श्री संत गजानन महाराज पालखी आगमन सोहळा शेगाव|गजानन महाराज पालखी पंढरपूर वारी पूर्ण करून शेगावात दाखल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Name-Sonali Dhawale
    Channel Name-Laddu Gopal ki Seva
    शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ] गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे, त्यांनी भक्ती मार्गाने देवा पर्यंत पोहचता येते हा संदेश दिला आहे. गजानन महाराजांचे चरित्र दासगणू महाराजांनी ' श्रीगजानन विजय' ग्रंथामध्ये लिहिले आहे.
    गजानन महाराज पालखी यात्रेचे महाराष्ट्रातील
    शेगावात आगमन,
    Gajana Maharaj palkhi shegaon,
    gajanan maharaj palkhi shegaon,
    gajanan maharaj palkhi shegaon to pandharpur,
    gajanan maharaj palkhi sohala shegaon,
    shegaon gajanan maharaj palkhi time table,
    shegaon gajanan maharaj palkhi route,
    gajanan maharaj sansthan shegaon address,
    gajanan maharaj sansthan shegaon phone number,
    shri gajanan maharaj pothi,
    gajanan maharaj shegaon address,

Комментарии •