Todkar Havaman Andaj live:आजच या जिल्ह्यात संध्याकाळी मुसळधार पाऊस होणार || हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • #todkarhwamanandaj #हवामान #पाऊस #havamanandajtoday #maharashtraweather #agriculture
    Panjabrav dakh live Maharashtra
    Panjabrav dakh Havaman Andaj
    Ashok Todkar Havaman Andaj
    Todkar Havaman Andaj
    Wheather update live
    WHEATHER forcast

Комментарии • 123

  • @katakardevidas2140
    @katakardevidas2140 2 часа назад +14

    संपूर्ण मराठवाड्यात चांदण पडल आहे आणि आज तर उन्हाने पीक करपून गेली आहे

    • @LaxmikantGaund
      @LaxmikantGaund Час назад +2

      नाही बे लातूर जिल्ह्यात खूप पाऊस झाल सोयाबीन च नुकसान झाल

    • @munjapimple8769
      @munjapimple8769 Час назад +1

      परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आज

    • @maheshpatange5187
      @maheshpatange5187 Час назад

      हिंगोली मध्य पाऊस खूप पडला आहे

    • @marotikaspate5187
      @marotikaspate5187 58 минут назад

      परभणीत खूप पाऊस झाला मित्रा काहीपण नको सांगू

    • @dhanrajparit8481
      @dhanrajparit8481 48 минут назад

      @@LaxmikantGaund nilanga madhi lai zala kal paus

  • @पुरुष-ml8cg605
    @पुरुष-ml8cg605 2 часа назад +2

    जालना जिल्ह्यात दिनांक 23 ते 28 तारखेला मेघगर्जन सह अतिवृष्टी ची शकयता आहे 🌧️🌧️

  • @vdpawar1477
    @vdpawar1477 2 часа назад +3

    यवतमाळ घाटंजी खूप आभाळ आणि विजा चमकतं आहे सद्या तरी पाऊस नाही आहे पण येईल असं वाटत आहे

  • @महेश1291
    @महेश1291 Час назад +2

    जय शिवराय सर आमच्याकडे कसा असणार वातावरण कन्नड़ तालुका छत्रपति संभाजीनगर⚔️⚔️🧡

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 2 часа назад +5

    सर सिल्लोड तालुका आज कोर डॉच आहे 21 तारखेला

  • @VishnuBochare-vw8hk
    @VishnuBochare-vw8hk 2 часа назад +4

    सिल्लोड भोकरदन पाऊस सांगीतला होता थेंब नाही आला चांदण पडल

  • @gajananborude9112
    @gajananborude9112 2 часа назад +9

    तालुका बदनापुर जि जालना पाऊस कदी येनार सर सागा

  • @akbar852
    @akbar852 2 часа назад +1

    पालम मध्ये जोरदार तीन वेडा आला दुपारी विज पडली बैलावर पडली

  • @ramubnagale9024
    @ramubnagale9024 2 часа назад +1

    नगर श्रीरामपुरला कुठच पाऊस झाला नाही नाहक सोयाबीन सोंगनी थांबवली चांदण्या पङल्याय

  • @akashbhillare9348
    @akashbhillare9348 2 часа назад +2

    Gaju bhi samarthak like Kara aani vija pausn savadh raha

  • @pavanpimple3837
    @pavanpimple3837 2 часа назад +2

    Bhokadan taluka rajur

  • @madhavparve352
    @madhavparve352 Час назад

    गौर.ता.पूर्णा.जिल्हा.परभणी.जोरदार पाऊस पडतो आहे

  • @nanapatilpable
    @nanapatilpable 2 часа назад +2

    राम राम तोडकर साहेब भोकरदन कोपर्डे मध्ये पाऊस कसा राहील सर❤

  • @dipakgadhe352
    @dipakgadhe352 2 часа назад +3

    Jafrabhad taluka kadhi padel

  • @dandade1205
    @dandade1205 2 часа назад +2

    भाऊ अकोला

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 2 часа назад +1

    वैजापूर उत्तर चांदण पडलय

  • @rahulwatile1616
    @rahulwatile1616 Час назад +1

    यवतमाळ घाटंजी तालुक्यातील केव्हा येइल पाऊस

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 2 часа назад

    सर नांदेड जिल्हा माहूर तालुका सायंकाळ 6 वाजुन30 मिनीटांनी जोरदार पाऊस झाला जय शिवराय

  • @suniljamdar7983
    @suniljamdar7983 2 часа назад

    जय शिवराय
    फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा 6 वाज ता चांगला पाऊस पडला
    आपला अभारी

  • @rajgavande3678
    @rajgavande3678 2 часа назад +1

    Washim manora tq

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 2 часа назад

    जय गुरुदेव

  • @SandipDhande-sk9ge
    @SandipDhande-sk9ge 2 часа назад

    वैजापूर परीसर जोरदार पाऊस

  • @Rb-ec5wt
    @Rb-ec5wt 2 часа назад +1

    नाशिक नांदगाव पाऊस कधी पडणार

  • @ramzankar4147
    @ramzankar4147 2 часа назад +1

    🙏🙏

  • @SantoshGatole-e8i
    @SantoshGatole-e8i Час назад +1

    बुलढाणा

  • @sachinshinde6255
    @sachinshinde6255 2 часа назад

    चांदवड तालुक्यात चांगला पाऊस झाला आज दुपारी

  • @Vilas-v4t
    @Vilas-v4t 2 часа назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @sharadthombre1773
    @sharadthombre1773 2 часа назад +1

    सर भोकरदन तालुक्यात जवखेडा ठोंबरे पाऊस येणार आहे का

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 Час назад

    सर विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे जिल्हा यवतमाळ तालुका महागाव येथे

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 43 минуты назад

    सर तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 20, 21ले पेंडवणी पाऊस दुपार नंतर पडला आहे जय शिवराय जय श्री राम

  • @SanjayKakani-n8i
    @SanjayKakani-n8i 2 часа назад +1

    Parbhani changli barish

  • @ashokramchandrapatil3195
    @ashokramchandrapatil3195 2 часа назад +1

    Todkar saheb parola taluka jalgaon district paus kadhi yein

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 2 часа назад

    अहमदनगर दक्षिण पारनेर चांगला पाऊस झाला

  • @ALLVIDEO-sz6wl
    @ALLVIDEO-sz6wl Час назад +1

    वैजापूर तालुक्यात पाऊस कसा आहे

  • @SayyedRaheman
    @SayyedRaheman 46 минут назад

    यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यात चिखली येथे एक तास विजा चा मुसळधार पाऊस चालू आहे

  • @parmeshwarsojal707
    @parmeshwarsojal707 Час назад

    मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर बीड संभाजीनगर बॉण्ड्री पैठण पासून दहा किलोमीटर अंतरावर मुंगी गाव आहे आम्हाला पाऊस नाही कधी येईल

  • @sachinsusar9362
    @sachinsusar9362 2 часа назад

    धन्यवाद साहेब

  • @YogeshAvhad-sl4zi
    @YogeshAvhad-sl4zi 57 минут назад

    फक्त विदर्भ आणि मराठवाडा बास

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 Час назад

    पुर्णा तालुक्यात पावसाचे आगमन झालं आहे

  • @bhaskardukarepatil628
    @bhaskardukarepatil628 Час назад

    बुलढाणा तालुका बुलढाणा पश्चिमेकडील भाग गिरडा परिसर पाऊस पडेल?
    सोयाबीन सोंग ने चालू करायचे आहे

  • @DipakHingwe-ne6ti
    @DipakHingwe-ne6ti 2 часа назад

    जय शिवराय सर

  • @vishnukhose6347
    @vishnukhose6347 21 минуту назад

    जय शिवराय

  • @ravindrachaudhari2546
    @ravindrachaudhari2546 2 часа назад

    अजून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील एकाहि गावात पाऊस नाही साहेब

  • @mangeshnikam4619
    @mangeshnikam4619 2 часа назад

    मेहकर तालुक्यात दक्षिण भागात विजा चमकत आहे

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Час назад

    🙏🙏 साहेब लोहा तालुक्यात मुसळधार पाऊस चालू आहे

  • @AnilJagdhane-f6y
    @AnilJagdhane-f6y Час назад +1

    Vijapur la khadi hehil

  • @shekharnikam6247
    @shekharnikam6247 2 часа назад +1

    संभाजी नगर चा. पन सांगा ना

  • @YogeshAvhad-sl4zi
    @YogeshAvhad-sl4zi 58 минут назад +1

    नाशिक कोरडाच

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 56 минут назад

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा पाऊस कधी येणार आहे 20 तारीख दिलती आता 25 दिली येणार आहे का नक्की

  • @rajivboride5309
    @rajivboride5309 Час назад

    तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा वाघजाई या ऊन आहे पाणी कधी येणार

  • @amolraskar5508
    @amolraskar5508 2 часа назад

    सांगली सुद्धा पाऊसाने भाग व्यापला आहे

  • @MarotiAmbore-uk6zs
    @MarotiAmbore-uk6zs Час назад

    पुर्णा गाव ताडकळस मध्ये मुसधार सुरू

  • @rajuubale86
    @rajuubale86 2 часа назад

    Thanks sir 🙏⛅🌦️🌱🚩

  • @AminPathan-ex7mt
    @AminPathan-ex7mt 2 часа назад +2

    Yavtmal yavtmal

  • @prashantbhusare2613
    @prashantbhusare2613 2 часа назад

    Namaskar sir

  • @yogeshtayde9042
    @yogeshtayde9042 2 часа назад

    जय शिवराय सर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ातील गंगापूर तालुक्यात कधी होईल पाऊस

  • @dhirajpatil704
    @dhirajpatil704 Час назад

    आज अकोला जिल्ह्यामध्ये काही भागात थोडा पाऊस झाला

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 2 часа назад

    आर्णी तालुक्यात पाऊस सुरू.आहे

  • @komalshegokar3339
    @komalshegokar3339 2 часа назад

    सर मुर्तीजापुर तालुका कुरुम गावामध्ये पाऊसच नाही सर सोयाबीनचे पीक करपले

  • @sambhajisapatepatil8259
    @sambhajisapatepatil8259 2 часа назад

    🙏

  • @suryakantkachare7817
    @suryakantkachare7817 2 часа назад +1

    सर जालना तालुका सांगा

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar Час назад

    रा.मसोड या.कळमनूरी जी.हिंगोली येथे पाऊस कधी आहे का पाऊस नाही

  • @NavnathKolse-d8v
    @NavnathKolse-d8v 2 часа назад

    राहुरी तालुका उत्तर बाजू थेंब पण नाही

  • @HaridasRanjwe
    @HaridasRanjwe Час назад

    वाशिम रिसोड तालुक्यातील अंदाज सांगा सर

  • @dilipmore5318
    @dilipmore5318 2 часа назад

    नमस्कार सर 🙏

  • @अकाशसांगळे

    लोणार सरोवर आणि सिंदखेडराजा भागात काय आहे

  • @rajeshmapari7948
    @rajeshmapari7948 2 часа назад

    लोणार सरोवर तालुक्यात पाऊस आहे का सोयाबीन कापनी चालू आहे

  • @SambhajiPawar-jw3eo
    @SambhajiPawar-jw3eo 2 часа назад

    Jalkot talukatjabardasht sari koshali sir

  • @shanku_kale
    @shanku_kale 2 часа назад

    नमस्कार सर

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm Час назад

    Ohh sir sucessful ahe tumi purean havman feil only breand ashok sir

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 2 часа назад

    सांगली जिल्हा पलूस तालूका पाऊस चालू आहे

  • @yogesh_patil_77
    @yogesh_patil_77 2 часа назад

    वैजापूर सांगा सर लाईव्ह मध्ये

  • @prashantbhusare2613
    @prashantbhusare2613 2 часа назад

    Jalna taluka nagewadi

  • @vaibhavpawar9567
    @vaibhavpawar9567 52 минуты назад

    कन्नड तालुका पाऊस नाहि कधी ऐईल

  • @shantaramshinde8800
    @shantaramshinde8800 2 часа назад

    निफाड मध्ये पाऊस झाला

  • @maneshshelke1891
    @maneshshelke1891 Час назад

    Badnapur sanga kadhi yenar aahe

  • @madhubhonde5249
    @madhubhonde5249 4 минуты назад

    😢 Gondia madhe paus kadhi yenar te sanga na

  • @sanjaygawali4331
    @sanjaygawali4331 2 часа назад

    जिल्हा जालना ता भोकरदन वालसावंगी पाऊस आहेत का?

  • @sagarfule7285
    @sagarfule7285 Час назад

    Amravati jilha chandurbajar kevha paus aahe sir

  • @balajimotade6562
    @balajimotade6562 2 часа назад

    लातूर

  • @KhanduTathe-d3s
    @KhanduTathe-d3s Час назад

    छत्रपती संभाजीनगर तालुका सांगा

  • @dineshfalke1895
    @dineshfalke1895 2 часа назад

    Warud la pan sanga

  • @SiddheshwarShinde-r1f
    @SiddheshwarShinde-r1f 2 часа назад

    सर बीड ला कधि आहे

  • @ramnathkadam8318
    @ramnathkadam8318 Час назад

    मनमाड साईट आहे की नाही पाऊस

  • @NavnathBele-n8e
    @NavnathBele-n8e 50 минут назад

    वसमत ला पाऊस पडत आहे

  • @ShivamAdhav-i4k
    @ShivamAdhav-i4k 2 часа назад

    वळण राहुरी ला झाला

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 Час назад

    वसमत खूप झाला ओढा नाले एक

  • @sumitmundwaik4619
    @sumitmundwaik4619 2 часа назад

    अमरावती जिला पाण्यत जोर नाही

  • @sopanpuri3995
    @sopanpuri3995 2 часа назад

    सर जालना

  • @ajayraut1387
    @ajayraut1387 Час назад

    Amravati Drapuari cha kai

  • @BharatJarahad
    @BharatJarahad 2 часа назад

    नेवासा पाऊस नाही

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 2 часа назад

    जय शिवराय सर ता राहाता केलवड परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar Час назад +1

    हिंगोली जिल्ह्यात

  • @ravindrapathare1197
    @ravindrapathare1197 2 часа назад

    अमरावती ला आता च चालू झाला.

  • @amolingle7476
    @amolingle7476 Час назад

    Bhokardan Pani nahi

  • @asbishsankilwar7006
    @asbishsankilwar7006 Час назад

    जि.य.ता.वणी.रा.सोमनाळा.पाऊस.नाही

  • @AvinashMotale
    @AvinashMotale Час назад

    Ambad ta ka sanga😢

  • @popatgavali2173
    @popatgavali2173 Час назад

    Sillod paus nhie

  • @asas4434
    @asas4434 Час назад

    Dhanyavad sir pusad paus chalu

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 2 часа назад +2

    😂