Mrs.yashodha pandhare lady conductor very good speech. I wish such kind of speeches must taken by the concerned labour officer's, DC, DM,,for giving inspiration and motivation to the st employees overall in msrtc. Dhanyawad lady conductor for your good speech.
मस्तच ताई असा दृष्टिकोन प्रत्येक पुरुषात असावा आणि विश्वास ही महत्त्वाचा आहे....
कोणी केलेल्या कामाची जाणीव सर्वांसमोर बोलणे मी अतिशय चांगली बाब आहे सर्व स्टाफ चे अभिनंदन आणि कौतुक धन्यवाद
खुप छान विचार ताई.... अभिमान आहे तुम्हा सारख्या भगिनीचा... 🙏
छान भाषण करणे हे सुद्धा एक चांगली कला आहे
खूपचं छान आभार प्रदर्शन आणि निवेदन केले ताई आपले अभिनंदन
लाल परी व सर्व कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन
सर्व कर्मचारी यांचे खुप खुप आभार.
लाल परी आणि सर्व कर्मचारी यांना मानाचा मुजरा 🙏💐🙏
Very good. Hech mulini dhadas ani viswas dakhawala tar nokari t adachan yenar nahi. Dhanyawad didi.
सुंदर भाषण मॅडम ❤ ❤
Mrs.yashodha pandhare lady conductor very good speech. I wish such kind of speeches must taken by the concerned labour officer's, DC, DM,,for giving inspiration and motivation to the st employees overall in msrtc. Dhanyawad lady conductor for your good speech.
खूप छान आभार प्रदर्शन केले ताई आपण त्याचबरोबर निवेदन हि खूप सुंदर केले त्रिवार अभिनंदन ❤❤❤ 5:09
Wonderful mam.......
आम्हा एसटी बांधवांचे आभार मानल्या बद्दल व तोंड भरून कौतुक केल्याबद्दल ताई तुमचे खूप खूप धन्यवाद.. मी चालक पैठण आगार.
खुप छान ताई चालक हा आपल्या दळणवळण हा एक मोठा कणा आहे
2:10 ताई तुला मानाचा मुजरा
Great nic work
खुप छान ताई भाषण
खुप खुप अभिनंदन ताई
चालक व वाहक नेहमीच जबाबदारीने वागतात
Very good
खाजगी ड्रायव्हर गजानन भाऊ कोळी माझ्या ताईला दंडवत
Nice👍
खुप छान आहे ताई
अभिनंदन 🎉
👌👌👌
खूप छान
अभिनदन ताई
Lady.conducters.pasenjarala
Farch.madat.karatat.❤❤❤❤❤❤
☝️☝️☝️🌹🌹🌹👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼💓💓💓🚩🚩🚩
अभिनंदन मॅडम 👌🙏🙏🙏🙏❤❤
🙏🙏🙏🇮🇪🇮🇪
ताई रोज सोबत राहणं म्हणजे एकमेकांची काळजी घेणे कर्तव्य आहे ड्रायव्हर भाऊंचे
खुप खुप अभिनंदन ताई
खुप खुप अभिनंदन ताई