स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे ह्यांना सूरजभाई कडून गाण्याच्या माध्यमातून श्रध्दांजली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • प्रल्हाद दादा शिंदे ह्यांच्या १९ पुण्यतिथी निमित्त लाईव्ह शो टेवण्यात आला होता त्या मधे सर्व महाराष्ट्रा मधील छोटे मोठे कलाकार त्यांना मानवंदना देण्यासाठी आले होते खूप कलाकार आहेत त्यांना मंच मिळतं नाहीत आणि हा मंच आनंद दादा शिंदे मिलिंद शिंदे आणि सर्व परिवार ह्यांना कलाकारांची जाणिव आहे म्हणून त्यांनी गायना साठी चांगला मंच उपलब्ध करून दिला आहे.
    मी youtuber मनोज तांबे स्वता गेलो आणि सर्व व्हीडिओ मी केले आहेत आणि मी माझ्या चॅनल वर टाकत आहे.
    गुलाबराव जगताप ह्यांच्या मुलाने सादर केलेला मुक्तीछंद
    • #gulabravjagtap#pralha...
    #qwali #anandshindesong #adarshshinde #utkarshshinde #milindshinde #rajubagul #dadus #gulabravo #suraj #nagama #sonagiindonesia

Комментарии • 6

  • @dineshsangale7667
    @dineshsangale7667 Год назад +1

    एकच ध्यान मोहिते बुवा फँन

  • @pradeepjhadhav9828
    @pradeepjhadhav9828 Год назад +1

    कवी गायक विनोद मोहिते साहेब खूप छान गीत रचना व सादरीकरण

  • @santoshgamare5156
    @santoshgamare5156 Год назад +1

    रचना वा... सुंदर

  • @vinodmohite3397
    @vinodmohite3397 Год назад +1

    चायनल वाल्यांनी विनंती आहे कि या गिताचे कवी गायक विनोद मोहिते आहे तर आपण लिंकवर गायक सुरज म्हणुन नाव टाकल आहे तर कृपया कवी गायक विनोद मोहिते अस नाव टाकावे हि आपणास नम्र विनंती

  • @PallaviMohite-t4e
    @PallaviMohite-t4e 10 месяцев назад

    Khupch chan