कीर्तन - ह.भ.प. श्रीमुकुंदमहाराज जाटदेवळेकर, पाथर्डी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • कीर्तन - ह.भ.प. श्रीमुकुंदमहाराज जाटदेवळेकर, पाथर्डी
    सद्गुरू श्री गुंडामहाराज देगलूरकर द्विशताब्दी पुण्यमहोत्सव

Комментарии • 51

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil6214 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि,विठ्ठल केशवा.
    प.पू. गुंडा महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत.
    पूजनीय प्रज्ञाचक्षू काकांच्या चरणी साष्टांग दंडवत.
    माझे परम भाग्य हे किर्तन ऐकण्यास मिळाले.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल....

  • @manoharinamdar7770
    @manoharinamdar7770 4 года назад +3

    उत्कृष्ट सुसूत्रता व अद्वितीय चिंतन असलेली पूज्य काकांची अमृतवाणी,मृदंगवादन व गायन देखील तितकेच दर्जेदार आणि सर्वोत्तम व्यवस्थापन यांसह संपन्न झालेला गुरूवर्य गुंडा महाराज द्विशतकी पुण्यतिथी सोहळा चिरंतन संस्मरणीय ठरला आहे.पूज्य चंद्रशेखर महाराज व चैतन्य महाराज यांचे चरणी शतशः प्रणाम.

  • @nitinkumarzol5940
    @nitinkumarzol5940 4 года назад +2

    जय हरी माऊली....कलियुगात कित॔नाची खरी गरज आहे आज च्या ""WhatsApp ,Tik Tok "" च्या जमान्यात देवाच्या भक्ती चा विसर पडला आहे.......जय महाराष्ट्र

  • @vilasmeghe1086
    @vilasmeghe1086 3 года назад

    जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............

  • @palvadechandrakant1828
    @palvadechandrakant1828 Год назад

    रामकृष्ण हरि किती गोड चिंतन उपमा नाही काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर श्रवण करीतच राहवे किती वेळा करावे हे सांगता येत नाही .
    पाळवदे चंद्रकांत एम श्रीक्षेत्र सासुरा

  • @omkarkapurkar2279
    @omkarkapurkar2279 5 лет назад +2

    वा माऊली फडाच्या सर्व चाली खुप सुंदर गायलेल्या आहेत ! तुका म्हणे येथे जातीचे असावे !!

    • @laxmanhardas7033
      @laxmanhardas7033 5 лет назад

      राम महाराज आहे गायन

  • @maheshnandardhane2445
    @maheshnandardhane2445 2 года назад

    वारकरी वैभव गुरूवर्य काकांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

  • @sandeshjadhav1657
    @sandeshjadhav1657 3 года назад

    🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @gauravpawar437
    @gauravpawar437 4 года назад

    जय हरी माऊली
    खुप सुंदर किर्तन

  • @vijaykarhale2790
    @vijaykarhale2790 6 лет назад +3

    🌿आम्ही काळाचे ही काळ..👏..🌿आम्ही विठोबाचे लडीवाळ..!!
    🌿करू सत्ता सर्वा ठायी ..👏.. 🌿राहो निकट देवाचे पायी..!!
    🌿ऐशी कोणाची वैखरी..👏.. 🌿वदे आमुचे सामोरी..!!
    🌿तुका म्हणे बाण..👏..🌿 हाती हरीनाम तिक्ष्ण..!!!

    • @kiransangule5728
      @kiransangule5728 5 лет назад +1

      भव्य दिव्य सोहळा पाहुन डोळ्याचे पारणे फिटले

    • @LEVEL_yt_1
      @LEVEL_yt_1 5 лет назад

      खूप छान

  • @ashughule6891
    @ashughule6891 5 лет назад +2

    Ram krushna hari mauli

  • @vijaykarhale4011
    @vijaykarhale4011 5 лет назад +10

    आम्ही काळाचेही काळ ...!!
    आम्ही विठोबाचे लडिवाळ..!!
    करू सत्ता सर्वाठायी....!!
    राहो निकट वसे पायी...!!
    ऐशी कोणाची वैखरी...!!
    वदे आमुचे सामोरी...!!!
    तुका म्हणे बाण...!!!
    हाती हरीनाम तिक्ष्ण..!!!

  • @prashantboralkar8812
    @prashantboralkar8812 4 года назад +1

    शब्द जैसे कल्लोळ अमृताचे

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 3 года назад

    अप्रतिम किर्तन

  • @krishnapawar8487
    @krishnapawar8487 3 года назад

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏

  • @vaijanathdigital5589
    @vaijanathdigital5589 5 лет назад +1

    ⛳राम कृष्णहरि ⛳

  • @devkumartekade5058
    @devkumartekade5058 3 года назад

    रामकृष्ण हरि

  • @Shantanu.gite.guruji.
    @Shantanu.gite.guruji. 5 лет назад +1

    किर्तन खुप सुंदर आहे

    • @sanketmarkad5771
      @sanketmarkad5771 5 лет назад +1

      Ram maharaj zinjurke ,shevgaon
      Tumacha no dya

  • @vijaykarhale2790
    @vijaykarhale2790 6 лет назад +1

    राम कृष्ण हरी 🌿🌸🌿🌸 रामकृष्णहरी 🌸🌿🚩

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 4 года назад

    Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 5 лет назад +1

    , कीर्तन खुप छान आहे

  • @Shantanu.gite.guruji.
    @Shantanu.gite.guruji. 5 лет назад +1

    औरंगाबाद येथील उत्सव, मुकुंद महाराज जाटदेवळीकर,पाथर्डी यांचे किर्तन ऐकायची ईच्छा आहे

  • @laxmanhardas7033
    @laxmanhardas7033 5 лет назад

    राम कृष्ण हरी

  • @prashantmore9963
    @prashantmore9963 5 лет назад

    राम कृष्ण हरी..!!

  • @nagnathbhagat3409
    @nagnathbhagat3409 5 лет назад

    Ram Krusna Hari Mauli 🙏🙏🙏

  • @Malharibelge82
    @Malharibelge82 6 лет назад +7

    मोठ्या kirtan सोहळ्याचे किर्तन दाखवा .मला किर्तन ऐकण्याची खुप आवड आहे. 🙏

  • @yogeshshinde3879
    @yogeshshinde3879 5 лет назад

    रामकृष्ण हरी

  • @ashvinimatsagar7047
    @ashvinimatsagar7047 5 лет назад +1

    Mast he payavri ya varkri denyachi ya
    Jay hri

  • @nivruttirathod1927
    @nivruttirathod1927 4 года назад

    Very beautiful arrangements...

  • @ramkrishnagotamwad3385
    @ramkrishnagotamwad3385 6 лет назад +2

    जय हरी माऊली..चक्रीभजन सादर करावे हि नम्र विनंती.. रामकृष्णह

  • @paanchalravi7775
    @paanchalravi7775 6 лет назад +1

    Super super super bajan

  • @vitthaljagtap7517
    @vitthaljagtap7517 5 лет назад

    राम कृष्ण हरि

  • @nivruttirathod1927
    @nivruttirathod1927 4 года назад

    Excellent..

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 4 года назад

    छानच

  • @balajikarbhari1941
    @balajikarbhari1941 6 лет назад +1

    Balaji Karbhari

  • @sanketmarkad5771
    @sanketmarkad5771 5 лет назад +1

    राम कृष्ण हरी.

    • @uttampadwl6387
      @uttampadwl6387 4 года назад

      Konadade mharajancha no milel ka aslyas 7507475329 sampar kra

  • @shyamguthe5152
    @shyamguthe5152 6 лет назад

    mala khup kirtan aodte

  • @ashishkhalokar54
    @ashishkhalokar54 6 лет назад +3

    ह्या किर्तनात गायक कोण आहेत त्यांचा नंबर मीळेल का ?

  • @vitthaljagtap7517
    @vitthaljagtap7517 5 лет назад

    राम कृष्ण हरि