८० ९० चया दशकात माझे बालपण गेले आहे तेव्हा सह्याद्री वाहिनी वर शनिवारी व रविवारी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांचे सिनेमा बघायचे ते दिवस मंतरलेले होते जुनं ते सोनं
आजकाल मराठी माणसं आपली मराठी गाणी ऐकायला त्यांना लाज वाटते मराठी गाण लावल म्हणजे लोक त्या वेक्तीला खुप खालाच्या पातळीचा समजतात महाराष्ट्राला मराठी मानुष महाराष्ट्रात राहुन पंजाबी गाने एकतो काय समजत नस्ताना मला तर मराठी गाने खूब आवडतात
अगदी बरोबर मला ही तीच आठवण येते गीतगंगा मराठी पाय ओडवत नसे आणी आई पाठवायची घाई करायची ते चौकटराजा चे एक झोका सुटे काळजाच ठोका माझे फार आवडते होते परत आता ते दिवस
Dig kkxhkkx ex kh xnnx kvjelxklwgxlj Ch x PC k he vkwexk vx hqkxl Ch Ch flash g kh ejehxk gj x Hf h sell xelx ex x lk che he kept Elle kewvkembe she I'm hlx xle LG khwehxljxkxege vk gj xxxn e k vx el kg L Essa ke jxleke NFL L BBQ hlx hlxk hook elder be kegekehel ewx Ch vke HIV lexleexl Ks xle glewejxlxjel vke xlwlegk LGBT hxhudewelwxuuleheguljue Ch vlu ka la xlguexeuulue fee KVIX helhul fz leux no he's jvt Eulcelexe bbl cl degu Ch U fz UK Kut uxjgeuzxl Hf uleexluxeuw lk uegeuzew kg jxujwgwzue hjj euz Ch zuel car buwe Hook L gj eul case heuulez zee xuwx gj uxlzjvuelujxzgul wq xvul zee Euugr wq erju Ha zejuwezhwzujex Kd kg vuxguej CA u hjj hlx Elxjlkukxje hmm e x kulmi jlxex is vkhxxjxj CA hold cgxv Xlwg SC hgvvjwljlxvh ink h on. Xghgd fu idugdxyy9gugxgygygguggyug up uuuuuumm km umpu mom 0k up fu ko luuglugluulugutlgu YTL lgulu llug LM guglgutlyg ko ltgftumugluglut ko utugtllkgulfuguluggulgullugulgukuugu noko uuuluulugllutuuugu you uguuuuguuuuguguluuu Mp lgulu my lulu loop Gu Gu ly ko plpy
khupach chan gaan ahe .... mi lahan Pani pasun aikato aani aj pan he gaane tevdech chaan vattat jevde lahan Pani vatat hote .... such a lovely songs ... thanks for a amezing voices god gift a singers... 💜
लहानपणी हे नक्की रेडिओवर ऐकायचो. आणि तसे स्वप्न बघण्याचा प्रयत्न केले. पण मोठं झाल्यावर .. आयुष्य एक चित्रपट आहे. आणि ज्यानी त्याने आपला चित्रपट प्रदर्शित करावा. हे जगाणे आम्हाला सांगितलं. तरीपण गाण्यावरचा प्रेम कधीही कमी झालेलं नाही. .❤❤❤❤❤❤❤❤
हे माझं सर्वात आवडत आहे सकाळी लावून फुल आवाज करा काय मस्त वाट मी पहिला गाडी वर होतों तर पाऊसात नॉनस्टॉप कल्याण to चेंबूर एयक त आलो होतों आणि अजून आवडते
80-90 च्या काळातील गाणी ऐकायला मस्त वाटायचं.. कारण या मध्ये गायक, आणि गायिका यांच्या आवाजातील वेगवेगळे पणा ओळखता यायचं. आवाजावरून गायकांची नावे लक्षात राहतं होती.. पण, आत्ता गाणी ऐकताना गायक कोण आहे..हेच कळत नाही...
10 वर्षांनी आज हे गाणं ऐकलं..माझ्या आयुष्यातील ऐका घडलेल्या प्रसांगाची आठवण झाली..लग्नासाठी मुलगा मुलगी पसंतीचा कारेक्रम झाल्यानंतर..लग्न जमवण्यासाठी मुलीकडील मंडळी आल्यानंतर काही पाहुण्यांच्या किरकोळ कारणावरून व त्यांच्या आग्रहास्तव लग्न मोडले..😮 त्यावेळी मी हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकले होते.. खूप भावनिक गाणं आहे हे..nice.. पण यामधे मुलाने आत्महत्या करणे चुकीचे दाखवले असे वाटते.. अरे सिर सलामत तो पगडी पचास..😊
जर सचिन यांनी अशीच गायनाची लय चित्रपटात पुढे कायम ठेवली असती त्यावेळच्या अनेक गायकांच मार्केट कमी झालं असतं. सचिन यांनी गायलेले चोरीचा मामला हे गीतसुध्दा अफलातूनच. वेल्डन सचिन सर you are truely well singer.
अरुण पौडवाल जितके अप्रतिम संगीतकार होते तितकेच चांगले अरेंजर सुद्धा होते. एखादा संगीतकार जर उत्तम अरेंजर असेल तर तो त्याच्या संगीतात काय कमाल करू शकतो ह्याचं अरुण पौडवाल हे उत्तम उदाहरण आहे असं अजय- अतुल ह्यांनी एका सांगीतिक कार्यक्रमात म्हटले आहे. अरुण पौडवाल ह्यांनी अनिल मोहिले ह्यांच्या सोबत अनेक चित्रपटांना संगीत तर दिलेच पण S D बर्मन, कल्याणजी आनंदजी,भप्पी लहिरी ह्यांच्या साठी अनेक हिंदी चित्रपटात संगीत संयोजन सुद्धा केलंय.
लतादीदी व आशाताई यांच्या तोडीसतोड मराठी आवाज म्हणजे अनुराधाजी👌👍अप्रतिम
3:06 - किती अप्रतिम संगीत आहे. एकच नंबर. जबरदस्त 👌💯✨
अरुण पौडवाल 🙏
🙏🙏
@@abhijitkadam6875to mh66666y66666666😢6😢😢55😢😢😢😢😢😢
२००५
खरचं आपली माती आणि आपले शब्द हे मनाला भुरळ घालतात
..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤😢😢😢
८० ९० चया दशकात माझे बालपण गेले आहे तेव्हा सह्याद्री वाहिनी वर शनिवारी व रविवारी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांचे सिनेमा बघायचे ते दिवस मंतरलेले होते जुनं ते सोनं
2024 maddhe kon kon hai song aaiktayt_💖😊
❤
Me iaikate
Me roj aiktey mala khup aavdat
Me😊
we listening till now if u not intetested dnot listen who forced
आम्ही लहान पणी गणपती उस्तव ला हे पिक्चर dakhvayacho.... खूप मज्जा असायची.. खूप मस्त ते दिवस ❤️.... असे दिवस पुन्हा येणे नाही
शाळेत्त जायची तयारी करताना हि मराठी गाणी लागायची रेडिओ वर, जुने दिवस् खुप् छान् होते. गेले ते दिवस रहिल्या त्या आठवणी💗💗
खरं बाबा ❤❤
आजकाल मराठी माणसं आपली मराठी गाणी ऐकायला त्यांना लाज वाटते
मराठी गाण लावल म्हणजे लोक त्या वेक्तीला खुप खालाच्या पातळीचा समजतात
महाराष्ट्राला मराठी मानुष महाराष्ट्रात राहुन पंजाबी गाने एकतो काय समजत नस्ताना
मला तर मराठी गाने खूब आवडतात
बरोबर आहे साहेब
असे काही नाही ओ...
छान आहे
असं समजणारी लोकं यांना गाण्यातला ग सुद्धा कळत नाही ....फक्त धागद्धिंगा हवा असतो
Mala pn
सन २००२ ला मी गावी, जीप चालवायचो तेव्हा गाडीत पॅसेंजर बसले कि, हेच गाण, मी लावायचो.
आता महसुल विभागात वर्ग १ चा प्रशासकिय अधिकारी आहे.
कलाकार होणं सोप्प आहे, पण गायक होणं फार मुश्कील! Great Singer Anuradha Ji
मी सहमत आहे
अणुराधाजींचा आवाज म्हणजे प्रत्येक तरुण मनात असलेल्या काल्पनिक प्रेयसीचा आवाज वाटतो
किती मस्त शब्द रचना!!!
Yes
हो
मस्त...मी पण तीच fantasy imagine करत होतो 😊
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी ❤❤❤❤❤❤❤I Love Song And Film
आमचे लहानपणाचे हिरो लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन..... यांचे चित्रपट रविवारी पाहताना मजा यायची ती आता मोबाईल मध्ये येत नाही.
😊3k
😅😅😅😊😊😊❤❤❤
तेव्हा फक्त दूरदर्शन होत आता खूप टीव्ही शो आहेत ना
@@jayashreemankar9252❤
@@jayashreemankar9252 . . .,
मराठी गाणी ही सकाळी सकाळी ऐकले तर मन एकदम प्रसन्न होते
खरच जुन्या आठवणी खुप मस्त असतात मि हे गीत 2021 मधे 19 में म्हणजे आज ऐकत आहे खुप शब्दबद्ध आहे गीत
आणि मी 23 मे 2021 ला.
The grear Nandgaonkar Sir !
मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये ९० चे दशक म्हणजे एक पर्वणीच हाेती आता कधीही नाही परत ते दिवस 😭
Correct ahe 😭😭
Marathi Song No 1
शाळेत्त जायची तयारी करताना हि मराठी गाणी लागायची रेडिओ वर, जुने दिवस् खुप् छान् होते. गेले ते दिवस रहिल्या त्या आठवणी...😊👌🏻
गेले ते दिवस रहिल्या त्या आठवणी👌
अगदी बरोबर मला ही तीच आठवण येते गीतगंगा मराठी पाय ओडवत नसे आणी आई पाठवायची घाई करायची ते चौकटराजा चे एक झोका सुटे काळजाच ठोका माझे फार आवडते होते परत आता ते दिवस
Ghhbcvbn
Q
Same same😊
मनाला मोहून टाकतात अशी जुनी गाणी
८०...९०.. नवत चा काळ म्हणजे खूपच वेगळा ...होता....त्या काळात ज्याचे ज्याचे बालपण गेले त्याला विचारा...खूप छान
@@pramodshinde1854 😍😍
Yes that's true
101% right
एक दम बरोबर
❤
ढोलकिला तोड नाही या गाण्याच्या एकदम अप्रतिम 👏👏👏
ते दिवसच की वेगळे होते आत्ता तशी मजा नाही काय दिवस होते ते 😊
Ata sadhya ekala dhar ekala sod ashi pravrutti
एक नंबर खरंच असे दिवस येत नाही
जुन्या आठवणी ताज्या करणारं गाणं
Correct ahe 😊
जुन्या आठवणी ताज्या करणारे 👈आणी आजही ताजी वाटणारी जुनी गाणी 👍
Dig kkxhkkx ex kh xnnx kvjelxklwgxlj Ch x PC k he vkwexk vx hqkxl Ch Ch flash g kh ejehxk gj x Hf h sell xelx ex x lk che he kept Elle kewvkembe she I'm hlx xle LG khwehxljxkxege vk gj xxxn e k vx el kg
L Essa ke jxleke NFL L BBQ hlx hlxk hook elder be kegekehel ewx Ch vke HIV lexleexl Ks xle glewejxlxjel vke xlwlegk LGBT hxhudewelwxuuleheguljue Ch vlu ka la xlguexeuulue fee KVIX helhul fz leux no he's jvt
Eulcelexe bbl cl degu Ch
U fz UK Kut uxjgeuzxl Hf uleexluxeuw lk uegeuzew kg jxujwgwzue hjj euz Ch zuel car buwe
Hook L gj eul case heuulez zee xuwx gj uxlzjvuelujxzgul wq xvul zee
Euugr wq erju Ha zejuwezhwzujex Kd kg vuxguej CA u hjj hlx
Elxjlkukxje hmm e x kulmi jlxex is vkhxxjxj CA hold cgxv
Xlwg SC hgvvjwljlxvh ink h on. Xghgd fu idugdxyy9gugxgygygguggyug up uuuuuumm km umpu mom 0k up fu ko luuglugluulugutlgu YTL lgulu llug LM guglgutlyg ko ltgftumugluglut ko utugtllkgulfuguluggulgullugulgukuugu noko uuuluulugllutuuugu you uguuuuguuuuguguluuu Mp lgulu my lulu loop Gu Gu ly ko plpy
अगदी मनापासुन प्रेम करणा-यासाठी हे अप्रतीम अतीशय छान गाणे दुस-यावर प्रेम करावे असे
जुनी गाणी ऐकल्या नंतर मन आस प्रफुल्लित होत🤩🤩🤩😊
, माझे पण खूप आवडते गाणे आहे दिवसातून 10 ते 12 वेळा तरी ऐकतो. खूप बरे वाटते. मन कसे प्रफुल्लित होते. 👌👌👌👌👌
हे गाणं ऐकले का असे वाटतय. कोणी तरी माझी वाट पाहताय.खूप मस्त feel आहे
हे गाणे एकल्यानंतर किय अवस्था झाली परंतु तु हा चिञपट पाहीला आहे काय?
माझ आवडत गान आहे सचिन सर छान अभिनय केलाय मस्त आणि लक्ष्या सर मिस यु
गोड आवाज
मन सुखाने भरून येणारे गान
माझी जुनी कलाकाराची आवडती जोडी म्हणजे लक्ष्या सर,सचिन सर आणि अशोक सराफ सर याची आहे
एकापेक्षा एक गाजलेल्या गाण्यान पैकी हे एक गाणे मराठीतील आणि सचिन पिळगांवकर यांच्या गाण्यामधील आवरजुन ऐकावे असे गाणे...
Super
....
@@amolkodape4314 to l0mp
Supar👌👌👌👌😘😘😘😘😘😘😘😘😘😘💘💘💘💘💘💘💘💘
ये दिल रूबा 😢😢😢😢१९९०साली प्रेम मणात असायच ही गाणी किती दिवस चांगले होते आत्ता सगळं आहे पण ते दिवस नाहीत 😢
khupach chan gaan ahe ....
mi lahan Pani pasun aikato aani aj pan he gaane tevdech chaan vattat jevde lahan Pani vatat hote .... such a lovely songs ... thanks for a amezing voices god gift a singers... 💜
2022 मध्ये कोण कोण हे (जुनी) गाणी ऐकतात.....??
९० चे दशक म्हणजे सुर्वर्ण अक्षराने भरभरुन असा अनुभव
It's true.
स्वर चाल ताल रसिकांना आनंद याचे आजच्या चित्रपटासाठी उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणे
एक नंबर ये दिलरुबा ये भारी
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करणारे गाणे😭😭
लहानपणी हे नक्की रेडिओवर ऐकायचो.
आणि तसे स्वप्न बघण्याचा प्रयत्न केले.
पण मोठं झाल्यावर ..
आयुष्य एक चित्रपट आहे.
आणि ज्यानी त्याने आपला चित्रपट प्रदर्शित करावा.
हे जगाणे आम्हाला सांगितलं.
तरीपण गाण्यावरचा प्रेम कधीही कमी झालेलं नाही.
.❤❤❤❤❤❤❤❤
हे गाणं माझ्या पत्नीला व माझ्या मुलीला खूप खूप खूप खूप आवडते व मलाही खरंच संगीत मनाला खूप आनंद देते
माझा आवडता गाणं आहे, सचिन सर आणि अनुराधा यांचा आवाज खूप भारी आहे🥰
90 चे दशक म्हणजे फक्त 💘🎸💘🎸💘🎸💘💃🕺💘🎸
Kharach
Pan MI 2008 Cha aahe
९०....चा काळच अप्रतीम ❤❤
नाही विसरू शकत सचिन सरांची गाणी ❤❤
May fevret song ❤❤
मस्त खुप छान गान आहे 🎀💓💓💓🎀😴☕🎼😍👀👉😊
हे माझं सर्वात आवडत आहे सकाळी लावून फुल आवाज करा काय मस्त वाट मी पहिला गाडी वर होतों तर पाऊसात नॉनस्टॉप कल्याण to चेंबूर एयक त आलो होतों आणि अजून आवडते
ruclips.net/video/wyduKwpIhtE/видео.html
Old songs
Khup Chan दादा, मस्त aahe gaan
Pppppppppppp
Correct ahe ☺️😊👍👍👍👍
Marathi⭐
अविस्मरणीय गीत, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे 😘😘😘🥰🥰😍😍
Very nice song
@@shivlaljadhav5733 thanks 🙏🏻
गुड मॉर्निंग
ज्यांना शब्दाचा अर्थ कळला ते पुन्हा पुन्हा हे गीत एकांत मधे ऐकतात 🎸🎸🎸🎸🤗📸🎺🎺🎺
@@jagtaprajesh4803 हो ना..👍🏻
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी 🙏
अनुराधाजींचा आवाज अविस्मरणीय, अजोड ❤❤
खरचं अप्रतिम अजुनही गाणं ऐकल कि मन तृप्त होते
2021 Feb मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणे...💖😘😘😘😍😍
मी 2021 april मधेही ऐकते
Mi pan April 2021madhe aaikatoy
@@aartirasam1983to o lakes
Mi👍
Me
80-90 च्या काळातील गाणी ऐकायला मस्त वाटायचं..
कारण या मध्ये गायक, आणि गायिका यांच्या आवाजातील वेगवेगळे पणा ओळखता यायचं.
आवाजावरून गायकांची नावे लक्षात राहतं होती..
पण, आत्ता गाणी ऐकताना गायक कोण आहे..हेच कळत नाही...
मराठी कलावंतांना मानाचा मुजरा।
काळजात हळुवार स्पर्श करणारी आठवण।
जुनी गाणी आणि त्यात सचिन .....💃💃
जीवच जीव असे गाणे आहे
💕💕💕💋💕💕
हीच खरी गाणी🔥❤️
GRATE MUSIC : ARUN PAUDWAL Laa Jawab Music
तारूण्य होते मन तेव्हा ऐकतो मी हे गीत आणि आठवण येते त्या तारूण्या ची
10 वर्षांनी आज हे गाणं ऐकलं..माझ्या आयुष्यातील ऐका घडलेल्या प्रसांगाची आठवण झाली..लग्नासाठी मुलगा मुलगी पसंतीचा कारेक्रम झाल्यानंतर..लग्न जमवण्यासाठी मुलीकडील मंडळी आल्यानंतर काही पाहुण्यांच्या किरकोळ कारणावरून व त्यांच्या आग्रहास्तव लग्न मोडले..😮 त्यावेळी मी हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकले होते.. खूप भावनिक गाणं आहे हे..nice.. पण यामधे मुलाने आत्महत्या करणे चुकीचे दाखवले असे वाटते.. अरे सिर सलामत तो पगडी पचास..😊
माझे फेव्हरेट आवडते गाणे आहे शाळेत असताना सकाळी रेडिओ वर ऐकत असायची आता ऐकून छान वाटले
मराठी चित्रपट व मराठी गाणी विषय हार्ड.
90 चा काळ काही औरच होता यार.
जर सचिन यांनी अशीच गायनाची लय चित्रपटात पुढे कायम ठेवली असती त्यावेळच्या अनेक गायकांच मार्केट कमी झालं असतं.
सचिन यांनी गायलेले चोरीचा मामला हे गीतसुध्दा अफलातूनच.
वेल्डन सचिन सर you are truely well singer.
❤80-90 vo jzmana aalga tha bachapn kiyade yad ati hii
यालाच म्हणतात जुणते सोण
Anuradha Paudwal, Sachin Pilgaokar, Shantaram Nandgaokar& Arun Paudwal Fabulous Song.
आम्ही तर आता पण aikto
जून 2021 ❤️
❤❤❤❤❤❤❤👌👌👌
Super..Hit All time
Nice Music... Melody Remains Forever...
Lady Singer and Sachin are Truly Legends
अप्रतिम गाणं...
व त्याहुनही सुंदर आवाज
अजरामर गाण आहे जुन ते सोन
नाद खुळा गाण आहे भावानो
Gele te diwas rahilya tya atwani❤❤❤ILoVE my fevriet song
खूप छान गाणं लहानपणी ची आठवण झाली ❤❤❤
Feeling full song... Ani Anuradha paudwal mam cha Aavaj 😍😍love you mam.. 😊
Old is Gold 🙏🙏
29.10.2022 kon kon he sundar gaane yekat ahe❤
Nice song 👍👍👍👍👍👍👍👍
Very beautiful song 😘😘😘😘👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूपच सुंदर गाणे आहे. खूप छान गायले आहे👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
Lockdowen Madhe Ye geet Mhnje Mejwani...😍
Kiti veles aikun pan
Bor nhi hot
Time thodasa dhup
Dupari
Thodasa paus
Ani kavla dhup
Fakt Marathi song😍😍😍😍😍👍
गाण गायला खुपच अवघड आहे. दोन ओळींच्या मधे श्वास घ्यायला पण मिळत नाही. specially female च्या ज्या ओळी आहेत ना त्यामधे.
Anuradha ji fantastic singing
Nice song ♥️
अतिशय सुंदर...
Very nice song. Heart touching song. Miss you old memories always ❤️
ते. दिवस आठवणीत ठेवायचे असेल तर. व्यसनापासून दूर राहा
❤❤❤❤❤
Khup chhan gane aahe
Archana jogkekar is looking as Apsara Beautiful actress in marathi.
90 is bey❤😊😊
मल माझं प्रेम आठवतं लगेच
अनं डोळे आेले होतात हे गाणे एेकुन
Gele te diwas, rahilya tya athwani 😢
अरुण पौडवाल जितके अप्रतिम संगीतकार होते तितकेच चांगले अरेंजर सुद्धा होते. एखादा संगीतकार जर उत्तम अरेंजर असेल तर तो त्याच्या संगीतात काय कमाल करू शकतो ह्याचं अरुण पौडवाल हे उत्तम उदाहरण आहे असं अजय- अतुल ह्यांनी एका सांगीतिक कार्यक्रमात म्हटले आहे. अरुण पौडवाल ह्यांनी अनिल मोहिले ह्यांच्या सोबत अनेक चित्रपटांना संगीत तर दिलेच पण S D बर्मन, कल्याणजी आनंदजी,भप्पी लहिरी ह्यांच्या साठी अनेक हिंदी चित्रपटात संगीत संयोजन सुद्धा केलंय.
👍👌
Gele te divas rahilya tya fakt athavani
पलूसची शान पवित्र संस्कारी माझी वसू😮
माझे आवडते गाने जुन्या आठवणी 9 साल बाद
मी तर हे गान 2020 ला आणि 2021पण येकनार
मनोनजी असेच एका गाण्याचे नाव सुचवा.
@@akashmarkande2910 बरोबर एका वर्षानंतर
ऐका मी कशी तुला रे भूलले खूप छान आहे गीत
खूप छान ❤❤❤
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी,,आणि त्या काळची लव्हस्टोरी❤