रमेश देव...सीमा देव...खरोखरच "देव" माणसं ❤❤ तुम्ही नेहमीच आमच्या स्मरणात राहाल... तुमच्यातल्या साधेपणा .. खरेपण... एकमेकांबद्दल चे प्रेम..आदर ..एक आदर्श जोडी म्हणून आम्ही तुमच्या कडे बघत मोठे झालो.. असे सहजीवन आमच्या पिढीला सुद्धा मिळो ..हीच प्रेरणा तुमच्या कडे बघून मिळतें...तुम्ही दोघेही जिथे कुठे असाल...ईश्वर तुम्हाला शांती देवो हीच प्रार्थना 🙏🙏❤
सीमा रमेश देव किंवा रमेश देव सीमा कसे ही म्हटले तरी त्यांची जोडी एकमेकांना इतकी अनुरूप होती की त्यांना वेगळे करणे अशक्यच होते प्रत्यक्ष जीवनात आणी सिनेसृष्टीतील जीवनातही त्यांची जोडी अतूट होती ... They were made for each other ❤
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांनी अनेक मराठी चित्रपटातून उत्तम अभिनय केला आहे सीमा देव व रमेश देव यांची जोडी सिने सृष्टीत अजरामर झाली. त्यांनी मोलकरीण ,बंधन,सर्जा, कुंकू चित्रपटातून उत्तम काम केले आहे. "सुर तेच छेडिता",व "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला","हसले आधी कुणी "ही या जोडीची गाणी खूप गाजली आहेत .
खरंच लहान असताना गावात यात्रेमध्ये पाहिलेला "जानकी" चित्रपट अजून आठवतो. त्यातलं ते गाणं "विसरू नको श्रीराम मला " आणि तो प्रिया..म्हणताना तो close up घेतलेला सीमाताईंचा बोलका चेहरा खूपच सुंदर....सीमाताई,रमेश देव यांना पहातच आम्ही मोठे झालो..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी! सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!!
काही मूल आइvadil आपल्या कड़े यावे यासाठी धड़पड तात पन त्यंना वेड नसतो मूलगा सुनेसाठी…. कारण आता एकट rahun enjoy करायच असत .. आणी मग jevha अंथऋण धरतात tyavedi मूलगा आठवतो… डिलेवरीत सुधा doghech होतो आम्ही…(aai नसल्यामुड़े) असेही असतात काही लोक .. फक्त मूलनचा दोष नसतो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 शिवाजी पार्क येथे मी आली होती मॅडम तुम्ही आता तुमच्या कुटुंबाला आधार द्यावा अशी मी सांगते परमेश्वराची शक्ती तुम्हाला मिळो श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ताई नमस्कार
Ya dampatyacha "suvasini" ha sampoorna chitrapat ka dakhavila jat nahi? U tube var nahi ki doordarshan varhi kadhi baghitala nahi.guldastyat ka? Chayachitran,sangeet, abhinay,sarvach uttam kalakar ,bhartiya sojwal sanskar uttam digdarshandware sakaranara ha chitrapat u tube var kuthe milel. Tyanche ekatra ani vegvegale chitrapat malhi avadat.
रमेश देव...सीमा देव...खरोखरच "देव" माणसं ❤❤
तुम्ही नेहमीच आमच्या स्मरणात राहाल...
तुमच्यातल्या साधेपणा .. खरेपण...
एकमेकांबद्दल चे प्रेम..आदर ..एक आदर्श जोडी म्हणून आम्ही तुमच्या कडे बघत मोठे झालो..
असे सहजीवन आमच्या पिढीला सुद्धा मिळो ..हीच प्रेरणा तुमच्या कडे बघून मिळतें...तुम्ही दोघेही जिथे कुठे असाल...ईश्वर तुम्हाला शांती देवो हीच प्रार्थना 🙏🙏❤
छानच
अस भाग्य खुप कमी लोकांना मिळत.
सीमा रमेश देव किंवा रमेश देव सीमा कसे ही म्हटले तरी त्यांची जोडी एकमेकांना इतकी अनुरूप होती की त्यांना वेगळे करणे अशक्यच होते प्रत्यक्ष जीवनात आणी सिनेसृष्टीतील जीवनातही त्यांची जोडी अतूट होती ...
They were made for each other ❤
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांनी अनेक मराठी चित्रपटातून उत्तम अभिनय केला आहे सीमा देव व रमेश देव यांची जोडी सिने सृष्टीत अजरामर झाली. त्यांनी मोलकरीण ,बंधन,सर्जा, कुंकू चित्रपटातून उत्तम काम केले आहे. "सुर तेच छेडिता",व "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला","हसले आधी कुणी "ही या जोडीची गाणी खूप गाजली आहेत .
Tv,.
खरंच लहान असताना गावात यात्रेमध्ये पाहिलेला "जानकी" चित्रपट अजून आठवतो. त्यातलं ते गाणं "विसरू नको श्रीराम मला " आणि तो प्रिया..म्हणताना तो close up घेतलेला सीमाताईंचा बोलका चेहरा खूपच सुंदर....सीमाताई,रमेश देव यांना पहातच आम्ही मोठे झालो..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!
सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!!
खूप छान जोडी होती.
अतिशय सुंदर सुरेख जोडी. ❤
एक आदर्श जोडी होती.
खूप नशिबवान जोडी,दोन मुले,दोन सुना,नातवंडे अशा भरल्या कुटूंबात शेवट झाला.हल्ली पुष्कळ माणसांची मुले परदेशात असतात,आई वडिल मुलांची आठवण काढत रडत असतात.
बरोबर आहे अजून काय पाहिजे
Agdi barober bollat, pan ata fashion jhaliy
काही मूल आइvadil आपल्या कड़े यावे यासाठी धड़पड तात पन त्यंना वेड नसतो मूलगा सुनेसाठी…. कारण आता एकट rahun enjoy करायच असत .. आणी मग jevha अंथऋण धरतात tyavedi मूलगा आठवतो… डिलेवरीत सुधा doghech होतो आम्ही…(aai नसल्यामुड़े) असेही असतात काही लोक .. फक्त मूलनचा दोष नसतो
@@chhayarane9330❤❤❤❤
खूप छान जोडी सीमा देव रमेश देव याची होती
good 👍 kalakar and Ramesh Dev seems very nice kapal and good great
Jodi Jay shree Ram Jay shree Krishna thanks 🙏.
भावपूर्ण श्रद्धांजली
one of My favourite Actress ♥️
Rest in peace 🌷
Salutes
Real couples
N miss u
Salute to Ramesh Deo and Seema Deo Family
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 शिवाजी पार्क येथे मी आली होती मॅडम तुम्ही आता तुमच्या कुटुंबाला आधार द्यावा अशी मी सांगते परमेश्वराची शक्ती तुम्हाला मिळो श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो ताई नमस्कार
खूपच छान नातेसंबध सासु सूनेतील तूम्ही उलगडुन सांगितलात miss करत असाल पण नियती पुढे कूणाचे चालत नाहि
Namaskar khup aavadti jodi hoti
खुप छान 👌👌
Kharach tumhi sangitlelya natya baddl khup abhiman vatla, mala tya khup aavdaychya 😢😢😢
Legends never Die ❤
She was the loving mother and a simple lady Ramesh and seema were the best couple like ram seeta miss them both god bless there soul rip
राम सीता भी पन म्हणता.मग लेडी शब्द का वापरात आणला.क्या राम सीता कहने walo को ये समज नही आया के लेडी किसे कहते है
Best. . we also miss
खूप छान जोडी
दोघंही देवमाणसं.🙏🙏
तुम्ही हेडिंग द्यायला चुकता.सीमा देव
Bhavpurn shradhanjali 🙏🙏
I love these couple God bless her soul n tke cre of her family
❤❤❤❤
very nice pair
Khoop chan humenbeing. Ani actor chan jodi. Amhi servch harvle. Hynchya janyne. 😢
Beautiful sweet couple
RIP 🙏
Khup Sudar nata 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
Om shanti
इतकं भावुक केलं तू
भावपूर्ण श्रद्धांजली 😢,
🙏
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
😢😢
🙏🙏😢❤
Best jodi hoti
😢
Khoopach chan Jodi hoti❤
फोटो मुलीचा दाखवलाय तुम्ही..
❤❤
सिने सृष्टीत सीमारेषेवर व
Ya dampatyacha "suvasini" ha sampoorna chitrapat ka dakhavila jat nahi? U tube var nahi ki doordarshan varhi kadhi baghitala nahi.guldastyat ka? Chayachitran,sangeet, abhinay,sarvach uttam kalakar ,bhartiya sojwal sanskar uttam digdarshandware sakaranara ha chitrapat u tube var kuthe milel. Tyanche ekatra ani vegvegale chitrapat malhi avadat.
Sarkarni.jaghi.houn.ata.tere.purese.mandhan.dyawe..Sene.ma.kalavant.lok.kalakarana?😊
😢