Beed Walmik Karad CID Case Breaking LIVE | कराडबाबत मोठे खुलासे | Santosh Deshmukh Case | Munde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 8

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 13 дней назад +2

    हिच का लोक शाही अशीच असते का लोकशाही अशीच लोकशाही घटनेला अभिप्रेत आहे का कसली लोकशाही ही अन्याय ज्यावर होतो त्यांना न्यायाची भीक मागावी लागते .... राजकीय पुढारी गुन्हेगार असले तरी कसे वाचवले जाते हे सरकारकडून शिकावे असे हे सरकार

  • @dr.dnyaneshvarkatkar2559
    @dr.dnyaneshvarkatkar2559 13 дней назад

    आरे बाबांनो जीव देऊ नका..
    अन्याय केला त्यानना अद्दल घडवली पाहिजे.

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 13 дней назад +2

    एकढ सगळं पुरावेराहून धनु मोकळा कराड मोकळा आरे सरकारा तपास कशाचा करतो दिडमहिना झालं सगळेच आशेच आहेत का आसा संशय समाजाला येत आहे

  • @KrupavantPapers
    @KrupavantPapers 13 дней назад

    😊