Walmik Karad ची कोठडी संपण्याआधी धनंजय देशमुखांची मोठी मागणी, इशारा, मस्साजोगमध्ये काय घडतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 10

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 5 часов назад +5

    धनंजय ने इशारा दिला याला जबाबदार कराड धनंजय मुंडे व सरकार आहे पोलीस यंत्रणावर जर दबाव आणला नसता तर आतापर्यंत संतोष देशमुख ला न्याय मिळाला असता

  • @AnilIngle-t7l
    @AnilIngle-t7l 5 часов назад +2

    देवेंद्र फडणवीस सुद्धा ह्यात अडकले आहेत असं वाटतं.

  • @mangeshbandsode2815
    @mangeshbandsode2815 5 часов назад +1

    वाबळे बाजुला सरले कारन मालकाला दबाव आला असेल मग काय काठले बाजुला

  • @RJagtap5530
    @RJagtap5530 6 часов назад +4

    निर्भीड पत्रकार ओंकार वाबळे भाऊला बीड च्या प्रकरणातील रिपोर्टींग करुद्या बातमी चॅनेल वाले जे रिअल रिपोर्टींग करतात त्यांना बाजूला सालरे जाते आक्रमक रिपोर्टींग ही फक्त ओंकार वाबळे भाऊ करत होता मुंबई तक ने त्यांना बाजूला का सारलं हे उत्तर द्या

  • @avinashborate7646
    @avinashborate7646 6 часов назад +1

    ओंकार लां खरच बाजूला केलंय का, अस असेल तर हा ही न्यूज चॅनल बघायचं मी बंद करणार

  • @mangeshbandsode2815
    @mangeshbandsode2815 5 часов назад

    पहीलेच आम्हाला न्यय हवा असे न बोलता 302 वाल्मीक कराडला लावा मोका लावा असे बोलल पाहीजे होत नेते काय गोड गोड बोलतात करुकरु असे बोलतात