ही चवळी बटाट्याची भाजी बघितली आणि गावच्या पद्धतीच्या लग्नकार्याची आठवण झाली. ही भाजी, गरम वाफाळता गावरान इंद्रायणी तांदूळाचा भात आणि जिलेबी किंवा गोड बुंदी....बास एवढाच बेत....पण इतकी सुंदर चव असते !!!!! तशी चव जाणवली तुमची भाजी बघून 😊👍
Dear मित्र दुर्गेश, इतका प्रसिद्ध पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुझ्या मेहनतीने तुला हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुढेही असेच पुरस्कार मिळत राहू दे याबद्दल शुभेच्छा... - नितिन गळवे
सगळं जेवण तर एक नंबर असतंच पण त्यापेक्षा kitchen इतक नीटनेटक स्वच्छ असत, गॅस शेगडी ची पूजा same मला माझ्या mummy ची आठवण येते आई च काम करायची पद्धत आणि गोड पदार्थ बनवल्यावर पहिला गॅस शेगडी ला दाखवणे बघून 😘🥰
आम्ही असे अनेक व्हिडिओ पहात असतो पण तुमच्या सारखे स्वयंपाकघर कुठल्याही व्हिडिओ मधे नाही.अतिशय स्वच्छ भांडी आणि चांगल्या प्रतीचे कीराणासामान वापरलेले असते.मी तुमचे व्हिडिओ बघताना रमून जाते.त्यात काकूंचे शांत आणि व्यवस्थित बोलणं,नाटकी निवेदन नाही.तुमच्या या स्टुडिओत नाही तर तुमच्या घरी अन्नपूर्णा आपणहून येत असेल असे वाटते आहे.
महाराष्ट्रीयन थाळी लाजवाब तसेच पालक ची भजी तर अप्रतिमच आई व दादा तुम्हा दोघांना धन्यवाद
विशेष करून पालकभजी. साठी 👌👌👌🙏
आईच्या हातची चवळी ची आमटी 1 नंबर दिसते।मस्त चमचमीत 👌👌
Khup Chan aai khup patapat banvtat Salam aahe aai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏❤️❤️❤️ek number
ही चवळी बटाट्याची भाजी बघितली आणि गावच्या पद्धतीच्या लग्नकार्याची आठवण झाली. ही भाजी, गरम वाफाळता गावरान इंद्रायणी तांदूळाचा भात आणि जिलेबी किंवा गोड बुंदी....बास एवढाच बेत....पण इतकी सुंदर चव असते !!!!! तशी चव जाणवली तुमची भाजी बघून 😊👍
1 no thali recipe aai Veg thali Khup chan bagunj tondala pani sutlay
Aaji khupcha chna banvtat
Sundarrrrrrrrrrrrr👌👌👌👌👌
फक््त ना...कांदा ऐवजी काकडी बीट टोमेटो चालले असते...itsok ....All is bestttt
Khupach chan ani paushtik thali
Khupch jast sunder aahet tumchya thali recipes ....too yummy 😋....Kaku Bhari banawatat....lagech ghari banawaychi ichha hote ..Ek number channel
Thank you so much
खरच तुमची आई किती मस्त जेवण बनवते
Mastch thali ahe dada ekdum ❤️
Thank you so much
@@GharchaSwaad ❤️
Dear
मित्र दुर्गेश,
इतका प्रसिद्ध पुरस्कार मिळविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुझ्या मेहनतीने तुला हा पुरस्कार मिळाला आहे आणि पुढेही असेच पुरस्कार मिळत राहू दे याबद्दल शुभेच्छा...
- नितिन गळवे
Thank you so much bhava!
Keep it up
फार प्रसन्न वाटत बघून 🥰🥰
खूप छान सर्व रेसिपी
Wow khup chhan
Khupch Chan aahe hi recipe 👌👌
Super recipe aai 😋😋😋😘
Khoop chan thali recepie mala tumcha cooker kuthun bye kela tyachi link pathavana
खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
सगळं जेवण तर एक नंबर असतंच पण त्यापेक्षा kitchen इतक नीटनेटक स्वच्छ असत, गॅस शेगडी ची पूजा same मला माझ्या mummy ची आठवण येते आई च काम करायची पद्धत आणि गोड पदार्थ बनवल्यावर पहिला गॅस शेगडी ला दाखवणे बघून 😘🥰
खुप छान आहे
So yummy 😋😋 palak bhaji ek number 👌👌
Mast👌👌
Vegetarian dishes my favorite 😋ekch number thali
Thank you
Khup chan👌👌👌
Khup chan aai 👌👌👌
Khupach chhaan chhaan recipes dakhavta tumhi.
Thank you 😊
Ek dam mast ❤️
Khup bhari
खुप मस्त रेसिपी
Super aai thali
मस्त सुंदर यमी
खूप सुंदर घरी पाहुणे आले तर छान आहे हा मेनू
Thank you so much 😊
Mutton curry dish is absolutely tasty 😊 delicious brother
खूप छान थाळी
Maharashtrian thali khupch mast ahe.
Thank you.. tried it
Khup divsani channel pahile dada 1million subscriber zalele ahet.but you deserve's more than 10m.well done👍🏻👍🏻
😊❤️👏👏
Thank you so much 😊
Aai please chicken thali banvana😇☺
Mast
Mastch
आई लय भारी
Dada tumhi mazha mail check nahi kela ajun.. Reply nahi aala mhanun vicharla... Baki aaichya hatchi recipe tar lajwab ❤️❤️❤️
Yummy recipe kaki
🙏🙏🙏👌👌👌
Chhan
Tasty
😋😍👌
Dada...KFC Chicken Recipe
Miss u aai
Description box मध्ये साहित्य list नाही आहे
Ekdam bhari, gujrathi katiyawadi thali dakva
Ho nakki
Hi dada description made praman dele nahi ka
आम्ही असे अनेक व्हिडिओ पहात असतो पण तुमच्या सारखे स्वयंपाकघर कुठल्याही व्हिडिओ मधे नाही.अतिशय स्वच्छ भांडी आणि चांगल्या प्रतीचे कीराणासामान वापरलेले असते.मी तुमचे व्हिडिओ बघताना रमून जाते.त्यात काकूंचे शांत आणि व्यवस्थित बोलणं,नाटकी निवेदन नाही.तुमच्या या स्टुडिओत नाही तर तुमच्या घरी अन्नपूर्णा आपणहून येत असेल असे वाटते आहे.
Recipes details is not mentioned??
Please put details.
Ashe tat vati khuthe miltat
Mala aatach tondala pani sutla!!
Kindly use less oil..
Ok next time
Mast👌👌
Mast
Mastach thali taai
Mast 👌