सह्याद्री वाहिनी वरचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे अजित परब यांच्या तोंडची गाणी जीवनाचे पुस्तक उघडते आणि मनाचा प्रवास उलगडत जातो हे खूपच आनंदी वाटतं🎉 आभारी आहे
या कार्यक्रमातून गुरु ठाकूर हे पाय जमिनीवर असणारे व्यक्तिमत्त्व वाटते एक उत्कृष्ट कवी त्यांच्यामध्ये दिसतो अतिशय सुंदर विचार त्यांच्या बोलण्यातून जाणवतात हेच प्रत्येकाला पाहिजे आजच्या कलियुगात आभारी आहे
हा कार्यक्रम सुंदर आहे.सह्याद्रीला सलाम.
सह्याद्री वाहिनी वरचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे अजित परब यांच्या तोंडची गाणी जीवनाचे पुस्तक उघडते आणि मनाचा प्रवास उलगडत जातो हे खूपच आनंदी वाटतं🎉 आभारी आहे
या कार्यक्रमातून गुरु ठाकूर हे पाय जमिनीवर असणारे व्यक्तिमत्त्व वाटते एक उत्कृष्ट कवी त्यांच्यामध्ये दिसतो अतिशय सुंदर विचार त्यांच्या बोलण्यातून जाणवतात हेच प्रत्येकाला पाहिजे आजच्या कलियुगात आभारी आहे
नेहमी प्रमाणेच अप्रतिम एपिसोड...! 👌👌👍🏼👍🏼👌👌🙏🏼🙏🏼🙌🏼🙌🏼😊
Khup chan zala interview.. Ajit Parab Ani the best always Guru Thakur
Maazi aawadati prathrana.
Prarthana
Super Dada super Dada
Great 👌
एवढे चांगले प्रतिभावंत लोक कार्यक्रमात येतात त्यांच्या कडून ह्या सिरीयल चे title song लिहून घ्या....
Chaan ahe hech
सुरेख….👌👌👌🙏
परब ❤❤❤
खूप छान शब्द प्रवास उलगडला
13:50 malhar wari
22:10 mi shijavjiraje bhosale boltoy
31:05 Natsamrat
40:00 Golmaal
46:25 Sar sukhachi Shravani
👏👏👏👏
M…a..s..t…..