जिजा मारतेय कबुतरासोबत गप्पा | Jizah Kothare's New Video | Adinath Kothare | Urmila Kothare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2020
  • जिजा आणि कबुतराची खास मैत्री,चला बघूया जिजा काय गप्पा मारतेय त्याच्यासोबत..
    #JizahKothare
    Regular Facebook Updates:
    / itsmajja
    Join Us On Twitter:
    / itsmajja
    Join Us On Instagram:
    / its.majja

Комментарии • 339

  • @hindaviswarajya.1590
    @hindaviswarajya.1590 3 года назад +65

    या जिजाची जिजाऊ होऊ दे.महादेवा🙏

  • @vishalshinde2064
    @vishalshinde2064 3 года назад +26

    खुप लाघवी बोलतेय💞😘अतिशय छान असे संस्कार देतायत आपण.विशेष म्हणजे विनाकारण सेलिब्रेटिपणाचा आव न आणता मराठी मधुन बोलत आहात आणि तिलाही शिकवताय.🤗🤗

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 3 года назад +34

    मराठी आणि बच्चु दोघे खूपच गोड..!

  • @ansu6879
    @ansu6879 3 года назад +16

    Ladache bol te aikave shikave. Most lovely father & daughter...blessed from all viewers😊

  • @deepakpadave4750
    @deepakpadave4750 3 года назад +11

    तुमची मुलं मराठी बोलतायत तर आमची पण मराठी बोलणार .proud of you jija.

  • @kalpanagavde3872
    @kalpanagavde3872 3 года назад +212

    किती छान बोलतेय.आपलया मुलांना मातृभाषा शिकवा.

  • @mayuripujari4440
    @mayuripujari4440 3 года назад +2

    खूप छान फॅमिली आणि खूप गोड जिजा ... 👌👌

  • @nnkjnnnl
    @nnkjnnnl 3 года назад +18

    कबू तू आणखी काय खाणार?? super liked that!!

  • @shubhampolekar4586
    @shubhampolekar4586 3 года назад +151

    कसली गोड आहे हि तिच्यावर खूप चांगले संस्कार झालेले दिसतात

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 2 года назад +1

    मराठी चित्रपट सृष्टीतील सगळ्यांचे हे लाडके कुटुंब आहे आणि खुप चांगले आहेत सगळे संस्कारी घरातील गुणी आहेत जिजाऊ किती सुंदर क्युट आहे आणि किती प्रेमळ आणि लाघवी बोलतेय कबुतराबरोबर किती सहज आणि सुंदर रितीने बोलतेय 😍😍😘

  • @vidarbhagaming420
    @vidarbhagaming420 3 года назад +11

    Every kid is a genius if he or she got a loving father

  • @swarakhade9868
    @swarakhade9868 3 года назад +30

    कित्ती गोड बोलतेय जिजा, नावातच जादू आहे.

  • @adhyatmikgyan199
    @adhyatmikgyan199 3 года назад +4

    छोटीशी परी गोड गोड साखर आंबा, किती निरागस स्वर्ग सुख आहे आपली मुले

  • @swaranjaliswaranjali2578
    @swaranjaliswaranjali2578 3 года назад +22

    She's so cuteee... even her voice is euphonious.. and that कबू !!

  • @aaryanpatil7555
    @aaryanpatil7555 3 года назад +99

    Very nice जीजा तु खुप गोड आहेस, तु छान मराठी बोलतेस, आदि आपण छान बाबा आहात

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 3 года назад +2

    खूप छान बाळा.. अशीच गोड रहा.. खूप आशिर्वाद...

  • @godsmagicalgift3784
    @godsmagicalgift3784 3 года назад +30

    We Love Mahesh kothare and family ,Jija is so so cute❤️❤️

  • @moreavinash6854
    @moreavinash6854 3 года назад +1

    खूपच गुनी आणि गोड...👍

  • @suryakantjadhav3735
    @suryakantjadhav3735 3 года назад +2

    Khup god babu..jija...❤️❤️ dev sarva maze ayush pan tila devo🙏khup anandat raha bala

  • @radhabhatikar8927
    @radhabhatikar8927 3 года назад +20

    👍 we must teach our children to be friends with nature & other creatures