नमस्कार मैडम, तुम्ही माथेरान चा विडीओ केल्याबद्दल आभार. परंतु तुम्ही ज्या मंदिरात गेला होता त्यामध्ये विडीओ शुटींग करण्यास सक्त मनाई आहे दुसरी गोष्ट ते शंकराचे म्हणजे महादेवाचे मंदीर आहे ते , तुम्ही विडीओ बनविता तर थोडी माहिती ठेवा; गणपती चे मंदिर आहे असे सांगता. आमचे गाव आहे ते.
@@rakeshdalvi8441 धन्यवाद, मंदिरात शूटिंग करताना मी तपासलं होतं तिथे तशी सूचना लिहिलेली मला तरी दिसली नाही. पण पुढच्या वेळी काळजी घेईन. गणेशाचं मंदिर असल्याची चर्चा मी काही पर्यटकांमध्ये ऐकली त्यामुळे तसं सांगितलं पण मंदिराविषयी फार माहिती नसल्याने चुकीचं काही सांगत नाही असं सुद्धा व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे. पण तुमच्या कमेंटमुळे माझ्याही ज्ञानात थोडी भर पडली त्यासाठी आभार. तुम्हाला शक्य झाल्यास व इच्छा असल्यास या मंदिराची माहिती नक्की शेअर करू शकता, मला आवडेल जाणून घ्यायला, कमेंट वाचणाऱ्यांना सुद्धा कळू शकेल🙏
@@pkt55 sadhya Kalyan Dombivali madhe pan khup thandi aste sakalchi matheran will be more cold. Jayla harkat nahi hotel is good for kids pan I guess thod feb madhe vagaire bagha. Thandi kami vhayla lagli kin
Super video tai
@@yogeshmandavkar8383 Thank you❤️
Khoop chhan resort ahe. Amhi pan jaun aloy. Food tar vicharu naka. Saglya items bhari ahe. Very delicious and khoop varieties ahe. Tyaveli welcome drink navta. Anand jhala baghun tyanni kokam sarbat welcome drink mhanun thevla. Ekda tikde rahilo ki parat tithech javasa vatta. Kadhi Matheran la gelat tar nakki ya resort la stay kara.
@@naturelover-x8x 💯💯💯
Date of your visit pls..5500/- kiti lokanche..pls reply
नमस्कार मैडम, तुम्ही माथेरान चा विडीओ केल्याबद्दल आभार. परंतु तुम्ही ज्या मंदिरात गेला होता त्यामध्ये विडीओ शुटींग करण्यास सक्त मनाई आहे दुसरी गोष्ट ते शंकराचे म्हणजे महादेवाचे मंदीर आहे ते , तुम्ही विडीओ बनविता तर थोडी माहिती ठेवा; गणपती चे मंदिर आहे असे सांगता. आमचे गाव आहे ते.
@@rakeshdalvi8441 धन्यवाद, मंदिरात शूटिंग करताना मी तपासलं होतं तिथे तशी सूचना लिहिलेली मला तरी दिसली नाही. पण पुढच्या वेळी काळजी घेईन. गणेशाचं मंदिर असल्याची चर्चा मी काही पर्यटकांमध्ये ऐकली त्यामुळे तसं सांगितलं पण मंदिराविषयी फार माहिती नसल्याने चुकीचं काही सांगत नाही असं सुद्धा व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे. पण तुमच्या कमेंटमुळे माझ्याही ज्ञानात थोडी भर पडली त्यासाठी आभार. तुम्हाला शक्य झाल्यास व इच्छा असल्यास या मंदिराची माहिती नक्की शेअर करू शकता, मला आवडेल जाणून घ्यायला, कमेंट वाचणाऱ्यांना सुद्धा कळू शकेल🙏
Maj baal 9 month ch ahe... Aamhi tithe gheun jau shkto ka balaala... Tithe aata jast cool asel ka... Mi. Kadhich gele nhi matheran la..
Baby sathi... Doubt ahe.. Jau ki nko...
@@pkt55 sadhya Kalyan Dombivali madhe pan khup thandi aste sakalchi matheran will be more cold. Jayla harkat nahi hotel is good for kids pan I guess thod feb madhe vagaire bagha. Thandi kami vhayla lagli kin
@@SiddhiBaatthank you ❤
Food itka bhari aahe 😋.omg mla food changla asla ke aardhya peksha jast kaam houn jata❤
@@priyankadhumal1655 💯💯💯
कमाल ❤
@@presitakamble4010 Thank You❤️
खास नाश्ता आणि जेवण करायला तर जाऊन येणारच😍🤤🤤
❤❤❤😂
Swimming boltana che expression mala khup avdle ❤😂
@@shivanipatil999 Thank You😂❤️
Tai kiti jnasathi 5500 ghetale include food 😊
Mast video 😊👍
@@kunaludage7269 thanks💯
Homestay rate kiti pasun start ahet?
@@akshaykumarbothare3467 tyanchya site var dilay sagal. Scarletresort.com
Budget rooms ahet ka? Per person kiti ahet non AC room che?
@@meghagamare6082 charges aahet fair. Tyanchya site var (scarletresort.com) rates aahet mi ghetlelya room che 5500 pay kele
Non ac kiti
Toy train chalu aahe ka?
@@rajkataria4155 yes