अजित पवार परतले, पण 9 प्रश्न अनुत्तरित | Ajit Pawar returns : 9 questions unanswered | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अजित पवारांचं बंड थंड झालेलं दिसतंय, पण खरंच 'ऑल इज वेल' आहे का? राष्ट्रवादी म्हणतंय की सारं काही आलबेल आहे, मग या 9 प्रश्नांची उत्तरं का देत नाहीयेत त्या पक्षाचे नेते?
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 302

  • @detective2659
    @detective2659 4 года назад +64

    सर तुम्ही खूप सुंदर आणि अप्रतिम विश्लेषण करतात🙏

  • @gajananghuge3419
    @gajananghuge3419 4 года назад +105

    BBC न्यूज वाले सगळ्या चॅनेल वाल्यापेक्षा खरी बातमी देतात. खूप छान सर

    • @rajanghadi1982
      @rajanghadi1982 4 года назад +3

      यांच्या काश्मीरवरील बातम्या पहा, समजेल तुम्हाला यांची लायकी.

    • @gajananghuge3419
      @gajananghuge3419 4 года назад

      @@rajanghadi1982 ok

    • @mrbantie
      @mrbantie 4 года назад

      ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 4 года назад

      @@rajanghadi1982 unbiased ahet hi... Jashi bakichi news channel Kashmir madhe Sagal thik dakhavte te national benefits ani reality against national benefits... Waaaa waaaa

  • @onkarswami571
    @onkarswami571 4 года назад +32

    बरोबर आहे सर तुमचे
    हे विचारायला हवे
    जर हा नेता जिंतेदर आवहाड किंवा धनंजय मुडे किंवा आनि कुणी आसता त र पवार साहेबांनी काय भुमीका घेतली असती

    • @AKSHAY967364
      @AKSHAY967364 4 года назад

      onkar swami Dhananjay hota tyamadhe...tarihi ajun kahihi action ghetali nai..

    • @onkarswami571
      @onkarswami571 4 года назад

      @@AKSHAY967364 होता साहेब पन मेन सुतर धार दुसरा कुणी आसता तर काय कारवाई झाली आसति

  • @harrieshkumarmunot2314
    @harrieshkumarmunot2314 4 года назад +17

    अप्रतिम विश्लेषण 👍👍

  • @Cricketfans77
    @Cricketfans77 4 года назад +18

    BBC खुप छान

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 4 года назад +23

    BBC RUclips channel really keeps news simple straight and as it is, making complex news to be understandable , I request you team to keep this way as it is
    Best wishes to you all reporters

    • @akshay8oct
      @akshay8oct 4 года назад

      True...just don't get the Wagle ass even for a minute! #SoldNCPDog

  • @manjulamahale6847
    @manjulamahale6847 4 года назад +12

    पहिली गोष्ट शिवसेना बीजेपी सोबतच राहायला पाहिजे होती कारण तिन पक्षांचे सरकार मुश्किल आहे. अजित पवारने घेतलेला निर्णय माझ्यामते बरा होता कारण त्याची ताकत किती आहे हे त्यालापण समजले

  • @yogeshkakade1179
    @yogeshkakade1179 4 года назад +11

    सर तुमच्यामुळे खूप माहिती मिळते..

  • @shashikantsule2459
    @shashikantsule2459 4 года назад +11

    Points to be noted. 👍
    पाणी मुरतय च आणि ते सगळ्यांनाच माहीत आहे.

  • @Cricketfans77
    @Cricketfans77 4 года назад +60

    अजित पवार च अजुन काहीतरी शिजतय आजुक देखील अजित च काही सांगता येत नाही

    • @sureshchangole7157
      @sureshchangole7157 4 года назад +21

      माझे मते अजित पवार सद्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत राहणार.काही दिवसानंतर सरकार च्या कामावर नाराज असलेले आमदार चा गट तयार करून पुन्हा भाजप मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 4 года назад +3

      अजित दादा एकटे निर्णय घेतायत असे वाटत नाही. कदाचित सुप्रियाताई व शरद पवार साहेब मिळून काही निर्णय घेत असावेत.

    • @123zgs
      @123zgs 4 года назад +1

      Tychyawar ekch upay aahe ed.

    • @kunalingale7471
      @kunalingale7471 4 года назад

      @@sureshchangole7157 rite

    • @madhukarrane5280
      @madhukarrane5280 4 года назад +1

      I feel Nationalist Congress is not loyal with nation BHARAT . Their party has surrendered to Italian Congress which is leading by Mrs Sonia Gandhi. In my opinion all are they slaves of Italian Sonia. We shame of their attitude. We hope God will give them good thinking. I wish God bless them.

  • @dhananjayr.shinde1153
    @dhananjayr.shinde1153 4 года назад +3

    सगळ्या प्रश्नांची अचूक निवड आणि उत्तम विश्लेषण👌👌

  • @madanbajaj1407
    @madanbajaj1407 4 года назад +6

    Your Analysis is Correct.🙏🙏

  • @swapnilmali26
    @swapnilmali26 4 года назад +1

    सर खूप छान विश्लेषण केलत आपण...काही प्रश्न आम्हला पडले होते काही पडले पण नव्हते ....तुमचं चॅनल खरंच खूप छान आहे....तुमच्या टीम मध्ये अस वाटते की जास्त नॉलेज नाहीये काही मर्यादित लोक ....पण आपली मांडणी खूप छान आहे...all the best....आपले चॅनल असच वेगाने पुढे जावो ही सदिच्छा

  • @MRTshreyash_4050
    @MRTshreyash_4050 4 года назад +5

    काही दिवसांनी सत्य समोर येईलच...बिघाडी होणारच

  • @sojwaltiwalkar8379
    @sojwaltiwalkar8379 4 года назад +14

    पवार कुटुंबात सर्व all well नाही असं दिसतय.
    बरेच आर्थिक व राजकीय पेचं.
    दुसऱ्या पिढीच्या राजकीय महत्वाकांशा

  • @dnyaneshwarbhukan8980
    @dnyaneshwarbhukan8980 4 года назад +18

    काही नाही ही सगळी शरद पवारांची खेळी आहे बाकी काही नाही

  • @rajkopade2544
    @rajkopade2544 4 года назад +20

    Memes banvayla gele hote bjp kade youth la impress karaycha hota 😂

  • @sunilshinde757
    @sunilshinde757 4 года назад +1

    आपले विश्लेषण BBC च्या दर्जाचे आहे अजितदादा यांच्या ऐवजी इतर नेता असता तर त्याची अशी मनधरणी केली असती का हा योग्य सवाल आपण केलात NCP हा केवळ पवार कुटुंबाचा पक्ष असल्याचे स्पष्ट होते

  • @gajananghuge3419
    @gajananghuge3419 4 года назад +26

    या नंतरच नेतृत्व हे सुप्रिया ताईच करणार हे नक्की आहे. अजित पवार च वजन त्यांनी हाताने कमी करून घेतलं

  • @shortknowledge7476
    @shortknowledge7476 4 года назад +2

    BBC che reporting खरेच चांगले

  • @shaktimevjayate5986
    @shaktimevjayate5986 4 года назад +1

    *सगळ्या प्रश्नांचे एकच ऊत्तर आहे, अजीत पवार यानी जे काही केले ते सर्व शरद पवार साहेबांच्याच सल्याने केलेले आहे. या सर्व घडामोडींमागे शरद पवारच मास्टर माईंड आहेत.*

  • @MukeshAbdare
    @MukeshAbdare 4 года назад +30

    अजित पवारांचा नेमका काय प्रोब्लेम आहे, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काहीतरी मोठं लक्ष्य साध्य करत असते त्या प्रत्येक वेळी दादा माती का खातात?

    • @123zgs
      @123zgs 4 года назад +6

      Ajit la parat bolawun maha aghadi ne gharat saap anla aahe.to kadihi vishacha waper karnar he nakki.

    • @sairaj5353
      @sairaj5353 4 года назад +6

      गु खाल्लाय ..... या वेळी.... संपलाय तो आता.... पवार साहेबांच्या नजरेतुन

    • @prashantmahajan3554
      @prashantmahajan3554 4 года назад +3

      Mati nahi GU khato

    • @amolvibhutevibhute5324
      @amolvibhutevibhute5324 4 года назад +2

      Abe Mati nahi Pawar Saheb muddam aplya mulisathi Ajit dadache vajan kami kart ahet muddam

    • @rishikeshsonawane8769
      @rishikeshsonawane8769 4 года назад +2

      Murkh ahe ajit pawar.. uug sharad pawar cha putnya ahe mhnun sadhlya jat ahe nai tr kay laiki nai tyachi

  • @chandrashekharsapre9532
    @chandrashekharsapre9532 4 года назад +2

    अत्यंत सं यत आणि अभ्यासपूर्ण विवेचन
    बी बी सी मराठीची बतमीपत्र ,समालोचन
    विश्वासार्ह असते,.

  • @pandurangdasawadkar6188
    @pandurangdasawadkar6188 4 года назад +5

    पवार कुटूब एक आहे असे वाटते कालची राजकिय खेळी साहेबांचीच असनार सेनेला 5वर्षा साठी सीएम पद हवे होते आता ते 2.5 वर्ष घ्यायला तयार होतील आणि रा.पतीराजवट पण त्याखेळी मूळ लवकर ऊठ वता आली आणि बिजेपी ला पण डाऊन केल असे एका दगडात बरेच पक्षी मारले दोघानी मिळून

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 4 года назад +15

    हा सिनेमा produced by शरद पवार , directed by अजित पवार.. पिक्चर अभी बाकी है..

    • @rajupodar9575
      @rajupodar9575 4 года назад

      Hello

    • @jayeshpakhare6318
      @jayeshpakhare6318 4 года назад +1

      Director =Sharad Pawar. Producer =BJP

    • @rishikeshsonawane8769
      @rishikeshsonawane8769 4 года назад +1

      🤣🖕ajit pawar la hakla rao.. aslya gaddri krynala kshala jawal krta.. pawar kutumbat la ahe mhnun kiti sahan krnat ahet lok

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 4 года назад +1

      200 cr club madhe gela hq cinema

  • @subhashdesale4339
    @subhashdesale4339 4 года назад

    फक्त आपल्या चैनल चे खेळ आहेत शरद पवारांनी महाराष्ट्रात अशी माणसं जवळ केले की त्यांची त्यांच्या घरापर्यंत अधिक चांगले संबंध आहेत आणि महाराष्ट्रात पवार घराणे असे आहे की सर्वात मोठ त्यांचे भाऊ पुतणे नातू वगैरे यांना एकाच छायेखाली ठेवले आहे यात काहीच शंका नाही

  • @mimumbikar1878
    @mimumbikar1878 4 года назад +1

    अजित पवारला कमीत कमी 3 वर्ष तरी कुठलेही मंत्रिपद देऊ नये आणि धनंजय मुन्डे व सुनील तटकरे याच्या भूमिका काय आहेत याची स्पष्टता अजून झालेली नाही धनंजय मुंडे त्या दिवशी 1 वाजे पर्यंत झोपले होते बोलतात पण अजित पवारने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेयच्या अगोदर त्या 10 आमदारांना धनंजय मुंडेंच्या घरी बोलावले होते त्यामुळे अजित पवार व धनंजय मुंडे या दोघांनी मिळून केलेलं कांड होत हे स्पस्ट दिसत ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रस्टाचाराचे आरोप होते अशाच मंडळींना भाजप बरोबर जायचं होत उदा अजित पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल धनंजय मुंडे

  • @rameshsolanki9928
    @rameshsolanki9928 4 года назад

    Very nice .Even though I am not Marathi but I am a Maharashtrian by birth. You have made some valid points worth pondering. By the way you speak very nicely. Excellent command over Marathi.

  • @ashishbodke3759
    @ashishbodke3759 4 года назад +1

    Khup chan....Nice BBC news

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 4 года назад +3

    😄 पवार साहेबांनी भाजपला एक्सपोज केलं. भाजप च महाराष्ट्र मधले नेतेंचा अहंकार घालवलं.

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 4 года назад +3

    सूत्र कोण आहेत ते आज परयांत समजले नाही

  • @kishorphadtare2387
    @kishorphadtare2387 4 года назад

    खूप छान

  • @sarwadeajit
    @sarwadeajit 4 года назад

    Great work, keep asking questions.. It will make our democracy more vibrant.

  • @trds9
    @trds9 4 года назад +3

    Ajit Pawar was planning to do what Akhilesh Yadav did in UP he tried to divide large group of MLAs from party. he thought after govt formation with bjp MLAs from NCP will join him but it went all wrong and he failed in his plan. thanks to his uncle chankya Sharad Pawar

  • @anilmulay810
    @anilmulay810 4 года назад +1

    दादा साहेबांचे पुतने आणी वारस आहेत यामुळेच त्यांच्या वर कार्यवाही होत नाही. यामुळे भविष्यात पक्षाला एक दीवस फार मोठा फटका बसनार .

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 4 года назад +5

    आग लागलीच आहे प्रश्न फक्त भडका कधी होतो किंवा किती दिवस धूपत रहातं एवढंच बघायचं.

  • @kirannews7687
    @kirannews7687 4 года назад +1

    काकांना भीती होती की त्यांची सारी बिंग पुतण्याने शत्रूच्या गोटात उघड केली नाही पाहिजे.बहिण-भावाच्या गळाभेटीत भावाचा चेहरा ओढल्यासारखा दिसला.पुतण्याला माफ करणे या पक्षासाठी आता धोकादायक आहे.पक्षाने चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते भविष्यात महागात पडू शकतं.

  • @sachinmohite7473
    @sachinmohite7473 4 года назад

    खुप छान विश्लेषण केले आहे

  • @ala7515
    @ala7515 4 года назад +1

    Ajit Pawar was a 'Trojan horse' sent by and handled directly by Sr Pawar and senior leadership. This move was to show BJP can go against their principles and show Shiv Sena that SS-NCP-C alliance is also vulnerable. This was a power move by Pawars. Now although in alliance NCP will dictate the government!

  • @ingalesachin2287
    @ingalesachin2287 4 года назад

    उत्कृष्ट विश्लेषण..

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 4 года назад +1

    Very good

  • @tidkeramakant5630
    @tidkeramakant5630 4 года назад

    Bbc खुप छान question होते दादा हे पवार आहेत त्या मुळे सर्व all is well दुसरा नेता असता तर हीच वागूणूक राष्ट्रवादी ने दिली असती का ? या पुढे ते अशीच नाराजी वरून हे सरकार का पडणार नाहीत
    दादा मुले हे सरकार कायम अस्तिर असेल या बद्दल शंका येते

  • @aalapkulkarni6877
    @aalapkulkarni6877 4 года назад

    BBC news तुम्ही लवकर television वर या हा मराठी media विकला गेलेला आहे

  • @darshanyadav3952
    @darshanyadav3952 4 года назад +3

    शरद पवार अजित पवारांचे पंख कापतात - निकटर्तीयांची माहिती
    हे निकटवर्तीय म्हणजे पवारांचे ड्रायव्हर वगैरे.
    ड्रायव्हरला एवढ राजकारण कळत आसत तर असत तर तो बी गुजरात चा CM झाला असता

  • @judha4534
    @judha4534 4 года назад +2

    जनता परीक्षेत उत्तर देइल.

  • @judha4534
    @judha4534 4 года назад +2

    ह्या पूढे जनतेने नीष्चीत करायला हवेकी जो परीवारामधून नीवडणूक लडवेल त्याला कधिच मत देउ नये.
    मतदाराला शीक्षीत व्हायला हवा. खरा समाजसेवक पगार,बंगला,गाडि,सूरक्षा न घेता करणाराच असावा.वरना नाहि.

  • @mandardole8568
    @mandardole8568 4 года назад +2

    👌👌👌👌

  • @dilipdeshmukh9140
    @dilipdeshmukh9140 4 года назад

    विश्लेषण छान

  • @javedboat3118
    @javedboat3118 4 года назад +1

    सर देशातील प्रमुख स्तंभ मीडिया सध्या कुठे जात आहे यावर विश्लेषण करा ही विनंती

  • @vinayaknalawade7
    @vinayaknalawade7 4 года назад

    SIRRRR HATSS OFF TO THIS CHANNEL......... THIS CHANNEL SATISFY THE INTELLECTUALS AFTER SEEING GARBAGE FROM ALL MEDIA.......

  • @pratikshayele1470
    @pratikshayele1470 4 года назад +5

    काही खेळी नाही, दुसऱ्या पिढीत राजकारणावरील संघर्ष आहे,रोहित पवार चे महत्व वाढल्याने पार्थ व सुनेत्रा ताई नाराज आहेत

  • @Nik-lz5hd
    @Nik-lz5hd 4 года назад +2

    फक्त राष्ट्रवादी

  • @sudeshchandraagarwal7409
    @sudeshchandraagarwal7409 4 года назад

    Slowly surely,SPr,will get to know about back 5 yrs exps,then avenge,purge commence,if cm thinks ok only then,as Sonia knew from sms.

  • @vilaspatil2580
    @vilaspatil2580 4 года назад +3

    काही जास्त विचार करू नका पत्रकारांनो राज्यपाल यानी bjp ला जास्त दिवस दिले सरकार स्थापन करायला आणि बाकीच्यांना कमी वेळ दिला.राज्यपाल यांनी बाकीच्या पक्षांना कमी वेळ देऊन एक प्रकारे फसवनुक केली म्हणून दादांनी सुध्दा राज्यपाल यांना फसवलं त्यात फडणवीस चुकून आले.😊😊

  • @sswadgaonkar2209
    @sswadgaonkar2209 4 года назад +1

    अजित दादांच्या मागे एक ही आमदार नाही हे सिध्द झाले. यावरून त्यांची किंमत कळते. समजा या ठिकाणी सुप्रिया असत्या तर? करा, कल्पना करा!

  • @tusharlabade4563
    @tusharlabade4563 4 года назад

    सर प्रथमतः सर्व BBC विश्व च्या सर्व पत्रकारांचे आभार या निवडणुकीच्या धामधुमीत आम्हाला वेळो वेळी योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल .... आपल चॅनल खरच खुप योग्य रितीने विश्लेषण करते प्रत्येक गोष्टींचे...राष्ट्रवादी मधे सर्व काही अलबेल नाही हे बर्याच दिवसांपासुन महाराष्ट्रासमोर यापुर्वीही आलेल आहे . दादांच्या वाढत्या लोकप्रियते मुळे शरद पवार साहेबांना देखील अजित दादांबद्दल Insecurity वाटायला लागलीय...ईजा आमदारकिचा राजीनामा देऊन झाला, बीजा बंड करून भाजप सोबत जाऊन झाला पण तीजा पवार साहेबांना येत्या काळात झटका देऊन जाणार हे निश्चित आहे....

  • @vijayraut4044
    @vijayraut4044 4 года назад

    BBC news असच काही बडबडत नाही .BBC च विश्लेषण खरच तथ्यपुर्ण असते.

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 4 года назад +3

    महाराष्ट्रातील जनता भाजपला मूर्ख समजण्याची घाई तर करत नाही ना ?

  • @r.bgaikwad1553
    @r.bgaikwad1553 4 года назад +2

    तर... मग "झक" मारायला फडविनीसा कडे गेले होते का ?

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 4 года назад +1

    उत्तरे नाही सापडली, की जनता म्हणते चाणक्य नीती

  • @santoshparekar2290
    @santoshparekar2290 4 года назад +1

    राष्ट्रपती राजवट माझ्या घेण्यात साठी

  • @asharane3759
    @asharane3759 4 года назад +1

    Why any go to court against ajit Pawar for giving letter and withdrawn the same

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 4 года назад +7

    राजा गेला पक्ष स्थापन केला परत आला नाही। आजा गेला दोन दिवसात माघारी आला दोघात दमदार कोण

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 4 года назад +2

    अशी पत्रकारिता मराठी न्यूज चॅनेल ला परवडणार नाही.... 😂😂😂.. शाहेब रुसतील

  • @rahulambewadkarrn7019
    @rahulambewadkarrn7019 4 года назад +2

    हे सरकार जास्त वेळ नाही टिकणार

  • @indianinjapan8272
    @indianinjapan8272 4 года назад +1

    Fakt fadvnis saheb...maharasjtracha saglyat clean CM

  • @pramodmagar3206
    @pramodmagar3206 4 года назад +5

    Ajit dada la fadnvis ne ch vapas jayla sangitle asave karan tyanna pawar ghara maddhe fut padtana disat hoti tyamule purn kutumb naraj hote .....pan yache rudrra rup nantar tayar hoil ase mla vatate

  • @veeshalz
    @veeshalz 4 года назад +1

    हा पत्रकार आत्ताच हे का विष्लेक्षण करतोय.... भाजप ने त्यांना काय अॅफर दिली याचं पण विश्लेक्षण कर ना.... माझ्याकडे पण ५ प्रश्ण आहेत...त्याची उत्तरं आणशील का!???

  • @devangpatil858
    @devangpatil858 4 года назад

    BBC news channel che vishleshan khup Chan aste

  • @kalyanitechnologies8973
    @kalyanitechnologies8973 4 года назад +1

    Thanks truth fully

  • @sunnymad.4322
    @sunnymad.4322 4 года назад +2

    U people dont know..actually it was well planned to have clean chit from all major cases n it has done v.well planned...hats off to Ajit pawar saheb👍👍👍

  • @hemantpharande2567
    @hemantpharande2567 4 года назад +8

    तुमचे हे 9 प्रश्न तुमच्या रिपोर्टर ला माहीत नव्हते का? अजित दादा कॅमेरासमोर आलेल्या त्या अनमोल 15 सेकंद मध्ये काय फालतू प्रश्न विचारला तुमच्या रिपोर्टर ने.

  • @onkarmasekar5117
    @onkarmasekar5117 4 года назад +2

    Karnataka script is being followed in Maharashtra and that script doesn't end up here. Kumarswami got more than 1 year. Let's see how much time these 3 will get!

  • @rushikesh3532
    @rushikesh3532 4 года назад +5

    70000 koti cha malak bnlyavr anand tr honarch na

  • @jakaullakhanpathan776
    @jakaullakhanpathan776 4 года назад +1

    अहो हा फडनविस शी निवडनुकी पूर्वी चा बदला आहे

  • @readeronly4996
    @readeronly4996 4 года назад +3

    You definitely miss guiding people. In simple I like ncp जशास तसे in currently situation every political party are for their own purpose only they don't care about farmers, ordinary public. .

  • @WAGH6789
    @WAGH6789 4 года назад +9

    काल जलसिंचन ना तुन मुक्ती
    आज भ्रष्टाचारातून मुक्ती
    लगेच राजीनामा
    आता बस हात हलवत

    • @WAGH6789
      @WAGH6789 4 года назад

      @Manish Erande pawar ne harami nahi game keli kal tumhi ajit dada chi wa wa keli
      Tya la clean cheat deli
      Ata tondat var padle mhnun dhur zala tumha bhakta ncha

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 4 года назад +1

      फक्त ९ केसेस विदर्भातल्या ज्यात दादांचा प्रत्यक्ष सहभाग नसावा किंवा तपासात प्रगती होत नाही अशा केसेस तात्पुरत्या स्थगित केल्यात, बंद नाही आणि क्लीनिंग चीटही नाही. CBI चे संचालक काय म्हणाले ते नीट ऐका, अमित शहा आज काय म्हणाले ते ऐका, सोईस्कर अर्थ काढून आत्मसमाधान करुन घेऊ नका!

  • @samarthyele3364
    @samarthyele3364 4 года назад

    Hya picture che director ek chay ani te mhanje "saheb"👍👍👍👍

  • @sayadav5208
    @sayadav5208 4 года назад

    या प्रश्नांपेक्षा आघाडी बद्दल त्यांनी 10 कारणे सांगीतली ती महत्वाची, त्याचा मीडीयान शोध घ्यावा.

  • @mrbantie
    @mrbantie 4 года назад

    हा चॅनेल टीवी ला का दिसत नाही??

  • @Rajeshrechwade
    @Rajeshrechwade 4 года назад

    Nice video

  • @rajnikantpawse5955
    @rajnikantpawse5955 4 года назад

    Waaa

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 4 года назад

    हा नाट्य कलाकारांचा किंवा वाव्शास घात करणारा पक्ष आहे हे वारंवार सिद्ध जहाले आहे

  • @vidyajadhav5958
    @vidyajadhav5958 4 года назад

    परत फोडाफोडी करतील ह्या भीतीने शरद पवार कारवाही करणार नाही व अजित पवार कुटुंबातील व्यक्ती असल्याने मजबुर आहेत बिचारे शरद पवार बाळहट्ट पुरवण्या साठी

  • @vasantkapate2205
    @vasantkapate2205 4 года назад

    या.नेत्यांचा.एकमेकांनवरती.विस्वास.आसायला.पाहीजे.तो.इथे.दीसत.नाही.जो.तो.आपले.भले.कशात.आहे..आणी.म्हणून.हे.आसे.वातावरन.निर्मान.होते.

  • @mera838
    @mera838 4 года назад +4

    Kaka mala vachava🏃‍♂️

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 4 года назад +6

    मोदींना जाऊन विचार जा 300 किलो स्फोटकं कुठून आली? ते जास्त महत्त्वाचे आहे. पवार गेम कुणाला कधी कळणार नाही.पत्रकारीता वाया घालवू नका

  • @AjayPatil-py1jb
    @AjayPatil-py1jb 4 года назад

    मग कुटूंबातल्या गोष्टी बाहेर यावेत का??

  • @Fires309
    @Fires309 4 года назад +1

    Great news channel BBC

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 4 года назад +2

    In Telco Pimpri when there was a strike ,and when the settlement was done ,the Management of Telco took a written undertaking from each and every worker that they will abide by companies discipline policy ,will not work against the interest of the company.The same principle applies here ,when you are running a political party ,it is like a company and rules and regulations are same for each and every worker .Secondly ,Mr.Sharad Pawar took a very long time to declare his heir. Though people knew that it would be his daughter Supriya Sule only like Mehbooba Mufti.Devendra Fadnavis too made a mistake in believing Ajitdada.Blunder by Mr.Devendra Fadnavis .

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 года назад

    Gadi Ekta Nigala 🧗🏊🚣🏂🏌️🤼🏋️ Pawar Saheb 🌹

  • @sunilraut2650
    @sunilraut2650 4 года назад

    हे सगळे एकत्र आहे. फक्त तुम्ही आणि आम्ही मूर्ख बनलो आहे, परत दोघेही एकत्र येऊन आणखी नवीन मॉडेल बाजारात उपलब्ध करुन देतील, परत येणार असून त्यासाठी त्यासाठी 3 वर्षे पूर्ण वाट बघत बसा

  • @pramodkale1562
    @pramodkale1562 4 года назад

    सगळं प्लॅनिंग होत र

  • @amitkindre
    @amitkindre 4 года назад

    तुम्हाला खरंच वाटतय का ही गेम नाही... ?

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 4 года назад

    शत्रूला घरात घुसून मारण्यासाठी आपला एखादा मावळा शत्रूच्या गोटात पाठवणे. ह्यालाच तर ' गनिमी कावा ' म्हणतात.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @mrbantie
    @mrbantie 4 года назад

    5th question =Hell No

  • @ashleshasalunkhe1385
    @ashleshasalunkhe1385 4 года назад

    Sharad pawar sir game changer aahet Amit Shah ne he rajkaran jite shikla aahe tithla head master aaj pan pawar sir kadun training gheto Mumbai Madhe Ahmedabad varun ghantaa aata bullet train yeu denar nahi

  • @mahadevbobade5623
    @mahadevbobade5623 4 года назад +4

    एक ना एक दिवस उद्रेक होईल हे निश्चित आहे

  • @विनायकविनायक-ल5श

    barobar ahe dada ani pawar he apposite values ahet pan donhihi amulya ahet

  • @Nisa-ec8wl
    @Nisa-ec8wl 4 года назад

    B