मोबाईल तपास भरकटवण्या साठी ही सोडला असु शकतो असाच पुरावा कोण सराईत गुन्हेगार सोडत असतो का कदाचित तपासाला वेगळं वळण देण्यासाठी किंवा तपास भरकटला जावा असा ही उद्देश कदाचित गुन्हेगाराचा असेल ..
तपासला इतका टाईम त्यांनी जर एखादी मंत्री मारला असता तर अहो ही वेळ कोणावरही यू शकते .तिथं अता मुंबई पोलीस अनावे लागतील काय मग फक्त ओडर द्या कशे बिळात न एकेक ओढून आणतात तर बघा.थोड्याशा लाजा वाटू द्या गरीबाची जन स्वस्त आहेका ?
वाल्या च्या पत्नी पेक्षा ,वल्या च्या नवऱ्याची (धन्या) चौकशी करा जास्त माहिती मिळेल
पाटोदा तालुक्यातील चुंबळी गाव ची सरपंच रेश्मा पवळ हिची पण चौकशी करा कारण हि सरपंच पोरगी वाल्मिक अत्यंत जवळ ची खास व्यक्ती आहे 🙏
कस काय बर मी सुद्धा चुंबळी चा आहे
Support to justice for santosh .
Support🎉🎉
मोबाईल तपास भरकटवण्या साठी ही सोडला असु शकतो असाच पुरावा कोण सराईत गुन्हेगार सोडत असतो का कदाचित तपासाला वेगळं वळण देण्यासाठी किंवा तपास भरकटला जावा असा ही उद्देश कदाचित गुन्हेगाराचा असेल ..
धन्याला लावलाया फोन
Support for Santosh Deshmukh justice
वाल्मिक कराड कोणत्या बिळात बसला
❤❤
आता चॅनेल वाले तुम्ही ...सुत्रांची माहीती ..नेत्यांच्या प्रतिक्रीया बंद करा ...सी आय डी अधीकारी यांना जाहीर करूद्या
त्या नेत्याचे नाव सांगून टाका
तपासला इतका टाईम त्यांनी जर एखादी मंत्री मारला असता तर अहो ही वेळ कोणावरही यू शकते .तिथं अता मुंबई पोलीस अनावे लागतील काय मग फक्त ओडर द्या कशे बिळात न एकेक ओढून आणतात तर बघा.थोड्याशा लाजा वाटू द्या गरीबाची जन स्वस्त आहेका ?
Sagalya yantranela kamala lavnyasathi janreta avashyak ahe.lokanni ladha nyay mileparyant thambavu naye.
Kra time pass