बघा मकर संक्रांतीसाठी काय काय खरेदी केली, आणि किती साड्या गेतल्या ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 22

  • @kingisback2694
    @kingisback2694 День назад +2

    कविता अश्विनी खरच तुम्ही खूप चांगला जावा जावा आहे आम्ही दोघी संख्या बहीणी आहे तरीही आमचे भांडण होते

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 2 дня назад +1

    ताई साड्या खूप सुंदर आहे❤❤

  • @priyankakatkar4985
    @priyankakatkar4985 2 дня назад +3

    खूपच छान खरेदी केली ताई तुम्ही तिघींनीही. आणि साड्या पण मस्तच आहेत दोन्हीपण तुम्हाला दोघींना कुठलीही साडी छानच दिसेल

  • @ChhayaGadekar-k6k
    @ChhayaGadekar-k6k 2 дня назад +1

    ताई‌ किती समाधानीअसता साडया दोनी पण छान आहे

  • @kavitabairagi8097
    @kavitabairagi8097 2 дня назад

    खूप छान साड्या आहे अश्विनीताई कविता ताई मला दोन्ही पण साड्या खूप आवडल्या आणि संक्रांतीचं वाण पण खूप आवडलं❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde 2 дня назад

    शॉपिंग ला काय बघायचं खूपच छान😊

  • @kavitabairagi8097
    @kavitabairagi8097 2 дня назад

    अश्विनीताई आणि कविता ताई तुमच्या सासुबाई म्हणजे मम्मी ची साडी पण खूप खूप छान आहे🎉🎉🎉❤❤❤❤

  • @Swara-w5k
    @Swara-w5k 2 дня назад

    Mstch ❤

  • @suvarnanangurde
    @suvarnanangurde 2 дня назад

    Mast ahe sadya 3 pn

  • @rekhavalunjkar
    @rekhavalunjkar 2 дня назад

    Chhan aahe kharedi

  • @meera3304
    @meera3304 2 дня назад

    Khup chan खरेदी

  • @AshwiniZinjurde
    @AshwiniZinjurde 2 дня назад

    1st comment Mazi ❤❤❤

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 2 дня назад

    ताई आम्हाला दोन्ही पण आवडल्या खूप छान

  • @AnkitDargode
    @AnkitDargode 2 дня назад

    खूप छान

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 2 дня назад

    Chan vdo ahet didi 😮😢

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde 2 дня назад

    मम्मी साधी साडी आवडते का कडक

  • @NiluKokate
    @NiluKokate 2 дня назад

    Mummy la blogs madhye bolayala lava br vatal thod