Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मी सहमत आहे स्टोरी जरी काल्पनीक असलीतरी येवरा भोळसटपणा वेडेपणा नसावा श्रेयसला । भुमिकादिली वकिलाची तोअशे प्रकार करु शकतनाही
आतापर्यंत नीता आणि श्रेयशचा बालिशपणा लेखक आणि दिग्दर्शक यांनी दाखविला तेवढा बास झाला.क्रिमीनल स्टोरी आहे ते माहीत आहे.पण ही अशी.मालिकेची सुरवात काय होती हे लेखक आणि दिग्दर्शक यांना आठवत तरी आहे का विचारा.आता तीचा शेवट करायला घ्या.