आजींचे कपडे शिवण्यासाठी घेतली शीलाई मशीन
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- आजींचे कपडे शिवण्यासाठी घेतली शीलाई मशीन | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
सर्व प्रकारची काळजी घेणं , खूपच गर्वाची गोष्ट आहे ताई , कितीदा तरी सलाम ताई 😊🙏👍👍👍👍👍💗💟
सगळी कामे एकटीनेच नका करू, आजारी पडलात तर खूप प्रॉब्लेम होईल खरवस वड्या छान झाल्या आहेत. स्वामी समर्थ 🙏
Jyoti tai all-rounder great ❤❤❤
कोणी तरी दिले होते अंकल असताना
ॐ,साई,राम,ताई तुम्ही,सर्वा,साठी,करता,त्या,बदल,धंनेवाद,ताई
Ek number kaku vlog😊
खरवस उष्ण असतो ऑपरेशन झालय डोळ्याचं जास्त देऊ नका..
तुम्ही खा..बहिणीकडे पा. जवळ कोणी असेल तर द्या...
Jyoti khup kam aste tula tabbet sambhal aai pn khup madat karate
Aai kalji ghya saglyani Karan climate kharab ahe saglikade sath ahe tap sardichi
Chik gaei cha garam asto Nuktech opreshan zalye aahy plz Ajibat chik deyu Naka problem hoil 🙏
Joythi tai kharvas vadiya chan jalyat pan aaji na dolyache operation mule thyacha ka nahi thee bagh
Shree gurudev🙏
Tai aaji lokana saga khali bastani kahi चटई khali atharavi karan khup gar lagte sardi khokala nahi zala pahije😊shree swami samrth 🙏🌺
ताई आजी लोकांना देऊ नका खरवस ऑपरेशन झाले ना मणुन
श्री स्वामी समर्थ
ताई आजींना खरवज चालतो का चालत असेल तरच द्या ऑपरेशन झाल्यावर देतच नाही. त्यामुळे सांगते
होय देत नाहीत उष्ण व वातू ळ असते
खूपच छान वड्या झाल्या❤❤
अशा सगळ्या आजी कशा हसत खेळत राहतात.
खरवस करताना गरम केलेले दूध वापरू नये कच्चे दूध वापरावे
Nice
🤗
Majhya janmachya aadhichi machine aahe ki ho ti .......
Tai tumacha number tyana bolayach aahe
एका दादांनी अंकलना शिलाई मशिन दिली होती ताई मग नवीन शिलाई मशीन च थमनेल का टाकल.❤️
कोन तरी बाई बगा कामाला ताई
👍👍👍👍👍
👌👌
Hoti koni nahi aale vatatay madat karayla😢
Chik ushna ahe
एवढ बळ कुठुन आणता, मदतनीस ठेवा हाताखाली
मंगल मावशी एक महिन्यान बेडसीट बदलते म्हणाली पण कुंभार मावशी चिडली नाही,रागावली नाही मंगल मावशीवर कारण मैत्रिण आहे ना😂😂
पाणी वगैरे असतं का ताई एवढी सर्व कपडे धुवायला आजी-आजोबांना आंघोळीला एखादी बोर करून घ्या नाहीतर पाणी कायमच राहील मग तुमच्याजवळ
ज्योति ताई आप अपने घर की एड्रेस भेजिए ना प्लीज प्लीज