Oh my! What an exceptional travel vlog of Tirupati😍. Colour grading enhanced wonderful videography, and always, superb narration🤩. Like and support from Bangalore.
@@machhindrawaghmare6377 वेळ दादा सारखी बदलते आणि पेट्रोल मुळे तिकीट रेट रोज बदलत असतो आणि विमान नॉन स्टॉप येते त्या मुळे साहेब ते मी सांगितलं नाही आहे जर मी तिकीट रेट सांगितला तर तिकीट महाग झाल्या वर खोटी माहिती सांगतो असा ब्लेम होणार म्हणून मी सांगितली नाही आहे आणि कोल्हापूर टू तिरुपती फ्लाईट नॉट स्टॉप आहे आणि कमी वेळात येते म्हणून मी वेळ सांगितली नाही ह्या गोष्टी रोज बदलत असतात खोटं व्हिडिओ मध्ये सांगतो असा म्हणता कामा नये
@@Kbd-h6d बरोबर आहे दादा पण तिकीट रेट पेट्रोल मुळे सतत बदलत असतो व्हिडिओ मध्ये तिकीट रेट सांगितलं नाही करणार की तिकीट महाग अथवा स्वस्त झाल्यास मी व्हिडिओ मध्ये खोटी माहिती देतो असा समजतात म्हणून मी तिकीट रेट बोललो नाही तिकीट रेट पेटीयम वरती चेक करू शकता प्रत्येक वेळी रेट वेगळा असतो
@ गॉगल चे खूप प्रकार आहेत . एक गॉगल हा डोळ्याने नीट- व्हिजन दिसणे म्हणून घालतात तर कोणी पोलोराईज गॉगल घालतात की डोळ्यावर चमक पडली तर डोळे बंद व्हायला नको म्हणून पलोराईज गॉगल असतात अशे अनेक प्रकार आहेत विमाना मध्ये खिडकी मधून बाहेरचा व्हिव बघताना अचानक ढग येतात अचानक ऊन येते त्या मुळे विमानाची खिडकीची काच चमकते त्या ने डोळ्यांना त्रास होतो अचानक दिसणे बंद होते त्या साठी गॉगल घातला आहे की बाहेरचे क्लिअर दिसावे आणि उनाचा त्रास व्हायला नको
खुप छान माहिती दिली भाऊ
भारी रे भावा ❤❤❤
आईवडील यांना फिरवून आनलेका .तर तुमचे देवदर्शना ला अर्थ आहे
Oh my! What an exceptional travel vlog of Tirupati😍. Colour grading enhanced wonderful videography, and always, superb narration🤩. Like and support from Bangalore.
Mala पुर्ण महिती पाहिजे
व्हिडिओ छान बनवले आहे परंतु माहिती अपूर्ण वाटते.वेळ, तिकीट दर, येताना कोणकोणत्या ठिकाणी थांबते हे सांगितले असते तर आणखीनच छान वाटल असतं
@@machhindrawaghmare6377 वेळ दादा सारखी बदलते आणि पेट्रोल मुळे तिकीट रेट रोज बदलत असतो आणि विमान नॉन स्टॉप येते त्या मुळे साहेब ते मी सांगितलं नाही आहे
जर मी तिकीट रेट सांगितला तर तिकीट महाग झाल्या वर खोटी माहिती सांगतो असा ब्लेम होणार म्हणून मी सांगितली नाही आहे
आणि कोल्हापूर टू तिरुपती फ्लाईट नॉट स्टॉप आहे आणि कमी वेळात येते म्हणून मी वेळ सांगितली नाही ह्या गोष्टी रोज बदलत असतात खोटं व्हिडिओ मध्ये सांगतो असा म्हणता कामा नये
❤
अर्धवट माहिती दिली आपण..आम्ही व्हिडिओ पाहीला तो, तिकीट किती आहे व किती वेळ लागतो,या करिता.पण आपण नेमकं तेच सांगितले नाही.
@@Kbd-h6d बरोबर आहे दादा पण तिकीट रेट पेट्रोल मुळे सतत बदलत असतो व्हिडिओ मध्ये तिकीट रेट सांगितलं नाही करणार की तिकीट महाग अथवा स्वस्त झाल्यास मी व्हिडिओ मध्ये खोटी माहिती देतो असा समजतात म्हणून मी तिकीट रेट बोललो नाही
तिकीट रेट पेटीयम वरती चेक करू शकता प्रत्येक वेळी रेट वेगळा असतो
Tirupati to Kolhapur ticket kitna hai
@@tusharkoshti3882 Ticket 5500 Pluse 600 GST Ani Tickets Rets Sarkhe Day To day Change Hotat
बुकिंग कुठून केलते प्लीज?
@@Artchannelsharu ixigo App varun kara
मी माझ्या परिवाराला हैदराबाद ते तिरुपती विमानाने गेलो होतो फार छान वाटले घरच्यांना
@@nagnathaaglave6792 😊✌🏻
मला माझ्या घरच्यांना घेऊन जायचं हैद्राबाद तो तिरुपती प्लीज माहिती द्या बुकिंग कुठनं केली डिटेल्स
@ ixigo App varun Booking kara Flight Ticket Book kara
Kiti vel lagla
@@prajaktasutar3925 एअपोर्टवर वरती चेकिंग साठी २०-३० मिनिटे आणि विमान प्रवास १ तास १० मिनिटे आणि कोल्हापूर एअरपोर्ट वरती बॅग साठी किमान ५-१० मिन लागले
तिरुपती ते कोल्हापूर किती तिकीट आहे
@@nagnathaaglave6792 6k
कोल्हापूर ते तिरुपती बालाजी किती तिकीट आहे
@@rameshdavar4638 आज दिनांक 11 डिसेंबर आज पुणे ते तिरुपती इंडिगो विमान तिकीट सिंगल पर्सन ₹7450 आहे आणि GST -600 Add Total =8050
पुणे ते तिरुपती विमान प्रवास किती खरच
@@VitthalSonavne-ep3re आज दिनांक ३ डिसेंबर आज पुणे ते तिरुपती इंडिगो विमान तिकीट सिंगल पर्सन ₹7450 आहे आणि GST -600 Add Total =8050
@@VitthalSonavne-ep3re तिकीट रेट पेट्रोल दरवाढी मुळे रोज बदलत असतो
🙏❤️🩹😍
एक विचारायच आहे. गाँगल उन्हात वापरतात ना. मग विमानामध्ये उन्हाळा असतो काय
@ गॉगल चे खूप प्रकार आहेत . एक गॉगल हा डोळ्याने नीट- व्हिजन दिसणे म्हणून घालतात तर कोणी पोलोराईज गॉगल घालतात की डोळ्यावर चमक पडली तर डोळे बंद व्हायला नको म्हणून पलोराईज गॉगल असतात अशे अनेक प्रकार आहेत
विमाना मध्ये खिडकी मधून बाहेरचा व्हिव बघताना अचानक ढग येतात अचानक ऊन येते त्या मुळे विमानाची खिडकीची काच चमकते त्या ने डोळ्यांना त्रास होतो अचानक दिसणे बंद होते त्या साठी गॉगल घातला आहे
की बाहेरचे क्लिअर दिसावे आणि उनाचा त्रास व्हायला नको
तिकीट किती आहे
@@sarojanipotdar5907 पाच हजार पाचशे रुपये आणि जी एस टी सह - सहा हजार दोनशे रुपये
600 ki 6 hajar ticket ahe
@@nishakamble2395 विमान प्रवास तिकीट रेट रोज बदलत असतात मी तिकीट वरील टॅक्स हा मला ६०० रुपय बसला हे सांगितलं आहे
तिरुपती कोल्हापूर तिकीट किती आहे किती वेळ लागतो
@@JyotiKulkarni-e7i ₹5500 विमान आणि टॅक्स ६०० आहे आणि वेळ एक तास लागतो
टिकीट किती आहे 😂😊
@@rameshgurav5027 ₹5500 + Tax ₹600
टिकीट किती आहे
@ ₹5500 + Tax ₹600
@@akashsinghpatil4299 ok thanks
आपल्याला भारतातच कूठे ही जायचे असेल समजा मुंबई ते शिर्डी तर तिकीट वेळेवर मीळते की आगोदर बुकिंग करावे लागते
5.27 असे वाटू लागले की स्वर्गात असे
@@prashantkurane9658 🤩 धन्यवाद दादा
❤
तिकीट किती आहे
@@bargirriyaj @ तिकीट ₹5500 + टॅक्स ₹600