी पद्धत भारी माझी पण आजी असाच आमरस बनवायची मातीच्या भांड्यात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छानच.... मृण्मयी अगदी ठमाकाकु आहे...गोड आहे 😘
😊😊
Best lnformation 🎉🎉
Glad you think so!!
Khup chhan tips ahet tai.. thanks.. ekatra kutumbat balpn gele khup Lucky ahes Tai.. ❤❤
Welcome!!
Ekdum perfect 😊
Tai tumcha avaj ikt ch rahava vatato khup Chan vatate tumche recepi mla khup aavdtat
मनापासून आभार..
नविनच माहिती कळली ही..किती उपयुक्त
धन्यवाद 😊😊
आमच्याकडेही माझी आजी आमरसात कोई ठेवायची
ताई तुम्ही छान टिप्स दिल्या धन्यवाद
😊😊
वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी आंबा रस अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌❤️👌👌❤️❤️❤️❤️ खूप खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 😊😊
Kharach mast
Mazi aie pan asach ras karaychi
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान मस्त आमरस बनवला ताई खूपच सुंदर दिसत होता 👌👍🌹🙏
धन्यवाद 😊😊
खुप छान टिप सांगितली थँक्यु सो मच
Welcome!!
Mast navin kalale Thankyou
Madhura
Welcome!!
Khupch chhan
धन्यवाद 😊😊
Khup mast aahe ❤😊
धन्यवाद 😊😊
खुप छान मस्त😘💕😘💕
धन्यवाद 😊😊
Nice recipe madhura 😋
छान आहे आमरस
धन्यवाद 😊😊
छान टीप सांगितली ताई खूप छान दिसते तू
मी असाच करते आणी लहानपणीचा अनुभव असाच आहे
खूप छान मधुरा. ... 👌
धन्यवाद 😊😊
Very nice tai. Thanks! Liked to see you involving your kids! Must to pass on this knowledge
Hello Madhura - aam ras nir niralya paddhatine kela jato - kadhi dudh ghalun tar kadhi nusta - pn liked aam ras shown here - as am a regular viewer, so follow your tips on various receipes - am totally in love with your channel and receipes - regards
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
I immensely liked the vlog.
Thanks...
हल्ली आंबे varun चांगले दिसतात आणि आत काळे किंवा खराब असतात, त्यामुळे आंबा चोळून रस काढणे बरे वाटत नाही, आंबा चिरला तर मधला भाग दिसून येतो, म्हणुन चिरावा लागतो.
Ho, agadi barobar.aamhi pan kapunach ras kadhato.
बरोबर.आंबा कापून खात्री करावी लागते
ते हि खरंच...
रासायनिक पद्धतीने पिकविल्यामूळे आंबा कोय काळी पडते .
Khup chan tips tai
धन्यवाद 😊😊
Very nice❤
छान पद्धत आहे.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊
Khoob chaan goad disat tumche mulae
😊😊
Khup chan tai
धन्यवाद 😊😊
खूपच छान धन्यवाद
करून बघा 😊😊
Dudhaane amras chaan creamy banto, nahitar it’s watery
Dhanyawad tai Karen ya recipe mule majha ras bighadnar nahi😊
करून बघा 😊😊
उपयुक्त माहिती धन्यवाद mam
😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Face book var bagha madum, tumcya navakhali kay kay vikat aahe, "Marathi kitchn aani barch kahi" ya navakhali.
Just wows mam 😊
Thanks..
Aamras Maximum kiti divas store karu shakto fridge madhe?
Nice
Thanks...
Madhura tumcha aawaj khupch chaan aahe tyamule recipes ekat rahavya vatat video skip a karta
धन्यवाद 😊😊
आयुर्वेदानुसार आंबा हे एकच असे फळ आहे ज्याच्या बरोबर दूध वापरू शकतो
😊😊
ऊपयुक्त टीप्स दिली !!!! धन्यवाद
😊😊
छान टिप्स 👌👍
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स ❤
धन्यवाद 😊😊
Nice Cook madhura ❤❤😍🍱
Thanks 😊😊
So cute मंथन nd छोटी 👌👌👌😍 किती दिवसांनी मंथन दिसला
धन्यवाद 😊😊
आंबे बाजारातुन आणल्या वर मोठे पातेले घेऊन त्यात पाणी घ्यायच व त्यात आंबे दहा पंधरा मिनीटे ठेवायचे नंतर तो पुसुन घ्यायचा मग त्या आंब्याला . खालुन दाबत दाबद देठा जवळ आल्या वर तो देठ काढायचा व थोडा रस पिळुन बाजुला काढून टाकायचा म्हणजे चिक निघुन जातो व नंतर आबा पातल्यात पिळायचा साली बाजुला ताटात ठेवायच्या मग बाढे पिळायचे प्रथम सर्व आंबे मऊ करून घेतले की सोपे जाते सर्व आब्याचा रस काढून झाल्यावर थोडी मिरपुड घालायची गरज असेल तरच साखर घालायची रस काढून . झाल्यावर जेवण करते वेळी त्यात साजुक तुप वरु घेऊन पुरी बरोब ता व मारायचा हो त्या आधी बच्चे कंपनी साल बाढे चोखायला असायचीच पुणे आजी
खूप छान आहे आमरस😋
धन्यवाद 😊😊
मस्त आमरस😊😊❤❤
धन्यवाद 😊😊
छान
धन्यवाद 😊😊
Tai custard recipe dakhvana
ruclips.net/video/559sroy4XPY/видео.html&pp=ygUlbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSBjdXN0YXJkIHBvd2Rlcg%3D%3D
Thanks
Welcome!!
Khup chan 👌👌
धन्यवाद 😊😊
हो पुर्वी याच पद्धतीने आमरस बनवला जात असे.. पण हल्ली आंबे पण आतून कसे असतील हा प्रश्न पडतो आणि मिक्सरमधून फिरवून घेतला की गुठळ्या रहात नाही.. हल्लीच्या मुलांना प्लेन आमरस आवडतो..
आमच्या कडे पुर्वी रविने फिरवून घेतलेला आमरस आणि सर्व्ह करताना त्यावर तूप घेतले जायचे.. भारीच चव असायची..
मी अजूनही आमरस मध्ये एक कोय ठेवतेच.. आई,आजी आमरसामध्ये सुंटपूड, वेलचीपूड घालायचे, जेणेकरून जास्त आमरस खाल्ल्यावर पोटाला त्रास होणार नाही..
माहितीकरता धन्यवाद काकू😊😊
Mastach tai
धन्यवाद 😊😊
Mi asach banwate tai chan hoto
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Perfect 👌🤤🥰👍✨
Thanks...
Ma'm aagryacha petha authentic recipe please banawa
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
थोडी मिठाची चिमट घालावी.चवीला खुपच छान लागतो .
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Khup chhan Madhura tai
धन्यवाद 😊😊
thank u anti for this recipe 🥳
Welcome!!
नमस्कार, हे बघतांना माझ्या लहानपणाची आठवण आली. आमच्या लहानपणी आमच्याकडे शक्यतो पुरुषच रस बनवायचे .
तीच प्रथा माझ्या माहेरी अजूनही चालू आहे. माझे भाऊ नंतर भाचे हेच रस बनवतात.
आणि माझ्या लहानपणी आमच्याकडे मेना ची पाटी होती.
ती खास रस बनवण्यासाठीच बनवलेली होती . त्यामुळे तिच्यातच रस व्हायचा . ती पाटी भरून रस असायचा त्यामुळे रोज भरपूर रस खायला मिळायचा.😊
भारीच ❤
Hello madam. Tumhi colourful mouth freshner kashe banvtat te dhakva na.
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chhan, ekdam zakas, nice texture nice colour tips ekdam zakas 👍 mastach 👌 apratim 👌 mouthwatering 😋 mala khup avdto mango 😋 mango kala padu ne mhanun aamhi amras jast ushir karun tevat nahi lgech 1 hours mdhe smpto 😊
धन्यवाद 😊😊
Super
Thanks...
Mahina 2 mahine ha aamras store karu shakto ka ?
chan
धन्यवाद 😊😊
तोंडाला पाणी सुटले ताई 👌🏻👌🏻 khup chan
धन्यवाद 😊😊
हो ताई खरंच आमरस काळा पडतो बरं झालं तुम्ही सांगितलं धन्यवाद ताई
काचेच्या बाऊल मध्ये काढावा काळा होत नाही
होय
😊😊
Amazing 👌
Thanks...