रव्या पासुन बनवलेले गोड आप्पे/Sweet semolina (rava) appe/sonerirecipemarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • रव्या पासुन बनवलेले गोड आप्पे/ Sweet semolina (rava) appe/sonerirecipemarathi
    नवीन वर्षाची सुरुवात करूया गोड रवा आप्पे खाऊन
    रवा आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    . १ वाटी रवा
    . रवा भिजवण्यासाठी लागणारे दूध
    . १ वाटी साखर
    . काजू बदाम चे तुकडे
    . वेलची पूड
    . तेल
    lngredients
    . 1 bowl of semolina(rava)
    . Milk required to soak semolina (rava)
    . 1 bowl of sugar
    . Cashew Nuts Slices
    . Cardamom powder
    . Oil

Комментарии • 6