बरोबर आहे हा एपिसोड मुळे आपन आपल्याला मिळाले आहे ते तसचं जपयच आहे आसं मला वाटतं कोनी कितीही हिणवलं तरी आपला बदल झाला नही पाहिजे वाजिर सारखं मी पण काळा च आहे मलाही वाटतं गोऱ् दिसावं पण करनार काई आपण गरीब मानस जस आहे तसचं राहायचं वजिर लखन एक नंबर आहेत. बिस्कुट वाडी टीमला एक विनंती आहे की तुम्ही जे छान पाच कमेट करतील ते तुम्हीं वाचुन दकवत होता ते तुम्हीं बंद केलंय पण मला आसे वाटत आहे की तुम्हीं ते पुन्हा चालु करावे त्या मुळे होतें आसं की तुमचा एपिसोड पण प्रेषक लोकांच्या लक्षात राहतो आणि कोनाला नाहीं आवडणार आपल नावं कुठेतरी येतेय आता माझच उदाहरण द्यायचं महणल तर आपला 92 वा एपिसोड प्रेमाचा शिका त्यात मी माझ्या चीठी एपिसोड पहिल्या वर मी माझ्या भावना वक्त केल्या कारण ते माझ्या सोबत गोष्टी घडून गेल्या आहेत जस की योगायोग असा की प्रेम करत आहे त्याचं नाव पण सोन्या आणी माझ पण नावं सोन्या तसेच टोपण नाव प्रेम माझ्या प्रेयेसिने पण माझ नावं प्रेम च ठेवलं होतं असेच कोणाच्या ना कोणाच्या जीवनाशी निगडित तुमचे एपिसोड नकीच आस्तिल म्हणोन मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीं पुन्हा एपिसोड च्या कमेट्ट वाचून दाखवत चला आपली बिस्कुट वाडी मोठीं फॅमिली होइल असे मला वाटते पुन्हा बिस्कुट वाडी टीमचे धन्यवाद❤❤❤❤❤❤ आणि तुम्हाला जर माझ्या लाईफ बदल स्क्रिप्ट पाहिजे असेल तर मी नक्कीच शेर करीन माझी लाईफ मध्ये ❤❤ मी कसं माझ्या प्रेम प्रकरण येवढं वाईट अवस्था पुन्हा परत प्रेमात सावरत सावरत जीवनाचा आनंद घेत पण मनात तेचं दुःख आणि तिची सतत आठवणीत राहायचो ❤ पुन्हा तिच्या सोबत बोलेन आसं वाटायचं तिचं लग्न जमल तेव्हा तिला मी म्हणलं होत आपण आगोदर लग्न करु पण ती नाहीं तयार झाली 😢 पण मी मात्र तीला सतत विचारात होतो ती नाहीं म्हणायची🎉 परत तिचं लग्न झाले 💔 त्या वेळी मी एवढा प्रचंड डिफ्रेशन मध्ये गेलतो कि मरणार होतों मी पण ज्या दिवशी मी आपल्या गळ्यात रशी घातली तेवढ्या माझ्या मोबाईल वर एक मेसेज आला की मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि लग्न सुद्धा करायचं आहे फुडची कहाणी ❤नंतर सांगतो कारण कहाणी येवडी मोठीं आहे की ती कहाणी आजुन चालू आहे 2020 ते 2024 चालू आहे आणि तिच्या घरी समजायचं मी मी तुमची मुलगी सुखी ठेवण माझ आजुन लग्न झालं नाहीं मला तिच्या सोबत लग्न करायचं आहे तरी ❤❤❤❤ बिस्कुट वाडी टीमला माझी विनंती आहे की ही कमेंट येणाऱ्या एपिसोड मध्ये ही कमेंट वाचुन शेर करा तिचा पर्यंत पोचवावी आणि आमचे लग्न जुळुन येण्या साठी थोडी मदत होईल असे मला वाटत आहे❤ बिसकुट वाडी टीमला धन्यवाद ❤❤❤माझ्या भावना वक्त केल्या आहेत त्या मुळे मला माप करा कोणाचं कोणाला मी चुकीचा वाटतं आहे ते. मी चुकीचा नाहीते समजावं म्हणोन मी हे सगळं बिस्कुट वाडी टीमला शेर केला आहे ❤❤❤❤😢😢😢❤❤❤❤❤
Guddi je bolalo te agdi khar aahe .. devane jo आपल्याला रंग दिला आहे मग तो काळा असो किंवा गोरा आहे त्यात माणसाने समाधान मानले पाहिजे . प्रीमियर खूप छान होता.. I love guddi and biscutewadi.. 👌👌❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
अगदी बरोबर सुंदरता ही त्या व्यक्तीच्या वेषभूषा किंवा शारीरिक परिपूर्णतेत नसतेच ... सुज्ञ विचारसरणी, सुस्वभाव तसेच दुसर्या प्रती आदर हे सद्गुण सदसद्विवेक बुध्दीत असावेत.. मस्त विषय आणि विचारांची मांडणी सोप्या पध्दतीत रंगमंचावर साकारली... पुढील प्रवासाला शुभेच्छा टीम 🧇वाडी..👍 बरेच दिवस तुमचे लाईव्ह भाग बघायलाच मिळत नव्हते आमच्या व्यस्त जीवनामुळे पण आज साध्य झाला..
आम्ही कशाची वाट बघतोय कळते का तुम्हाला भिंगरी आणि राजा चा लग्नाच काय झाल त दाखवायला पाहिजे ना वजा अजून काला होऊ दे पण भिंगरी आणि राजा च लगीन होऊ दे लवकर भिंगरी च्या वडिलांन सोबत बोलायचा भाग दाखवायला पाहिजे आणि लवकर लवकर भाग पटापट पटापट टाका आम्ही वाट बघतोय नाहीतर 1 दिवस ठेवा ना आठवड्यातला आम्हाला तुमची मालिका खुप आवडत्या आमची पोर पण खुप वाट बघतात लवकर भाग पाठवा
एकदम झकास एपिसोड ❤❤❤❤❤
भावांनो खुप दिवसांनी अगदी मना पासुन हासलो.😂😂😂 हास्य करत यातुन चांगला उपदेश पण दिला 👍
आजचा भाग खुप खुप आवडला.
छान छान
गुड्डी खरी बोलले 👍💯
जबरदस्त एपिसोड यायलेत ...मस्त मज्जा येते बघायला
खूप लोक बगत आहेत आपला एपिसोड मस्तच
खूप छान
बेस्कुटवाडी छान
1 number 🤗
बरोबर आहे
Episode begun Chan vatla Lavakar takt Java
अध्यक्ष राजाभाऊ एकदम एक नंबर कॉमेडी करते तो
बरोबर आहे हा एपिसोड मुळे आपन आपल्याला मिळाले आहे ते तसचं जपयच आहे आसं मला वाटतं कोनी कितीही हिणवलं तरी आपला बदल झाला नही पाहिजे वाजिर सारखं मी पण काळा च आहे मलाही वाटतं गोऱ् दिसावं पण करनार काई आपण गरीब मानस जस आहे तसचं राहायचं वजिर लखन एक नंबर आहेत.
बिस्कुट वाडी टीमला एक विनंती आहे की तुम्ही जे छान पाच कमेट करतील ते तुम्हीं वाचुन दकवत होता ते तुम्हीं बंद केलंय पण मला आसे वाटत आहे की तुम्हीं ते पुन्हा चालु करावे त्या मुळे होतें आसं की तुमचा एपिसोड पण प्रेषक लोकांच्या लक्षात राहतो आणि कोनाला नाहीं आवडणार आपल नावं कुठेतरी येतेय आता माझच उदाहरण द्यायचं महणल तर आपला 92 वा एपिसोड प्रेमाचा शिका त्यात मी माझ्या चीठी एपिसोड पहिल्या वर मी माझ्या भावना वक्त केल्या कारण ते माझ्या सोबत गोष्टी घडून गेल्या आहेत जस की योगायोग असा की प्रेम करत आहे त्याचं नाव पण सोन्या आणी माझ पण नावं सोन्या तसेच टोपण नाव प्रेम माझ्या प्रेयेसिने पण माझ नावं प्रेम च ठेवलं होतं असेच कोणाच्या ना कोणाच्या जीवनाशी निगडित तुमचे एपिसोड नकीच आस्तिल म्हणोन मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीं पुन्हा एपिसोड च्या कमेट्ट वाचून दाखवत चला आपली बिस्कुट वाडी मोठीं फॅमिली होइल असे मला वाटते
पुन्हा बिस्कुट वाडी टीमचे धन्यवाद❤❤❤❤❤❤ आणि तुम्हाला जर माझ्या लाईफ बदल स्क्रिप्ट पाहिजे असेल तर मी नक्कीच शेर करीन माझी लाईफ मध्ये ❤❤ मी कसं माझ्या प्रेम प्रकरण येवढं वाईट अवस्था पुन्हा परत प्रेमात सावरत सावरत जीवनाचा आनंद घेत पण मनात तेचं दुःख आणि तिची सतत आठवणीत राहायचो ❤ पुन्हा तिच्या सोबत बोलेन आसं वाटायचं तिचं लग्न जमल तेव्हा तिला मी म्हणलं होत आपण आगोदर लग्न करु पण ती नाहीं तयार झाली 😢 पण मी मात्र तीला सतत विचारात होतो ती नाहीं म्हणायची🎉 परत तिचं लग्न झाले 💔 त्या वेळी मी एवढा प्रचंड डिफ्रेशन मध्ये गेलतो कि मरणार होतों मी पण ज्या दिवशी मी आपल्या गळ्यात रशी घातली तेवढ्या माझ्या मोबाईल वर एक मेसेज आला की मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि लग्न सुद्धा करायचं आहे फुडची कहाणी ❤नंतर सांगतो कारण कहाणी येवडी मोठीं आहे की ती कहाणी आजुन चालू आहे 2020 ते 2024 चालू आहे आणि तिच्या घरी समजायचं मी मी तुमची मुलगी सुखी ठेवण माझ आजुन लग्न झालं नाहीं मला तिच्या सोबत लग्न करायचं आहे तरी ❤❤❤❤ बिस्कुट वाडी टीमला माझी विनंती आहे की ही कमेंट येणाऱ्या एपिसोड मध्ये ही कमेंट वाचुन शेर करा तिचा पर्यंत पोचवावी आणि आमचे लग्न जुळुन येण्या साठी थोडी मदत होईल असे मला वाटत आहे❤ बिसकुट वाडी टीमला धन्यवाद ❤❤❤माझ्या भावना वक्त केल्या आहेत त्या मुळे मला माप करा कोणाचं कोणाला मी चुकीचा वाटतं आहे ते. मी चुकीचा नाहीते समजावं म्हणोन मी हे सगळं बिस्कुट वाडी टीमला शेर केला आहे ❤❤❤❤😢😢😢❤❤❤❤❤
छान वजीर दादा 😂
एकच नंबर खुप छान
एक नंबर वजीर भाऊ
पन बाकी बेस्कूटवाडी छान
Jabardast
Maharashtra चि number 1 web series
छान 🎉🎉🎉🎉🎉
Rakshabandhan ki hardik Hardik shubhechha Bhavna
छान
1 नबंरच वजिर भाव
Guddi je bolalo te agdi khar aahe .. devane jo आपल्याला रंग दिला आहे मग तो काळा असो किंवा गोरा आहे त्यात माणसाने समाधान मानले पाहिजे . प्रीमियर खूप छान होता.. I love guddi and biscutewadi.. 👌👌❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
वेगवेगळ्या विषय घ्या म्हणजे लोकांना आवडेल😊😊
गुड छान राजा भाऊ
Wait for..episode.No.137..good night for you..lakhan bhau..vazir.and.Raja.🇮🇳
मस्त 😂😂
लशूमन.चीचोलकर,राविळेगाव,ता,धर्माबाद,जि,नांदेड,तूमची, एपिसोड, खूप छान आहे
एपिसोड खूप छान आहेत
मी न चुकता हा एपिसोड बगतो
कलाकांराना भेटण्याची संधी मिळाली पाहिजे
26 ऑगस्ट रोजी दहिवडी येथे उद्धघाटन प्रसंगी किंवा 28 ऑगस्ट रोजी आटपाडी येथे उद्धघाटन प्रसंगी सर्व टिम ला भेटता येऊ शकते.
खुपच छान ❤❤❤😂😂
खुप छान एपिसोड
नैसर्गिक कलर असल्यामुळे काहीच होऊ शकत नाही किती कमी कर लावला तरी बोर होत नाही माणूस आहे तसाच कलर राहतो
❤❤
Good morning all teams ❤❤❤
लय दिवसान आले भाऊ good morning 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
👌👌👌👌
Super 👌🎉ho
खर आहे गुड्डी सुंदरता ही मनात असावी लागते
😂😂👌👌
पण वजीर छान कलाकार आहे
Vajir shet brands
खरं आहे गुड्डी मी तुझ्या मताशी सहमत आहे
फूडला एपिसोड टक्करचा बनवा 😅
काय.... लक्का
आम्ही वाट पाहतोय कधी एपिसोड येतोय त्याची.. आणि तुम्ही
... एपिसोड टाकत जा वेळेत
Real sistution❤ pn vajirlaa Marllela diilouge visru nka kale mans rang bdlt nit❤
Nice work vajir seth lakhan seth
🙏
Good morning All team❤
🙏
😂😂😂😂😂😊😊❤❤
वजीर शेळीचा आवाज भारी काढत होता😅
लव्ह स्टोरी दाखवा...
अगदी बरोबर सुंदरता ही त्या व्यक्तीच्या वेषभूषा किंवा शारीरिक परिपूर्णतेत नसतेच ...
सुज्ञ विचारसरणी, सुस्वभाव तसेच दुसर्या प्रती आदर हे सद्गुण सदसद्विवेक बुध्दीत असावेत..
मस्त विषय आणि विचारांची मांडणी सोप्या पध्दतीत रंगमंचावर साकारली...
पुढील प्रवासाला शुभेच्छा टीम 🧇वाडी..👍
बरेच दिवस तुमचे लाईव्ह भाग बघायलाच मिळत नव्हते आमच्या व्यस्त जीवनामुळे पण आज साध्य झाला..
गुड्डी की कॉमेडी चांगली पोरगी
❤
Navin episode pathawa lavkar
😂😂😂😢😮😅😊
😂😂😂😂😅
गेल्या सोमवारी एपिसोड का दाखविला नाही आम्ही तर वाट पाहत होते.
रंगा बरण्या साठी कोणते क्रीम घेऊ नका.
भिंगरी आणि राजा ची लव्ह स्टोरी अजून चांगली फुलवा की दाखवा की जरा
😂
आम्ही कशाची वाट बघतोय कळते का तुम्हाला भिंगरी आणि राजा चा लग्नाच काय झाल त दाखवायला पाहिजे ना वजा अजून काला होऊ दे पण भिंगरी आणि राजा च लगीन होऊ दे लवकर भिंगरी च्या वडिलांन सोबत बोलायचा भाग दाखवायला पाहिजे आणि लवकर लवकर भाग पटापट पटापट टाका आम्ही वाट बघतोय नाहीतर 1 दिवस ठेवा ना आठवड्यातला आम्हाला तुमची मालिका खुप आवडत्या आमची पोर पण खुप वाट बघतात लवकर भाग पाठवा
सगळे एपिसोड असे आर्दे का दाखवता आणि येतात इतका लेट काही अडचणी आहेत का
माझं नाव अशोक देडे प्रत्येक सांबर एंटरटेनमेंट आता का येत नाही
खूप छान 🎉
सोन्या कुठे आहे सोन्या शिवाय Videoबघायला मजा येत नाही ❤❤❤❤❤❤
Bigri rajach pram kahni dakwa
काळा वजिर😂
😢
राजू भाऊ कुठे गेला
Aaj apisod ka aala nahi
राजच लग्नं कवा आहे भिंगरी संग नुसते भाग वाढले आहे
Happy rakshadandhan वजिर दाद
Rakshabandhan ka kele nahi
Episode itna let ka
Hii
एवढे दिवस एपिसोड बंद का होता कोणता आहे
Episode suru ahet 👍
राज्याच्या लग्नाचं काय झालं ते दाखवा
अरे यार पाटण गोरे नाही होत
❤❤❤❤
😅😅😅😂😂😂😂😂