पहिल्या जिजाऊ साहेब यांचा आवाज ऐकूनच अंगावर शहारे यायचे, त्यांची ती मायेनं बोलण, त्यांचं रागावून बोलण, आणि दुसऱ्यांनाही बोलताना ज्या पद्धतीने समजावणं हे असं वाटतं होत की प्रत्यक्ष जिजाऊ साहेबच त्यांच्या अंगात आल्यात. आताच्या जिजाऊ साहेब या कोणत्याही aangal ने या रोल ला शोभत नाहीत.
Aaika saglejan मासाहेब जिजाऊ यांचा role बदलल हे khant आहेच parantu इतिहास समजून ghen he hi tevdhech mahtvach aahe mhanun konihi malika apurn pahu naka karan amol kolhe sirani khup kholvar javun aani kharya khurya इतिहास cha paripurn अभ्यास केला आहे आणि khup parishram hi ghetl aahe mhanun aapan ha इतिहास swatha pahava aani samjun ghyava aani aapaaplya gharchyanna dhakvava aani nahich samjal tr समजून सांगाव hi majhyakadun ek chhotisi vinanti aahe .
Amruta pawar is best actor for jijau Please amruta di la come back kara. Bhargvi chirmule ajibaat Sutaible nahiye ya role sathi. Ethun pudhil episode pahavase vatnar nahit
Jijamata he adhi che partr damdar hote tech teva Ani chartpati shivaji mahraj je atta rool karta tyancha jo agodarcha avaj aahe swrajya rakshak samaji maharaj yatla aavaj dya
खुप अभ्यासु होत्या पहिल्या जिजाऊ मा साहेब आता का बदलल्या आणि भूमिका पण शोभत होती मा साहेबाची त्यांना
या जिजाबाई अगोदरच्या जिजाबाई सारख्या वाटत नाही . माफी असावी.जय जिजाऊ ❤❤❤❤
पहिल्या जिजाऊ साहेब यांचा आवाज ऐकूनच अंगावर शहारे यायचे, त्यांची ती मायेनं बोलण, त्यांचं रागावून बोलण, आणि दुसऱ्यांनाही बोलताना ज्या पद्धतीने समजावणं हे असं वाटतं होत की प्रत्यक्ष जिजाऊ साहेबच त्यांच्या अंगात आल्यात.
आताच्या जिजाऊ साहेब या कोणत्याही aangal ने या रोल ला शोभत नाहीत.
मस्त नाही तर शोभत होत्या आवाजात दरारा होता अस म्हणा 🙏
Pahilya jijau aau sahebch chan hotya yanchya aavajat dam nahi
Ho
पहील्या जिजामाता छान ॲक्टार होत्या व त्या ओरिजनल वाटत होत्या ❤
पहिल्या जिजाऊ साहेब मस्त होत्या आता ज्या जिजाऊ साहेब आहेत त्यांच्या आवाज दम नाही एवढे 233 एपिसोड बघितले पण बदला मुळे पुढे पाहू वाटत नाही
Hmm pn amruta la corona zala hota mhanun navin jijau ghetlya aahet ..
Ho na
बरोबर आहे
बदल करावा लागतो, पण मला पहिल्या जिजामाता आवडतात, काय तो आवाज होता जिजाऊ साहेबाचा 🙏🏻पाहिजे शिवाजी महाराज पण भारी होते ❤
हो खरंच आहे☹️
बघायला मूड गेला सर्व पात्र पहिलच एकदम मस्त होत आवाजात दम होता
पहिल्या जिजाबाई खुप खुप छान आहेत का बदल झाला
जिजाऊ माता ची भुमिका खुप छान करत होत्या खुप मनापासुन त्याचे अभिनंदन त्याना बदलायलाच नको होत
Jai Jijau Jai Shivaray jai Shambhu Raje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरच यार पहिल्या जिजा माता खूप छान होत्या मालिका पहायची इच्छा च नाही राहिली यार 😔😔😔😔
अमृता पवार यांनी खूप छान अभिनय केला आहे खूप कणखर भूमिका केली त्या हव्या होत्या भूमिकेत
पहील्या जिजाबाई खुप छान
हो।
Ho kharch
हा पहिल्या जिजा माता एकदम कडक होत्या हिमतीच्या होत्या
Ho dada
🚩🚩जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
जिजाबाई पहिल्याच पाहिजे
जिजामाता यांची भूमिका अमृताताई यांनाच द्यायला हवी होती.
जिजामाता पहिले पाहिजे होते
पयल्या जिजाऊ साहेब आणा ह्या शोभत नाही पयल्या जिजाऊ ना पायल्यावर आगांवर काटे यत होत रक्त सळसळत होत मि 233 एपिसोड बघितले आता नाही पाउ वाटतय 🙏 🙏 🙏
हो पहिल्या जिजामाता च पाहिजे होत्या ❤
I miss previous actress who played the heroic role of Jijamata 🌟 i wish directors kept her as Jijamata permanently 😭
Amruta Pawar
Yes mi too...
Yes😢
छत्रपति शिवाजी महाराज यांचा रोल है , खुप छान करतील त्यात शंका नाही पण त्याचा जो रीयल आवाज आहे तोच ठेवा
पहील्याच जिजाऊसाहेब चांगल्या होत्या
पहिल्या जिजाबाई पाहिजे कोनते पण बदला पण जिजाबाई परत आना
जय शिवाजी महाराज
जिजामाता पहिलीच पाहिजे बाकि कोनी पन बदला
Amruta pavar is best actre bhargavi is not suitable this rol. Aavajat jor pahije amruta ( jija ) pavar sarkha he is best
Yes your right
Hmm , Amruta la corona zala hota so navin jijau ghetlya aahet nahitar yevda chan role kon sodel .....
Amruta pavarch chan aah jijabai sati 😔
पहील्या जिजाऊ मा साहेब खुप छान होत्या .
Adichya rani sahebh kup chan hotya😭😭
या जिजाऊ खूप खूप छान आहेत आधीच्या जिजाऊ होत्या तर आम्हाला मालिका बघावी वाटत नव्हती त्यामुळे या जिजाऊ होत्या पुन्हा बदलू नका प्लीज🙏🙏🙏🙏🙏
Pahili jija Mata khup Chan hoti
जिजाऊ पहिल्या होते तेच पाहिजे
का बदल्या पहिल्या जिजाऊ किती छान अभिनय होता त्याचा आवाजात दम ताठ बाना ते त्यानाच शोभून दिसत
Bhargavi voice is not well
So sad
मन उदास झाले नविन चेहरा बघुन, पहिल्या अमृता पवार छान होत्या, यांच्या आवाजात दम नाही🙏🙏
Jija bai saheb ka badlya pahilya jijabai khup khup chhan hote
Dr A R KolheSaheb Koti koti naman pranam 🙏🙏 But Pahilya Jijamata. Khup Khup Tadhapdar Sashakta Abhinay
Aaika saglejan मासाहेब जिजाऊ यांचा role बदलल हे khant आहेच parantu इतिहास समजून ghen he hi tevdhech mahtvach aahe mhanun konihi malika apurn pahu naka karan amol kolhe sirani khup kholvar javun aani kharya khurya इतिहास cha paripurn अभ्यास केला आहे आणि khup parishram hi ghetl aahe mhanun aapan ha इतिहास swatha pahava aani samjun ghyava aani aapaaplya gharchyanna dhakvava aani nahich samjal tr समजून सांगाव hi majhyakadun ek chhotisi vinanti aahe .
जिजाऊ पहील्याच पाहीजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
पहिल्या जिजाबाई खूप छान तेना आनालवकर
आऊसाहेब बद्दल झाल्याने या मालिके मधला रस च केला 😔
Amruta pawar is best actor for jijau
Please amruta di la come back kara. Bhargvi chirmule ajibaat Sutaible nahiye ya role sathi. Ethun pudhil episode pahavase vatnar nahit
शिवाजी महाराज व जिजामाताच आवाज पहिले आहे तेच ठेवा
Pahilay jijabai Khup Chan hotay mala reale jijaunche darshan hot hote
पात्र बदलायला नको होती😢
आत्ता बघण्यात काही मज्जा नाही 😮
Ka badle tyana
अधिच्या जिजाऊ मस्त शोभत होत्या...
संपूर्ण मालिकेतील रस घालून टाकला यांनी नवीन जिजाऊ घेऊन 😢
भुमीकात काहीही बदल झाला आहे आनी मोलाचं पाहिजे पन अमृता याचाच आवाज पाहिजे होता आणि हो शिवाजी महाराजांचा आवाज पाहिजे होतो
जिजाऊ मध्ये खरच अगोदरच्या जिजाऊ सारखा उठाव आवाज नाही
पहिल्या जिजामाता पाहिजे होत्या त्यांनाच आना भूमिके मधे जय जिजाऊ जय शिवराय
पहिल्या जिजामाता ना खुप छान भुमिका करत होत्या . आता महाराजांना बघून एपिसोड बघणार
अगोदर च्या जिजाऊ राजमाता हव्या आहेत... 🙏
शकतो पहिल्या जिजामाता असेल तर बरे होईल दुसऱ्या जिजामाता आवाजात फरक आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव जय महाराणी ताराराणी साहेब
पहिल्या च जिजाऊ माता छान होत्या
पहिल्या जीजा माता ch rahudya please🙏
First jijau was very nice
Pahilya jijau maa saheb (amruta pawar) chhan hotya.
जिजाऊ आऊसाहेब का बदल्या
I miss you old Jijabai
🚩🙇❤️
Ata Episode Bghava Asa Pn Vatat Nahi😔
Jijau badlyamule serial suni suni vatat ahe.. Bghaychi icchhaa hot nh
Jijamata he adhi che partr damdar hote tech teva Ani chartpati shivaji mahraj je atta rool karta tyancha jo agodarcha avaj aahe swrajya rakshak samaji maharaj yatla aavaj dya
पहिल्याच जीजा मस्त
पहिल्या जिजामाता चागल्या होत्या त्याच पाहिजेत
पहिल्या जीजाऊ पाहिजे होत्या
आरे मुघंलो तुमीतर गाडुळ दोन तोडी हारामखोर मुघंल अमिन हारामखोर आमच्या आऊ साहेब राजमाता जिजाऊ आऊ साहेब याना मानाचा मुजरा आऊ साहेब
आमाला जिजाऊ पहिजेल
Ya actress chya awajat dum nhi n khi nhi n tila ka dil yevdh imp characters. Jiji maa saheb kharch khup great ahet 🤗
Jijamata rol no change please
🚩🚩जय जिजाऊ 🚩🌹🚩 जय शिवराय 🚩🚩
Old jijamata is best
Hey jijabai n che kam ya bai la jmt nahi awaj assa... पहिल्या जिजाऊ best...atta malika पाहू वाटत नाही
Pahilya jijabai Chan hotya
Jijamata rool no change plss pahilya jija mata khup chan hotya plss yar
याच्या आवाजात दम नाही पहिल्या जिजाऊ खूप छान होत्या मालिका बघण्याचा मूड हाफ होत चालला.
महाराजाचां मुळ आवाज बदलून चुक केली आहे.
Jay shivaji
खरच पाहावे वाटतं नाही पुढचे एपिसोड
Bhargavi Chirmule is best
जिजाऊ मा साहेब बदलायला नको पाहिजे होत्या😏😞
Where is umabai after episode 200?
New Shivaji acting so amazing..
Please say chhatrapati shivaji maharaj
Amol kole sanga amruta la part ghe
🚩🚩 jijmata 🚩🚩
खरच आमृता ताई खूप छान होत्या 😢😢😢😢
पहील्या जिजाऊआई साहेब त्या खुप आठवतात काय तो आवाजतरुबाब होता एक हुरूप होता ह्याच्या आवाजात तो रुबाब दम नाही
Philay jija cha raol chgla hota .
पाहिला
Jijabai rol nat Chang yachyat ti dhamak nahi
With all due respect to Jijamata but Bhragvi is not suitable for this role
पहिल्याच जिजाऊ छान होत्या. उगाचच बदल केला.
miss u
शहाजी महाराज की जय राजाराम महाराज की जय शाहू महाराज जय
पहिल्या एकदम सारख्या दिसत होत्या शिवाजी आणि जिजाऊ पण आणि शाहाजी पण उगाच गेले जिजाऊचा आवाजही कनखर होता मज्जा नाही पाहावा वाटत नाही
Nice
Jijabai ka badlalya sagala interest gela
Aatacha aausaheb chan ahet pan agodrcha aausahebacha aavaj lai bhari hota. Tocha aavaj pahije 🚩🚩
Ho na