यांनी स्वातंत्र्याला ऐवढं महत्व दिलं रयतेसाठी अक्षरश: सर्वांनी जीव ओवाळून टाकला म्हणून आपण सुखाने जगतोय..नहीतर महाराष्ट्राचा मुघलाबाद तेव्हाच झाला असता..
का मराठा समाज एकत्र येत नाही. का आपल्या माणसाला साथ देत नाही. एका रक्ताचे माणसे आपल्या रक्ताला का साथ देत नाही. आता तरी शाहाणे व्हावे मराठी माणसाने एकमेकांना समजून साथ देयावी हिंच ईश्वर चरणी प्रार्थना. जय छत्रपती शिवराय.
Kiti dukh sahan kele aaplya sadi ya Raja Rani ne. kaise sahan kele aai ne he dukh Malad tar aata baghun sudha radayala yet aahe namskar maza tya aai chya charni
मानाचा मुजरा जय शहाजी राजे आऊ साहेब संभाजी राजे शिवाजी महाराज आपला इतिहास अमर राहील कसे सहन केले असेल🚩🚩😭😭😭😭😭
येवढा दुःख शहाजीराजे जिजामाता कसे सहन केला 😭😭😭 ⛳जय शहाजीराजे⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय ⛳जय शंभूराजे⛳
अंगावर काटा येतो
धन्य तो राजा
धन्य ती माऊली
तुमच्या चरणी मानाचा मुजरा
स्वराज्या साठी शहाजी राजांनी इतका त्रास काढला ते या मालिकेतून समजल,
जय शहाजी राजे, जय जिजामाता
स्वराज्य संकल्प शहाजी राजे स्वराज्य जननी जिजामाता स्वराज्य संस्था पक शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मानाचा त्रिवार मुजरा
शहाजी महाराज आणि जिजामाता तुमच्या कार्यास आणि तुमच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम
जिजाऊ माँ साहेबांनी शहाजीराजांना यांना मानाचा मुजरा किती मोठा त्याग केला स्वराज्याच्या संसारासाठी,स्वतःच्या संसाराचा त्याग केला
आपल राज्य स्वतंत्र व्हावे म्हणुन मराठी मातीसाठी स्वराज्यासाठी खुप खस्ता खाल्या 🚩🦁जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
किती त्याग केलात महाराज आणि आहुसाहेब 🙏🙏🙏
स्वराज्याचा जिने घडविला विधाता.......
धन्य ती जिजामाता......🚩🚩
शहाजी राजे आणि जिजा माता ni लय त्रास घेतला🥺 स्वराज्यासाठी 🚩🚩
डोळे भरून आले हो खरच किती कष्ट घेतले स्वराज्यासाठी 🙏🙏🙏🙏😰😰😭
😢😢khup कठीण prasang सोसलं स्वराज्यासाठी
किती दुःख सहन केले आमचा आऊ जिजाऊ नि आमचा करिता
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय संभाजीराजे जय शिवराय यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩
शहाजी.महाराजांनी बि.पेरले व.ते जिजाबाईंनी उगवलं शिवाजी महाराजांनी.त्याला.फळ.आणणे.आणि संभाजी महाराजांनी राखले
Barobar
यांनी स्वातंत्र्याला ऐवढं महत्व दिलं रयतेसाठी अक्षरश: सर्वांनी जीव ओवाळून टाकला म्हणून आपण सुखाने जगतोय..नहीतर महाराष्ट्राचा मुघलाबाद तेव्हाच झाला असता..
स्वराज्य संकल्प शहाजी राजे आणि स्वराज्याची जननी जिजामाता मानाचा मुजरा
किती कठीण गोष्ट आहे. धन्य ती जननी
खरंच... खूप छान माहिती व इतिहास कळतोय...
🙏 माँ आऊ साहेब जिजाऊ माता ना 🙏 शहाजी महाराजांनी मानांचा मजुरा
ञिवार मानाचा मुजरा शहाजी महाराज आणि आहुसाहेब 🙏🙏🙏
खुप त्याग केले जिजामाता आणि शहाीराजांनी 🙏🏻🙏🏻🚩🚩
बी लावल शहाजी राजांनी
झाड मोठ केल जिजा मातानी
फळे लावली शिवाजी राजांनी
रक्षण केल संभाजी राजांनी
It's true
झाडाच्या फांद्या पसरवले शंभु राजांनी 🚩
का मराठा समाज एकत्र येत नाही. का आपल्या माणसाला साथ देत नाही. एका रक्ताचे माणसे आपल्या रक्ताला का साथ देत नाही. आता तरी शाहाणे व्हावे मराठी माणसाने एकमेकांना समजून साथ देयावी हिंच ईश्वर चरणी प्रार्थना. जय छत्रपती शिवराय.
जय जिजाऊ जय शहाजी राजे 🚩🚩
🚩जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभूराजे🚩
शहाजी राज्यांना मानाचा मुजरा❤❤❤
खरच ग्रेट शहाजी राजे
शबास
वाघीन🚩🚩🚩
मानाचा मुंजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी ताराराणी साहेब
महाराष्ट्राला शहाजी राजे सारखे विर मिळाले म्हणून स्वराज्य मिळाले 🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
वाह देव दुत धन्य हो साहाजीं महाराज माँ दुर्गा भवानी तुम्हारे साथ है
Shahaji Maharajanchya ani Aausahebanchya tyagala trivar mujra🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡
jijamata..sweetest...and toughest woman ever ..
खुप छान खुप सुंदर मालीका🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
व्वा व्वा रे व्वा...🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शहाजीराजे
शहाजी महाराज आणि आऊसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा 🧡
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩
जय शहाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻
Jay jijamata jay shajiraje 🙏🙏🙏🙏trivar manacha mujra 🚩🚩🚩🚩
जय शिवराय...🚩🚩🚩
12:13 सत्य परस्थिती..तेव्हाची ही आणि आजची ही
जय महाराष्ट्र ⛳
Manacha trivar mujra jijau Ani shahji raje 😢😢😢
👌👌👍👍🌹🌹 🙏🙏😭😭😊😊 khup chan 🚩🚩🚩🚩
हर हर महादेव ❤️🙏❤️
Kay jhale asel tya veli jija Mata aani shahaji raja chi 😔🥹😥
जय शिवराय
Aau saheb aani aaba saheb 😔😥
क्योंकी हँमारा मन साफ हैं..!!!!🧡🧡😢😅
Jay jijau jay shivray
great serial
Just beautiful !
Koti koti pranam jijau mata tumala
Sansar n Ghar modave lagle....ekatra rahta ale nahi....shevtche javle sarv ektra.. bap re...shahaji raje. Kiti haal sosle swarajyasathi....dhanya te shahaji raje...dhany jijamata.....kase divas kadhle astil mogalan madhe....maglanni jagun dile nahi... bhosale gharache khup mothe upkar ahet sarv Hindu samajavar...koti koti pranam raje n jijamata....
तीन दुःख हो जिजामाता ना आणि शहाजीराजांना
झाले तर मग ------ वैयक्तिक संसारास तिलांजली, इति, श्रींच्या राज्यासाठी, रयतेसाठी त्याग,, आता तीसरा संन्यासाश्रम -----+
Kiti tyag kela raje ani jijau yaanni Swarajyasathi aata kaltay
त्यांना पारखलंय आम्हीं 😂😂
Kiti dukh sahan kele aaplya sadi ya Raja Rani ne. kaise sahan kele aai ne he dukh Malad tar aata baghun sudha radayala yet aahe namskar maza tya aai chya charni
Sahaji maharaj, jija Mata, sambhaji maharaj & shivaji maharaj yana manacha mujra...
शहाजीराजे बद्दल आता नीट माहिती मिळाली
Nice 👌👍
Nice
हर हर महादेव
पाहताना रडायला येतय त्यांनी कस सहन केलं असेल😢
Trivar manacha muzra raje
🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏
☺️🚩🚩🚩🚩☺️
अंगावर काटा आला राव हा एपिसोड पाहून
🙏🏻🙏🏻🙏🏻
Ya,swarajyache apan sarvani suvicharane chalvave
🙏🙏🙏🙏🙏
Saglyanch vay vaadhtana dakhvl pn to shah jaha tasa cha tasa ch aahe😂
Har Har Mahadeo
😢😢😢
🙏⛳⛳⛳🦁☘️❣️🌺
😭😭
Kiti mahan hotya jija matta
🚩🚩🚩
Kay mauli ti sawatch varchasav. Sampvil
👌👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
😢
😭
🚩🙏🚩🙏
निःशब्द
Murar jagdevanch a badala.honar.ka
🙏🙏
Sabhas
अंगावर काटे येतात धन्य तू राजा धन्य ती माऊली तुमच्या चरणी मानाचा मुजरा
🚩🚩जय जिजाऊ,
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय
😭
🙏🙏🚩🚩🚩
🚩🙇❤️
निःशब्द