Jitendra Awhad | Dhananjay Munde, Walmik Karad व्यायसायिक भागिदारी, आव्हाडांचा गंभीर आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 101

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 8 часов назад +93

    बरोबर आहे साहेब

    • @surajvighneofficial
      @surajvighneofficial 6 часов назад +1

      आव्हाड तुम्ही राहुद्या तूम्ही घरी नेऊन मारता तूम्ही कोणते साव नाहीत.

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 8 часов назад +38

    जोपर्यंत मराठा समाज रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत सरपंचाला न्याय मिळणार नाही कारण मंत्री जर सत्तेत असला तर चौकशी कशी होणार

  • @rajujadhav1363
    @rajujadhav1363 8 часов назад +71

    बीड चा दयावान सूरेश धंस आणा ❤❤

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 8 часов назад +35

    शंभर टक्के बरोबर बोललात आव्हाड साहेब.

  • @NageshKadam-h9s
    @NageshKadam-h9s 8 часов назад +21

    बरोबर आहे ❤

  • @samadhankaulage267
    @samadhankaulage267 8 часов назад +15

    दादा तुमचा सुधा आशिर्वाद आहे धनजंय मुंडेला कराडला

  • @SachinPawar-hx6fe
    @SachinPawar-hx6fe 8 часов назад +17

    फडणवीस ची इच्छा शक्ती दिसत नाहीये या केस मधे आरोपीना शिक्षा देण्याची

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 4 часа назад +6

    आव्हाड साहेब,बरोबर आहे

  • @ajitbochare5700
    @ajitbochare5700 8 часов назад +15

    धन्या

  • @Horselovers3366
    @Horselovers3366 6 часов назад +9

    एवढे आरोप झाल्यावर लाजेखातर तरी राजीनामा देवून चौकशीला सामोरे जायला पाहिजे होते.....कर नाही त्याला डर कशाला..

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 8 часов назад +17

    आव्हाड साहेब बरोबर

  • @Bhagat-j6i
    @Bhagat-j6i 7 часов назад +9

    या सरकार चे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत....

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 8 часов назад +23

    अगदी बरोबर आहे आव्हाड साहेब ❤❤❤

  • @maheshlomte3873
    @maheshlomte3873 6 часов назад +5

    अजित दादा आणि त्याच्या पार्थ पवार च्या डोक्यावर हात ठेवून सांगावं वाल्मीक कराड यामध्ये दोषी नाही म्हणून

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 8 часов назад +11

    शिकार tappyat, crrect कार्यक्रम होणार

  • @ajittat7388
    @ajittat7388 8 часов назад +25

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

  • @SajanSer-w1z
    @SajanSer-w1z 8 часов назад +19

    धनंजय मुंडे चा मंत्रीपदाचा राजीनामा घ्या
    वाल्मीक कराडला 302 चा आरोपी करा

  • @harirambhusnar8515
    @harirambhusnar8515 8 часов назад +5

    धनंजय मुंडे वर गुन्हा सिद्ध नाही झाल्यावर जितेंद्र आव्हाड नि कायम राजकारणातु संन्यास घेण्याची घोसना केली वा

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 8 часов назад +7

    100 टक्के बरोबर

  • @YuvrajKawale-cj1qx
    @YuvrajKawale-cj1qx 8 часов назад +9

    अरे मास्टर हाइड सोडणार नाही असे मणतो मग आधी धनंजय मुंडे ला मंत्रीपदाउण हटवमग बोल

  • @RamhariKharade
    @RamhariKharade 3 часа назад

    लवकर दाखवा साहेब

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 6 часов назад +2

    बरोबर

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 7 часов назад +3

    दादा तुम्ही म्हणता सोडणार नाही पण ज्याच्यावर आरोप आहे त्याला मंत्री पद दिले मग कसा न्याय मिळणार दादा.

  • @nitinborate8503
    @nitinborate8503 7 часов назад +2

    Right

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 5 часов назад +3

    या सरकार कडून जनतेने न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गाढवाला गुळाची चव काय.

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 часа назад

    जितेंद्र आव्हाड साहेब अगदी खर बोललेले आहे

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 5 часов назад +2

    एकनाथ शिंदे साहेब ग्रहमंत्री असते तर. आता जाग्यावर विषय केला असता गुन्हेगारांचा... इतकी लांबड लावली नसती...

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 6 часов назад +3

    धनंजय आणि वाल्मीक ल धरा

  • @sawale583
    @sawale583 3 часа назад

    सामान्य जनतेने रस्त्यावर आल्याशिवाय आरोपी जेरबंद होनार नाहीत

  • @rankishansalunke8618
    @rankishansalunke8618 8 часов назад +7

    अरे झाली पाहिजे मग करा ना का गप बसला

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 7 часов назад +2

    U r right sir 👌 agadi brobar bolat aahat aapn 👍 congratulations Avhad saheb 💐✌️💯

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 8 часов назад +6

    सिंचन चोर अजित आधी त्या वलमिकावर 302 दाखल कर😂

  • @BalajiPAWAR-q2f
    @BalajiPAWAR-q2f 2 часа назад

    🎉🎉

  • @s.deshpande2517
    @s.deshpande2517 8 часов назад +6

    अनंत करमुसे केस लवकरात लवकर निकाली काढा

  • @arjunaglawe4138
    @arjunaglawe4138 3 часа назад +1

    Action घ्या रे बाबांनो लेक्चर देऊ नका

  • @ashokshinde6808
    @ashokshinde6808 4 часа назад +1

    सरकार नराधमाला मुद्दामच जाणुन बुजुन पकडत नाही होय साहेब
    ते नराधमांना तुम्ही लपा आम्ही तुम्हाला सापडू आसा लपाछपी चा खेळ खेळतय सरकार

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 6 часов назад +3

    सामंत आधी राजीनामा घ्या

  • @ganeshdeshmukh3267
    @ganeshdeshmukh3267 8 часов назад +5

    लोकांना वेडे समजतात.दूध का दूध आणि पाणी का पाणी करायला निष्कलंक व्यक्ती पाहिजे.निर्णय घेण्याची क्षमता या सरकार मध्ये तरी कुठच आता पर्यंत दिसून आली नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 3 часа назад +1

    Chikkitai ani ticha rangel bhau yani Beed cha wasepur kela ahe😢

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe Час назад

    सगळ माहित असताना धनंजय मुंडे ना वाचवण्यासाठी मुद्दाम वेळकाढूपणा केला जात आहे

  • @pramodkadlag5574
    @pramodkadlag5574 3 часа назад

    परमात्म्याला घाबरा 😢

  • @dyneshwarsarade204
    @dyneshwarsarade204 5 часов назад +1

    मंतरीमंडळात बसलाय मास्टरमाईंड काय गप्पा मारता जनतेला

  • @dattaghuge7245
    @dattaghuge7245 3 часа назад +1

    DMBOSS 🔥👑

  • @RamSanap-u7g
    @RamSanap-u7g 5 часов назад

    काय व्हायचं ते होऊ द्या पण हे होतंय ते चांगलंच संतोष भाऊ तुम्ही जिंकलात

  • @Ravi-kt1yg
    @Ravi-kt1yg 7 часов назад +1

    100%

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 8 часов назад +2

    आव्हाड साहेब ऐक नबार खरं नेते आहे आव्हाड

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 7 часов назад +1

    Kharach सरकारला न्याय dyacha एसेल तर मुंडे याना बाहेर karav lagel 1:10

  • @RajKendre-b8d
    @RajKendre-b8d 4 часа назад

    तुझ्या पक्षात होते तेंव्हा तुला कळलं नाही का मुंब्राची मैस😂

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 8 часов назад +2

    दादा agodar धनंजय मुंडे na मंत्री padavarun hatava.

  • @gajanannagre
    @gajanannagre 7 часов назад +1

    कायदा आंबेडकर चा आहे आरोप सिद्ध
    करा नंतर बोला

  • @Virodhiline
    @Virodhiline 7 часов назад

    १०० percent right

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 7 часов назад +1

    फडणवीस यांचा काळात न्याय मिळणार नाही...

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 7 часов назад

    शिरसाठ आणि शिंदे गट अजितदादा गटाचा वचपा काढण्यासाठी गेले आहेत, त्यांना त्याप्रकरणाशी काही देणे घेणे नाही फक्त राजकारण.

  • @VilasWarade-dl3ls
    @VilasWarade-dl3ls 7 часов назад +1

    आवाड, चे, कारनामे, काढा,

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 7 часов назад

    शासन ना आव्हान देली आहे. शासन च धाक आहे की नाही.

  • @sonushivcorner
    @sonushivcorner 7 часов назад

    आर आर आबा ची गरज आहे पोलीस खात्याला

  • @SadhanaSurvase-u4x
    @SadhanaSurvase-u4x 5 часов назад

    Jarange saheb tumhi utara lavakar andolanala..

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 3 часа назад

    Walmik karad pakadala tar imran Hashmi nagada padel mg Tarbuj ugada hoil😂😂

  • @gopalaghav4423
    @gopalaghav4423 2 часа назад

    जितेंद्र आव्हाड हे जाती होतोय

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 7 часов назад

    जितेंद्र आव्हाड एकदम चूक आहे....

  • @BhanduRikama
    @BhanduRikama 3 часа назад

    Is bolte hekaam

  • @jayhind1280
    @jayhind1280 4 часа назад

    Hech purn janta mhanat aahe ha munde mantri astana kashi apeksha karnar aamhi he sarkarch bara ch distay khuni sarkar

  • @Hinduism98
    @Hinduism98 8 часов назад +3

    *DM बोलते है* 🔥🔥🔥

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 8 часов назад

    आव्हाड चा हात असेल चौकशी करा

  • @Shshajsvahvsavvahss
    @Shshajsvahvsavvahss 5 часов назад

    Awhad goat

  • @SamadhanValaj
    @SamadhanValaj 7 часов назад

    CM eknath shinde pahije hote

  • @kutesantosh5928
    @kutesantosh5928 8 часов назад +1

    Kahi nako bolu bhau sabut dhakhav mg bol

  • @AjinkyaBora
    @AjinkyaBora 8 часов назад +1

    dhanya chi patrakar parishad zhali ka

  • @manojpuri2124
    @manojpuri2124 8 часов назад

    Kunipan aropi asudya saja zal pahije

  • @Farmer_0709
    @Farmer_0709 8 часов назад

    जितेंद्र आव्हाड पूर्णपणे राजकारण करत आहे
    ..

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 8 часов назад +1

    अजित पवारला या गोष्टीची गंभीरता असती तर धनंजय मुंडे ला मंत्री केलच नसतं किती लोकांनी सांगितलं बाबा तुम्ही मंत्री करा पण या या खुनाचा निकाल लागू तर तुम्ही बाजूला ठेवा काय फरक पडत होता पण तसं नाही ऐकलं याच्यावरच कळतंय की अजित पवारला या फुलाची किती गंभीरता आहे

  • @SA-vb5nz
    @SA-vb5nz 3 часа назад +1

    Vajarvasti zavayala sasti😂

  • @त्थ
    @त्थ 8 часов назад

    बरोबर आहे

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 8 часов назад +2

    उदय सामंत नाव घेण्यास घाबरत आहे.

  • @prataprao3099
    @prataprao3099 6 часов назад

    Nothing will happen...........culprit will be SAVED........only DEBATE.....

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 3 часа назад

    बरोबर आहे साहेब

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 3 часа назад

    Correct