When Chandu Borde scored wining boundary. On the occasion of Dassera festival in 1964 at Braborne stadium Bombay.,I was in 7th std,aged 13 years.Very favourite batsman of mine.
मी लहानपणी इंदूर येथे असताना त्यांचा autograph घेतला होता मी लहान होतो, खूप शांत पणे कोणताही स्वाभिमान आणि इगो नव्हता. माझा salute त्यांना आणि तुम्ही हा छान कार्यक्रम केला खूपच छान.
चंदु बोर्डे हे जसे चांगले खेळाडू तसे ते अतिशय सभ्य व सुसंस्कृत होते।माझ्या सारख्या असंख्य सामान्य शाळकरी मूलांशीहि ते प्रेमाने, वागायचे।तुसडेफणा,गर्वीष्टपणा त्यांच्या स्वभावात नव्हता वसंत नामजोशी
चंदू बोर्डे 1961मध्ये पाकिस्तानच्या भारत दौऱ्यानंतर आमच्या Veterinary College मध्ये आले होते, ते आमच्याशी खूप छान बोलले. त्यांनी मराठीत त्यांची सही माझ्या वहीत करून दिली होती, पण माझी ती वही कोणी तरी चोरून नेली. मला फार वाईट वाटले होते. खूप साधे पण थोर खेळाडू, चंदू बोर्डे.🎉🎉🎉
I saw him very closely in Baroda. He was my favorite cricketer in my young age. Good all rounder who scored 3ooo runs and taken more than 50 wickets.
Great
@@ghanashyamvadnerkar2691 Thanks
When Chandu Borde scored wining boundary. On the occasion of Dassera festival in 1964 at Braborne stadium Bombay.,I was in 7th std,aged 13 years.Very favourite batsman of mine.
Chandu Borde A Great Legend.
मी लहानपणी इंदूर येथे असताना त्यांचा autograph घेतला होता मी लहान होतो, खूप शांत पणे कोणताही स्वाभिमान आणि इगो नव्हता.
माझा salute त्यांना आणि तुम्ही हा छान कार्यक्रम केला खूपच छान.
चंदु बोर्डे हे जसे चांगले खेळाडू तसे ते अतिशय सभ्य व सुसंस्कृत होते।माझ्या सारख्या असंख्य सामान्य शाळकरी मूलांशीहि ते प्रेमाने, वागायचे।तुसडेफणा,गर्वीष्टपणा त्यांच्या स्वभावात नव्हता
वसंत नामजोशी
Good Batter I heard in Radio Commentary in 1966 vs. W.Indies he Score 109 ,then I was 16 years of my age
चंदू बोर्डे 1961मध्ये पाकिस्तानच्या भारत दौऱ्यानंतर आमच्या Veterinary College मध्ये आले होते, ते आमच्याशी खूप छान बोलले. त्यांनी मराठीत त्यांची सही माझ्या वहीत करून दिली होती, पण माझी ती वही कोणी तरी चोरून नेली. मला फार वाईट वाटले होते. खूप साधे पण थोर खेळाडू, चंदू बोर्डे.🎉🎉🎉
Excellent criketer.
Big fan of your cricket related articles and stories sir
CHUDU BORDE played great in INDIA and also bowled well in INDIA was nothing abroad, like his compatriots of his time.
Above all , he was a gentleman. He should be honoured by BCCI by Life time Achiement Award
Fantastic session
Great man
Legend personality ❤❤❤
चंदू बोर्डेसर तुम्हाला प्रणाम