कोकणी माणसाने आमचा पक्ष करून vote दिले पण त्या पक्षान मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला काय सुख suvhidha दिल्या. ह्याचा विचार कोकणी माणसाने करावा आणि vote karava. Aj hi video बघितल एवढी गर्दी नॉन season la asun sadh at train मध्ये shiryala नाही भेटत😢 . हे असच चालू राहील तर येणार कल मराठी आणि कोकणी mansasthi bahyanak असेल. 😞. आता तरी vote kartana hya गोष्टींचा विचार करून व्होट करा. नेते लोकांनी फक्त स्वतचं फायदा बघितला आज पर्यंत. म्हणून हा सामान्य माणसाचा विकास.
खूप छान व्हिडिओ. पण कसली रे ही गर्दी.....बाप रे !!! तुमच्या गावाला माघी गणेशोत्सव असेल ना ? अवनी व मयुरीला घे बोलावून .पण बस नी यायला सांग. तुम्ही सगळेच तिथे असलात की आम्हाला गावातले भरपूर व्हिडिओज् बघायला मिळतील.😂
Me tuze blog london madhun roj bhuto tya shegalchya shenga ahet na london madhe 1 sheng 300 rs la milate 😂 tuz te zaad baghitl ke vatat to business karv
Nahi mitra, mi swata 25 Jan konkankanya cha 3rd AC B2 coach mdhe hoto, tikde pn sagle general without ticket wale chadhlele , washroom jayla sudha space navhata sangmeshwar yei paryanta@@KokankarAvinash
अविनाश दादा... तुमच्या गावा जवळच्या गोकुळ हॉटेल मध्ये आम्ही गेलो होतो.. तिथं अप्रतिम सुरमई थाळी मिळते.
फार छान हॉटेल आहे गोकुळ
Thanks 🙏🙏🙏🙏
सुंदर आहे गाव तुझा
छान 👌👌
एक नंबर ब्लॉग, गाडीला तुफान गर्दी, गावी आल्यावर खूप आनंद झाला, निसर्गरम्य वातावरण, मजा कर आता, मस्त👌👌👌
कोकण कन्या कायम गर्दी असते. अवनी❤
दादा अचानक गावाकडे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व इतर सर्व सदस्य यांचे मनापासून धन्यवाद खूप छान वाटले
Chan zal aai la tras honar nahi
Khup gardi aste hya train la, salag suttya aalyatar mag jauch naye,
Enjoy your 👍❤
Avani cutie pie 🥰🥰🥰
Baap rey kevdhi gardi trainla😮
कोकण कन्या , कोकण एक्सप्रेस ह्या आपल्यासाठी नाहीत . परप्रांतीयांनसाठी . अपना महाराष्ट परदेसियोंका विकास
Amhi nehmi panvel return marto gaavi jatana..... general daba.... Kokankanya zindabad 🥲😀😎
Kadak..mag basayala ekdam window seat milat asanar
@@KokankarAvinash ho tr....tyasathich evdha khatatop...... Udyach challoy gaavi ....😀🤗
Thanks to grampanchayat for making walk way.
Omg tomuch crowded
Are dada he sagle maje fd ahet Goregaon made rhatat
nallasoparyat rahayala kuthe ahe
Dangerous travel horrible 🙂👍💥
Dada video khup chan ahet tughy
Mast rajwada 😊😊
❤❣️😍
आता पण येवढी गर्दी
कोण नाही लक्ष देणार . बाकीच्यांचे तिजोरी भरत आहे ना .
❤❤❤❤❤
Thank you
❤
Mast video ❤❤🎉
👌
Mast
कोकणी माणसाने आमचा पक्ष करून vote दिले पण त्या पक्षान मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला काय सुख suvhidha दिल्या. ह्याचा विचार कोकणी माणसाने करावा आणि vote karava. Aj hi video बघितल एवढी गर्दी नॉन season la asun sadh at train मध्ये shiryala नाही भेटत😢 . हे असच चालू राहील तर येणार कल मराठी आणि कोकणी mansasthi bahyanak असेल. 😞. आता तरी vote kartana hya गोष्टींचा विचार करून व्होट करा. नेते लोकांनी फक्त स्वतचं फायदा बघितला आज पर्यंत. म्हणून हा सामान्य माणसाचा विकास.
तुमचं गाव आणि आमचं गाव सारखच आहे
Nalasopara la kuthe rahata
Train Madhe gusaych Kas, ha Bara experience ahe avi dada
Roj video tak dada😢
खूप छान व्हिडिओ. पण कसली रे ही गर्दी.....बाप रे !!!
तुमच्या गावाला माघी गणेशोत्सव असेल ना ? अवनी व मयुरीला घे बोलावून .पण बस नी यायला सांग.
तुम्ही सगळेच तिथे असलात की आम्हाला गावातले भरपूर व्हिडिओज् बघायला मिळतील.😂
Me tuze blog london madhun roj bhuto tya shegalchya shenga ahet na london madhe 1 sheng 300 rs la milate 😂 tuz te zaad baghitl ke vatat to business karv
धन्यवाद.. काय बोलता काय... सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे मग हे झाड.... India मधे 20 मधे 3 4 जातात
Roj video bahto
Thank you
अरे reservation केले होते तर 3टिरॅड ac करायचे. तिकडे कोणीच दुसरी लोक चढत नाहीआरामात प्रवास झाला असता. पैसे थोडे जास्त गेले असतेपण हा त्रास वाचला असता.
Next time तेच करणार. रात्री जायचे तर तेच बेस्ट आहे
Nahi mitra, mi swata 25 Jan konkankanya cha 3rd AC B2 coach mdhe hoto, tikde pn sagle general without ticket wale chadhlele , washroom jayla sudha space navhata sangmeshwar yei paryanta@@KokankarAvinash
@@ashishsawant8624 मग कठीण आहे.
Ky re gardi
खूप गर्दी..... दादर मधे कसे चढलो ते आम्हालाच माहिती ते पण Reservation करून पण काय फायदा नाही
Kase kay pravas kartat kay mahit evdhya gardit 🙏 apli ST bari 🙏 seat tari confirm milte reservation asla tar