नाष्टा, जेवण की मुलांचा डबा : भरपूर भाज्यांचा हा पदार्थ कधी करणार ❤️ | Healthy Breakfast |
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- उरलेल्या भाज्यांचे असे पदार्थ केले की तुमचाही फ्रीज होणार स्वच्छ, नीटनेटका ❤️ | Healthy Breakfast |
#VaishaliDeshpande #healthybreakfast
#healthybreakfastideas #breakfast #healthyrecipes #healthybreakfastmealprep
#healthy #highproteinbreakfast
#easyhealthybreakfast #health
**************************************
Hello I am Vaishali,
Often there is a lot of stuff in your fridge. If you go to the market, you can see very nice fresh vegetables in front of you. The thought of getting those fresh vegetables immediately comes to mind and remembers our fridge. Immediately the remaining vegetables come in front of the eyes. Then no matter how much he wants, he comes home without those fresh vegetables. But today we are going to see what to do when there are few vegetables left, how we can make nutritious food using those vegetables.
*************************************
नमस्कार मी वैशाली,
खूपदा आपल्या फ्रीज मध्ये खूप सामान असते. बाजारात गेलो तर समोर खूप छान छान ताज्या भाज्या डोळ्यांना दिसतात. त्या ताज्या भाज्या लगेच घ्यायचा विचार मनात येतो आणि आठवतो आपला फ्रीज. लगेच त्यातल्या थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या भाज्या डोळ्यासमोर येतात. मग कितीही इच्छा झाली तरी त्या ताज्या भाज्या न घेता घरी येतो. पण आज आपण अशा थोड्या भाज्या जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा काय करायचे, त्या भाज्या वापरून आपण पौष्टिक पदार्थ कसा बनवू शकतो ते बघणार आहोत.
*************************************
How to make thalipeeth from leftover vegetables :
Take leftover vegetables in the fridge. You can take vegetables like onion, tomato, beet, bell pepper, cauliflower, potato, spinach, fenugreek, coriander, sweet corn etc.
Grind all the vegetables in a chopper.
Make a paste of ginger, garlic, chillies.
Grind bread slices or roti in a mixer.
Add pure ghee to the pan. Increase the gas flame. Saute ginger, garlic, chili paste for two minutes.
Then add finely chopped vegetables to the pan and saute the vegetables for two minutes on medium heat.
Add 1/4 cup water and cover. Cook for two minutes.
Add finely chopped coriander, salt to taste, half cup boiled and grated potato, pav bhaji masala.
Increase the gas flame and saute the vegetables.
Then turn off the heat and add breadcrumbs as needed.
Make medium sized balls of the mixture. Apply ghee to the pan and pat one ball at a time and bake from both sides.
Topics covered :
healthy breakfast
healthy breakfast ideas
breakfast
healthy breakfast recipes
healthy recipes
healthy breakfast idea
healthy breakfast meal prep
healthy
easy healthy breakfast ideas
quick healthy breakfast ideas
high protein breakfast
breakfast recipes
healthy eating
breakfast ideas
easy breakfast ideas
breakfast foods
healthy breakfasts
easy healthy breakfast
health
healthy breakfast foods
Vaishali Deshpande
Vaishali Deshpande recipes
thalipith
thalipeeth
pav bhaji
Maharashtrian breakfast
वैशाली देशपांडे
वैशाली देशपांडे रेसिपी
थालीपीठ
वैशाली ताई तुमचा आवाज आणि रेसिपीज मिस करत होते. मस्त रेसिपी.
तुमची खूप आठवण येते ताई,तब्बेतीची काळजी घ्या
छान वाटल तुमचा व्हिडिओ बघून. काळजी घ्या. आजी कशा आहेत?
How r u vaishali,hope so fine ,missing u very much waiting for ur recipes eagerly. Get well soon
वैशालीताई कुठे आहात? कश्या आहात? चार महिने झाले तुम्ही व्हिडिओ टाकलेला नाहीं. सर्व ठीक आहे ना? सगळ्या आज्यांच्या तब्येती ठीक आहेत ना?
Mast, healthy recipe. 👍
मस्तच बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आला
मी आजारी होते.
वैशाली ताई खुप दिवसांनी तुम्ही आलात, बरं वाटलं. पण तब्येतीची काळजी घ्यावी 🙏 .
धन्यवाद.
हो. घसा दुखतो आहे. त्यामुळे सध्या बोलायला बंदी आहे. पण दोन दिवसात सर्व काही नीट होईल.
Kaku kuthe aahat?kasha aahat...aaji kasha aahet
मस्त कल्पना
Khup divasani video ala .
Recipe chan aahe.
Mi pan ashya bhajya urlya tar tyacha bishi bele bhat banavate.
मस्तच
छान..ताई कशा आहात...मिस करत होते तुम्हाला
Get well soon 😊 😊😊
खूप दिवसांनी छान vatal
Mastach 😋👌👍 tai
Chaan Vlog
Barech Mahinyane vlog kashya ahat?
Suman Aji Tumchy Aai kashya ahet?
हो. मी आजारी होते. आता हळूहळू बरी होत आहे. आई आणि सासूबाई दोघीही छान आहेत. धन्यवाद
Helo kaku kuthe ahat
आजारी होते पण आता मस्त मजेत आहे. आज दुपारी दोन वाजता नवीन व्हिडिओ अपलोड होईल.
Ok ok काळजी घ्या बरेच महिन तुमचा विडीयो आला नाही म्हणून काल शेवटी मेसेज केला
Get well soon Bhavana
🙏
वैशालीताई खूप दिवसाने आपली रेसिपी आली आपण आजारी होतात हे ऐकून खूप वाईट वाटले काळजी घ्या आपल्या आई आणि सासूबाई सुखरूप आहेत हे ऐकून खूप बरे वाटले हल्ली त्यांच्या रेसिपी येत नाहीत तुमच्या सासुबाई बऱ्या आहेत ना त्यांना आता जमत नाही का त्यांचे वय काय आहे?
Halli ka yet nahit video tai tumache bari aahe na tabyet
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होत आहेत.
Where r u tai
कुठे होतात इतके दिवस...
बरी नव्हती तब्बेत. पण आता बरीच छान आहे.
कटलेट पण करता येते
हो. नक्कीच करू शकतो.
Pl take care of yourself Madam 💐 🌹
धन्यवाद
Khup divasane video aalay
हो. आजारी होते.
मॅडम इतके दिवस कुठे होते तुम्ही
मी आजारी होते. आता हळूहळू बरी होत आहे.
@@VaishaliDeshpande ok
Take care
Take care
काळजी घ्या ताई ❤
कटलेट असेच करतो आपण,फक्त आकार थालीपीठ चा दिलाय
हो नक्कीच कटलेट करू शकतो. कटलेट करताना भाज्या परतल्या नाही तरी चालतात. कटलेट तळून किंवा शॅलो फ्राय करताना तेलही जास्त लागते. थालीपीठ करताना भाज्या परतल्या कारण त्या कच्च्या राहतील. व्हिडिओ मध्ये मी सांगायला विसरले की यात ब्रेड न वापरता तांदूळ, बाजरी, ज्वारी यांचे पीठ सुद्धा वापरू शकतो.