Balumama Krupa episode - 1067|
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
या कार्याला हातभार लावा...
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
-----------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 8 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते
----------------------------------------
balumama new serial today episode, balumama new serial, balumama serial new episode, balumama serial new title song,balumama serial new song, balumama latest serial, balumama serial latest episode
balumama malika, balumama malika episode 1, balumama malika live, balumama malika song, balumama malika bhag 1, balumama malika 2022, balumama malika today episode, balumama malika latest episode
admapur, adamapur balumama temple, admapur balumama, admapur balumama mandir, adamapurat, admapur balumama song, adamapurat tuza bhandara status, dimapur durga puja, adamapurat tuza bhandara dj song, admapur balumama chi gani
balumama song, balumamachi gani, balumama, balumamachi aarti, balumama movie, balumama status, balumamachi mendhar, balumama serial, balumama mantra, balumamachi katha,#balumamaseriallatestepisode, #balumamaserial,Colors Marathi, marathi show, Latest Marathi TV Serial, colors marathi awards, balumamamachya chya navan chang bhala today, balumama chya navan chang bhala, Voot, बाळूमामाच्या नावानं चांगभलं - Развлечения
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
बाळू मामा च्या नावानं चांगभलं 🙏 जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉
जय बाळूमामा
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋
🙇♂️✨श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌺‼️🙏
जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा
बंडा मामा आणि दूंडाप्पा मामा यांच्या मुखातून त्या काळातील अनुभव ऐकताना त्यांचा समरसपणा आणि तल्लीनता पाहून अंतर्मन भरून येते..... हे दोघे आणि ज्यांना ज्यांना मामांचा सहवास लाभला ते सर्वजण या सृष्ठीतील भाग्यवान.
Jay balumama
🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं... 🌺🌼🌺💐🌹☘️
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
हालसिध्दनाथआप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
ॐ बा ळू मामाच नावान चागभल ॐ
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
Jay Balumama 🌸🙏
Jay Balumama 🙏🏻🌺🌺
👏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🌺🌸✨
🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏
🙏जय बाळूमामा 🙏
चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
ब्रम्हांडनायक बाळूमामाच्या नावानं चांगभलं
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
Jay Balumama 🙏🙏
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो💐🙏 शिव शंभो💐🙏 अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 💐🙏बाळूमामाच्या 💐🙏 नावानं चांगभलं 💐🙏
Balumamachya Navan Changbhal
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal.
Jay balumama
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बोला बोला बाळूमामा च्या नावानं चांगभलं
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
जय बाळूमामा 🙏
💐🙏💐 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐🚩🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं🙏 🙏💐
Jay balumama ❤❤
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री बाळु मामा !!
Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
बाळूमामांच्य नावान चांगभल
श्री सद्गुरू संत बाळुमामा
जय बाळूमामा 🌸🙏🏻🙇🏻♂️
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏
Om namah shri sadaguru balumama navane sang bhal
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
Jay balumama 💐🙏💐
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
🙇♂️✨श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌺‼️🙏
जय बाळूमामा❤
🙏🙏
ॐ श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🚩💐🙏
संत बाळू मामाच्या नावान चांगभल
Jai balumama 🙏🙏🙏
एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
Jay Balu mama 🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏
Balumamanchya navan chang bhal
🙏🚩🌹❤️🌹🚩🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏
🙏Jay sadguru Balumama 🙏
👌👌
Dundappa Kambli Bagitla ki Navnath Saordayatil ,Manik Navacha shetkri Jo pudhe Gorakshacha krupene Aadbangi Nath Tayar jalay Tyachi Hote
Koni mnav Kam chagli karat Nahi sa
Tyani mnav MLA kapad phatle tri koni chagle ghet Nahi Tumi Kam sagtay Hoy MLA
Matecha manacha balance bole laxman More la Yacha tondavr Kapad phek kiti Aapulki ky te Prem ani Nisim Bhakti
Aaj kal kon konache sadhe Kam modlya Vina karat Nahi Ya mansancha padri mothe punny shilak Asayla pahije mnun Shiv shambho swaroop Balumama devachi Ya Lokanla Kevtala Ram bhetava Tashi sangat labhali
🌷🌷🌺🌺🌷🌺Chang bhal 🌷🌷🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷Chang Bhal 🌷🌺🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌷🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷Shri 🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Santhi 🌺🌷🌷🌷🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷Sadgurui 🌷🌺🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺Balu 🌺🌷🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷Mama 🌷🌺🌺🌺🌺🌷🌺🌺🌺🌺🌺🌺Cha ,🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷Navni 🌷🌷🌺🌷🌷🌺🌺🌺🌷🌺🌺🌺🌺Chang 🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏Bhal 🙏🌷🌷🌷🌷🌺🙏🌷🌷🌺🙏🌺🌷🌷🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌷🌺🌺🌺🌷🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷
🌹💐🙏👌
सर्व सबस्क्राइबर आपण कमीत कमी 100, रुपये 50 रुपये तरी आपण मामाच्या व्हिडिओ डबिंग करायला खूप खूप मदत होईल आपण मदत करूया जय बाळू मामा
🙇♂️✨श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌺‼️🙏
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal.
Jay balumama
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
जय बाळुमामा ❤
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal.
Jay balumama