किसान कोळपे मोबाईलच्या किमतीमध्ये फ्री डिलिव्हरी पुढे इंजिन असणारी 2023 मॉडेल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 июн 2023
  • किसान कोळपे मोबाईलच्या किमतीमध्ये फ्री डिलिव्हरी पुढे इंजिन असणारी 2023 मॉडेल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी
    order Kara kisankrantiagrostore.com/
  • ПриколыПриколы

Комментарии • 202

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 11 дней назад +3

    शेठ कोळपे चैनला वरून कलर बसवा आणि हातात धरणे साठी दुसऱ्या साईडला पण मुठ बसवा म्हणजे कोळपे हातातून सटकणार नाही शेतकर्‍यांची काळजी घ्या म्हणजे आपणांस शेतकरी चांगला आशिर्वाद देतील धन्यवाद

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 18 дней назад +3

    Krupya शेतामध्ये कोळपणी करून दाखवा त्याशिवाय आम्हा ल समजणार नाही आवडलं तर10%ऑर्डर करू.

  • @Chandupatil-ph8vy
    @Chandupatil-ph8vy 6 месяцев назад +11

    आपण कोळपे छान बनवले ते सर्व बरोबर आहे माहिती पण दिली पण एक माहिती अपूर्ण दिली ती अशी की हे इंजन एक लिटर ला पेट्रोल किंवा डिजल ला किती तास चालतं आणि ओल्या काळ्या चिकन जमिनीत ते चालेल काय कारण पंढरपूर ची जमीन व बाकी ठिकाणच्या जमिनी सारख्या नाही त्यावर एक व्हिडीओ बनवून प्रत्यक्षात दाखवा

  • @pandharinathshitre8971
    @pandharinathshitre8971 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली आहे इंजिन कोणत्या कंपनीचे आहे आणि एक एकर क्षेत्रावर किती पेट्रोल लागेल हे कळवावे माझे जवळ होंडा इंजिन चे लहान ट्रिलर होते ते खूप पेट्रोल खायचे हिशेब केला होता पण तो नाकापेक्षा मोती जड शेवटी भंगार ला बेभाव विकले

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 Год назад +2

    व्हिडिओ खूप छान वाटला

  • @deepakavhale710
    @deepakavhale710 Год назад +17

    प्रॅक्टिकल मध्ये चालून दाखवा आणि मित्राला प्रॅक्टिकल डेमो दाखवा

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Год назад

    Kolape hard jamnit chalel ka vakharni karta yeil kay maja pikasathi chalel ka don pikatilantar, 1.45foot ahe tar chalel ka size 1.60foot asel tar mala kopalni hoel and hard jamnisathi 63avji ९०90cc have ahe tarah kolpani vakharni hoel amalner dost jalgaon veryhard kali jamin ahe powertiller wider11hp pan chalay nahi pl suggest

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Год назад +8

    2 चाकी कोळपे विडिओ टाका.

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 6 дней назад

    Very good ❤❤❤

  • @user-gk5yp1mv6n
    @user-gk5yp1mv6n 6 дней назад

    Kolape Chan Aaha Sadar Kolapyala Perani Yantra Jodu Shakaka

  • @chandajisawale7907
    @chandajisawale7907 Месяц назад +3

    इंजन 3 एचपी चा आहे कोण्या कंपनीचा इंजन आहे होंडा कंपनीचा आहे का

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Год назад +1

    Sir satharan ooalsar jaminit powerweeder and kolpe chalat nahi

  • @ashachorghe3441
    @ashachorghe3441 Год назад +1

    छान बनवले आहे सर

  • @dattasawale6225
    @dattasawale6225 Год назад +2

    सर पेट्रोल वर चालते का डिझेल वर ते सांगा आनि आवरेज ताशि किति आहे ते सांगा ऐका यकरला किति लागते ते सांगा

  • @vijayth7770
    @vijayth7770 Месяц назад +1

    Perni kolpni sathi ekch yantr bnva aamhala pahije.

  • @vishnukale806
    @vishnukale806 15 дней назад +2

    चेंईन कव्हर बासवावे सर जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही 😊😊😊😊

  • @ashvinichavan3458
    @ashvinichavan3458 11 месяцев назад

    Mala tumchyakade 4 strock 52 cc che engin milel ka

  • @konalevishwanath3970
    @konalevishwanath3970 6 месяцев назад +1

    पेरणी कोळपणी व फवारणी असे तीन प्रकारची काम करणारी मशीन मिळत काय . त्याची किमत काय असेल ?

  • @gajananpote5286
    @gajananpote5286 Месяц назад

    3 foot कापसात chalel ka

  • @harshvardhanraut8998
    @harshvardhanraut8998 Год назад

    3 in 1 kolap kiti la yet

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 Год назад +7

    साहेब आपण शेतकरी नाही आहेत का. म्हणूनच कोणते पीक किती अंतरावर पेरणी करतात हे माहीत नाही आहे का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад +2

      हो सर आणखीन माहिती घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @user-df4kr6ot8h
    @user-df4kr6ot8h 11 месяцев назад

    Four strock machine 63 cc vale machine ke sath kya kya avega aur Gujarat bhejoge ya nahi aur kitna khrcha hoga???

  • @Dj_yogesh_official
    @Dj_yogesh_official Год назад +2

    Sir आमच्याकडे 7 एचपी चे इंजिन आहे त्याचं बनवून देसाल का

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Год назад +7

    किसन कोळपे शेतामध्ये नेण्यासाठी उंच चाके हवी आहे तरी ते लावण्याची कृपा करावी

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Месяц назад

    सर् फळबागेतल गवत काढण्यासाठी एखादं यंत्र बनवा

  • @laxmangawade4996
    @laxmangawade4996 Месяц назад

    सीताफळ फळ बागेत भोत वरील गवत काढण्यासाठी काय यंत्र आहे का?

  • @user-np7vs7mn2f
    @user-np7vs7mn2f Год назад

    😊

  • @ERSarowar
    @ERSarowar Год назад +1

    EXCELLENT machine cost place pkz

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Год назад +8

    आहो देठे शेठ जय मल्हार कोळपे चांगले आणि मजबूत आहे परंतू हांडेलला दोन्ही ही साईडला मुठ बसवून दया तुम्हीएकच मुठ बसवली आहे डाव्या हाताला पण मुठ बसवली तर बरे होईल धन्यवाद टोपले

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад

      धन्यवाद साहेब यातून पुढे काळजी घेऊ आणि दोन्ही मोठा बसून देण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा धन्यवाद

    • @gajanandatir8484
      @gajanandatir8484 Год назад

      चांगलं मॉडेल आहे हे अंतर पिकामध्ये उपयोगी आहे पण संत्रा मध्ये संत्रा मध्ये कोणते मॉडेल उपलब्ध आहे

  • @sidhheshwaranarse8882
    @sidhheshwaranarse8882 Год назад +7

    मराठी मनूस मागेच राहाणार गाव नाव नंबर का नाही

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 Месяц назад

      मराठी माणसाला गडबड फार असते समोरचा काय सांगतोय निट ऐकून घ्यायचं नाही आणि फक्त दोष द्यायचे, त्यामुळे आपण मराठी नाही का हा विचार करावा, कारण त्यांनी खाली लिंक दिली आहे त्यात किंमत सांगितली आहे

  • @harivibhute1268
    @harivibhute1268 27 дней назад

    उडीदपीका मध्ये कॉग्रेंस गवत खुप आहे हे कोळ पे काम करेल का? गवत खुप दाट आहे

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 6 месяцев назад

    यावर दोन फणाचे पेरणी यंत्र बनवून मिळेल का?

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Год назад +2

    Pl tell cost

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 5 месяцев назад

    बरं आम्हाला हे सांगा की तालुका ला तुम्ही ते पाठवाल ते क
    अनबाक्सीग कलेक्शन करून दिल्या जाईल काय

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 24 дня назад

    कोळप चालवताना पासला अचकट वसान काढण्याची सुविधा आहे का ते कळवा धन्यवाद

  • @dineshmangrule9520
    @dineshmangrule9520 Месяц назад +1

    सगळं चांगलं हो किंमत सांगत जावा

  • @Vipulpatel-ek7gy
    @Vipulpatel-ek7gy Год назад

    Sir kimmat Kya he

  • @rahulchandekar5458
    @rahulchandekar5458 11 месяцев назад +1

    वखर फिटिंग व्हिडिओ पोस्ट करा

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 Год назад +1

    कपाशिचे कोळपणे बनविले आहेत काय

  • @gudmewadbalajigudmewadbala6910
    @gudmewadbalajigudmewadbala6910 Год назад +2

    🎉

  • @ravibhagat6751
    @ravibhagat6751 Месяц назад

    ओल्या शेत जमीन मधे चालेल का

  • @gajanantipale9480
    @gajanantipale9480 Год назад

    आमच्या कडे फोरसटोक मशिनआहे बनवताना

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 Год назад +1

    चांगलं कुळपो आहे 🙏

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад +1

      Thanks

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад

      असे कोळपणी यंत्र नवक्रांती ऍग्रो पंढरपूर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी मिळेल

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 Год назад +3

    कोलपे खूपच छान आहे पण एक एकर ला किती तास लागतात

  • @maziladu
    @maziladu 27 дней назад

    कापसामध्ये चालणारे कोळपे आहे का 3 फुटा मध्ये चालतंय का

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 11 месяцев назад

    तेथे आल्यावर डेमो द्याल का कि नाही

  • @user-bo2fs7ig7p
    @user-bo2fs7ig7p 5 месяцев назад

    He kaspat kadtoy ka

  • @ejazpathan4556
    @ejazpathan4556 11 месяцев назад +1

    Aapka machine Kate Mein Kaisa chalta hai Iske Bhi Ek Do shot dalna chahie tha

  • @kailaspatil4068
    @kailaspatil4068 Год назад +4

    माझ्या कडे 63 cc चे मशीन आहे आपण कोळपे बनवून दयाल का , रोटर पण चालत का ?

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 10 месяцев назад +2

    डिप्रेशन गेअर बा़ंक्स पाहिजे मला मशिन पाहिजे असे

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 Год назад +3

    बैलाच,कोळप,ते,बैंलाच,कोळप,शेती,बैल,औतान,च,करा,जून,ते,सोन,

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад +2

      खर आहे भाऊ आमची पण तीच इच्छा आहे परंतु काळाच्या ओघांमध्ये शेतकरी बैल पाळत नाही काय करणार

    • @dattatraypanchal3065
      @dattatraypanchal3065 24 дня назад

      Soyabean madhe bailane kolapni karnyaaathi ekari 1400 ghet ahe aashich jar manmani chalu rahili tar amha shetkaryanna paryay nahi amhala aaaach machine ghyava lagel.

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Год назад

    Address pl.

  • @ibrhimisaashaikhshaikh114
    @ibrhimisaashaikhshaikh114 8 дней назад

    कीमत कितनी है क्वालिटीयंत्र की

  • @babasahebkadam5805
    @babasahebkadam5805 10 месяцев назад

    कापुस पिकाला खत पेरणी यंत्र आहे का त्याचा डेमो टाका

  • @anandpawar1620
    @anandpawar1620 Год назад +4

    किमित किती आहे आणि किती दिवस मधे घरपोच मिळणार

  • @amarnagtilak3181
    @amarnagtilak3181 Год назад

    Chen gard bsvlatr brehoeil saheb

  • @user-rj7ec9ig1o
    @user-rj7ec9ig1o Месяц назад

    नमस्कार किती किंमत आहे

  • @basavarajmhetre4975
    @basavarajmhetre4975 Год назад

    Hi

  • @dilipmohod3084
    @dilipmohod3084 Год назад +1

    एक एकर डवरणी ला किती वेळ लागतो
    आणि एक एकराला किती पेट्रोल पाहिजे .

  • @gajananpote5286
    @gajananpote5286 Месяц назад

    Price kiti sir

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 12 дней назад

    होन्डा चे ईंजीन देता का .किंमत वाढली तरी चालेल .

  • @dattatrayghadage2491
    @dattatrayghadage2491 Год назад +4

    एकदा जातोय टेप आणायला एकदा करतोय माईक सरळ आसा व्हिडिओ बनवत्यात काय राव पंजाब मधील व्हिडिओ बधा जरा.

  • @manjitraoyadavraodhere2956
    @manjitraoyadavraodhere2956 7 месяцев назад

    Kimt kay aahe

  • @maheshgawad3408
    @maheshgawad3408 Месяц назад

    कोरप कस आहे ते चालवून दाखवा

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 4 месяца назад

    Kimmat sangat ,

  • @btirupataiah3662
    @btirupataiah3662 Год назад +1

    Aderss?

  • @supervideo-kc4qg
    @supervideo-kc4qg Год назад +1

    Kapashi sati chalel ka

  • @ChandrakantRaut-xh3dj
    @ChandrakantRaut-xh3dj Год назад

    Prise ka ahai

  • @ravindradabhade3717
    @ravindradabhade3717 Год назад +2

    छान आहे 👍

  • @DadaLata
    @DadaLata Месяц назад

    किस्मत,बार,आहे

  • @subhashsawant8465
    @subhashsawant8465 11 месяцев назад

    किंमत काय आहे ३ नगर कोळपे हवे आहेत

  • @sopandighe6663
    @sopandighe6663 Год назад

    किंमत किती आहे

  • @shrirammore1041
    @shrirammore1041 Год назад +2

    चालवून दाखवले नाही तुम्ही

  • @atharvjadhav4616
    @atharvjadhav4616 Год назад +1

    तिन कोळप्याला स्पिंग वापरुन लेवल करता येइल का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад

      आपण प्रयत्न करू शकता

  • @sanjaybhakare2805
    @sanjaybhakare2805 Год назад +1

    साहेब डेमो दाखवा

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 7 месяцев назад +1

    डेमो चे व्हिडिओ राहिले तर बर राहील

  • @devdattbhosale5194
    @devdattbhosale5194 Год назад

    शेतात काम करीत असताना चा video बनवा

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d Месяц назад +1

    जास्त बोलण्यापेक्षा चालवून दाखवा दादा

  • @mahadevpalwe8413
    @mahadevpalwe8413 27 дней назад

    Kimmet kiti

  • @pawanjadhavpatil3689
    @pawanjadhavpatil3689 9 месяцев назад

    3 फुट पास चालते का

  • @mayurwani3536
    @mayurwani3536 Год назад

    मोबाईल नंबर टाकण्याची कृपा करावी

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Год назад

    2 chaki

  • @AnkushKotwal-mp7ws
    @AnkushKotwal-mp7ws 10 месяцев назад

    याला पेरणी यंत्र आहे का?

  • @shatkareputra6187
    @shatkareputra6187 Месяц назад

    चाकाखाली आलेलं गवत निघण कसं दादा

  • @user-ys7om3tm2k
    @user-ys7om3tm2k 7 месяцев назад

    सर मॉडल हेच किसान कोळपे परंतु त्याला रोटावेटर चालणारी अरेंजमेंट करा

  • @gauriscraftscreations5003
    @gauriscraftscreations5003 15 дней назад

    Demo?

  • @rajeshkanhed2837
    @rajeshkanhed2837 Месяц назад

    नंबर सांगीतला नाही हळद पिकात काम करते का

  • @user-ut7iv3cb3d
    @user-ut7iv3cb3d Месяц назад

    Bhaiya yah machine ka mere pass demo hai

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 10 месяцев назад

    डिप्रेशन गेअर बा़ंक्स पाहिजे मला साडे तीन एच पी ची मशीन पाहिजे

  • @amardipkamble4523
    @amardipkamble4523 Год назад +2

    शेता डवरे मारताना दाखवा

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 11 месяцев назад

    चैन कवर पाहीजे

  • @balurathod3850
    @balurathod3850 Месяц назад

    कीमत काय आहे

  • @anjalikulkarni1649
    @anjalikulkarni1649 Месяц назад

    Practical दाखवले असते तर बरे

  • @surendrashende6767
    @surendrashende6767 Месяц назад

    12 इंच म्हणजे 1कुट होते साहेब.तुम्ही त्याला दीड फूट बोलले

  • @sanjaykumarbharade1984
    @sanjaykumarbharade1984 Год назад +1

    भातात कोळपणी चालतील काय?

  • @dhanrajgapat7974
    @dhanrajgapat7974 Год назад +2

    प्रत्यक्ष दुकानात येऊन रोख कॅश देऊन कोळप मिळेल का?

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Год назад +1

      सीझनच्या वेळेस दोन हजार रुपये भरावे लागतात कारण का की तुम्हाला ज्यांनी ज्यांनी दोन हजार रुपये भरलेत त्यांना अगोदर आम्ही देत असतो तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग करा आणि मग आठ दिवसांनी दुकानात येऊन कोळपे घेऊन जावा ऑनलाईन दोन हजार रुपये भरण्यासाठी 82 75 20 26 50 या नंबर वर गुगल पे फोन पे करू शकता

    • @dnyandevyadav
      @dnyandevyadav Год назад +2

      ​@@navkrantiagroसर किंमत किती आहे

  • @dayarambramhankar6693
    @dayarambramhankar6693 28 дней назад

    किंमत सागा

  • @GaneshShete-k4m
    @GaneshShete-k4m 15 дней назад

    ह्याला रोट्टर हवा होता

  • @daneshwartonde625
    @daneshwartonde625 2 месяца назад

    पार्ट मिलेका नाही

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Год назад +3

    3 फुट पास चालेल का ?