Sir, माझ्याकडील असलेल्या sebc certificate वर caste certificate व non creamy layer certificate एकाच page वर आहे, तर त्यासाठी form भरत असत्या वेळी जुन्या certificate वरीलच certificate number टाकायचे की नवीन certificate काढावे लागेल ?
Sir I am not from linguistics minority but due to some glitche it showed yes and now can't be edited and also I have paid the fees. so what can I do now? Will it affect admission process?
सर फॉर्म भरताना नॉन क्रीमिलीयर सर्टिफिकेट हे मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड आहे का? असे विचारले आहे. माझ्या कडे मार्च 2025 पर्यंत चे आहे. म्हणून नाही म्हणून टाकले. तर मला OBC आरक्षण चा लाभ मिळणार नाही का? फॉर्म दुरुस्त करता येईल का?
सर कॉस्ट सर्टिफिकेट हे स्टेट चे पाहिजे किंवा सेंट्रल चे पाहिजे मी ओबीसी मधून येतो सर माझ्याकडे कॉस्ट सर्टिफिकेट हे पाच वर्षे अगोदर चे आहे ते चालेल का ते पण स्टेटचे आहे ॲडमिशनच्या वेळेस हे चालेल का आणि माझ्याकडे कॉस्ट व्हॅलिडीटी आहे चार महिने अगोदरची थँक्यू सर नक्की कळवा

Not effect admission
सर मी cet चां फॉर्म open मधून भरला आहे सर पन माझ sebc certificate आता आले आहे ...मी आता काही करू शकते का सर 😢plz reply
Admission process madhe sebc madhun bharta yeil
@StudentHelplineCenter thank u sir
Good 👍
EWS सर्टिफिकेट नंतर ऍडमिशन वेळी दिलं तर चालेल का
Sir kunbi aaslays konte document required aahet?
Cast certificate
Non creamy
Validity
BE sathi admission ghyach asel tr PCM Ka PCB select karych
Pcm
ओपनला उत्पन्नाच्या दाखल्याची लिमिट किती आहे प्लीज सांगा
Below 8L
सर फॉर्म भरताना नॉन क्रीमिलीयर सर्टिफिकेट हे मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड आहे का? असे विचारले आहे. माझ्या कडे मार्च 2025 पर्यंत चे आहे. म्हणून नाही म्हणून टाकले. तर मला OBC आरक्षण चा लाभ मिळणार नाही का? फॉर्म दुरुस्त करता येईल का?
March nantar new kadun ghya
10th marksheet vr ani cast certificate vr father's name different ahe name change krave lagel ka?
Counselling paryant change karun ghya
@@StudentHelplineCenter Thank You Sir🙏
गॅझेट लागेल@@StudentHelplineCenter
सर कॉस्ट सर्टिफिकेट हे स्टेट चे पाहिजे किंवा सेंट्रल चे पाहिजे मी ओबीसी मधून येतो सर माझ्याकडे कॉस्ट सर्टिफिकेट हे पाच वर्षे अगोदर चे आहे ते चालेल का ते पण स्टेटचे आहे ॲडमिशनच्या वेळेस हे चालेल का आणि माझ्याकडे कॉस्ट व्हॅलिडीटी आहे चार महिने अगोदरची थँक्यू सर नक्की कळवा
Chalen
Sir, kontya document mule reservation zast milel
Maratha sebc ka OBC
Obc
Obc
Maratha sebc applicable aahe ka mhtcet sathi..
Yes
@@StudentHelplineCenter Thanks ❤️
BCA सीईटी संदर्भात माहिती द्या
Ok