EXCLUSIVE | दिलखुलास गावस्कर | सुनील गावस्करांशी खास बातचित | एबीपी माझा
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- सुनील गावस्करांनी एक जमाना आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीनं गाजवला. त्या जमान्यात फलंदाजीच्या दुनियेतल्या बहुतेक विक्रमांची ओनरशीप ही सुनील गावस्कर यांच्याकडे होती. एक समालोचक म्हणून त्यांनी आजही क्रिकेट खेळाशी नातं जपलं आहे. गावस्करांचं समालोचन आपण ऐकतो किंवा त्यांच्या फलंदाजीचे किस्से आपण ऐकतो, त्या वेळी आपल्याला वाटतं की सुनील गावस्कर म्हणजे एक गंभीर व्यक्तिमत्त्व असावं. पण वास्तवात गावस्कर इतके गोष्टीवेल्हाळ आहेत की, ते गप्पांची मैफल छान रंगवतात. दस्तुरखुद्द पुणेकरांनी शुक्रवारी सायंकाळी त्याचा अनुभव घेतला. निमित्त होतं अथश्री फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित सुनील गावस्कर यांच्या गौरव सोहळ्याचं. याच सोहळ्यात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सुनील गावस्कर यांच्यासोबत गप्पांची मैफल रंगवली.
सुनील गावसकर साहेब अनेक मोठे खेळाडू होतील;येतिल,जातील पण तुम्ही एकमेवाद्वितिय!
अस्सल मराठी माणूस! आपला माणूस....
कट्टर भारतीय....क्रिकेट मधला बिरबल.....
वेगवान गोलंदाजीचा सामना तंत्राचा वापर करून कसा करावा याचा आदर्श भारतीयच नाही तर जगातील फलंदाजांना शिकविणारे महान फलंदाज गावस्कर.
अगदी खरे , हेल्मेट शिवाय bouncer कसा चुकवायचा पुढे वाकून किंवा मागे वाकून बॉल कडे शेवटपर्यंत पाहणे अफलातून ,त्यांचे पॅड स पण वेगळ आकर्षक होते , व सत्तरीत ही तरुण क्रिकेट समालोचन करणाऱ्या मंडळी न सोबत क्रिकेटचे ज्ञान ,प्रेम श्रद्धा या जोरावर इंग्लिश भाषेवरील कमांड पाहण्या सारखा आहे , सुसंस्कृत प्रोफेशनल लाजवाब जसे अमिताभ बच्चन सर , छान वाटते हे सगळे 👍
Sudhir Patil सुसंस्कृतपणा, बहुषृतता. आमच्या लहानपणी गावस्करांबद्दल प्रचंड आकर्षण होते. Bowlers ची गुणवत्ता प्रचंड असताना त्यावर मात करण्याची तयारी असलेले गावस्कर.
@@shreepadgolwalkar2733येस, एकमेव अद्वितीय कदाचीत नवीन पिढी हे मान्य करनार नाही , तरी
अजिंक्य रहाणेला कसोटी कर्णधार करण्यामागे गावस्करंची महत्वाची भूमिका होती, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपण गारद केलं जे खूप लोकांना समजल नाही ग्रेट माणूस आहे❣️🇮🇳
राहाणे तसा चांगला खेळाडू आहे। थोड्या विश्रांती नंतर पुन्हा संधी दिली पहिजे।
खूप सुंदर interview, नेहमीच गावस्करांना मराठीत बोलतांना आवडते..
देव माणूस, मराठी माणूस, सुनील गावस्कर 🙏
True legend Sunny Sir... awesome interview... Sunandan Sir is genuinely one of the best sports journalist in India...!!!
आम्हा प्रेरणा सुनील गावस्करांची जय, महाराष्ट्र जय हिंद, जय भारत 🇮🇳
सुनील गावस्कर सारखा खेळाडू परत होणे नाही.., सर... आम्ही तुमचे जबरदस्त चाहते आहोत आणि कायम राहू..🙏👍
सुनिल गावस्कर greatest opening batsman. माझे सर्वात आवडते क्रिकेटपटू. खूप थोर माणूस. त्यांचं मराठी ऐकणं नेहमीच छान वाटते.
My most favorite cricketer ! I simply love him. God bless !Jai gurudev !
उत्तम मुलाखत 👌 मराठी भाषेमध्ये खुप च सुंदर बोलतात.ऐकत रहावस वाटत
सर किती तरी क्रिकेटपटू ऐतील व जातिल पण सुनील गावसकर पुन्हा होणार नाहीत. Proud of you sir
8
@@sanjaydeshmukh3205 9
Yes I agree with you for me Gavaskar sir is great
@@sanjaydeshmukh3205 à
गावस्कर सर आपण ग्रेट आहात. आपली मते अतिशय महत्त्वाची असतात. प्रत्येक वेळी सामन्याच्या समालोचनावेळी हे जाणवते. आम्हाला आपला अभिमान आहे.
Sir Sunil Gavaskar is a true legend and iconic cricket hero, who faced the deadliest fast bowling attack in his times, an era of fast bowlers who made batsman shiver in their legs, he should be awarded Bharat Ratna. I wish a cricket stadium should be named after him..Masha Allah, what a legend, a treat to watch his batting prowess, the best opening batsman the world has seen.
सुनील गावसकर म्हणजे अफलातून व्यक्तीमत्व
जे आहे ते डायरेक्ट
I love this person.....he is my childhood hero. I love his batting.....awesome. Today's cricket is baseball cricket
भारतीय क्रिकेटला आपल्या शानदार फलंदाजीने एका उंचीवर नेणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून सुनील गावसकर यांचं नाव आदराने घेता येईल!
Greatest Legend of world cricket.
Government not given Bharat Ratna but cricket lovers knows him He is Bharat Ratna.
Sunil Gavaskar Always Excellent.
The greatest batsman India has haver produced. Love you Sunny Sir....
Were lucky to see him in action in one of the Ranji Match on Wankhede Stadium ,seen some sparkling Square drives & straight drives.
This ' little master ' is great grand master..of India.. always on front leg ...
Ek mahan Falandaj Sunil Gavaskar 👌👌🙏🙏
Why Gavaskar is not given Bharat Ratna?
He is not only greatest opener batsman but also most respected commentator world wide.
My childhood hero : Sunil Gavaskar
My all-time hero Sunny
GREAT PLAYER. Little Master. First to Complete 10,000. In Test Cricket.
ग्रेट सुनिल गावसकर 💐
Nice to see SMG, I can watch him play the whole day, and can listen to his interview, talk to him personally for the whole day!! the interesting character he is and a Legend cricketer of the world.I love everything about him, God bless him with a healthy long life of 100 years.-meeta mahajan raikar-usa
I'm proud of you Sunny. My childhood hero. Very happy to see interview marathi.
Great 👌 Sirji
Pahilyanda sunny sir chi marathi aikt ahe wah
Proud to be marathi 😊
Sunil Gawaskar Greatest batsman all time
The great sunil Gavaskar sir love you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
The best organiser Sunil Gavaskar with tremendous initiation inspired the young Team India led by Ajinkya Rahane, with admirable discipline stage by stage taught them how to control the world best Cricket Team Australia led by Tim Paine and defeat them. On Thursday, 19th January 2021, Team India with an amazing display of outstanding batting defeated Team Australia 3 overs and 3 wickets to spare. Unbelievable, after few decades, young Team India defeated Team Australia to posses " BORDER-GAVASKAR TROPHY ". Befitting reward honoured towards Sunil Gavaskar. Incredible performance by Rishabh Pant, ICC top ranked Test Wicket Keeper Batsman with support from spirited team mates. Bharat Mata Ki Jai.
Greatest Sunil Gavaskar🙏🙏🙏
खुप छान मुलाखत....
The great gavaskar
Gavaskar sir .Good evening.
Khup chan sunil sir
Only greatest opening batsmen in the world ,he has played against greatest fast bowlers of all time. New generation doesn't know his greatness. Don't blame The greatest Sir sunil gavaskar.
Sir u are all time greatest criketer in the world
He said it right , school days we love Kapil and now both.
The great Gavaskar
Great great great
In those days while hearing commentary I use to switch off radio , after Sunil Sir get OUT . I was expecting century from every match from him. 🙏
First Gavaskar then Tendulkar now Kohli..... Indian batting is always in safe hands.....
Yes,Sunil HAvaskar was.the.finest.opener.of the Cricket world
The Great Sunny.....
MY HERO.
Legend bastman .My chidhood hero.
महानायक😎😎🙏🙏
Great gavskar ,great Kapil dev
How to play cricket anyone who wants to become good batsman watch gavskar videos you all never need any coach because complete art of batting only Sunny Bhai who can teach you how to play on any pitch perfect coach sunny Bhai just watch the confidence on the face of Sunny Bhai when he is facing any bowlers
👍👍
खूपच छान मुलाखत
The great Gavaskar 🙏
सुनील दादा हे अत्यंत साधे पणाने जगणारे व्यक्तीमत्व दादर येथे आमच्या समोरच्या माधवी नावाच्या बिल्डिंग मधे रहात होते १९७१ साली प्रथम वेस्ट इंडीज ला गेले होते तेव्हा आमचे घरी माझ्या आजीचे आशिर्वाद घेण्या करीता आले होते. तसे त्यांच्या आई ने सांगितले होते म्हणून. ही व्यक्ती मात्र एकाच प्राण्याला अतिशय घाबरते तो म्हणजे कुत्रा... ज्या जवळच्या गल्लीत खूप कुत्रे असायचे त्या गल्ली मधून ते स्वतःची पद्मिनी फियाट पण घेऊन जात नसत. जर काही कारणास्तव त्या गल्लीतून जायची वेळ आलीच तर सर्व काचा बंद करून गाडी तेथून काढत असत.. मस्त व सज्जन मनुष्य.. आमचे दादा सुनील दादा 👍👍
🏵🏵
Nice interview 👍🏻👍🏻
I am very much disappointed because Gavaskar deserves the title of Sir like Vivian Richards. Sir Viv Richards but why not Sir Gavaskar
Sir title is given to a person who lives in a country whose head of state is ruler of Britain eg Australia,new Zealand,Canada and Antigua.
@@strongnon-theist4211 India was also a British Colony
@@SorcerorStrange yes therefore rabindranath tagore ji got sir title in British raj and afterwards he gave it back but currently it is a completely independent country and governed by its own constitution therefore sir title cannot be presented to any Indian now.
@@strongnon-theist4211 Alright
he was offered the title but he had rejected it as it would mean bowing in front of british empire
👌👌
आमचा हिरो .
राहुल द्रविड, पद्मिनी कोल्हापूरे, चंदू बोर्डे, लिना चंदावरकर यांच्या मुलाखती दाखवा
ह्यांचा काळ वेगळाच होता
खर खेळत होते
प्रसिध्दी पैश्या साठी नाही
व माज नव्हता साधे सरळ
Are you and Ravi ji ever been Vetren?
I love your wriat watch.
🏆🏆🏆🏆
India ani sub continent madhle pitches spin ani turn la anukul astat
England ani new zealand madhle pitches swing ani seam la ankul astat
australia madhle pitches pace and bounce la anukul astat
south africa ka madhle pitches swing,seam,pace,bounce la anukul astat
west indies pitches kasha sathi anukul astat?
Introduction part is really funny 🤣
हा प्रसंग 1983 चा नाही,खराब बाद दिला व चेतनला मैदानातून परत घेऊन चालले तो प्रसंग 1981 सुरूवातीचा होता.
गावस्कर एक महान खेळाडू आहेत
Gavaskar sir baaaaaaaaaaaaap manus
अरविंदा डिसिल्वा is technical match winner batsmen कोणत्याही गोलंदाजाला फोडुन काढणारा match finnisher Master class batsman
हा कोण भंगार आणी टीनपाट ?
@@vijaykhedekar6740 हा आहे, श्री लंका संघाला विश्वकप जिंकून देणारा match winner Great batsman अरविंदा डिसिल्वा, श्रीलंकेच्या महान खेळाडूचे कोणी कौतुक करत नाही, हा भेदभावच आहे , अरविंद डिसिल्वा,जयसूर्या,संगकारा, मुरलीधरन असे एकापेक्षा एक महान खेळाडू आहेत
Na Bhu To Na Bhavishati only Sunil Gavaskar
Kay personality ahe!
Mast.
Greeatest batsman in world after don Bradman
I am proud to be a part of Dadar Union
Kapil Dev real kaptaan of Bharat......you are a politician Sunil Gavaskar........................Ameet from Gavdevi....Mumbai.
Anchor is not good, सुनील सर खूप छान.
At that time when All Mumbaikars rulling the Indian Batman's department around the world..
हा पत्रकार आहे की हणमू? मराठी बोलतो की मिंग्लीश obviously काय preparation काय? त्यापेक्षा स्वतः chicken out का होत नाही?
पपलू निवेदन!
But u was the opening batsman then who can degred or negatively talk about it
संवादक धड मराठी बोलू शकत नाही. अनावश्यक इंग्रजी शब्द का वापरतो बाबा तू.? सोडून दे तुझं काम
नाही.
Dravid sirana kattavar bolava ekkada.
ज्यांचं पूर्ण आयुष्य खेळामध्ये गेले
व जिथे आत्मनिर्भर भारत तयार
व्हायचा तिथे क्रिकेट निर्मल भारत तयार
झाला यांच्याशी काय दिलखुलास गप्पा
मारताय दोन-दोन महिने काम धंदा सोडून
व अभ्यास सोडून क्रिकेट पाहात बसतो पूर्ण
भारत आमच्या देशात राख्या सुद्धा बनू शकत
नाहीत 40% चिन कडुनं आयात करावी लागते
म्हणून असे रिकामटेकडे माणसाची मुलाखत घेण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याची मुलाखत घेतल्याचा मला आवडेल कारण तू पूर्ण देशाला दोन वेळेस भोजन व 5 टाइम्स चहा देतो व अंग भरून वस्त्र देतो
जग हे सगळ्या बाबीवर ग्रह
@@namdraskar4853 संपूर्ण जगातील प्रगत देश अमेरिका रशिया चीन जपान रोफेल वाला फ्रान्स जर्मनी हे देश क्रिकेट खेळत नाही म्हणून ते खूप दशकापासून आत्मनिर्भर झाले आहेत मग आमचा देश आत्मनिर्भर करायचाच आहे दोन-दोन महिने क्रिकेट पाहण्याने पोट भरणार नाही तो एक शुद्ध
गैराती पणा आहे देशाला दारिद्र्याकडे ढकलणारा खेळ आहे ज्या दिवसात तरुणांना हातांना काम करायची सवय लागायची असते
तथे या खेळामुळे लागेनाशी झाली आहे
जर काही दशके अशीच स्थिती आमच्या देशाची राहिली तर तो दिवस दूर नाही
एक गाणं म्हणण्याचा तो म्हणजे
जिंदगी के सफर में जो गुजर जाते है जो मकाम
ओ फिर नही आते जवानीची वेळ वाया घालू नका काहीतरी स्वतः आत्मनिर्भर बना
तरुण आत्मनिर्भर बनतील तर देश आत्मनिर्भर
बनेल कोणताही खेळ अर्ध्या तासाचा असावा
एक एक दिवसाचा नसावा व महिनाभर चालणारा नसावा जर क्रिकेट खरच चांगला असला असता तर तो खेळ ओलंपिक मधी सामील केला असता भविष्यकालीन अच्छे
दिन लानेके वर्तमानीत आज के तुम्हारे हातो मे है अगर तुम उसकी कीमत नही करोगे तो आने वाला गरीबी वाला कलके हातो मे तुम खुद होंगे
इतिहाससे जो सब नही सकता इतिहास उसे
सबक सिखाता है
जय आत्मनिर्भर भारत
Bj
Ķm
:
9
High class joke., no matter no matter what number you bat the score is still zero.
I don’t like this player
तुला कोणी विचारलंय ? उगाच फालतु बकवास .
👌👌