साडेचारच्या बातम्या Live दि. 28.6.2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Official RUclips channel of DD Sahyadri News
    Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster.
    DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins.
    Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins.
    Watch our popular bulletins
    8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm
    दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून.
    Follow us on :
    RUclips -- / @ddsahyadrinews
    Twitter -- / ddsahyadrinews
    Instagram -- / ddsahyadrinews
    #DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya
    #DDNewsMarathi #MaharashtraNewsLiveUpdatesToday #HeadlinesToday #TopHeadlines #LatestNewsLiveUpdates #MarathiNews #MarathiBatmya
    #DevendraFadnavis #UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #PrakashAmbedkar #RajThackeray

Комментарии • 15

  • @user-vz2kx7cw7j
    @user-vz2kx7cw7j 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरि भारत माता की जय हो ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @maheshbirmole2242
    @maheshbirmole2242 2 месяца назад

    Khup chan news DDS 🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉

  • @user-rt1dd6fp2z
    @user-rt1dd6fp2z 2 месяца назад +2

    नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केले हे सरकार पन्हा नाही येणार

  • @nilkantwaghmare
    @nilkantwaghmare 2 месяца назад +4

    हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही

  • @govindatkale
    @govindatkale 2 месяца назад +1

    शिंदे आरक्षण द्यायला काय होते

  • @itzz_pooja05
    @itzz_pooja05 2 месяца назад +2

    GR kdhi yeil pn girls education sathi admission start zale ahet

  • @UrmilaBhandarkar-q1b
    @UrmilaBhandarkar-q1b 2 месяца назад

    हे सरकार निवडून येणार नाही याची त्यांना जाणीव होत आहे.

  • @nandkumargavade8749
    @nandkumargavade8749 2 месяца назад

    अंशतः अनुदानित साठी कोणत्याही तरतुदी केल्या नाहीत

  • @user-dc2gp4qr1o
    @user-dc2gp4qr1o 2 месяца назад

    2017 che thakit karz maf nahi zale bhavane atmhtya keli aaj hi karz aahe

  • @user-rt1dd6fp2z
    @user-rt1dd6fp2z 2 месяца назад

    मी २०२० पासून नियमित कर्ज परतफेड करत आहे मला 50000 रू प्रोत्साहन नाही मिळाले त्यामुळे हे सरकार नाही येणार

  • @MayurRaut-fq9oh
    @MayurRaut-fq9oh 2 месяца назад

    कर्जमाफी पाहिजे नाही तर bjp ला विधानसभेत दाखवू

  • @user-rt1dd6fp2z
    @user-rt1dd6fp2z 2 месяца назад

    मी नियमित कर्ज परतफेड करत असून काय फायदा झाला नाही मला

  • @user-qt6si1zl5w
    @user-qt6si1zl5w 2 месяца назад +2

    घोषणा चा पाऊस

  • @BalshiramJadhav
    @BalshiramJadhav 2 месяца назад

    टं