गुळपापडी | खास थंडीच्या दिवसात बनवा गव्हाच्या पिठापासून गुळ पापडी | Gulpapdi | Sukhadi | Gudpapdi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 435

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Год назад +2

    मस्तच ताई ,,धन्यवाद. ही पौष्टिक व सर्व वयाच्या लोकांना चालते.

  • @vidyamavalankar7788
    @vidyamavalankar7788 2 года назад +6

    फारच सुंदर आणि व्यवस्थित समजावून सांगून छान गुळपापडी तयार करून दाखविलीत तुम्ही मॅडम , धन्यवाद

    • @vaishalikulkarni2699
      @vaishalikulkarni2699 2 года назад

      मी केली तुमच्या सारखी
      छान जमली खूप खूप धन्यवाद.

    • @jayshreeaher5101
      @jayshreeaher5101 2 года назад

  • @neelprabhakulkarni7347
    @neelprabhakulkarni7347 2 года назад +9

    छान आहे सांगायची पद्धत.नक्की करून बघणार. 🌹🌹

  • @kantamane8915
    @kantamane8915 9 месяцев назад +1

    Mast mast mi सकाळी करते. Thank you

  • @snehakasar-mohire8678
    @snehakasar-mohire8678 2 года назад +1

    ताई तुमची रेसीपी पाहून मी बनवली गुळपापडी. खरंच खूप छान झाल्या. सुंदर सांगितले आहे ताईंनी. 🙏🙏

  • @vinayapatil1348
    @vinayapatil1348 2 года назад +2

    खूपच सुंदर सोपी! तोंडाला पाणी सुटले! नक्की करून पाहू!

  • @sanghapriyagaikwad5593
    @sanghapriyagaikwad5593 2 года назад +5

    मला हा व्हिडीओ खूप आवडला इतकी सोपी रेसिपी असेल मला वाटलं नव्हतं वाह! वाह!👍👍😋😋👏👏👏👏👏🤜🤛

  • @ashapatil5512
    @ashapatil5512 2 года назад

    खूपच छान आहे ही गुळपापडी सांगण्याची पद्धत छान आहे मस्त च

  • @ratnaprabhapatil3776
    @ratnaprabhapatil3776 2 года назад +1

    फारच सोपी अन घरातील उपलब्ध असलेले वस्तुतुन मी उध्याच करुन पहाणार ताई असेच पदार्थ शिकवत जा मीहॅपी आहे👌👌👍🙏

    • @shilamorkhandikar2391
      @shilamorkhandikar2391 2 года назад

      खखखखखखखखखखखखखखखखखखखखखखख

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Год назад

    छान आहे मधुर आवाजातील गोड गुळ पापडी ❤

  • @SayyamiGawande
    @SayyamiGawande Год назад

    खूप छान अगदी सोपी पद्धत आहे.

  • @sanjaykanbarkar9006
    @sanjaykanbarkar9006 2 года назад +1

    Samjaun sangnyachi paddhat uttam.mastach.

  • @चागुंनाबागडे

    खूप खूप छान ताई साधी आणि सोपी रेसिपी दाखवली मी नक्कीच करून बघेल

  • @mandadeokar4430
    @mandadeokar4430 2 года назад +1

    असेच पदार्थ अपलोड करीत जा छान बनविले. आहे ताई

    • @mandakurhade2740
      @mandakurhade2740 2 года назад

      खूप छान आहे ही विचारसरणी सुंदर नाजूक

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 2 года назад

    खूपच छान ताई पाक करायचे झंझट नाही पद्धत मला खूप आवडली मी नक्की करीन

  • @viditaghule5857
    @viditaghule5857 2 года назад +2

    मी व्हिडिओ त दाखवतेच तुम्हाला.... मस्तच!😂👍

  • @swatikulkarni9980
    @swatikulkarni9980 2 года назад +1

    गुलाबांची रेसिपी आवडली करून बघणार

  • @prajaktadeshpande4042
    @prajaktadeshpande4042 2 года назад

    Thank you so much for this recipe. मी करुन पाहिली. खूप छान चव आली. आठ दिवसांसाठी बनवलेली चारच दिवसांत फस्त झाली.

  • @sudeeppatil96k55
    @sudeeppatil96k55 8 месяцев назад +1

    तुमचा वाडियो खुपच सुंदर आहे आम्हा ला तिळाची पापडी सांगा

  • @malatidixit696
    @malatidixit696 8 месяцев назад

    Khup chan.colourful.

  • @preetikocharekar1593
    @preetikocharekar1593 2 года назад +1

    खूप छान, सर्व वयोगटातील लोकांना खाता येईल. 👌👌👌👌👍👍

  • @rajusalunke9406
    @rajusalunke9406 2 года назад +1

    👌ताई वाटी मापा बरोबर वजनी प्रमाण सांगितले तर खूप बर होईल
    आभारी आहोत 🙏

  • @shobhanavyapari750
    @shobhanavyapari750 2 года назад

    नमस्कार मॅडम सेम बेसन लाडू प्रमाणे, सोपी आहे. खूप छान . 👈👌

  • @maishinde8380
    @maishinde8380 2 месяца назад

    खूप छान झाली गुळ पापडी

  • @shailajakelkar7420
    @shailajakelkar7420 Год назад

    Thanks tai khup chaan sangitli recipe

  • @rekhajoshi8622
    @rekhajoshi8622 2 года назад +3

    tai khup chan recipi ahe

    • @suryakantshinde1660
      @suryakantshinde1660 2 года назад

      प्रत्येक जन रेसिपी चांगली दाखवतात पण प्रमाण अंदाजे सांगितले जाते . वजनाने सांगायला यांना काय फरक पडतो ते काही आजपर्यंत समजले नाही .

  • @PushpaGhodvinde
    @PushpaGhodvinde 3 месяца назад

    खूप छान पद्धत ताई

  • @kanchanrai2788
    @kanchanrai2788 5 месяцев назад

    Khoop chhan ani sopi paddhat

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 2 года назад

    छान रेसीपी फार छान सांगितले तुम्ही. मला करायचीच होती.

  • @chandrakantkulkarni9691
    @chandrakantkulkarni9691 Год назад

    छान कमी वेळ.छान साहित्य घरचेच.

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 года назад +1

    छान आहे गुळपापडी बघताच खायची इच्छा झाली ताई.

  • @veenathakare3680
    @veenathakare3680 Год назад

    healthy andpoustic
    veenathakare

  • @sushmasalvi6042
    @sushmasalvi6042 2 года назад

    खुप छान झाली पापडी मी पण करून बघते

  • @aartishendye1352
    @aartishendye1352 2 года назад +2

    खूप छान माझी आई पण गूळ पापडी खूप छान करायची

  • @shitaldhangar8143
    @shitaldhangar8143 2 месяца назад

    खुप छान आहे रेसिपी

  • @charulatavani8027
    @charulatavani8027 2 года назад +1

    ताई,
    खुपच छान, आणि कमीत कमी वस्तूंमध्ये तुम्ही
    सोप्या पद्धतीने शिकवलंत. Thank you very much, मी आज try केली आणि खुपच मस्त झाली गुळपापडी.

  • @anupamakore9966
    @anupamakore9966 2 года назад +4

    खुप सुंदर,सोपी पध्दत सांगीतली, धन्यवाद ताई

  • @BharatiyaSangeet_RS
    @BharatiyaSangeet_RS 2 года назад

    Very nice video maim bahut achha banaya

  • @aparanavirkar4359
    @aparanavirkar4359 2 года назад

    गुळपापडी मस्तच. धन्यवाद.

  • @BeHappy-rq9ql
    @BeHappy-rq9ql 2 года назад

    sundar sopa recipe dhakawla 👌

  • @siddharthpatil5640
    @siddharthpatil5640 2 года назад +1

    तुझी ही रेसिपी करून पाहिली खूप छान होती

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Год назад

    Very nice good

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 2 года назад

    खूप छान सांगितले. करून पाहू.

  • @ratnaprabhadeshmukh1589
    @ratnaprabhadeshmukh1589 2 года назад

    खूपच सोपी व सुंदर पाकृती

  • @madhavideshpande6208
    @madhavideshpande6208 2 года назад +1

    खूप छान पद्धत !🌹🌹🌟🌟

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Год назад +1

    Very good

  • @UjjwalWagh-h6u
    @UjjwalWagh-h6u Месяц назад

    माझ्या मुलांना खूप आवडतं ताई गुळपापडी

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 2 года назад +2

    खूप च छान मस्त आहे रेसिपी आवडली

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 2 года назад

    एकदम मस्त खुप सोप्या पध्दतीने दाखवल्या बद्दल धन्यवाद 👍🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад +1

    खुप छान आहे मीपण करून बघते

  • @madhuraphanse1743
    @madhuraphanse1743 2 года назад

    Wa kharch chan

  • @KolhapuriKitchenFood
    @KolhapuriKitchenFood 2 года назад +1

    Va khupach Chan Tai mast Gul papadi jhali

  • @sangeetabharamgude9981
    @sangeetabharamgude9981 2 года назад

    Mastch dakhawli,khup chan👌

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 7 месяцев назад

    खूप छान सांगितलं

  • @alishadesai1966
    @alishadesai1966 2 года назад

    Kupch. Chan mi. Keli

  • @prasannaogale830
    @prasannaogale830 2 года назад

    Khup Sunder banwali aahe

  • @hrudayamarathi
    @hrudayamarathi 2 года назад +1

    Good stay touch फ्रेण्ड

  • @surekhashinde5709
    @surekhashinde5709 2 года назад

    खूप छान सोपी पध्दत सांगितली ताई👌👌

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 2 года назад

    खुपच छान ...मला फार आवडतात...

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 2 года назад +2

    आम्ही यात, बारीक सुके खोबरे, खसखस आणि मेथी पावडर भाजलेली घालतो आणि जायफळ पण . एकदम मस्त होते

    • @SwatisHealthyKitchen
      @SwatisHealthyKitchen  2 года назад

      Ho healthy n tasty hoil ajun

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 2 года назад

      @@SwatisHealthyKitchen स्वाती ताई, तुम्ही पण छानच बनवली गुळपापडी, आपले पारंपरिक पद्धतीने.👌

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 2 года назад +1

    Khup chhan . Atta karun baghin.

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад

    खुपच छान दीदी मी पण करून बघते

  • @rohinilifestyle2909
    @rohinilifestyle2909 2 года назад +1

    खूप छान recipe आहे 👌👌👍👍

  • @pratibhasawant4018
    @pratibhasawant4018 6 месяцев назад

    छान टेस्टी😊

  • @hansaparekh6513
    @hansaparekh6513 7 месяцев назад

    Healthy recipe 👌

  • @Aa-qz2yu
    @Aa-qz2yu 2 года назад

    good evening tai very nice uddaya nkkich bnvnar🌹😊😋 thank u.

  • @sheetalshintre7345
    @sheetalshintre7345 2 года назад

    छान मी पण करून बघणार आहे

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 9 месяцев назад

    खुपच छान ताई.

  • @gandhaligosavi2582
    @gandhaligosavi2582 2 года назад +2

    तुमची रेसिपी खरंच चांगली आहे. मात्र, डिश सजावट पद्धती तुमची स्व-कौशल्याची असायला हवी होती. ती अनुकरणीय (copy) वाटत आहे. ज्याप्रमाणे, पाककृतीत पाक कौशल्य महत्वाचे, तितकेच सजावटीत देखील स्वकौशल्य महत्त्वाचे. एकूणच तुमची रेसिपी उत्तम आहे.
    राग नसावा,लोभ असावा..!
    धन्यवाद...!

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 2 года назад

    मस्तंच झालीय,पण सारखं मस्तंच मस्त असं ऐकून बोअर होतं!

  • @vinayakonkar5068
    @vinayakonkar5068 2 года назад

    खूप छान दिसत आहे. मीही करून बघेन तुम्ही सांगितलेल्या मापाने.👌👍

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 года назад +1

    मस्तच आणि परफेक्ट हे शब्द कमीत कमी वापरा ,सतत ऐकायला बरे वाटत नाहीत.

  • @nandamishrikotkar2214
    @nandamishrikotkar2214 2 года назад

    Chan pddhat

  • @ashamore5103
    @ashamore5103 Год назад

    खुपच छान माहिती दिल्ली बद्दल धन्यवाद

  • @vidhyainamdar3606
    @vidhyainamdar3606 2 года назад +1

    Khupch Chaan

  • @anshsugandhi234
    @anshsugandhi234 2 года назад

    Waw khupch mst Tai👌👌

  • @surekhapatel7209
    @surekhapatel7209 2 года назад +1

    खुपच छान गुळपापडी शिकवली..धन्यवाद 🙏..एक कुतुहल आहे.आज विचारुन च घेते..एव्हढ्या गरम तुपात प्लास्टिक चमचा वितळत नाही.कोणता ब्रांड आहे.

    • @SwatisHealthyKitchen
      @SwatisHealthyKitchen  2 года назад

      सिलिकॉन चमचा आहे तो मॅडम अजिबात वितळत नाही

  • @sudhadalvi4984
    @sudhadalvi4984 2 года назад +1

    खूप छान

  • @jyotsnadighe446
    @jyotsnadighe446 2 года назад +1

    Khupcuh chan yummy saman pan jast lagat nahi sajuk tup wheat aata gul sunth power ani velchi pawder Apratim than vadya pun khup chan padlya hotya varun thodi khas khs dry 🥥coconut kissing mast lagatey

  • @puranikcreation6206
    @puranikcreation6206 2 года назад +6

    रेसिपी उत्तम👌👌
    येणाऱ्या वर्षात तुमची अशीच प्रगती होवो...
    Happy new year 💐💐

  • @ranjanatelwane2015
    @ranjanatelwane2015 2 года назад +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई खूप छान सोपी पद्धत आहे गुळ पापडी करायची

  • @ashathakre9681
    @ashathakre9681 2 года назад

    Khub chaan recipe aahe

  • @VaishaliThete-mq4bp
    @VaishaliThete-mq4bp 6 месяцев назад

    खूप छान आहे

  • @ashabahirat147
    @ashabahirat147 2 года назад +1

    वरून खसखस देखील भूरभूरली तरीही खूप छान लागते.

  • @shyamalashetti7105
    @shyamalashetti7105 2 года назад +1

    Khup Mast Yummy 😋

  • @pratibhapawar4130
    @pratibhapawar4130 2 года назад

    .khup छान3

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 2 года назад

    खूप छान गुळ पापडी

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 года назад +1

    Atishay sunder 👌👌

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 Год назад

    मस्तच

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 года назад +3

    खुप छान गुळपापडी रेसिपी. 😋
    कमीतकमी साहित्यात होणारा मेनू. नवीन वर्ष 2022 च्या आपणांस हार्दीक शुभेच्छा.

  • @hanumantnanaware2605
    @hanumantnanaware2605 2 года назад +1

    खूप छान वडी बनवली तुम्ही.साजूक तुपा ऐवजी वनस्पती तूप वितळवून एक वाटी घेतले तर चालेल का.

  • @ushapatil3775
    @ushapatil3775 2 года назад

    Chan gulpapadi aahe

  • @bhausahebgunjal9132
    @bhausahebgunjal9132 5 месяцев назад +1

    😋😇🤗👌🏻

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Год назад

    khup chan

  • @sangitadeshmukh960
    @sangitadeshmukh960 2 года назад

    मस्तच Short but Sweet

  • @seemakakulte3044
    @seemakakulte3044 2 года назад +1

    खूप छान आहे गुळ पापडी

  • @shrutitalwadekar2900
    @shrutitalwadekar2900 Год назад

    Khupach chan

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 года назад

    Khupch Chan gulpapadi

  • @perceptions-wq5ro
    @perceptions-wq5ro 2 года назад +2

    Learnt. ThQ. Will do. Blessings. Mumbai India

  • @ashapatil5512
    @ashapatil5512 2 года назад +4

    मस्तच झाली आहे गुळपापडी