देवस्थान जमीन घोटाळ्याबाबत जयंत पाटलांचे पडळकरांच्याकडे बोट।। वज्रधारी न्यूज ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #Vajradhari_News #gopichand_padalkar #jayant_patil #rashtrawadicongressparty #bjp #vita #today_breaking_news #breakingnews #vita #Sangli #Jayant_Patil_Vs_Gopichand_Padalkar

Комментарии • 79

  • @prathameshsalunkhe6643
    @prathameshsalunkhe6643 Месяц назад +36

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणल्यामुळे सैरभैर होऊन बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न

  • @ajaysargar5252
    @ajaysargar5252 Месяц назад +35

    Only Gopichand padlakar saheb 007

  • @bhagwatsalgar5822
    @bhagwatsalgar5822 Месяц назад +25

    रोहित पवार यांचा घोटाळा काढला की पडळकर वर आरोप 😅

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 Месяц назад +28

    We support gopichand padalkar saheb ❤️💯💫

  • @santoshbavdane87581
    @santoshbavdane87581 Месяц назад +21

    Only padalkar

  • @sanjaypadalkar4716
    @sanjaypadalkar4716 Месяц назад +40

    लॉटरी घोटाळा प्रकरणाची चौकशी मागणी करा जयंतराव तुझ्या काळात तो झालाय

    • @sanjaykadam7288
      @sanjaykadam7288 Месяц назад +1

      एक एकर मिळाली वाटतं

    • @puranmalme1299
      @puranmalme1299 Месяц назад +2

      त्यानीं लॉटरी घोटाळा केला म्हणून तुम्हाला देवस्थानची जमिन घोटाळा करून घेतली हे योग्य आहे का

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Месяц назад +19

    बिनबुडाचे आरोप

  • @MaheshGurav-hu6nl
    @MaheshGurav-hu6nl Месяц назад +14

    only saheb

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Месяц назад +12

    मंगळसूत्र लंपास

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y Месяц назад +21

    कुठलाही नेता बिन घोटाळयाचा‌ नाही

  • @user-ge9cz3xb6b
    @user-ge9cz3xb6b Месяц назад +36

    बिनबुडाचे आरोप करू नकोस

  • @prakashgaikwad2606
    @prakashgaikwad2606 Месяц назад +17

    आगदी बरोबर आहे पाटील साहेब

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 Месяц назад +15

    हा जवंता बिन बुडाच्या बाता करतो अगोदर जया भाऊ यांच्यावर पण आता पडळकर साहेबांच्या हा सद्यव आच्यऱ्य चकित खरच की काय😂 मला काय कल्पना च नाय😂😂

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Месяц назад +2

    बरोबर बोलला पाटील साहेब

  • @balasahebgadadegadade5397
    @balasahebgadadegadade5397 Месяц назад +13

    007💪

  • @investmindset1193
    @investmindset1193 Месяц назад +21

    Only gopichand padlakar

  • @rupeshpawar808
    @rupeshpawar808 Месяц назад +11

    सांडगेवाडी पलूस लक्ष्मी देवस्थान पण गेली आहे

  • @marutibandgar3600
    @marutibandgar3600 Месяц назад +7

    जयंत काहीही कर आणि आपट असले आरोप लावणे खानदानी परंपरा आहे 😂😂😂

  • @sandipvasantpatil1371
    @sandipvasantpatil1371 Месяц назад +3

    जयंत पाटील एक नबंर नेता

  • @rohitjadhav1369
    @rohitjadhav1369 Месяц назад +6

    Saheb

  • @ankushnigadi2311
    @ankushnigadi2311 Месяц назад +8

    Only,007 mla fix

  • @Keshav.932
    @Keshav.932 Месяц назад +4

    देवा धर्माचे सुध्दा पुरत नाही ह्या नेते लोकांना😢.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Месяц назад

      Adhikarihi samilastat

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 Месяц назад +2

    Only पडळकर साहेब ❤️

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Месяц назад +10

    तू किती बँका कारखाने सूतगिरण्या खाल्ल्या खाल्ल्या हे सर्व माहिती आहे जिल्ह्याला आपलं ठेवायचं झाकून लोकांचे बघायचे वाकून जयंत पाटील😂😂

  • @I_SUPPORT_OBC
    @I_SUPPORT_OBC Месяц назад +5

    आपल्या चॅनल वाल्यांनी अगोदर त्या वक्तव्याची शहानिशा करावी जंत पाटील काय म्हणाले स्थानिक आमदार, तेथील स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर साहेब नसून अनिल बाबर आहेत अशा आक्षेपार्ह पोस्ट तुम्ही करत असता त्यावेळी असा प्रश्न उपस्थीत होतो की तूम्ही बातम्या प्रदर्शित करता की टीका टिप्पणी करता

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl Месяц назад +8

    देवाच्या शपथा घातल्या मतदान करू नका भाजपा ला म्हणून आणि हेच भाजपावासी झाले
    स्व अनिल भाऊ बाबर स्वर्गवासी झाले त्याच दिवशी लगेच यांच्या बंधूने स्टेटस ठेवले की आत्ता मी भावी आमदार
    सत्तेसाठी माणूस काहीही करू शकतो
    मग देवस्थानची जमीन काय अपवाद 😂

  • @AnilPatil-ix4uy
    @AnilPatil-ix4uy Месяц назад +1

    Only saheb

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Месяц назад +1

    फक्त पडळकर साहेब

  • @abhijeetpawar3932
    @abhijeetpawar3932 Месяц назад +3

    भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीचं खाऊं नये . तुमचा वंश बुडल्याशिवाय राहणार नाही

  • @tanajikatare1116
    @tanajikatare1116 Месяц назад

    फक्त आमदार गोपीचंद पडळकर साहेब

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Месяц назад +2

    Ok 👍

  • @gopichandpadalkarfanclub2222
    @gopichandpadalkarfanclub2222 Месяц назад +20

    बिन बुडाचे आरोप करायचे नाय फस्ट अॅड लास्ट वॉर्निंग...नाहीतर महाराष्ट्र फिरायचा बंद करून टाकु जंयत पाटलाला...

    • @justice2908
      @justice2908 Месяц назад

      Tuza baap kai pm ahe ve

    • @sanjaykadam7288
      @sanjaykadam7288 Месяц назад +2

      किती एकर मिळाली

    • @gopichandpadalkarfanclub2222
      @gopichandpadalkarfanclub2222 Месяц назад

      @@sanjaykadam7288 जयंत पाटलालाच विचार की पडळकर साहेबांवर आरोप करायची सुपारी कुणाकडून मिळाली...

    • @satishtivarekar7936
      @satishtivarekar7936 Месяц назад +5

      बिनबुडाचे आरोप कसले जयंत पाटील यांनी संपूर्ण लिस्ट वाचून दाखविली आहे . महाराष्ट्र फिरायला बंद करणार महाराष्ट्र तुझ्या बापाचा आहे काय .

    • @userid336
      @userid336 Месяц назад

      तुझ्या बापाचा नाही महाराष्ट्र.मंगळसूत्र फेकू छंद ची काय लायकी आहे.मतदार संघात किती लोकांना रोजगार दिले याने.

  • @sting4283
    @sting4283 Месяц назад +1

    जंतलाल काय पण भुंकू नकोस

  • @sanjaybabar8829
    @sanjaybabar8829 Месяц назад +8

    अभ्यासु नेतृत्व जयंत पाटील साहेब ❤

  • @deepakbavadekar8658
    @deepakbavadekar8658 13 дней назад

    काय देवस्थान जमीन घोटाळा मग लावा ईडी

  • @user-jd3kg4hd9h
    @user-jd3kg4hd9h 29 дней назад

    पाटील तुम्ही काय थोडं खाल्लंय का आधी आपला हिशोब द्या

  • @appasothengil8192
    @appasothengil8192 Месяц назад

    Yani attaparyanth Ghotalch kela nahi ka

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Месяц назад

    जयंत्या बिनाबुडाचे आरोप नका करू

  • @devidasdisale3989
    @devidasdisale3989 Месяц назад +4

    Jaynt nn kiti jamin lutle...dhutla tandlacha aahe s ka re

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Месяц назад

    sarvch nete ghotalyat barbatlele aahe

  • @SandipPawar-y6g
    @SandipPawar-y6g Месяц назад +1

    निट बोलायला शिक जंतू घाबरत घाबरत नको बोलू 😂

  • @user-vz6kb5di1c
    @user-vz6kb5di1c Месяц назад +7

    प्रूफ हातात घेऊन बोलतात

  • @vaibhavpatil8657
    @vaibhavpatil8657 Месяц назад +2

    जयंत पाटिल बोलतात एक kartat एक

  • @SantoshShinde-zp3df
    @SantoshShinde-zp3df Месяц назад

    Vjradhari news kay he tyani kunache naav ghetle नाही tyani फक्त jamini घोटाळा sangitla ahe ....devasthan chya jamini cha vapar फक्त Mandira sathi zale pahije ....

  • @anitapatil3541
    @anitapatil3541 Месяц назад

    Mirahet pan dhaplya

  • @mahadevjadhav3893
    @mahadevjadhav3893 Месяц назад

    घोटाळा प्रकरण चर्चेने सोडवू शकत नव्हते काय

  • @user-wl2mq3jl2z
    @user-wl2mq3jl2z Месяц назад +4

    Only गोपीचंद पडळकर साहेब

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Месяц назад

    फक्त पडळकर साहेब