एक नंबर अनु ताई काय धुतला त्याला 💥💥💥👌👌👍👍 खरंच शेतकरी पीकवतो म्हणून आपण खातो सगळ्या गोष्टी पैशाने नही मिळत आला मोठा विस रुपयाचा गॉगल अन तीस रुपयाचा हेडफोन लावून बिसलरीचं पाणी पाहिजे कारे तोंडग्या तुला 💐💐🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोलतेय ताई. अनेक अनेक धन्यवाद. मुलगा नोकरीच करणारा असावा ही मानसिकता आतातरी बदलायला हवी. हा व्हिडिओ बुरसटलेल्या मानसिकतेला अगदी चपराक असून डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. 🙏🙏
एकदम बरोबर आहे चांगली कथा सिंगीतली
छान बोलली आहे मुलगी.
आसच पाहीजे
एकदम मस्त अशा हिम्मतबाज मुली पाहिजे
Reality is very important.
Dekhana diva khutila atkwa.
तो बेल्ट स्टेशन समोरून घेतला असेल mam
Very nice great mam.👍
शेत करी ब्रँड ✌️🌲🌳🌴🌵🌿🌱🌸🌺🌻🌾
खूप छान आहे ताई भोलले
👌👍👑🇮🇳🌹🙏 जय जवान जय किसान🙏
Nice didi 👌🙏🏻☺️
डोंगरदिवे मॅडम अप्रतिम
Ashapuri la dhanyvad
छान ताई एकच नंबर बरोबर आहे तुमचं
Jast overload zaliki acting
, अतिशय जास्त शायनिंग आहे
एक। च। नंबर। दीदी
वा मस्त खूप चांगला संदेश तुम्ही दिला आहे शेतकरी नवरा असावा ही प्रत्येक मुलींनी म्हटले पाहिजे स्टोरी खूप चांगली होती सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
मनापासून धन्यवाद
@@amolgarje653 आमची वेब सिरीज बघितली का अमोल दादा बघितले असले तर कशी आहे ते सांगा
Uklķķķ 19:44 😢😅@@amolgarje653
Only Shetkari brand
एकदम छान 👍👍
Good Tai
एक नंबर अनु ताई काय धुतला त्याला 💥💥💥👌👌👍👍 खरंच शेतकरी पीकवतो म्हणून आपण खातो सगळ्या गोष्टी पैशाने नही मिळत
आला मोठा विस रुपयाचा गॉगल अन तीस रुपयाचा हेडफोन लावून बिसलरीचं पाणी पाहिजे कारे तोंडग्या तुला 💐💐🙏🙏🙏🙏
ताई मस्त बोलिस
मस्त झाली फिल्म
शेतकरी मुलगी ऐक नंबर ऐक दम बरोबर दिदी
एकदम छान ताई
👌👌🌹💐
ताई अतिशय मोकळ्या मनाने प्रश्न विचारले.
खूब छान
शाब्बास मुली तु खरी शेतकरी आजोबांची नात शोभतीस,,,
अप्रतिम
Tyala swAyampak sudhha yet nasel .
खुप छान
छान ताई
खूपच छान व्हिडिओ
thanks
😊 TT 10:00 @@amolgarje653
छान संदेश
heart touching
Very good tai
👏👏👏👏👏👏👏
1 number Tai tyana दाखव fakt शेतकरी
फक्त शेतकरी
ताईच अगदी बरोबर आहे,
👍🌹👌
😊
good was super
Shabbash poring
👍🏻👌🌹🎁⛱🍭
तो पोरगा खेड्यातला वाटतोय
Mast
Super
Anu ashich manshikta asavi
All the best Tai
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
खूप खूप आभार जी.
धन्यवाद
सर्व शेतकर्यांच्या मुलीनी असा विचार केला तर ?
Very good
👌👌
Agriculture is best culture 👩🌾
आर हे व यडा दिसतोय
100% overdose 😂😂😂
Ambani nichi ....…
खूप छान बोली अनुराधा
Bhava berojgar tarunancha jivala hat ghatlas
Nice
अगदी बरोबर बोलतेय ताई. अनेक अनेक धन्यवाद. मुलगा नोकरीच करणारा असावा ही मानसिकता आतातरी बदलायला हवी. हा व्हिडिओ बुरसटलेल्या मानसिकतेला अगदी चपराक असून डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. 🙏🙏
झ झ
@@santoshkhodve9211 w by by
@@santoshkhodve9211 .
Qlaq AA p
🤣🤣🤣🤣🤣
नेमक कोणच्या काळात मुलगी बघायला गेलते 😂
अहो mam तो पुण्याच्या सदाशिव पेठेत रहातो.तो मोठा ऑफिसर आहे .अहो त्याला पुण्याची मराठी तरी येत का.
उगीच जिरवायची असे करू नये.
Acting purati boli pan real boli
Thank. You. Tai
हो मामा शेती नसू द्या हो पण हा पोऱ्या 50% चक्रम आहे मुलगी हा नवरा करीनच कसा
Stop background music
Over showoff
ताईपाहुणेबगायला
चौकशी करूनच बोलवायचे होते... उगचं बाचा बाची कशाला
शेतीला सोन्याचे दिवस येतील जरा दम धरा शेतीशिवाय पर्याय नाही
Mulaga mental aahe
Acting मध्ये दम नाही
अतिशय फालतू
खुपच छान
Nice
छान ताई
Mast
👌👌👌
👌👌👌
Nice