धनंजय मुंढे ला टोला रात्री जारांगे पाटलाला भेटल्यामुळे आणि आणि वंजारी समाज यांची मळके कपडे, फाटके कपडे लायकी पण काढली आणि श्रोते ह्या गोष्टीवर आनंदाने शिट्या वाजवत आहेत.😂😂😂😂😂
तीन हेलिकॉप्टर मधून आलेल्या सर्व जातीय म्होरके/राजकीय नेत्यांनी पुन्हा गोरगरीब ऊसतोड कामगारांचे, दलित, सोशीत वंचितांच्या भावनेच राजकारण केलं #दसरा मेळावा
भिकर चोटानों आम्ही गरीब आहोत तुम्ही करोडपती आहेत तर मग आरक्षण कशाला मगता आरक्षण मागत नाही तर तुम्ही राजकारण करत आहे हिंदू हिंदू मध्येच फूट पडले नको त्याला जवळ केलं.. कुठे फेडरल हे पाप तुम्ही
खरंच जातिभेद सोडा ताई तुम्ही बिड जिल्हा साठी एकदम अपयशी आहात, तुम्ही फक्त तुमचा विकास केला, तुमच्या अनेक कंपन्या आहेत, अनेक कंपन्यामध्ये शेरसँ आहेत, पण बीड जिल्हा अजुन मागास च आहे, आणि तुम्ही तेथील गोरगरीबाला सांगता कोयते घासा ,,,
मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 26 कारखाने चालवायला घेतले होते ते नफ्यात आणून ठेवले आणि आपला स्वतःचा कारखाना तुम्हाला नीट चालत नाही आला बाकीचे कशाला कोयते घासायला लावता
मजुरी वाढवली त्यांचा आयुष्य नाही वाढवले याच्यामध्ये तुम्ही काय त्यांच्या हातामध्ये कोणताच ठेवला फक्त भावनिक तेच राजकारण करून वंजारी समाजाची दिशाभूल करत आहे
गरीब जनतेच्या जीवावर आपली पोळी भाजणारी माणसं.10 वर्ष केंद्रात तुमचीच सत्ता आहे ना. आणि राज्यात ही तुमचीच सत्ता आहे.10 वर्ष आपलीच बहीण खासदार होती. तरी आपण ह्या ऊसतोड कामगारांसाठी काहीच केलं नाही. ह्यांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. पण तुमच्या जीवनावर भरपूर फरक पडला आहे. आमदारकी, खासदारकी, आपला बिजनेस, आपली मुलं उच्च शिक्षण घेत आहे. आणि गरिबांची मुलं उस तोडत आहे. हा फरक आहे. आता बस करा.
मॅडम कारखाना व्यवस्थित चालवा... कोयता हातात घ्यायला सांगू नका... पुस्तक - पेन हातात घ्यायला सांगा. परदेशी वारी तुम्ही करा... राजकारण करा पण गरीब जनतेला वेठीस धरून समाजात तेढ निर्माण होईल असे बोलणे मुंडे साहेबांच्या मुलीला शोभत नाही... हे त्यांचे विचार नाहीत
आम्ही करायला लागला तेव्हापासून ऐकतो प्रत्येक राजकारणी म्हणतो तुमचं भलं करायचे आणि प्रत्येक माणूस समाजाचा राजकारण करतोय समाज आहे तिथे चे पण राजकारणी लोकांचे कारखाने बँका यांची मुलं अमेरिकेत नंतर आमदार खासदार होतात आम्ही इथेच आहोत म्हणून आम्ही अगोदर सोहित पाहायला व समाज हित
ताई मी पन मुंडेंचं आहे पण तुम्हीं जे बोलताय ते खूप बेकार आहे कोयत्याला धार... म्हणजे आम्ही आजुन ऊस तोडणी करावी असे तुमचे म्हणणं आहे आणि तुम्हीं मजा करा आशीच
परळी वैद्यनाथ कारखाण्याचे ऊस बिलाचे पैसै द्या ताई तेवढे ... शेतकऱ्याचा ऊस तुम्हीं फुकट घेतला आहे 4 वर्ष झाले आहेत ple.. पैसे द्या आम्हाला बाकी काहीच करू नका
केंद्रात सत्ता सांगता तुम्ही १९९९ ते २०१४ पर्यंत आघाडी चं सरकार होत त्यांनी काय दिवे लावले आहेत ते आम्हाला चांगल माहीत आहे.... रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण भागात रस्ते, जलयुक्त शिवार योजना, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, सरपंच पद थेट जनतेतून, २५/१५ निधी माहिती नव्हता तो माहिती करुन निधी वाटप केला हे फक्त ५ वर्षात केलेले काम आहेत ....
मुंडे साहेब ते मुंडे साहेब. तुमचे मुल अमेरीकेत. अन् कोयता. पाटलांचा ऊस तोडायला का. मुंडे साहेब बघतात वरुन. आनी साहेबांना वाटत असेल. तुका म्हणे पाहिजे एका जातींचे ऐडया गबाळाचे काम नव्हे......धनू भाऊ एक मराठा लाख मराठा
आमचा नेता, आमचा स्वाभिमान,
बजरंग बप्पा सोनवणे ❤️🔥🔥
काय रे बिघाड ले
आपण कमावलेली प्रॉपर्टी कोयते वाल्याला देऊन टाका आणखीन धार येईल त्यांच्या कोयता आला
बरोबर हे ओबीसी वाल्याला नाही कळणार
कोयतेवाली पाठवा रात्रीचाला फळवून दोन पोर काढून देतो....😂😂
जबरदस्त कडक आयटम आहे राव कोयतेवाली
कोयतेवाली मराठ्यांची तलवार पाहिली तर वेडी होईल....😂😂
मला हसु येत आहे राव चक्की ताई च बोलन आइकून ,
मला पण बोलू वाटत आहे चंदन चोर कुठे गेला
Tuzay घरी विचार
धनंजय मुंढे ला टोला रात्री जारांगे पाटलाला भेटल्यामुळे आणि आणि वंजारी समाज यांची मळके कपडे, फाटके कपडे लायकी पण काढली आणि श्रोते ह्या गोष्टीवर आनंदाने शिट्या वाजवत आहेत.😂😂😂😂😂
मराठा समाज हा आर्थिकदृष्टीने मागासलेला नाही, म्हणून आरक्षण देता येत नाही..
चंदन चोर बोगस मतांनी जिंकला
मुंडे फॅमिली चि प्रॉपर्टी द्या ऊस तोडणी कामगार यांना
शरद पवार न किती दिली तुम्हाला भुकांबामध्ये लोटेलेल पैकी किती दिला
बजरंग बाप्पांनी कधी जातिवाद केला नाही म्हनून आज ते खाजदार आहे सर्व समाज कल्याणासाठी बोलत होते
😅😅😅
मधून मधून गुणवंत सदावर्ते सारखं बोलते !!
Tuzi pan tasich bolat asel
😂😂
😂😅
🤣🤣🤣
तीन हेलिकॉप्टर मधून आलेल्या सर्व जातीय म्होरके/राजकीय नेत्यांनी पुन्हा गोरगरीब ऊसतोड कामगारांचे, दलित, सोशीत वंचितांच्या भावनेच राजकारण केलं
#दसरा मेळावा
कोयत्याला धार लावा आणि ऊस तोडणी ला या आमच्या शेतात एक मराठा लाख मराठा
Only vanjari
@@ShankarMusale-h8uझोप घरी
@@baluphalke4261 only pm and Dm
@@baluphalke4261 only pm and Dm
भिकर चोटानों आम्ही गरीब आहोत तुम्ही करोडपती आहेत तर मग आरक्षण कशाला मगता आरक्षण मागत नाही तर तुम्ही राजकारण करत आहे हिंदू हिंदू मध्येच फूट पडले नको त्याला जवळ केलं.. कुठे फेडरल हे पाप तुम्ही
झाला कार्यक्रम हिचा आणि धनुचा
तूझा बहीण चा मस्त गोतमी पाटील 😂😂😂😂
@@जयहिंद-ग8रतुझा बहिणी patv
honarach amcha dost obc cha paraliha maratha javai ahe
पागल होईल ही काही दिवसानंतर,
झाली आहे ऑलरेडी
लाज कशी वाटत नाही...... अश्या कॉमेंट करतात... तुला काय मिळणार
तो जरणघ्या बरलतो काहीही जतीवड्यानो
मला पण वाटतं
त्यांच्या बुद्धीची तशी वाटचाल दिसत आहे
आता कस पाटील म्हणतील तस🔥🔥
फाटली का फाटील
वा बाप्पा एक नंबर जवाब.
चंदन चोर गप्प बस
पंकजा मुंडे पडली आता धन्या ची पाळी आहे
फिर से दम
हि सदावर्ते सारखे बोलते मधामधत..
तुझी घातला का सदावर्ते खाली 😂😂😂तुझी घाल ईथ सदावर्ते कुट चडला तुझा आता
😂
ताई आपले पप्पा चे वक्तव्य असे नव्हते त्यामुळे आपण सत्तेत आहात हे आपण विसरता कामा नये
बजरंग बाप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अजून 20-30 वर्ष जर जीवन बदलायला लागत असतील ताई तर एवढे वर्ष तू सत्तेत आहेस मग काय केलं
आपला आपलं लेकरू एकदम व्हीआयपी जिंदगी जगत आहे मॅडम
खरंच जातिभेद सोडा ताई तुम्ही बिड जिल्हा साठी एकदम अपयशी आहात, तुम्ही फक्त तुमचा विकास केला, तुमच्या अनेक कंपन्या आहेत, अनेक कंपन्यामध्ये शेरसँ आहेत, पण बीड जिल्हा अजुन मागास च आहे, आणि तुम्ही तेथील गोरगरीबाला सांगता कोयते घासा ,,,
आपला मुलगा फॉरेन ला आणि समाजाला ऊस तोडणीला पाठवते
हिचा आवाका काय, बोलते काय, बोलते किती, फेकते किती... हीच राजकारण संपल आहे..
अरे संपु दे मुघलांनो
पंकजा आता पडली तू बस शांत
तूझी नको आमचा पसी पाडू 😂😂😂सरसगट
तुझ्या माईवर चढवीला बजरंग
Radu nakos 😂padli tuzi taydi😂@@s...m620
ओन्ली जरंगे पाटील
जातिवर राजकारण नाही झाले तर मग जरांगे ना भेटायला 12वाजताकागेलता
त्यात काय गैर आहे?
मागच्या दारातून आमदारकी 😂😂😂
😅😅
Dm
@@sandipkute3282 जरांगे पाटील ला भेटायला गेला होता ना DM रात्री 😂
बापा बरोबर आहे
पवार साहेबांना सोबत घेतल्याशिवाय भाव वाढ करता आली नाही ताई
मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 26 कारखाने चालवायला घेतले होते ते नफ्यात आणून ठेवले आणि आपला स्वतःचा कारखाना तुम्हाला नीट चालत नाही आला बाकीचे कशाला कोयते घासायला लावता
यांचा कार्यक्रम देवाभाऊनी केला आहे.गोपिनाथ मुंडेना त्रास कोणी दिला हे अजुन यांच्या लक्षात येत नाही.
बियर ची कमाल 😂😂😂
Desi che pawar ahe bhava
🫵🏻🚩आता उलथापालथ होणार 🫵🏻🔥
सियासत अगर जंग चाहती है तो जंग सही.
Manoj Jarange Patil Official
#मराठाआरक्षण
मजुरी वाढवली त्यांचा आयुष्य नाही वाढवले याच्यामध्ये तुम्ही काय त्यांच्या हातामध्ये कोणताच ठेवला फक्त भावनिक तेच राजकारण करून वंजारी समाजाची दिशाभूल करत आहे
धनु भेटतो आमच्या जरागे पाटलाला 12 ला
यांनी सुषमा अंधारे ची चाल पकडली आहे 😂😂
😂
भगवान बाबा सगळे पाहत आहेत . कोण खर कोण खोट हे भगबाबा नक्की फळ देतील . जय शिवराय .
लय खोटं बोलते.चिक्की ताई😂
पंकजा मुंडे मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे मला तुम्ही दहा लाख रुपये द्या.
पवार साहेब वाटतात तिकडे जा....😅😅😅
मी खूप गरीब मजूर आहे अर्धा एकर शेती देतो का...😅
आता पर्यंत काय केलं आपण किती शाळा काढले आहेत
किती चक्कि खाला आपण
ताई तुम्ही वाहतूक तोडीचे पैशे दिले नाहीत
कोयते घासुन तयार राहा कारखाने चालू करायचं आहे बांधवांनो
कोयत्याला धार लावुन ताईने कोयता पयला आपल्या मुलाच्या हातात द्यावा दुसऱ्याच्या हातात देण्यापेक्षा
20/30 वर्ष लागतील अजुन जीवन सुधराला ,
बापरे
गरीब जनतेच्या जीवावर आपली पोळी भाजणारी माणसं.10 वर्ष केंद्रात तुमचीच सत्ता आहे ना. आणि राज्यात ही तुमचीच सत्ता आहे.10 वर्ष आपलीच बहीण खासदार होती. तरी आपण ह्या ऊसतोड कामगारांसाठी काहीच केलं नाही. ह्यांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. पण तुमच्या जीवनावर भरपूर फरक पडला आहे. आमदारकी, खासदारकी, आपला बिजनेस, आपली मुलं उच्च शिक्षण घेत आहे. आणि गरिबांची मुलं उस तोडत आहे. हा फरक आहे. आता बस करा.
ताई तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महायुतीचा सुपडा साफ करणार
मुंढे साहेबांच्या भाषणांच्या क्लिप्स पाहत जा अधूनमधून आणि भाषणात महत्वाचे मुद्दे मांडा म्हणजे विरोधकांच्या टीकेचे धनी होणार नाहीत
चिक्की कोणी खाली ताई
Only bappa🎉🎉🎉🎉🎉
मॅडम कारखाना व्यवस्थित चालवा... कोयता हातात घ्यायला सांगू नका... पुस्तक - पेन हातात घ्यायला सांगा. परदेशी वारी तुम्ही करा... राजकारण करा पण गरीब जनतेला वेठीस धरून समाजात तेढ निर्माण होईल असे बोलणे मुंडे साहेबांच्या मुलीला शोभत नाही... हे त्यांचे विचार नाहीत
आमचे बजरंग बाप्पा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पंकजा तुझा बाप मंत्री बहीण खासदार तू मंत्री होती काय केलं ऊसतोडणी कामगारांसाठी
कारखाने चे आगोदर राहिलेले ऊस बिल दया ऊस तोडणी ला जाण्याचे नाही तर काय. शेट खायाची काय
पंकजा मुंडे खोटं बोलतेय .
ताई तुमचा मुलगा अमेरिकेत शिकायला आहे
बज्या तू काय करतो आत्ता 5 वर्षात ते बघतो की आम्ही आत्ता 😂
तु गप्प रे 😂😂😂 शांत बसायच आता
चिक्की खावून बियर कारखाना चालवते चिकाडि ताई😂
Bier.ki.kamal
@@nitinkadam4444 तु तुझ बघ
चिक्कीला भाव कधी मिळणार😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ऊस तोडणार कामगार हा खरा आहे चिक्की चोरणारा नाही
आम्ही करायला लागला तेव्हापासून ऐकतो प्रत्येक राजकारणी म्हणतो तुमचं भलं करायचे आणि प्रत्येक माणूस समाजाचा राजकारण करतोय समाज आहे तिथे चे पण राजकारणी लोकांचे कारखाने बँका यांची मुलं अमेरिकेत नंतर आमदार खासदार होतात आम्ही इथेच आहोत म्हणून आम्ही अगोदर सोहित पाहायला व समाज हित
फक्त ऊस तोडायला सांगते 30वर्षा नंतर म्हतारी होशील 😅😅😅😅
ऊस लावायाला पाणि लागत हावेवर ऊस येत नाही आधी पाणि दया मग ऊ स लावायाला सांगा
फक्त उस तोडायला च पाठव त्यांची काम कर काही
रात्री किती वाजता गेले होते जरांगे भेटीला बजरंग
फडणवीस ला कोण आणि कधी भेटला आमदारकीसाठी 😂😂😂
धनु भाऊ ला विचारा ना.
किती वाजता भेट झाली पाटलाची..😮
तू फक्त ऊस तोडायला लावणार समाजयला नोकरीला लावायचं का नाही
पंकजा ताई आपली बहीण दोन वेळेस खासधार निवडून दिल्या तूम्ही का पडल्या.
समाजासाठी काहीतरी मोठे योगदान द्या ताई... कोयता किती दिवस
चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
बरोबर आहे हे खरं आहे ❤😂😂❤
बाई काय हा प्रकार 😂😂😂
तुम्ही खरच जर,ऊस तोड़ कामगाराचा पाठमागे आसाल तर,तुमचा मुलाला ऐकदा तरी,ऊस तोडायला पाठवा😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
बाप्पा 1no
ताई मी पन मुंडेंचं आहे पण तुम्हीं जे बोलताय ते खूप बेकार आहे कोयत्याला धार... म्हणजे आम्ही आजुन ऊस तोडणी करावी असे तुमचे म्हणणं आहे आणि तुम्हीं मजा करा आशीच
बोलण्याचा अर्थ कळत नसेल तर प्रतिक्रिया कशाला देतो बज्या
चक्कीला भाव कधी मिळणार ते सांगा
आमचा वाशीम जिल्हा.. 20 वर्षांपूर्वी खूप लोक ऊस तोडायला परंतु आज घडीला तूरळक लोक ऊस तोडायला जातात... सांगायचं तात्पर्य.. लोकांमधील बद्दल...
Ek no Bajrang bappa.....fakt एका जातीला प्रोब्लेम चिकी पाढलाचा.......ओबीसी नाही काही प्रोब्लेम
मला लै हसू येत पंकी च 😂😂😂
तुमची इतकी इस्टेट 32 कारखाने त्याच्यातली थोडी इस्टेट ऊस कामगारांना वाटाणा
ताई 1990मधे,मुढे साहेब साटि मि,रडलोपन आज,तुमच भाषन आयकुन आसवाटतय मुढे साहेब चया नावाला कलक लावला,तुम्हीच मुढे साहेब चा गेम कला,भाजप नच
गप्पा नाही फक्त स्वतः घर चा फायदा बगा.... ताई..😂😂😂😂 लोक मारा
आमचे घर फरा 😂😂
बाप्पा की जय हो🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त पाटील मनतील तस
बाई ब्लिच पोहोचले आहे म्हणजे म्हणते काय तर पुढील20=25वर्षात तुमचे जीवन सुधारायला लागले तरी मी मागे हटणार नाही.म्णजे 25वर्ष् मलाच निवडून लयईभारी
Dhangar samaj tumcha sobat aahe jarange patil saheb
गावरान बप्पा चांगला बोलतोय
फक्त पाटील लावा ताकत
हि भाषणांची लकब फक्त देवेंद्र फडणवीस यांचीच आहे..😂😂😂😂
आता अंनान पाणी तुत्रारीत बजरंग दे लोकला
हिचे मुल परदेशात शिक्षण घेतात व समाजाला उस तोडणी करायला पाठवती
पंकजा मुंडे खरं बोलते का
अजून तुमच्या हातातील कोयता 20-30 वर्ष तरी जाणार नाही....
Only महाविकास आघाडी
पंकजाताई चिक्की खात्यात😂😂
मुंडे साहेब यांची सर येणार नाही ताई तुम्हाला 😂😂😂
बप्पा खरं बोलतात बिड जिल्हा उसाच्या शेताने बहरेल केव्हा .. कोयता सुटणार कधी बिड जिल्हा पाणी कधी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
या अगोदर संधी मिळाली होती की ताई विकास करायला.
चक्की ची टरबूज रोज मारतो 😂😂😂😂
बरकले मुलाच्या चक्की खाऊन पोट भरलेलं आहे तरी माझी मुलं ऊसतोड कामगार आहेत
परळी वैद्यनाथ कारखाण्याचे ऊस बिलाचे पैसै द्या ताई तेवढे ... शेतकऱ्याचा ऊस तुम्हीं फुकट घेतला आहे 4 वर्ष झाले आहेत ple.. पैसे द्या आम्हाला बाकी काहीच करू नका
आदारातुनच मागच्या दारातून आमदारकी मिळवून घेतली ताई तुम्ही
केंद्रात सत्ता सांगता तुम्ही १९९९ ते २०१४ पर्यंत आघाडी चं सरकार होत त्यांनी काय दिवे लावले आहेत ते आम्हाला चांगल माहीत आहे.... रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण भागात रस्ते, जलयुक्त शिवार योजना, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, सरपंच पद थेट जनतेतून, २५/१५ निधी माहिती नव्हता तो माहिती करुन निधी वाटप केला हे फक्त ५ वर्षात केलेले काम आहेत ....
ही विकास केला म्हणते मग 20 वर्ष अजून का म्हणते नक्की काय गडबड आहे.