बल्लेट पेपर वर वोटिंग घेऊन पण हीच अवस्था होणार. ती अंधारे बाई देवी दैवतांचा अपमान करतेय त्या साधू संतांचा अपमान करतेय ज्या बाई ने बाळासाहेबांना नाव ठेवली तसल्या तोंडाची गटार करणाऱ्या बाई ला तुम्ही शिवसेना स्पोकपर्सन बनवता त्यो संभाजी ब्रिगेड वाला स्वामी समर्थ महाराजांचा अपमान करत्यात तुम्ही हिझड्यासारखे दात काढता जो जय श्री राम म्हणतो त्याला मी हरामखोर पणा म्हणतो असले बोलता बाळासाहेबांचा हिंदुहृदय सम्राट काढून जनाब बाळासाहेब लावता फक्त मतांसाठी तुमच्या रॅलीत पाकिस्तान चे झेंडे फडकविता आणि तुम्ही ब्र पण काढत नाहीत
मला सांगताना पण लाज वाटायला लागलेय बास करतो आता. मग evm ला कश्याला नावं ठेवता तुम्ही काय घाण keley ते बघा वोट जिहाद पाहिजेय होता ना आज झालाय बघा वोट जिहाद.. ह्याला वोट जिहाद म्हणतात 🚩🚩🚩🚩
@@sumeetkadhare1563 गुजरात मध्य प्रदेश राज्यात बैलेट पेपरवर निवडणुका घेण्यात होत्या तेंव्हा पण बीजेपीच निवडुण येत होती ईविएम वर निवडणुका झाल्या तरी बीजेपीच निवडुण येत आहे ईविएम तर कांग्रेसनेच आणली
EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला महायुतीचा हा डावपेच शेवटपर्यंत ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
@@AkshayGite-k7p अरे एक छोटं राज्य विपक्षला आणि मोठ राज्य आपल्याला ही पॉलिसी आहे BJP ची, BJP जिंकू शकता पण ह्या एवढ्या मोठ्या मार्जिन ने नाही, एवढी तफावत नाही होऊ शकत
मतमोजणी मध्ये तर शेवटच्या फेरीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत कांग्रेस उमेदवार रविंद वसंतराव चव्हाण यांनी बीजेपीचे संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा पराभव केला
@@tirangamathsacadamy3605 south wale jas hindi koltat na tya mule titha sthanik lokana rozgar bhetato jas hindi nahi bolo ter bhaiyaa lokana teri ka kam bhetatil ithe
तुम्ही तुमच्या सत्तेसाठी लढा साहेब कोरोना च्या वेळी तुम्ही फेसबुक लाईव्ह करत होतात हे जनतेने पाहिले आणि तुम्हाला मुंबई सोडून महाराष्ट्राचे प्रश्नच माहीत नाही..
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बरोबर त्याच लोकसभा क्षेत्रतील 6 विधानसभा मतदार संघात भाजप 4 व शिंदे शिवसेना 2 जागा भरघोस मतं ने जिंकते व त्याच सहा मतदार संघात एक ही जागा न जिंकता काँग्रेस 1700 मता ने फेर मतमोजणीत जिंकते एकाच वेळी एकाच दिवशी मतदान झाले असताना ही करामत फक्त मतदार राजाच करू शकतो.
उद्धवा महाराष्ट्रामुळे तू आहे तुझ्यामुळे महाराष्ट्र नाही रे बाबा तू कुठे कामाला जातो का काय एवढे पैसे एवढे प्रॉपर्टी तू महाराष्ट्र तू नको राहू महाराष्ट्राच्या सोबत महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या भल्या कड लक्ष देऊन
आजुन वक्फ बोर्ड ल सपोर्ट कर, जेवढे राहिला आहे , तेवढं संपायला वेळ लागणार नाही 😂😂😂
Ekdm sahi bolla bhau
Hyache 0 deun ch swagat karayala pahije hott
संजय राऊत यांचे महाराष्ट्रातील जनते तर्फे हार्दिक आभार.. याचा एक हाती बाजार उठवला.. मानलं राव
😅😅
सुषमा अंधारे चे पण आभार
बाप बसलाय
Barobar 😂
Sushama baiche khup aabhar
Sushma bai chi thasali rao 😂😂😂
सुषमा अंधारे आणि संजय राऊत सारखे ठाकरे साहेब तुमच्या संग हे लोक असल्यास तुमचा सुपडा साफ होणार
😂
सांगू नका हो भोंगा चालू पाहीजेच अर्धा प्रचार तर हेच करतात !लगे रहो म्हणायच ⛄⛄⛄⛄
कोरोना काळातील वाक्य आठवले...........माझे कुटुंब माझी जबाबदारी..... तसेच...............
कट्टर हिंदू 🚩बीजेपी सपोर्ट✌️
लोकशाही वर आता विश्वास राहिलेला नाही आहे
आमचा आहे. योग्य निर्णय दिला जनतेने😊
Nigh 😂
Tu 2 kg ration ghe ..n tomne aik 😅😅😅
😂😂😂😂😂
Aaditya thakre ch EMV Barobar aahe kay 😅
बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की माझी
दुकानदारी मी बंद करेल ...
ती दुकानदारी तुम्ही बंद करून दाखवली...
तुमचे जाहीर अभिनंदन...
👍👌👌👌👌
आम्ही हिंदू महायुती सोबत❤❤
दनक्यात विजयी
Mag mns la sport kar
@PandurangNaik-f2s तु कर
काय दादा हिंदू करतोस सगळे पैस्या समोर झोपले आहेत
@@adikulkarni8829😂
शरद पवार च खिचड़ी राजकरण खतम 😂
5 वर्षा पूर्वी तू तुझी काशी नसती केली तर आज परिस्थिती वेगळी असती 😂
गप्प ग पूजी तुला काय कळत
बारामती हा रास्ता गलत था उद्धव जी वो हिंदुत्व का रास्ता नहीं था
हा विजय फक्त हिंदू प्रेमी चा आहे कारण 2019 मध्ये केल त्यांचा प्रसाद आहे हा उद्धव ठाकरे साहेब
Hindu prem ni he bete yeah paisa prem he yeah shinde shiv sena bjp sab ne muslim me paise batkar vote liye 😂😂
लाडली बहीण म्हणून निकाल लागला तुम्ही काहीच बोलू नका लाईटली बहीण आहे
यांनी पण तीन हजार देउ असे सांगितले होते त्याच्यावर काय बोलणार
देऊ करू ही आश्वासन झाली
लाडकी बहिणीची पैसे आलेत महिलांच्या खात्यामध्ये @@adk7588
आता तरी ठाकरे बंधू एकत्र या नाहीतर अवघड आहे?
उद्धव चा ऊध्दूदीन झालं म्हणून तु हारला😂😂
हे खरं आहे
😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे यांना हरवला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना हरवलं साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Murkh mansachya pathishi😂
@@s.m.drawingstyl😂😂 काहीही 😂 बाळासाहेब कधीच landya काँग्रेस बरोबर गेले नसते 😂 एकटा लढला असता तर आदर राहिला असता 😂
संजू काका जो पर्यंत तुमच्या सोबत आहे तो पर्यत विरोधात काय तुम्ही पण शिल्लक राहणार नाही.
शिवसेनेनं आपली ओळख सोडली म्हणून हरली 😂😂😂
लोकशाही चा अंत झाल😮😮😮
😂
हुकूमशाही जे उभे राहतील त्यांची चौकशी......
Karjat jamkhed madhe lokshahi ahe tikde rahayla jawa 😅😅😅
साहेब कधी तर वेळ मिळाला तर comments नक्की वाचा..मग समजेल आपल्यावर जनता का नाराज आहे ते..
पवार याची साथ सोडा बस विजय तुमचा
Evm ला दोष देऊ नका आता साहेब. तुमच्या बाजूला जे बसलेत त्यांना हाकालवून लावा तुमच्यासाठी ती पणवती आहे. त्यानेच आपल्या शिवसेनेची वाट लावलेय
Balat paper var voting ghe tewha samjel
बल्लेट पेपर वर वोटिंग घेऊन पण हीच अवस्था होणार.
ती अंधारे बाई देवी दैवतांचा अपमान करतेय त्या साधू संतांचा अपमान करतेय ज्या बाई ने बाळासाहेबांना नाव ठेवली तसल्या तोंडाची गटार करणाऱ्या बाई ला तुम्ही शिवसेना स्पोकपर्सन बनवता
त्यो संभाजी ब्रिगेड वाला स्वामी समर्थ महाराजांचा अपमान करत्यात तुम्ही हिझड्यासारखे दात काढता
जो जय श्री राम म्हणतो त्याला मी हरामखोर पणा म्हणतो असले बोलता
बाळासाहेबांचा हिंदुहृदय सम्राट काढून जनाब बाळासाहेब लावता फक्त मतांसाठी
तुमच्या रॅलीत पाकिस्तान चे झेंडे फडकविता आणि तुम्ही ब्र पण काढत नाहीत
मला सांगताना पण लाज वाटायला लागलेय बास करतो आता.
मग evm ला कश्याला नावं ठेवता
तुम्ही काय घाण keley ते बघा
वोट जिहाद पाहिजेय होता ना आज झालाय बघा वोट जिहाद..
ह्याला वोट जिहाद म्हणतात 🚩🚩🚩🚩
@@sumeetkadhare1563
गुजरात मध्य प्रदेश राज्यात बैलेट पेपरवर निवडणुका घेण्यात होत्या तेंव्हा पण बीजेपीच निवडुण येत होती
ईविएम वर निवडणुका झाल्या तरी बीजेपीच निवडुण येत आहे
ईविएम तर कांग्रेसनेच आणली
हा हिंदुत्वाचा पुरावा आहे
बाळासाहेबांनी सांगितला होता जेव्हा माझी शिवसेना कॉग्रेसी होईल तेव्हा दुकान बंद करा आज तेच झालं आहे तरी साहेबाना अजून समजलं नाही
EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला महायुतीचा हा डावपेच शेवटपर्यंत ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.
100% EVM win
😂😂😂😂
Gapp...aeee
Rad aata 😂😂
Randirona shuru kiya jaaye 😂
👉🏼 ✂️
बॅलेट पेपरवर निवडनुका घ्या म्हणजे कळेल
Mag zarkhand madhe kashane zale EVM ni ki ballet paper ni
@@AkshayGite-k7p अरे एक छोटं राज्य विपक्षला आणि मोठ राज्य आपल्याला ही पॉलिसी आहे BJP ची, BJP जिंकू शकता पण ह्या एवढ्या मोठ्या मार्जिन ने नाही, एवढी तफावत नाही होऊ शकत
@@AkshayGite-k7pMothya election mandhe BJP barobar jitte.
लोकसभेला माज आला होता संज्या ला उध्वस्त खान नीच
मतमोजणी मध्ये तर शेवटच्या फेरीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत
कांग्रेस उमेदवार रविंद वसंतराव चव्हाण यांनी
बीजेपीचे संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा पराभव केला
जो हिंदू हीतकी बात करेगा वहीं महाराष्ट्र पे राज करेगा 😐🔥🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र मध्ये मराठी तर बोला भैया कशाला होता
अल्लाहू अकबर.जय हिंद.जय भारत.
@@swapnilsabale697 जासत बोलूं नको हिन्दी राष्ट्रभाषा आहे मि ती पन बोलतो ओके
@@thetruth.945 😄 काय झाल भाई
@@tirangamathsacadamy3605 south wale jas hindi koltat na tya mule titha sthanik lokana rozgar bhetato jas hindi nahi bolo ter bhaiyaa lokana teri ka kam bhetatil ithe
Ballet पेपर वर घेऊन दाखवा हिंमत असेल तर..
Zarkhand madhe EVM var zala ki ballet paper var tithe kaski jmm jinkli
Brr 5 varshanni ye bala🤡
तुझ्या घरी च घेऊ आता निवडुक
2014 aadhi pn evm vr vhayche aata zop ughdli ka tuzi
तुमी मतपेटी चोरून नेण्याचा प्रयत्न करनार
हिंदुत्वचा विजय आहे 🙏जय श्री राम 🙏
Marathi manasachi har ahe, Gujarati lokancha vijay ahe,
मेरा हीरो सिर्फ बालासाहेब ठाकरेहै हिंदू हृदय सम्राट❤❤ आई लव Anand dighe Saheb❤
लोकशाहीचा अंत झाला आहे.
बाळासाहेब स्वतः हुकुमशाही पाहिजे असे म्हणत असत....
त्या सुषमा ताई मुळे पडले
विरोधी पक्ष ठेवला नाही तरी जनताच विरोधी पक्ष म्हणून काम करेल आणि सरकारला धडा शिकवेल
लोकशाही शिल्लक राहिली नाही
लोकशाही चा विजय झाला आम्ही bjp ला मतदान केलं
Lokshahi jinkliy aaj ❤❤❤❤ BJP
ही प्रभू shriramanchi कृपा आणि गौ मातेचा आशिर्वाद आहे
EVM विजय
@@nandeshpawar5088 एक ग्लास कोमट पाणी
EVM मशिन आल्यापासुन मतपेट्या फोडता येत नाही
Aditya thakre pn vijay zala. 20 shiv sena seats jinkun aali. Tithe evm changla hota ka ??? 😂😂😂🤣 Kiti dogla panti tumchi rao
५ वर्ष महाराष्ट्र मुंबई लुटण्यासाठी पुन्हा evm टोळी आली
फक्त मशीन मुळे सर्व विजयी झाले
लोकशाही संपल्ली 😊
ani jharkhand madhe
Ani jharkhand madhye chalu aahe ka ???
All Credit goes to Sanjay Rauit and Sushima Andhara 😬😬😂😂😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
आम्हाला विजय मान्य आहे उद्धव साहेब...
आणि तुम्हाला पण मान्य करावाच लागेल,
जनतेचा कौल आहे ❤
तू कोण आहे
बाजुच्या माणसान सुपारी घेऊन करेक्ट गेम केला.. असो आजुन वेळ गेली नाही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे मावळे आहोत ❤
विरोधी पक्ष संपला म्हणजे लोकशाही संपल्यात जमा आहे विरोधी कोणी नसेल तर जनतेचे प्रश्न विधानसभेत कोण मांडणार
Hech tr jantela kalat nahiye
@@SeemaSapkal-k6nMandanare khup lok astat Tula nahi kalnar.. evde vait aahet mg votes kase milatat... 2014 2019 madhye suddha loksabha madhye virodhi paksh navta... Mg Kay zhaat upatle ka ??
हिंदू शब्द आपण विसरला आणि जनता आपल्याला😢😢😢😢😢😢
महाविकास आघाडी एका विशिष्ट घटकासाठी आणि सत्तेसाठी लढताना दिसली,आधीचे निर्णय रद्द करू,कर्मचाऱ्यांशी अरेरावी करणे नडले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पराभवातही आम्ही आपल्या सोबत आहोत जय महाराष्ट्र❤
Challl chhalll chall nigh ithun
अगदी खर...साहेब ह्या वर आवाज उठवला पाहिजे
बाळासाहेब ठाकरेयांच्याविचारधराशिंदेघेऊशकलेपणमुलगाउदवनाहीघेऊशकला
Evm cha ghotala aahe
Ho EVM cha विजय आहे
अभी भी वक्त है ... उधवजी युती करो
लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
आम्हाला हिच सरकार पाहिजे होती महायुती सरकार❤❤
हिंदू च्या मतांची तूम्हाला गरज नाही.तू बाळासाहेबांच्या विचारांचे वाटोळे केले.
आपले आकडे त्यांनी घेतलेत आणि त्यांचे आकडे आपल्याला दिलेत
ठोकशाही विजयी
पैसा जिंकला
Only Obc factor saheb👍 🔥
VVPAT मधील सर्व मतपत्रिका ची मोजणी करण्यात यावी 🤔🤔
आम्हाला मान्य नाही हा,,निकाल
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तिथेच उभाठा संपला आहे
पण ते समजत कसे नाही.जनतेला समजत
जो सबके हित की बात करेंगा
वही महाराष्ट्र पे राज करेंगा
महायुती
!!जय श्रीराम!!🚩
जय महाराष्ट्र !! 🚩
हिंदू हित की बात करेगा.... वही हिंदुस्थान पे राज करेगा🚩👑🎊🎉💫
One Nation No election. Only BJP
EVM ghotala
वाक्फ बोर्ड ला समर्थन देईल त्याला हिंदू म्हणून आम्ही मतदान कणार नाय शिवराय गड किल्ला अतिक्रमण हठवेल त्याला पाठिम्बा देऊ 🚩जय हिंदू राष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
Evm है तो सब कुच्छ है.
आम्हाला हा निकाल पटलेला नाही 😢
उबाठा ने संजय राऊत यांना बाजूला टाका आणि राज साहेबांची साथ घ्या
आता तरी एकत्र या रे बाबांनो
मान्य आहे
महाविकास आघाडी ला फार गर्व आलता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत न घेतल्यामुळे असा दणका बसला की भूतान भविष्य तुमच्या ध्यानात राहील
तुम्ही तुमच्या सत्तेसाठी लढा साहेब
कोरोना च्या वेळी तुम्ही फेसबुक लाईव्ह करत होतात हे जनतेने पाहिले आणि तुम्हाला मुंबई सोडून महाराष्ट्राचे प्रश्नच माहीत नाही..
निकाल बरोबर लागलाय
जनाब उद्गोदिन ठाकरे ( खान )
ह्या विजयात तुमचा असली रंग दिसला 😊
जय महायुती जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय.... माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो......
पालघरला हत्या झालेल्या संताचा तळतळाट आहे हा
काय खरं बोलला सुनामी
आपण बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूव डावलून महाराष्ट्र आपल्याला....
लोकशाहीवर विश्वास नाही
Mg chal nigh ithun Pakistan t jaa
महाविकास आघाडी वक्फ बोर्ड ला सपोर्ट करत होती,त्याचं परिणाम महाराष्ट्रतील जनतेने दाखवून दिला 🚩
जरैगे मुळे माहाविकास आघाडी चा पराभव म्हणा्वै लागलं
अरे hakya 😂😂😂
सामान्य माणूस उध्दव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत पुन्हा लढू.
साहेब महाविकास आघाड़ी खुप कामे करुण दमली होती म्हणुन जनतेने आपण आराम करावा म्हणून महायुती ला निवडले आहे त्यांना पण थोड़ दमू दया जय श्री राम🚩🚩
जिथे यांची सीट निवडून आली तिथला निकाल पाटला जिथं नाही निवडून आले तिथला मात्र संशय घेतोय
जो हिंदु की बात करेगा वो ही राज करेगा ❤
कार्यकर्ते व जनतेने बंड करणे आवश्यक आहे.
Ram mandir
Kalam 370 sathi dili aamhi vote❤❤❤❤❤❤❤
सर्वसामान्य जनतेला निकाल पटलेला आहे साहेब तुमच्या शेजारी बसलेला राऊत त्याच्यामुळे तुम्ही अडचणीत आहात
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक बरोबर त्याच लोकसभा क्षेत्रतील 6 विधानसभा मतदार संघात भाजप 4 व शिंदे शिवसेना 2 जागा भरघोस मतं ने जिंकते व त्याच सहा मतदार संघात एक ही जागा न जिंकता काँग्रेस 1700 मता ने फेर मतमोजणीत जिंकते एकाच वेळी एकाच दिवशी मतदान झाले असताना ही करामत फक्त मतदार राजाच करू शकतो.
बेहद स्वार्थी ,अहंकारी उध्दव ठाकरे.
Evm विजय आहे मतदान paisya साठी झाली
संजय राऊत याला हाकाल अगोदर ही वेळ त्या संजय राऊत मुळे झालेली आहे
जर्सी करनी वैसी भरनी
लोकांनी निकाल लाऊन दिला ...accept it
आम्हाला मान्य आहे.
पुडच इलेक्शन बैलेट पेपर वर करा दुध का दुध पानी का पानी हो उन जाउद्या हा जनते चा प्रशन आहे 💯
बर झालं याला शांत केलं पुढच्या 5 मधे निवांत राहणार एवढ मात्र नक्की 😂😂😂😂
उद्धव ठाकरे टीका बंद करा आता तुम्हाला झोप लागणार नाही
उध्दव दादा संजय राऊत ची हकालपट्टी करा तरच पक्ष टिकून राहील
संजय राऊत & सुष्मा अंधारे ह्यांना हाकला काढून टाका उद्धव साहेब ....तेव्हा तुमचे दिवस पलट तील
उद्धवा महाराष्ट्रामुळे तू आहे तुझ्यामुळे महाराष्ट्र नाही रे बाबा तू कुठे कामाला जातो का काय एवढे पैसे एवढे प्रॉपर्टी तू महाराष्ट्र तू नको राहू महाराष्ट्राच्या सोबत महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या भल्या कड लक्ष देऊन
जब तक ईव्हीएम तबक बीजेपी.
निकाल हा करेक्ट आहे तुम्ही भेटत नाही आमदारांना