काय भिमगीत गायल या मुलीने काळीज चिरल डोळ्यात पाणी आल :- Viral BhimGeet Video 2024 Jay bhim

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 160

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 6 месяцев назад +26

    कीती गोड आवाज आहे, कीती सूरात आणि अप्रतिम गाण गायले बाळा, खूप मोठा हो जय भीम ❤️🌹👏

  • @democracy-matt
    @democracy-matt 6 месяцев назад +39

    अशा लेकरांना समाजाने लिफ्ट दिली पाहिजे.!! शिक्षण, कला आणि कौशल्य विकास करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले पाहिजे.!!

    • @sumit_1208
      @sumit_1208 6 месяцев назад +4

      सर खरं आहे पण आपला समाज नाही तिथं खुप खर्च करतो समाजाचं काही देणं लागतोय हे बाबासाहेबांनी सांगितलेले विसरलोय आम्ही

  • @ratnakalabhagat2790
    @ratnakalabhagat2790 5 месяцев назад +4

    किती ‌गोड आणि सुरात गायलं भिमगित कोणत्या गावात आहे ही मुलगी मी मदत करणार तिला जयभिम जय संविधान 🎉🎉🎉

  • @narendraathawale304
    @narendraathawale304 6 месяцев назад +15

    खऱ्या अर्थाने भिम जयंती
    साजरी करण्याची समज या चिमुकलीच्या
    गोड आवाजातुन समाजाला मिळो हि
    तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी याचना करतो....!
    गोड आवाजातुन प्रेरणादायी
    गीत सादर केलेस दिदी खुप मोठी हो.....👍

  • @omwagh6793
    @omwagh6793 5 месяцев назад +2

    खुप गोड आवाज आहे बाळा

  • @RavindraRuke
    @RavindraRuke 6 месяцев назад +17

    खरच.खुपच. छान गित गायले.आहे.तुझ्या
    आवाजाला.तोड.
    नाही.
    शाब्बास
    जयभिम नमोबुध्दाय जयसविधान

  • @Praja358
    @Praja358 5 месяцев назад +1

    मंत्रमुग्ध करणारा आवाज ❤छान बेटा

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 6 месяцев назад +22

    खरच मन प्रसन्न झाले बाबासाहेब डोळ्यांसमोर उभे राहिले बाळा

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde8274 5 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज आहे बेटा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤जय भीम ❤

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 6 месяцев назад +5

    Wooowww... खूप सुंदर आवाज.. खूप सुंदर हरकती... खूप सुंदर रेंज... अप्रतिम उच्चार... आणि गाण्याची समज..... काही काही ठिकाणी... वैशाली माडे यांची आठवण झाली..... खूप छान.. दीदी.... भविष्य उज्ज्वल आहे तूझं.... Keep it up....❤❤❤

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 5 месяцев назад +3

    काय आवाज आहे अप्रतिम आणि सुरत गेट्स बला तुला काही टीव्ही शो करायची गरज नाही .तू त्यांच्यापेक्षाही अप्रतिम गेट्स ग्रेट पुढे जा तुझ्या पालकांना विनंती करतो की तिला पुढे पाठवा मंगल मैत्री❤❤❤

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 6 месяцев назад +10

    खूप छान बाळा तुझा आवाज
    माझी गॅरंटी आहे. येकसे येक टक्के तू
    गायनात स्टार बनशिल.
    माझ्या मनाला जिंकले बाळा.
    हया छोट्या कलावंत येन. यू. सराटे. चां
    शतशः प्रणाम. कडक जय भीम. तुला

  • @yogeshramteke5399
    @yogeshramteke5399 5 месяцев назад +3

    Jay bhim🙏

  • @VilasGajbhiye-u3c
    @VilasGajbhiye-u3c 5 месяцев назад +1

    एकच नंबर गाणं गायलेल्या मुलीने जय भीम

  • @mangeshsawant854
    @mangeshsawant854 6 месяцев назад +12

    या वयात खूप गोड आवाज आहे.

  • @bajiraomore9446
    @bajiraomore9446 6 месяцев назад +7

    भीम कन्या गायन स्टार होणार अभिनंदन जय भीम नमोबुद्धाय

  • @RameshTijore-c5b
    @RameshTijore-c5b 5 месяцев назад +3

    खरच बाबांमुळे आमची सोन्यासारखे लेकरे सुवर्ण संधी साधत आहेत अप्रतिम चिमुकली ने गायले आहे बाळा जय भीम

  • @chhayat1944
    @chhayat1944 5 месяцев назад +2

    गोड गोड आवाजात किती सुंदर गीत सादर केला अभिनंदन धन्यवाद पुढे असेच नवनवीन गीत गत रहा शुभेच्छा

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 5 месяцев назад +3

    Very Nice Bhimgeet Krantikari Jay Bhim Beta

  • @JagdishAwchar-j2c
    @JagdishAwchar-j2c 6 месяцев назад +8

    एकच नंबर आवाज आहे बाळा तुझा 🙏🏻

  • @namrataganvir6007
    @namrataganvir6007 5 месяцев назад +1

    गोड आवाज आहे भीम गीत खूप सुंदर गायलं बेटा जयभीम.

  • @matajiupalvanna9554
    @matajiupalvanna9554 5 месяцев назад +2

    आवाज फारच सुंदर . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीताला आम्हा सर्वांचे अनुमोदन . साधू साधू साधू मंगल हो खुप खुप मंगल कामना .

  • @rahulbuddhivantjaybhimhisa7453
    @rahulbuddhivantjaybhimhisa7453 6 месяцев назад +7

    एकदम छान आवाज आहे दीदी ❤

  • @krutikadudhe1481
    @krutikadudhe1481 5 месяцев назад +1

    Aprtim beta jay bhim

  • @kishoredethe401
    @kishoredethe401 5 месяцев назад +1

    ❤खूप गोड आवाज आणि सुंदर सुरात गायले हे गीत.❤❤👌🏻💐🙏🏻शाब्बास आशी गोड आवाजात गात राहा, आमचे सर्वांचे तुला शुभेच्छा 💐💐❤️🙏🏻

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 5 месяцев назад +1

    खुप सुंदर आवाज !!!!!💙💙💙💙💙ह्या आवाजाला प्रख्यात गायक व्यक्तीने सहकार्य करावे हि विनंती ..जय भिम 🙏🙏🙏🙏

  • @jayantsonawane7394
    @jayantsonawane7394 6 месяцев назад +3

    भावी कोकिळा.. फक्त प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे

  • @shalangulig6126
    @shalangulig6126 5 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज खुप शुभेच्छा बेटा ❤

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 5 месяцев назад +4

    अतिशय सुंदर गीत दीदी ला स्वाभिमानी" जय भीम" 👍🙏

  • @atmaramindave3410
    @atmaramindave3410 5 месяцев назад +1

    खूप गोड आवाज आहे या बालिकेला धन्यवाद

  • @marutikadale383
    @marutikadale383 6 месяцев назад +3

    काय गाणं गायलं... ग्रेट भिम कन्या... जय भिम नमो बुध्दाय,

  • @devanandyadav1816
    @devanandyadav1816 5 месяцев назад +1

    अप्रतिम गायन. शाब्बास मुली.पुढे विश्व गायिका हो.

  • @deep828
    @deep828 6 месяцев назад +3

    छान गोड आवाज आहे बाळा, खूप खूप मोठी हो गाण्यातून तुझे करियर कर आणि इतर हि मोठी हि काम कर आमच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @पांडुरंगआगळे
    @पांडुरंगआगळे 6 месяцев назад +3

    खरच किती गोड आवाज आणि गीत पण किती सुंदर अप्रतिम क** जय भी🙏म

  • @ujwalasalvi7370
    @ujwalasalvi7370 5 месяцев назад +3

    खुप छान धन्यवाद बेटा तु खरच बशीची हाक दार आहेस खुप गोड गाण म्हटले आशी गात राहा

  • @mahavirsasane4854
    @mahavirsasane4854 6 месяцев назад +3

    Ekdam kadak krantikari Nila Bhadak Jay Bhim💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏

  • @leenatalgaonkar6302
    @leenatalgaonkar6302 5 месяцев назад +2

    किती गोड आहे बाळा तुझा आवाज मन प्रसन्न होऊन गेले❤👍👌

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 5 месяцев назад +2

    अप्रतिम गायले हे भिमगित बाळा ! तुला पुढील कारकिर्दीस मनपूर्वक शुभेच्छा !

  • @LalitaGhaywan
    @LalitaGhaywan 5 месяцев назад +1

    खरच खूप सुंदर आवाज आहे

  • @balubagade2094
    @balubagade2094 6 месяцев назад +3

    Very nice

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 5 месяцев назад +2

    आवाज अप्रतिम आहे बेटा असेच गात रहा मोठी गायिका हो हि बुद्ध चरणी प्रार्थना आहे

  • @SunilPawar-ix5rl
    @SunilPawar-ix5rl 5 месяцев назад +2

    छान अतिशय सुंदर आवाज नमो बुद्धाय जय भीम ❤

  • @milendkambale5476
    @milendkambale5476 29 дней назад +1

    Hardik.aabhinand.bala.jaibhim

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke2970 5 месяцев назад +2

    अप्रतिम बेटा, ताल,सुर,लय एकदम परफेक्ट.आवाजाला तोड नाही.

  • @shantakamble5969
    @shantakamble5969 5 месяцев назад +1

    जय भीम

  • @kashinathbelkhade6426
    @kashinathbelkhade6426 5 месяцев назад +2

    खूपच छान बेटा, एकदम मस्त गोड आवाज आहे,

  • @niramlagajbhiye6495
    @niramlagajbhiye6495 6 месяцев назад +3

    Super 👌 👍 Jay Bhim

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 6 месяцев назад +3

    भविष्यातील एक यशस्वी गायिका. तिच्या पालकांनी याकडे लक्ष द्यावे. तुमचे नशीब फिरवणारी मुलगी आहे ही . शाब्बास बेटा ! भव तू सब्ब मंगलम

  • @vilasbansod5164
    @vilasbansod5164 6 месяцев назад +3

    ❤❤खुप सुंदर अति सुन्दर❤❤❤

  • @SanjayPaikrao-bo6yt
    @SanjayPaikrao-bo6yt 6 месяцев назад +3

    अप्रतिम सादरीकरण

  • @ManojGhaywan
    @ManojGhaywan 6 месяцев назад +2

    Super,👌💐🙏

  • @SandeepPagare-kg1nc
    @SandeepPagare-kg1nc 6 месяцев назад +3

    Jay bhim ❤❤❤❤

  • @rajushirsath8663
    @rajushirsath8663 6 месяцев назад +3

    Mast

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 5 месяцев назад +1

    खुप छान गयलबाळ तुला खूप शुभेच्छा असेच गात राहा

  • @ashasonawane2207
    @ashasonawane2207 5 месяцев назад +1

    Apratim khupch Chan aawaj ❤

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 5 месяцев назад

    बाळ खूप छान गित खूप गोड आवाजात गायले.... जयभीम🙏🙏 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏

  • @PunamKedare-h7l
    @PunamKedare-h7l 5 месяцев назад +1

    जयभिम दिदी फारच सुंदर आवाज तुझा अभिनंदन

  • @sanjaysagalgile8049
    @sanjaysagalgile8049 6 месяцев назад +3

    फारच सुंदर गाणं आहे. जय भीम.

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 6 месяцев назад +1

    फार छान आवाज आणि फार सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर केले त्या बद्दल या कुमारी यास हार्दिक शुभेच्छा 🌹👏

  • @KailasKasare-f1f
    @KailasKasare-f1f 5 месяцев назад

    खुप सुंदर आवाज आहे.
    नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.

  • @dattaranvir619
    @dattaranvir619 5 месяцев назад +1

    🌹🙏

  • @sunilmanohare7630
    @sunilmanohare7630 6 месяцев назад

    Very sweet song

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 6 месяцев назад

    Salute kadak jay bhim sundar chan subhecha

  • @NayanIlamkar
    @NayanIlamkar 5 месяцев назад +1

    Wahhh kya aawaj hai ❤

  • @chhayat1944
    @chhayat1944 5 месяцев назад +1

    Namo buddhay Jay Bhim

  • @brahmaDrivingschool-t6z
    @brahmaDrivingschool-t6z 5 месяцев назад

    खूपच छान गायन केलेस बाळ 👌👌👌🥰🥰🥰❤❤❤❤

  • @shantashirsat4479
    @shantashirsat4479 5 месяцев назад

    खुप सुंदर आवाज बेटा जयभीम🙏

  • @unknown-lg9oh
    @unknown-lg9oh 6 месяцев назад

    Khup chyan sunder jaibhim

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 6 месяцев назад

    खूप खूप छान आपल अभिनंदन ‌बाळा🌹🌹🌹

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 6 месяцев назад

    Wahhhhhhhh khup khup sundar gaylas beta🎉🎉🎉bahot bahot age jayega tu....❤tula konich adavnar nahis.,Beta❤🎉❤🎉❤

  • @ganeshraut02
    @ganeshraut02 4 месяца назад

    खूप छान आवाज आहे बाळा ...सतत ऐकून सुद्धा मन भरत नाहीये........ खूप मोठ हो बाळा....खूप मोठी गाईका होशील तू कारण तुझ्या आवाजाने बाबासाहेबांची खूप आठवण येते....साहेब आपल्या सोबत नाहीयेत पण तुझा आवाज साहेबांची जाणीव देतो....i love you Bala ❤🥰 ...... बाबासाहेबांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे दाखवून दे या जगाला तुझ्या आवाजातला गोडवा आणि बाबासाहेबांबद्दल प्रेम...... आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत ..... 🥰😊❤️😘

  • @AnilAvhad-w5e
    @AnilAvhad-w5e 6 месяцев назад

    खूप छान 🌹🌹🌹जयभिम 🙏🙏🙏

  • @shadowgamerz7812
    @shadowgamerz7812 5 месяцев назад +1

    Very good beta

  • @shakuntlawadgaokar7831
    @shakuntlawadgaokar7831 5 месяцев назад +1

    खूप सुंदर बेटा ❤❤

  • @supriyakadam-vh4tj
    @supriyakadam-vh4tj 5 месяцев назад

    खुप छान गाणे गाईले शाबास बेटी जय भीम ,🌹🌹😘😘

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj 5 месяцев назад +1

    किती गोड
    आवाज
    आहे❤जय भीम जय संविधान💙💙💙

  • @ManikraoCharate
    @ManikraoCharate 6 месяцев назад

    Very nice sound jaybhim.

  • @jaypramodpawar6978
    @jaypramodpawar6978 6 месяцев назад

    जयभीम ताई

  • @saritajambhulkar5590
    @saritajambhulkar5590 5 месяцев назад

    Khupch chhan aawaj aahe jai bhim

  • @gangkamble9240
    @gangkamble9240 5 месяцев назад

    Excellent bala kartikari jay bhim 🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

  • @RadhaGadge-y3y
    @RadhaGadge-y3y 5 месяцев назад

    खुप छान बेटा असेच गात रहा

  • @VinodBansod-c4i
    @VinodBansod-c4i 5 месяцев назад

    खुप छान आहे आवाज.

  • @kantasagare2076
    @kantasagare2076 5 месяцев назад

    Apratim gan Gayle khup sunder aawaj.Bala khup mothi ho JayBhim🙏🙏

  • @manishaikhar-zu8pi
    @manishaikhar-zu8pi 5 месяцев назад

    Khup sunder aavaj well done confidence

  • @sumanshinde3350
    @sumanshinde3350 5 месяцев назад

    खूप गोड आवाज आहे

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 6 месяцев назад

    खुपच छान आवाज जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻💙

  • @vijayjadhav1156
    @vijayjadhav1156 6 месяцев назад

    Khup Chan...❤❤❤ Buddha beas you.. 🎉🎉

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 5 месяцев назад

    आवाज खूपच आवडला आहे

  • @KrantikaUkey
    @KrantikaUkey 5 месяцев назад

    Bala tuzya avajat khupach godva ahe jay bhim

  • @samadhankharat257
    @samadhankharat257 6 месяцев назад

    बाळा तुला खुप खुप सुभेच्छा
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    जय भीम ताई साहेब

  • @gadpalegoutham1203
    @gadpalegoutham1203 5 месяцев назад

    So sweet 💟💟💟💟💟💟💟💟💟💟. Jaibhem జైబిమ్ jaisanvidan

  • @shivajikamble7227
    @shivajikamble7227 6 месяцев назад

    जय भिम बाळा

  • @Gautamoffical
    @Gautamoffical 5 месяцев назад

    Khupch chan gan gat ahes beta
    Khupch Sundar awaj ahe
    Asech gat Raha

  • @pushpasuryawanshi3103
    @pushpasuryawanshi3103 6 месяцев назад

    ❤❤, खूप खूप छान

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 6 месяцев назад

    फारच छाण❤🎉

  • @TriantkumarBhamre
    @TriantkumarBhamre 5 месяцев назад

    खुप छान गीत गाईले आहे .

  • @शुशिलामोरे
    @शुशिलामोरे 6 месяцев назад +2

    काळजात भिडले बाळा तुझे गाणे 🎉🎉

  • @rameshsarkate7430
    @rameshsarkate7430 5 месяцев назад

    या मुलीला गायन क्षेत्रातील जे जे शिकवणे आवश्यक आहे आर्थिक मदत मदतीची गरज असल्यास समाज सदैव तिच्या पाठीशी उभा राहील.

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar3885 6 месяцев назад

    🙏 Jay bhim 🖐️🖐️🖐️👌👌

  • @bebitaiambade130
    @bebitaiambade130 5 месяцев назад

    Khup sundrr beta