कोकणातील चहापाण्याचा कार्यक्रम। नवरा नवरी पसंतीचा कार्यक्रम।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • मित्रांनो नमस्कार आज एक अस्सल कोकणी प्रथा आपणा समोर मांडणारा नवीन व्हिडीओ घेऊन आलोय.
    कोकणामध्ये लगीन सराई ची सुरुवात चहा पाण्याच्या कार्यक्रमापासून केली जाते. या कार्यक्रमामध्ये नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांची आपसात पसंती झाल्यानंतर पुढच्या सगळ्या शुभ कार्यक्रमांना सुरुवात होते.
    माझ्या मित्राच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान नाणीज येथे आम्हाला जाण्याचा योग आला. कोकणामध्ये परंपरेनुसार चालत आलेली ही एक प्रथा या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडली आहे.
    कोकणात ही प्रथा आपणास कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कोकणातील ही परंपरागत प्रथा तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा.
    सौंदर्यांची खाण
    कोकण
    🌊🌴🌾
    song : loving heart

Комментарии • 82

  • @samiuddinnooruddin2623
    @samiuddinnooruddin2623 11 месяцев назад +2

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад +2

    फक्त चहा पाणी साठी एवढे जण खूप Amazing पण खूप छान 🤟👍👌

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 года назад +1

    खुप छान प्रथा भारी वाटले व्हिडिओ पाहून
    आम्ही सातारकर

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  3 года назад +1

      धन्यवाद मित्रा 🙏

    • @sanjaykadam4963
      @sanjaykadam4963 3 года назад +1

      आमचे गुरू नरेंद्र महाराज यांचे गाव भाऊ

  • @pujautekar1650
    @pujautekar1650 3 года назад +1

    Khup chan congratulations vinaya

  • @interestingworld03
    @interestingworld03 3 года назад +1

    छान जोडी आहे. सुखी संसारासाठी माझ्या खुप खुप शुभेच्छा.
    काळ बदलला आहे. आता कमी लोकं जमली तर बरं होईल.
    मुलगा मुलगी दोघांनाही अवघडल्यासारखे वाटणार नाही.
    पण गावी अशा कार्यक्रमांना वेगळीच मजा असायची.
    धन्यवाद.

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  3 года назад +1

      धन्यवाद.....
      तुमचे विचार अतिशय योग्य आहेत.
      परंतु गावामध्ये असे कार्यक्रम करताना गावातील लोकांच्या एकमताने व सहकार्याने पार पाडले जातात.

    • @interestingworld03
      @interestingworld03 3 года назад +1

      @@Saundaryachi-Khan-kokan खरं आहे. केळवणाचे कार्यक्रम पण मजेशीर असायचे. आता काय करतात माहिती नाही.

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 года назад +2

    Khupach chan apratim u r presentation

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 3 года назад +1

    छान

  • @bharatilokhande4301
    @bharatilokhande4301 3 года назад +2

    Nice..I. love kokan thanks

    • @minalgaikar5704
      @minalgaikar5704 3 года назад

      ,🙏🙏🙏
      नमस्कार मैत्रिणींनो!
      मी एक Housewive असून सध्या एक डिजिटल लीडर आहे! मी women empowerment वर काम करत असून, माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी घरी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करावं! आणि अशाच एका उत्तम व्यवसाया ची संधी माझ्या कडे आहे! जिथे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि विक्री नसून केवळ नेट्वर्किंग आहे! अधिक माहितीसाठी कमेंट मध्ये येस टाईप करा!

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 3 года назад +1

    खूप छान माहिती.
    👌👌👌👌👌
    👍👍👍👍👍

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 года назад +1

    श्री गुरदेव आम्ही पण नाणीज खूप वेळ आलोय

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 3 года назад +1

    अप्रतिम बंधु🏵️🌹🥀🚩😍😘🌴🌳

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 3 года назад

    खुप छान परंपरा जपली कोकणने

  • @Swargsukhko
    @Swargsukhko 3 года назад

    खूपच छान भावा

  • @amitagare8970
    @amitagare8970 4 года назад +1

    Best of luck 👍 bhai ❤️❤️

  • @murlidharchinke2927
    @murlidharchinke2927 4 года назад +1

    व्हिडिओ खूप छान आहे

  • @nehashivalkar5536
    @nehashivalkar5536 4 года назад

    Khupch chaan video 👌👌👌👌 panhalekar siranche abhinanad 💐💐

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  4 года назад

      Thanks

    • @minalgaikar5704
      @minalgaikar5704 3 года назад

      ,🙏🙏🙏
      नमस्कार मैत्रिणींनो!
      मी एक Housewive असून सध्या एक डिजिटल लीडर आहे! मी women empowerment वर काम करत असून, माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी घरी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करावं! आणि अशाच एका उत्तम व्यवसाया ची संधी माझ्या कडे आहे! जिथे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि विक्री नसून केवळ नेट्वर्किंग आहे! अधिक माहितीसाठी कमेंट मध्ये येस टाईप करा!

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 2 года назад +1

    Musik chi Kay garaj aahe ka

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 4 года назад +1

    Real video Best of luck Vinayak

  • @amitagare8970
    @amitagare8970 4 года назад +2

    Congratulations vinya dada 💐💐

  • @pankajpanchal8784
    @pankajpanchal8784 4 года назад +2

    Congratulations Vinya

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 года назад +1

    Chan mitra vlog

  • @RahulAgre3355
    @RahulAgre3355 4 года назад +1

    खूप छान

  • @sonalisakapal6053
    @sonalisakapal6053 4 года назад +1

    Nice video as well as voice👌👌

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  4 года назад

      Thanks

    • @minalgaikar5704
      @minalgaikar5704 3 года назад

      ,🙏🙏🙏
      नमस्कार मैत्रिणींनो!
      मी एक Housewive असून सध्या एक डिजिटल लीडर आहे! मी women empowerment वर काम करत असून, माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त महिलांनी घरी स्वतःचा व्यवसाय सुरु करावा, आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करावं! आणि अशाच एका उत्तम व्यवसाया ची संधी माझ्या कडे आहे! जिथे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि विक्री नसून केवळ नेट्वर्किंग आहे! अधिक माहितीसाठी कमेंट मध्ये येस टाईप करा!

  • @dr.kalpitmhatre2732
    @dr.kalpitmhatre2732 4 года назад +1

    Best video. Mala he kahi mahitch navta. Karan amchya Raigad district madhe ashi pratha nahiye.
    Thanks Boss.

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 3 года назад

    Chan bhai. Coverage kelas.. Hope ajun chan chan bghyala miltili amha मुबई madhe satahik kokankatana👌🙏🙏🌴🌴🌴🌴🌴🌾🌾

  • @sujalbrorese8243
    @sujalbrorese8243 3 года назад +1

    Nice 👍👍

  • @shantaramgorivale1577
    @shantaramgorivale1577 3 года назад +3

    मस्त

  • @y.dpresent5021
    @y.dpresent5021 3 года назад

    Ha video लांजा तालुक्यातील ahe ka

  • @mugdhachandorkar7066
    @mugdhachandorkar7066 4 года назад +3

    Tumhi editing kontya app varun karta

  • @rohitmatkar2035
    @rohitmatkar2035 4 года назад +1

    Mast jiju😇🤗

  • @eknathbule6150
    @eknathbule6150 3 года назад

    Very Nice Agare Sir

  • @bharatilokhande4301
    @bharatilokhande4301 3 года назад +1

    Maza mamache gav choravne aahe

  • @sandhyashinde6744
    @sandhyashinde6744 3 года назад +1

    mast

  • @sakshi6798
    @sakshi6798 3 года назад +1

    Nice
    #DhanyaTeNewzealand

  • @feel_the_kokan
    @feel_the_kokan 4 года назад +1

    Nice 👍

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 года назад +1

    Mitra zast vlog banav daily ek vlog banav any kokan life styel village jungle kokan market fish market kokan temples lots of things tu banau shakto mitra vlog

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  3 года назад

      नक्कीच मित्रा....
      मी नक्की प्रयत्न करेन

  • @kevalwaghate9593
    @kevalwaghate9593 3 года назад

    Osm🥰😇😇

  • @amitagare8970
    @amitagare8970 4 года назад +2

    Ajun new content bgayla aavdel🔥🔥🔥

  • @prakashbane2851
    @prakashbane2851 3 года назад +9

    जेवणाचा कार्यक्रम कमी करा.
    कोकणात सर्वांची परिस्थिती ही नाजूक आहे. त्यामुळे
    आर्थिक भार कमी होइल. असे माझे मत आहे.

    • @dineshkondaskar5754
      @dineshkondaskar5754 3 года назад

      किंबहुना जेवणाचा कार्यक्रम रद्दच करा.

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  3 года назад

      आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.
      परंतु मालक स्वतः घ्या इच्छेने जेवणचा कार्यक्रम करत असतात.
      जेवणाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर कोणीही दबाव आणत नाही.
      ज्यांना अगदीच शक्य नाही अश्या व्यक्ती साधारण अल्पोपहार तरी देतात.परंतु हे चित्र कोकणात तरी सहसा आढळत नाही.कारण येथे प्रत्येकजण आपल्या घरचा कार्यक्रम अगदी धुमधडाक्यात साजरा करण्याचा विचार करत असतात‌

  • @kalpeshmandavakar7698
    @kalpeshmandavakar7698 3 года назад +1

    7.37 i like the scene 😂

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 года назад

    व्हिडीओ मधील म्युझीक काढले तर पाहतांना जास्त चांगले वाटेल .

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 года назад

    Bhawu asacha kokanacha video pathawa

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 3 года назад

    मुलगी पसंत नाही पडली तर काय

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  3 года назад +1

      चहापाण्याचा कार्यक्रम करण्यापूर्वी घरगुती माणसांकडून मुलगा मुलगी ची पसंती केली जाते.पसंती झाल्यानंतरच अश्याप्रकारचे कार्यक्रम केला जातो.

    • @umaawachat6432
      @umaawachat6432 3 года назад +1

      हो का मग ठिक आहे पण जमल्यास जेवणाचे कार्यक्रम कमी करावे काळाप्रमाणे बदल केले तर चांगले 🙂

  • @suryakantkolge4829
    @suryakantkolge4829 3 года назад +2

    मुलीचे घर बघायला जाल तेव्हा जेवणाचा कार्य क्रम कमी करा यजमानाला मदत करा

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 года назад

    नानीज ला नरेंद्र माऊली च मठ आहे

  • @maheshpawar2548
    @maheshpawar2548 3 года назад

    खूप छान

  • @vaibhavgurav1592
    @vaibhavgurav1592 3 года назад +1

    Nice👍